बोरला कमी खर्चात पाणी वाढवणार नविन तंत्रज्ञान|How to Increase Borewell Water Level|pani kase pahave
Вставка
- Опубліковано 26 лип 2024
- for Detail Demonstration watch
• How to Increase Borewe...
#borewell #waterstory#VishalBagle #Nitingadkari
विशाल बगले यांच्याशी आपण खाली दिलेल्या क्रमांकवर सकाळी १० वाजता ते संध्याकाळी ६ पर्यंत कॉल करू शकता.
8180955070,
9172655070,
7558315070,
7758915070.
Related Tags:-
बोरला कमी खर्चात पाणी वाढवणार नविन तंत्रज्ञान|How to Increase Borewell Water Level|pani kase pahave
जमिनीतील पाणी कसे शोधावे|how to find groundwater for borewell|जमिनीतील भूजलाचा शोध कसा घ्यावा।।
#नारळाच्या साह्याने जमिनीखालील पाणी कसे शोधावे , #पाणी , #झाड , #या झाडाखाली हमखास पाण्याचा झरा असतो , #जमिनीखालील पाणी कसे पहावं , #जमिनीखालील पाणी कसे शोधावं , #जमिनीखालील पाणी कसे शोधावे , #पानाडी , #जलसिंचन , #जमिनीखालील भूजलाचा शोध कसा घ्यावा , #भूजल , #how to find groundwater for bore wel , #finding groundwater , #groundwater , #borewel drilling , #massive borewel drilling , #medecinal plant , #divine plant , #रुईच्या झाडावरून पाण्याचा शोध , #rui , #औषधी वनस्पती , #रुईच्या झाडाचे औषधी गुणधर्म ,
जमिनीमध्ये पाणीसाठा कसा शोधायचा? I how to find water in ground ?
how to find water in ground , underground water , Groundwater , Bore water , boring water , well , water resources , natural water sources , farmer in india , farming , agriculture , land , satbara extract , Mahabhulekh , village , water level indicator , talathi , grampanchayat , tehsil office , government of india , bharat sarkar , gram vikas yojana , gramsevak , agriculture land , coconut water , egg , Science and technology , maharashtra , irrigation department maharashtra , borewell , vihir , water pump ,
बोरवेल करवाने से पहले जरूर देखें यह वीडियो l tubel के लिए पानी देखने के तरीके। Pani kaise dekhe
बोरवेल करवाने से पहले जरूर देखें यह वीडियो , जमीन के अंदर पानी कैसे ढूंढते हैं , पानी ढूंढने के उपाय , नारियल से पानी कैसे ढूंढते हैं , Bore well point , पानी ढूंढने का तरीका , भूमि में पानी देखने की विधि , ट्यूबवेल करवाने से पहले जानिए की जमीन में कहां और कितना पानी है , जमिनीतील पाणी कसे पाहावे , बोर घेण्यापूर्वी पहा हा व्हिडिओ , पाणी कसे पहावे , Pani kaise dhunde , Zameen ke andar Pani kaise dhunde , जमिनीतील पाणी नारळाच्या मदतीने कसे पहावे , नारळाच्या मदतीने पाणी शोधणे ,
ट्यूबवेल कराने से पहले जानिए की जमीन के अंदर कहाँ और कितना पानी है [Check Underground Water Level]
नारियल से पता करे जमीं के अंदर पानी , नारियल से पता करे टूबवेल के लिए बोर खा करे , जमीन के अंदर पानी पता करने का तरीका , भूमि के अंदर पानी पता करने का तरीका , orthodox ways to find underground water , पुराने तरीके जमीन के अंदर पानी ढूंढ़ने के , पुराने तरीके जमीन के अंदर पानी पता करने के , check underground waterlevel , अंडे से जमीन के अंदर पानी पता करने का तरीका , कैसे पता करे जमीन के नीचे पानी का , आसान तरीका जमीन के अंदर पानी पता करने का , coconut water test , coconut water level test ,
how to find water in ground,underground water,Groundwater,Bore water,boring water,well,water resources,natural water sources,farming,village,water level indicator,agriculture land,egg,maharashtra,borewell,vihir,water pump,जमिनीतील पाणी कसे पाहावे,बोर घेण्यापूर्वी पहा हा व्हिडिओ,पाणी कसे पहावे,Pani kaise dhunde,Zameen ke andar Pani kaise dhunde,जमिनीतील पाणी नारळाच्या मदतीने कसे पहावे,नारळाच्या मदतीने पाणी शोधणे,Pani kase pahave,Coconut,Ground water by mobile
Chemical Stimulane Technology, IIT, Nitin Gadkari, Borwell, How to increase water level in borewell, borewell water, maharashtra water, borewell water pump, maharashtra agriculture, water pump, vishal bagle, nitin gadkari, nitin gadakari borewell water, borewell drilling, vishal bagle bore well
डोंगर पोखरून उंदीर कादून दाखवता भाऊ... महत्त्वाचं सांगितलं तर लवकर विश्वास बसतो राव....
