PM Modi On Abhijat Marathi | मराठीला अभिजात दर्जा दिल्यानंतर पीएम मोदी पहिल्यांदाच बोलले N18V
Вставка
- Опубліковано 4 жов 2024
- PM Narendra Modi On Abhijat Marathi | मराठीला अभिजात दर्जा दिल्यानंतर पीएम मोदी पहिल्यांदाच बोलले N18V
#Aabhijatmarathi #pmnarendramodi #ashabhosale #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sachinpilgaonkar #politics
SIKA
News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
ना असा नेता पूर्वी झाला ना कदाचित पुढे होईल मा.मोदीजी जय मोदीजी नमो मोदी जी ❤❤❤❤❤
मराठी बद्दल एवढी माहिती तुम्हाला खरोखर कमाल आहात तुम्ही मोदीजी❤
काय अभ्यास आहे पंतप्रधान चा,किती लक्षात ठेवले महापुर्षांचे नाव . महाराट्रातील राजकारणी लोकांना माहिती सुद्धा नसेल... 🙏
हो खरच खूप मस्ता वाटत होता आयकाला. खूप अभ्यास आहे खरच मी खूप impress झालो 🫡🇮🇳💯❤️
खरी गोष्ट बोललो का भाऊ
१९६१च्या अगोदर गुजरात कोणत्या(मुंबई)प्रांतात होता.मग महाराष्ट्राची मराठी भाषा यायलाच हवी.
🎉सर्व महाराष्ट्र आपले स्वागत करतोय ❤
सच्चे पंतप्रधान
😂
महाराष्ट्रातील नेत्यांना सुध्धा मोदींनी ज्या साहित्य कारानचे नावे घेतली ते नावे माहिती नसतील काय अभ्यास आहे ❤❤❤❤❤❤❤❤
हे मात्र अगदी बरोबर आहे १००✅
धन्यवाद पंतप्रधान साहेब.
चांगले विचार.
कमाल माणूस आहे राव.....कमाल......
मा श्री. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मराठी जनतेकडून मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल आपले आभार धन्यवाद आपणांस शत: शा प्रणाम 🙏🌹
बीजेपी थर्ड क्लास विसरलास का रे मोदी मराठी भाषेसाठी dad pan होते तुझे ओन्ली बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे प्रणाम तुमच्या पप्पांनी केलेले आहे ओन्ली मराठी आपण काय गुजराती नाहीये ओन्ली मराठी उद्धव बाळासाहेब ठाकरे
मराठी भाषेचा अभ्यास तो पण येवढ्या प्रमाणात ते पण कमाल....भारताचे येवढं मोठ पद अगदी योग्य माणसाच्या हातात आहेत....चमचे कुठे मेले..... अबे कुठे मेले....हे आयका एकदा .....जे मोदीजी बोलतायत....त्याच्या २०% ही खुप झाले ...तरी तेवढं माहिती मराठी बद्दल .... माझ मत त्यांना....पण ते बोलू शकत नाही .....हे चामच्याना पण माहिती आहे ......😂😂😂😂😂
बीजेपी थर्ड क्लास विसरलास का रे मोदी मराठी भाषेसाठी dad pan होते तुझे ओन्ली बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे
माय मराठी
मोदी सरकार
ना असा नेता पूर्वी झाला ना कांदाचित पुढे होईल मा मोदीजी जय मोदीजी तुमाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
मी मराठी ❤
बीजेपी थर्ड क्लास विसरलास का रे मोदी मराठी भाषेसाठी dad pan होते तुझे ओन्ली 💋बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे❤
कुठे हा महापुरुष,
कुठे पप्पू?
बीजेपी थर्ड क्लास विसरलास का रे मोदी मराठी भाषेसाठी dad pan होते तुझे ओन्ली बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे
मी मराठी ❤ जय महाराष्ट्र जय भारत 🇮🇳🚩🙏
Putyach Kay zhal
Modi ji is the great.. Jai Hind.🇮🇳🙏
लाखात एक P.M
नरेंद मोदी नमो नमो
हर हर मोदी घर घर मोदी
देशात नरेंद्र राज्यात एकनाथ देवेद्र
खूप अभ्यासू माणूस❤
पांडुरंग भाऊ तू गांजा कुथुन बोलवत तेवध सांग भाई लाई कड़क 😂😂
अटल बिहारी वाजपेयी यांच्या नंतर देशाला मोदी साहेबांच्या रूपाने नेता मिळाला
ये काम फक्त आणि फक्त मोदीजी करू शकले.... मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी आणि तिला अभिजात दर्जा देण्याचे काम भारताचा कुठलाही दुसरा नेता करू शकत नव्हता हे मराठी माणसाने कायमच लक्षात ठेवले पाहिजे.
अरे रेकॉर्ड करून आणले होते कारण तोंड हालत नहवते
ये आदमी हम हिंदु की दिल धडकन है❤🫡🚩🔥
Namo namo super pm excellent 👌👌 Jai hind
जय शिवराय🚩🚩
मोदी जी आपल्या सारखे आपणच ग्रेट साहेब
बीजेपी थर्ड क्लास विसरलास का रे मोदी मराठी भाषेसाठी dad pan होते तुझे ओन्ली बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे
फार सुंदर काय अभ्यास आहे
Ratta mar
👍👏♥️🙏
Tu yak Divas Dal Roti Kahun Dakahav na,😊😅
Only jarange patil jindabad sambjinagr dattatry
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤
असा नेता यापुढे मिळणे कठीण आहे खरोखरच मोदी साहेबांना साहित्य क्षेत्रातील खूप माहिती आहे व आध्यात्मिक ज्ञान ही खूप आहे म्हणजेच यापूर्वी यांचे वाचन खूप असणार हे नक्की
बीजेपी थर्ड क्लास विसरलास का रे मोदी मराठी भाषेसाठी dad pan होते तुझे ओन्ली बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे
Go back 😅
खुप छान मोदीजी आसच मराठा आरक्षण पन द्या
👏👏👏👏👏❤❤❤❤❤
Ase prantpradhan hone nahi
Aananda chi baatmee ghewon aalo aahe maharastra chey serve uddiyog Gujrat le ghewon challo
Tyane kay honar ?
काय होणार दाखवू का
@@kiranpatil2943 Kay honar te sang ajun barech ase prashna aahet je ajun goverment karat nahi
@@shaikhimran901 ये जवळ सांगतो
@@kiranpatil2943 niit viicharle tar uttar denar nahi hich sanskruti. Dosh tuza nahi
@@shaikhimran901 तुझी संस्कृती कशी आहे
Chal jhuthe kaam bata
Lolipop
Modi Sarkar jindabad
महाराष्ट्र लुटण्या साठी हे नाटकं...
घरकोंबड्याने खिचडीचोराने काय शिल्लक ठेवलय
Yes 100%
Maharashtra la lutun Mars wr janar ahe rahayla 😂
पंतप्रधान मोदीजीने अभ्यासपूर्ण भाषण केले असे आत्तापर्यंत कोणीच केले नाही, धन्यवाद मोदीजी.
बीजेपी थर्ड क्लास विसरलास का रे मोदी मराठी भाषेसाठी dad pan होते तुझे ओन्ली बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे
Chor aaya 🙏
नही तेरा बाप आया.....
काय अभ्यास आहे पंतप्रधान चा,किती लक्षात ठेवले महापुर्षांचे नाव . महाराट्रातील राजकारणी लोकांना माहिती सुद्धा नसेल... 🙏
भाषण लिहून देतात त्यांना अधिकारी