SCTवैदिकचा खर्च अपयशापेक्षा खूप स्वस्त.मागीलवर्षी 85टन ऊस काढून आत्ता विनापाणी जोमदार खोडवा.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
    #डाळीब #ओरगॅनिक #organic #SCTvedic #शेती #farming #वैदीकशेती #फळबागा #soil #pomegranate #crops

КОМЕНТАРІ • 16

  • @Kalimatifarmar
    @Kalimatifarmar 2 місяці тому +1

    मी वापरतो रिझल्ट खुप छान आहे

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 3 місяці тому +1

    कमी पाण्यात ऊसाची शेती करायची असेल तर SCT वैदिक शिवाय पर्याय नाही .
    खूप जबरदस्त प्लॉट 👌👌

  • @dilipthorave7264
    @dilipthorave7264 3 місяці тому +1

    खूपच छान, रोग, व अपयश नक्कीच खर्चापेक्षा महाग आहे, स्वतःची आर्थिक व जमीनीची सुपीकता टिकवायची असेल तर sct वैदिकला पर्याय नाही.

  • @nitalibhoyar2465
    @nitalibhoyar2465 3 місяці тому

    खूप सुंदर sct Vedic तंत्रज्ञान आहे. मी नवीन वैदिक मिरॅकल, शक्ती व सम्राट दाणेदार फक्त दहा लाईन कपाशी ला दिले तर इतर झाडांच्या तुलनेत दहा ओळींची वाढ दुप्पट झाली आहे.
    खुप छान दाणेदार खत. ❤❤❤❤

  • @BahusahebKhemnar
    @BahusahebKhemnar 3 місяці тому

    अतिशय कमी पाण्यात सुद्धा ऊस अतिशय उत्कृष्ट येऊ शकतो हे फक्त सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिकनेच होऊ शकत.
    राम सरांनी खूप सुंदर सांगितलं अपयशापेक्षा SCT वैदिकचा खर्च हा कितीही वेळा अतिशय कमी आहे.

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 3 місяці тому +1

    Jay Sct Vaidik 🙏🙏🙏

  • @samadhanshinde8486
    @samadhanshinde8486 3 місяці тому

    SCT वैदिक तंत्रज्ञान वापरून शेतकरी आनंदी v उत्साही दितोय, वैदीक तंत्रज्ञानामध्ये शेतकरी बांधवांना भविष्य दिसतय..

  • @fco2245
    @fco2245 3 місяці тому

    Vedic is boon to draught area farmer

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 3 місяці тому

    ऊस एकच नंबर आहे

  • @avinashkhairnar379
    @avinashkhairnar379 3 місяці тому

    🙏 जय SCT वैदिक 🙏

  • @fco6047
    @fco6047 3 місяці тому

    जमीन नापीक होन हे सुध्दा अपयश आहेच 😢पण हे समजे पर्यंत वेळ निघून गेलेली असते. नंतर होतो तो खर्च आणि निराशा.
    मित्रहो वेळ आहे तोपर्यंत सावध व्हा.
    माती सुपीक होऊन उत्पन्नात वाढ होईल असे नियोजन करा 😊

  • @jivansandhya7793
    @jivansandhya7793 3 місяці тому

    5 besal dose चा खर्च फक्त 35 हजार कसा?

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  3 місяці тому

      @@jivansandhya7793 व्हिडीओ ध्यान लावून पहा ,
      दोनच डोसएवढा खर्च परंतू तेच डोस विभागून पाच टप्प्यात दिलेले आहेत‼️

  • @balajirupnar1247
    @balajirupnar1247 3 місяці тому

    जय SCT वैदीक 🌹🌹🌹🌹