😂
चॅनल ला संस्क्राईब करायचे होते पण विचार केला एकाच एपिसोड ने इतकं त्रस्त केलंय तर आणखी बडबड कशाला म्हणून नाही करत ,,,,,,, कशाला लोकांचा बहुमूल्य वेळ उगाच घालवता
लई टाईमपास करतो भाऊ.....
बोरिंग बाजून शोस खड्डे करा १० फूट रुंद नी खोल .. त्यात दोन इंच रुंद दगडाची खडी भरा असे अनेक खड्डे केलत त्यात पावचे पाणी सोडा मग नक्कीच बोर लं पाणी वाढेल..झाडे लावा
मी बरेच व्हिडिओ बघितले भाऊ चे खूप टाईमपास करतो
माहिती खूप छान आहे परंतु, उगाच पाल्हाळ लावत बसल्यामुळे Video खूप Lengthy झाला आहे
Exactly.
आपणास खूप खूप धन्यवाद सर जी.
मूळ विषय लवकर व थोडक्यात सांगत जा दादा. तेच ते तेच ते रिपीटेशन मुळे वेळ वाया जातो व कंटाळा येतो.
Kharokhar Pani wadhva 110 feet Garguti 0.5 chi submersible motor Aahe Dervarshi March End la Pani Kami yete itar veles khup Pani Asate kharch kiti te sanga
Kinva chemical che Nav Sanga
लय भारी बडबड, टाईमपास करतय!
Spk to the point
👍🙏
Sir please request mi tumachhya team shi contact kelela ahe Sankeshwar pasi kangala ahe tithe amacha bore band padalela ahe sugarcane valat ahe please sir amachyalade yenyachi Krupa kara & sugarcane la jivadan dya please
Very best
Phon number patwa
उत्तम माहिती, धन्यवाद
एखादा बोर पूर्ण काळ्या दगडातच 250फूट झाला असेल, पावसाळ्यात त्यावर जवळपास वीस मिनिट मोटर चालते, पण ऑक्टोबर नंन्तर मात्र काहीच चालत नाही, तर ते या तंत्रने चालू होईल का?
Viharit yacha uapayog hoto ka
विहीर मध्ये करता येईल का ?
Chaan . Kaihi tari himmat tar Keli. Congratulations 🎉
Nirma takun pani vadt hote ata kemikal setkari badhvani nadi lagu nka jaminit nasa astat bor mande ns asel tar pani nahitar nahi jaminiche fhotu ani mati pani deta yte konteya matit pani vanspati samprk kara fhon varch pani ahe ki nahi jhatri kara Jay savidhan
Good
Good
@@mohanwaghmode9872 A p
भाऊ ते फोन लागतच नाही
जमिनीमध्ये पाणी तयार होते.... की साठवले जाते
जमिनीमध्ये पाणी जिरवणे/ मुरवणे कसे काम करायचे ते.पण सांगा
Monbile no. बंद आहे samapark kona कडे करायचा 4 -5 divsapasun सम्पर्क साधत आहो फोन च बंद आहे चालू mobile no. दया .
तेच तेच बोललो राव, महत्त्वाचें बोला 🎉❤
No band ahe ka .. 50 vela try karu nahi lagat nahi
असे पाणी वाढत नसते फक्तं पंपाची जाळी साफ होते. त्याला खूप सोपे उपाय आहेत.
Yes
Amcha bore drill chalu kela ke pani chalu band hote ani drill band padte
थोडक्यात, मुद्देसूद माहीती सांगा
Just great God Bless you'll with good health and Happiness ❤❤❤
So so information ,No authentic . Expenditure more.
बगले सर फोन लागत नाहीच...पण त्यांनी whatsup la दिलेले चार नंबर पण कायम बंदच असतात
फोन लागत नाही सर आमच्याकडे 20 बोर त्याला रिपेअर करायचा आहे सरजी पण संपर्क होत नाही का उगीच टाईमपास आहे का ळ?
Plcal
बर
माझ गाव आहे जखीणवाडी ता. कराड जि. सातारा तरी माझ्या बोअर वेलचे केलीग करावयाचे आहे तुमही कराडला कधी येणार आहे ते सांगा
श्री विशाल जी बागले यांंनी दिलेला फौन नंबर चार पाच दिवसापासून लावत आहो फोन लागत नाही नवीन नंबर द्मावा
khemiklch nav sgitl nahi baki khup Laban lavli saheb muda sangat ja hat jodto
ABP maza chya video madhye je contact number dile aahet te astitwat nahit . What to do ?
Phon band करून upay sangtat काय
भाऊ ला बायको पुढ बोलता येत नाही, तै फक्त या व्हिडीओत जाणवत आहे😅
😀🥀
महत्वाचे सोडून जास्त सांगता
True
Bagale saheb phone uchalat nahit tyala upay sanga.
