कोरडा बोर गेला असेल तर करा हा प्रयोग 100% पाणी लागेल.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 бер 2023
  • #navbharat_tv_marathi
    #नवभारत_टीव्ही_मराठी
    #बोर
    #तोफ
    #घूस
    #कांदा
    #bhuimug
    #bhuimugshenga
    #भुईमूग
    #मिरचीलागवड
    #mirchiprice
    #mirchpakoda
    #कोथींबीर
    #कांदा
    #कलिंगड
    #kothimber
    #शेळीपालन
    #harvester
    #गाईपालन
    #गाई
    #बोकड

КОМЕНТАРІ • 88

  • @marutirajgole1140
    @marutirajgole1140 Рік тому +73

    दहा वर्षापूर्वी बोअरवेल घेतली . खूप पाणी लागले पण सहा महिन्याने पाणी पूर्णपणे कमी झाले . पुढे तीन वर्षे बोअर बंद झाली . यानंतर सात वर्षापूर्वी मी हा जीलेटीनकांडी प्रयोग केला होता . पाणी पूर्ववत सुरू झाले .

  • @vishwanathnavhi388
    @vishwanathnavhi388 Рік тому +3

    खूप छान आहे

  • @sadanandkamthe8670
    @sadanandkamthe8670 3 місяці тому

    सुपरहिट विडिओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे महाराष्ट्र❤❤❤❤

  • @mahendrapawar1258
    @mahendrapawar1258 10 місяців тому +3

    खूप छान

  • @anildhaigude9476
    @anildhaigude9476 4 місяці тому +3

    एकच नंबर

  • @dattatraydavhale7661
    @dattatraydavhale7661 6 місяців тому +3

    धन्यवाद साहेब भरपूर ज्ञान दिले.

  • @bhausahebpawar3280
    @bhausahebpawar3280 Рік тому +4

    खुप खुप छान वाटले

  • @swarajeducationalacademy1476
    @swarajeducationalacademy1476 3 місяці тому

    va chhan आबा saheb

  • @bawarejagirsing6672
    @bawarejagirsing6672 3 місяці тому +2

    विहीर खांदन्यासाठी व खडक फोडण्यासाठी शेतकरी मित्र जे जिलेटिन पीन आणि गोळे वापर करतात तेच चार गोळे एकत्र करून त्यात जिलेटीन पिन घालून बोअरवेलमध्ये वापर करावे दोन वायर जोडुन वर काढुन घ्यावे,,हे बाँब चे प्रयोग फेल आहे,,,

  • @arjunkapse6380
    @arjunkapse6380 4 місяці тому +11

    दादा बोर मध्ये कॅमेरा सोडून जर चेक केले तर अजून छान होईल

  • @udaysingvalvi2409
    @udaysingvalvi2409 4 місяці тому

    👍👍💯

  • @panadi-dattatray_bhavar
    @panadi-dattatray_bhavar Місяць тому

    भारी प्रयोग आहे आम्हाला पण करावा लागतो

  • @savitarajguru4333
    @savitarajguru4333 Рік тому +3

    Dada pathardila yetal ka blast karaycha aahe

  • @kundasarode5746
    @kundasarode5746 Рік тому +7

    दादा खुपचं माहिती दिलीलोकांना धन्यवाद जरा आजून थोडी मदत करा तुमचं नंबर द्या म्हणजे थोडं समाज कार्य होईल आत कुठेच पाणी नाही 🙏🏼🙏🏼

  • @user-of6oq8br5b
    @user-of6oq8br5b 3 місяці тому

    Amacya borewella purn Khare pani lagale ahe tar Kay karave

  • @pradiprokade2121
    @pradiprokade2121 5 місяців тому +4

    70 footver bore bujala ahe kai karave

  • @pappubidgar3651
    @pappubidgar3651 3 місяці тому

    🎉

  • @NirmalaVMote
    @NirmalaVMote 23 дні тому

    तुमच गाव कुठल

  • @navnathghodake5994
    @navnathghodake5994 3 місяці тому

    बोरच्या लोकेशन साठी भूगर्भात चा सर्वे करून घ्यावा कॅमेऱ्याने बोर मधल्या दगडांच्या थर पाहावा

  • @user-pr5ig3su7u
    @user-pr5ig3su7u 4 місяці тому +5

    दादा बोर मधील प्लास्टिक बाहेर कसे येईल ते सांगा

  • @user-gt1in1lz7v
    @user-gt1in1lz7v 26 днів тому

    मि कालच बोरं घेतला पुर्ण कोरडा गेला आहे त्याला उपाय काय आहे

  • @komallengare7197
    @komallengare7197 Рік тому +1

    मला माहिती हवी आहे

  • @bawarejagirsing6672
    @bawarejagirsing6672 3 місяці тому

    पाच सहा गोळे एकत्र करुन त्यात एक जिलेटीन पिन घातली तरी काम सक्सेस आनी पावरफुल होईल

  • @aakashkulkarni4979
    @aakashkulkarni4979 4 місяці тому +1

    Pani dushit nhi honar ka?

