मिल्क चार्जर का आवडते मेडिकल एजन्सींना⁉️लंपी दगडी सारखे गंभीर आजार गायब💪कसे जाणून घ्या राम सरांकडून

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
    #डाळीब #ओरगॅनिक #organic #SCTvedic #शेती #farming #वैदीकशेती #फळबागा #soil #pomegranate #crops

КОМЕНТАРІ • 23

  • @prasadkulkarni627
    @prasadkulkarni627 2 дні тому +1

    राम सरांचे खूप सुंदर मार्गदर्शन व शेतकऱ्यांचे अनुभव.
    नवीन दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकरी मित्रांनी बघावा असा व्हिडिओ.

  • @SagarKolpkar
    @SagarKolpkar 2 дні тому +1

    एकच नंबर. राम सरांची सांगण्याची पद्धत खूप छान 🙏👍👌

  • @user-s-r3l
    @user-s-r3l День тому +2

    ❤❤ गायी एकाच filling मध्ये राहतात
    कृषीऋषी राम सर❤❤

  • @reshmachaudhari8139
    @reshmachaudhari8139 2 дні тому +1

    आज पर्यंत चा सगळ्यात छान विडिओ आहे संपूर्ण माहिती आहे

  • @avinashkhairnar379
    @avinashkhairnar379 2 дні тому +1

    🙏 जय SCT वैदिक 🙏 राम सर की जय 🙏🌺🌺🌺

  • @sakshiwadekar2973
    @sakshiwadekar2973 День тому

    मिल्क चार्जर म्हणजेच जनावरांना दुसर जीवनदान आहे. आजार कुठलाही असू द्या किंवा कुठलीही समस्या असू द्या मिल्क चार्जर हे त्यावर रामबाण उपाय ठरत आहे. प्रत्येक शेतकरी आणि विशेषतः दुधव्यवसायिक शेतकऱ्यांनी मिल्क चार्जरचा अनुभव घेतलाच पाहिजे.

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 2 дні тому +1

    खूप जबरदस्त अनुभव
    मिल्क चार्जर ची हामी आजार होणार कमी

  • @SavataBarate
    @SavataBarate 21 годину тому

    मिल्क चार्जर हे जनावरांसाठी राम भान औषध आहे, जनावरांमध्ये असणारे सर्व आजार दूर करण्याचे काम करते मिल्क चार्जर इज द ग्रेट

  • @fco6076
    @fco6076 16 годин тому

    मिल्क चार्जर म्हणजे सर्व समस्या वर रामबाण उपाय ❤

  • @abhimag
    @abhimag 2 дні тому +1

    Wah kya bat hai, aaj Ram sir cha video....Jai sct vedic

  • @rrokade73
    @rrokade73 День тому

    मिल्क चार्जर चे रिझल्ट एवढे जबरदस्त आहे की मेडिकल वाले देखील त्याला पसंत करतात
    दूध व्यवसायिक शेतकऱ्यांसाठी मिल्क चार्जर हे नवीन संजीवनी आहे

  • @user-s-r3l
    @user-s-r3l День тому +1

    जेशेतकरी बंधू दूध व्यवसायाला कंटाळून दूध व्यवसाय करावा की नाही या विचारात आहेत खर्च जास्त आणि उत्पन्न कमी त्यामध्ये आजारपण खाद्यावर होणारा अतिरिक्त खर्च यामुळे दूध व्यवसाय परवडत नाही परंतु मिल्क चार्जर वापरामुळे यामध्ये खूप मोठे परिवर्तन होऊ शकते. गायांना देणारा चारा कृषी अमृत आणि एस एस एम या वैदिक खते वापरून जनावरांना खाऊ घातल्यास दूध व्यवसाय निश्चित नफ्यात येऊ शकतो यामधून गाय जमीन आणि कुटुंबातील माणसं आरोग्यमय होतील यात शंका नाही🌳

  • @user-s-r3l
    @user-s-r3l День тому +1

    ❤❤❤

  • @fco276
    @fco276 День тому

    आपल्याला दुग्ध व्यवसायात भरभराटी करायची असेल तर मिल्क चार्जर किती महत्त्वाची आहे या व्हिडिओतून समजते.

  • @FCODEPARTMENT
    @FCODEPARTMENT День тому

    मिल्क चार्जर हे एक संजीवनी आहे‼️
    याचा प्रचार प्रसार शेतकरी तर करतोच परंतु मेडिकल शॉप वाले सुद्धा याचा रिझल्ट पाहून आकर्षित होत आहेत ‼️
    यांच्या हातून सुद्धा संजीवनी वाटपाचे कार्य होत आहे‼️

  • @FCO619-f5m
    @FCO619-f5m День тому

    दुग्ध व्यवसाय जर रोग मुक्कत व आरामदायी करायचा असेल तर १०० टक्के मिल्क चार्जर हे वापरलेच पाहिजे ‼️

  • @fco606
    @fco606 День тому

    दूध व्यवसायामध्ये मिल्क चार्जर चा वापर करून शेतकऱ्यांच्या समस्या दूर होत आहे ‼️

  • @aniketdhangar1164
    @aniketdhangar1164 16 годин тому

    मिल्क चार्जर हे एक जनावरानसाठी संजीवनी आहे मिल्क चार्जरचा सातत्याने वापर केल्यावर गोठ्यामधील सर्व आजार दूर होतात ‼️

  • @shreyanpowar7347
    @shreyanpowar7347 2 дні тому

    Me bapat aahe ,2 mahine zal result changla aahe,baban rahili aahe gay

  • @RajuKokani-xm5tl
    @RajuKokani-xm5tl День тому

    आमच्या कडे भेटत नाही ना सर

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  День тому

      तुमचा पत्ता व नंबर द्या
      किंवा कॅाल करा ९८८१७९८०२८