क्षारयुक्त पाण्यासाठी काय उपाय आहे का ?
ekhi no lagat nahi
Ky timpass lavlay
Bulya lavkr sang
Aamaca borawel gharamade aahe tar kay karave
यांच्या नादी लागुण ,वेळ वाया घालवू नका
वरील पैकी एकही नंबर कोणी घेत नाही.
टाईमपास करतो भाऊ महत्वाचे सांगा
भाऊ . महत्त्वाचा बोला राजा हो. आता एवढं डोकं चालत नाही राजे हो. चुकले क्षमापण मागतो. माहिती खूप छान आहे. पण.
Pani saaf honesathi Kahi upay aahe Kay
तुझ भाषण सन्पेना तुझा विडीओ तुच् पाहा डोक दुःखी
माझ्या बोर २६०फुट आहे एकतआस चांगला चालतो मग गुळनी १० मिनिटानी गुळनी मारतो त्या करता काय करावे लागेल
हातात कळसा अण गावाला वळसा अस आहे भाऊच
माहिती सांगण्यात चांगली आहे पण प्रत्यक्ष त्या माणसाचा कॉन्टॅक्ट नंबर द्या हे काम कोण करतो त्याचा नंबर द्या
लय बागेस माहिती आणि बोर
Mutlyavr येईल वाढेल का
Bhartiya mansane shodh lavla na videshi chehare ka distat
व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगतो, माहिती कमी नी मोकर बडबड... जरा चांगलं वागा...
केमिकल.कुठले व.त्याचेनाव.सांगितले नही तेवढे सांगा
खरच पानी.वाडनार.का.सर
Yavatmal maregav tahsil made gav aahe sotch
Kamache. Bola aani Kami padnar kadhi te wdhech sanga. Tarikh .sanga video kiti. Bghayche
Vishal bagale. Sir phone receive karat nahi
Upay sange paryant pawsala aala
हे खरे आहे का
Vihiri sathi effective ahe ka ?
केमिकल कोणते वापरायचे ते सांगा
महत्वाचे जे सांगा माऊली इतर नको
Keep it short stu.... D
Aare bhau fone lagat nahi vishay sod aata.
Sarv mobile no band ahet...... Kas karave
कोणते केमिकल टाकायचे ते सांगा की
अनुभव बगळे याचे वडील कडून 2009madhay ghetla Pani वाढले त्याची चव सुद्धा बदलली
Sir tyancha contact number milel ka please
Mi mhanto tandrdyan IIT Passout ne banvle ka baglechya vadilanni.
खाऱ्या पाण्याच्या जमिनी जवळ बोरला गोडे पाणी लागेल का? हे विचारा IT च्या विध्यार्यथ्यांना.
नेमके उपाय काय.
Short kat madhe sangat jave
पाणीच नसल तर जमिनीत?
बोरवेला पाणी जार लागले नाही तर काम करेल का
नमनाला घडाभर तेल... उपाय 4.22 min la सुरू होतो.
माझ्या शेतातील बओरच पाणी पंधरा दिवस झाले एकदमच कमी झाले आहे तेवढं लवकर सांगाल का सर माझं पीक पेरलेले आहे फोन लावला पण लागले नाही 🙏
Amhi deu chemical and treatment for borewell. Successful try my best 👌, 15 years experience chemical treatment soil water testing.
Contact no
Number
Pahile pandhara minit rikamach sagat basta
केमिकल टाकल्यास चालल ❓
केमिकल चे नावे दया सर
पैसे किती मिळाले you toob वर
आमचा बोर डिसेंबर पर्यंत 30 मिनिटे चालतो आणि नंतर 5 मिनिटे पण चालत नाही त्याच्या वर काही उपाय आहे का सांगा की बगले साहेब
Rainwater harvesting ekach upay
Konte meterial takta te sanga.
More talk than the actual information .
तुम्ही जर थोडक्यात मुद्देसूद माहिती सांगितली तर बरेच लोक सबस्क्राईब उगाच फाफटपसारा
Paise kamvaycha Jugad...
Baglecha ph ptwa
Phone ch lagat nahi
बंद फोन नंबर दिले एकही फोन लागत नाही मला बोअर ची ट्रीटमेंट करायची आहे
नंबर लागत नाहीत ,मग काय उपयोग
Pawar electronic ghoti mahada Solapur Maharashtra India
भाऊ खरं आहे का हे कारण आपला फोनच लागत नाही कींवा लागला तर आपण फोन घेतच नाही
Phone sarv band ahet konas contact karava. Bagale sarkhi bagal det ahe . Fakt shetkari you tube aikun call kartat pan switched off mesi aikat basave lagate . Mobile chalu theva kiva chemical pathava dhetkaryache samadhan hoil . Kripya shetkarichi chesta karu naka.
जास्त वेळ बडबड करण्यापेक्षा महत्वाची जी माहिती आहे ती सांगितले पाहिजे
Kiti lamb lachak.
Appointment dya pl