  • @ganeshmalve9003
    @ganeshmalve9003 9 місяців тому +10

    सर आयटम बाम्बला तार कोनती वापरले

  • @VishnuJagtap-gh7op
    @VishnuJagtap-gh7op 3 місяці тому +3

    आडव्या बोरला घेता येते का तुम्ही सांगितलेले माहिती तुम्ही सांगितलेली माहिती खूप छान आहे आडव्या ची माहिती द्या

    • @sohailshaikh5666
      @sohailshaikh5666 3 місяці тому

      आडव्या बोर ला असा प्रयोग केला तर त्यावर माती पडनार साहब.. पाणी तिथुन फुटून सरकने मंझे ५०% चांसेस आहेत.. सक्सेसफुल होन्याचे

  • @angadzirpe6234
    @angadzirpe6234 3 місяці тому +3

    विहिरीतील
    आडवा बोरला पानी नाही

  • @Vijay-fw3ed
    @Vijay-fw3ed 3 місяці тому

    Purn pane korda rahat nahi bor thod tari pani rahtech tyat kay... Yevdh

  • @KumarSolunke
    @KumarSolunke 4 місяці тому +1

    खुप,छान,माहीती,दीदी,फोन,नंबर, सागा 10:48

  • @dineshsonawane8772
    @dineshsonawane8772 3 місяці тому +4

    बोर ल थोडेफार पाणी असेल तर असा प्रयोग करून पाणी देखील गायब होऊ शकते...

    • @jadhavfamily6672
      @jadhavfamily6672 2 місяці тому

      अस पाणी गायब नाही होत.

  • @marutidhang
    @marutidhang Рік тому +1

    744te
    0

  • @FulchandGore-fc9if
    @FulchandGore-fc9if Місяць тому

    तार कोणत्या प्रकारची वापरता

  • @anshgaikwad4127
    @anshgaikwad4127 7 місяців тому +6

    Sir तुमचा नंबर द्या आणि तुमची फी किती आहे ती सांगा

  • @aviipatil
    @aviipatil 3 місяці тому

    मी 2वर्षा पूर्वी एक बोरवेल पडली आहे एप्रिल मधेय पाणि फुल्ल लागलंय उन्हाळ्यात पहिली दिवस शी 2 ते 3 तास मोटर चालली आणि नंन्तर 14 मिनटं मोटर चालली आणि आता पण तेच आहे काय झालाय नेमक समजेल का

  • @xyz.521
    @xyz.521 3 місяці тому

    Yevdh plastic lavlyvar kahich parinam hinar nahi

  • @anildhaigude9476
    @anildhaigude9476 4 місяці тому +5

    मी 270 फुट बोर घेतलेला आहे बोर पूर्णपणे कोरडा गेला होता परंतु दोन दिवसांनी चेक केले असता पाणी असल्याचे जाणवले म्हणून मोटर सोडली तर दोन दिवसांनी अर्धा तास चालते पाण्याचे झरे कोणत्या ठिकाणी लागले त्याची माहिती नाही फुल ब्लास्ट करताना कसा करावा याची माहिती द्यावी करायचा कारण झरे कोणत्या ठिकाणी लागले ते मला माहीत नाही

    • @arjunkapse6380
      @arjunkapse6380 4 місяці тому

      बोर मध्ये कॅमेरा सोडून चेक करा 100%रिझल्ट भेटेल कुठून पाणी येतंय ते पण आणि किती येतंय

    • @NileshAttal-vw5gz
      @NileshAttal-vw5gz 2 місяці тому

      ​@@arjunkapse6380camera konata kimat Kiti

  • @pianovoice633
    @pianovoice633 3 місяці тому

    Fek . Sukay boar madhe pan nanter thode Teri Pani jama hotech. Karan boar machine chay havechay presure mule Kami Pani asel ter te dur jate. Pan nanter kahi velane te paani boar madhe jama hote.

  • @sureshtelgote976
    @sureshtelgote976 2 місяці тому

    बार मुळे केसिंग फुटणार मोटर बोर मधे जाणार का?

  • @sarikabhong3220
    @sarikabhong3220 3 місяці тому +1

    460 फुट बोर घेतलाय साहेब पन पानी नाही लागले तिथे किती फुटावर बेटीग कराव

  • @sureshgyt
    @sureshgyt 3 місяці тому

    Amala pan karaycha aye tumi help karu shakta ka ?

  • @RohitMohite-rz5xs
    @RohitMohite-rz5xs 11 місяців тому +2

    No पाठवा

  • @Dipalisakatmane3119
    @Dipalisakatmane3119 2 місяці тому

    आमच बोर फेल गेल तुमचा पत्ता मिळेल का काका

  • @prafullvaidya6175
    @prafullvaidya6175 5 місяців тому

    नंबर का नाही देत मंग तुम्ही तुमचा

  • @user-mj6se5di8d
    @user-mj6se5di8d 4 місяці тому

    बोर कोरडा गेला आहे हे जमेल का??

  • @user-jo2os8eb5e
    @user-jo2os8eb5e Місяць тому

    दादा आपला मोबाईल न.द्या ना

  • @user-ft2dg1ub3j
    @user-ft2dg1ub3j 3 місяці тому

    दादा नंबर दया

  • @mahadevkatkar8204
    @mahadevkatkar8204 4 місяці тому

    तुम्ही या दादा १००००रु देतो

  • @anildhaigude9476
    @anildhaigude9476 4 місяці тому

    साहेब तुमचा नंबर पाठवा

  • @khandushinde-qs2ix
    @khandushinde-qs2ix Рік тому +2

    मजा बोर 250 फूट आहे. पाणी वर फक्त 35 फूट बाकी आहे परंतु. पाणी लगेच संपते. आम्ही बोर झाकून ठेवला आहे

    • @dattanigde6131
      @dattanigde6131 5 місяців тому +3

      हे आपल्या प्रश्नांची उत्तरे नाही देउ शकणार यांचा अभ्यास त्यांच्या पुरता च असतो..

  • @vaibhavgurav5162
    @vaibhavgurav5162 4 місяці тому

    370 फूट बोर आहे पाणी बाहेर पडले नाही पाणी लागेल का

  • @somnathbondre1432
    @somnathbondre1432 2 місяці тому

    नंबर द्या

  • @vijaygunjal9005
    @vijaygunjal9005 3 місяці тому

    माझा बोर माझ्या पार्किंग मध्ये आहे तर तिथे हा आपण बॉम्ब घडवू शकतो का

  • @nileshtonage369
    @nileshtonage369 3 місяці тому

    Blast केल्या केल्या लगेच कास काय पाणी अल

    • @RDVikas1
      @RDVikas1 3 місяці тому

      Te vaat pahat hot, blast honyachi.

  • @khandushinde-qs2ix
    @khandushinde-qs2ix Рік тому +1

    फोन नंबर द्या

  • @snageshmadhav8691
    @snageshmadhav8691 3 місяці тому

    Motor फसलेली आहे, खूप काही केलंय दादा . कासिंग पाईप खाली मोटारी वरती माती खडक पडलेली आहे काय करावे , कसे निघेल उपाय सांगा. बोअर ला खूप पाणी आहे. ४० फीट वर मोटर आहे.

    • @sandeepshewale7137
      @sandeepshewale7137 2 місяці тому

      १ इंच लोखंडी पाइप ला एका बाजूने गळ बनवा.-->-->-- असा आणि बोअरवेल मध्ये असलेल्या गाळात (पाणी सोडा वरून आधी म्हणजे गाळ भिजेल) रूत्वा. मोटरची रस्सी किंवा केबल गळात अडकली की निघेल मोटर वरती.....आम्ही केला होता हा प्रयोग २०१६ मध्ये आणि मोटर काढली पण होती. १००% सक्सेस उपाय आहे हा.

    • @sandeepshewale7137
      @sandeepshewale7137 2 місяці тому

      1 इंच लोखंडी पाइप ला गळ बनवा. -->-->- असा एका बाजूने आणि बोअरमधील गाळात रुतवा. मोटोरची दोरी किंवा केबल गळात अडकून मोटर वर येईल. आम्ही केलाय हा प्रयोग आणि सक्सेस पण झाला होता.

  • @nagnathrodge3554
    @nagnathrodge3554 10 місяців тому +1

    Mobile no. dya.

  • @ns5012
    @ns5012 3 місяці тому +1

    R D X चा वापर केला तर चालेल का

    • @user-pf7cl7df5t
      @user-pf7cl7df5t 3 місяці тому +3

      आर डी एक्स चा वापर बोर मध्ये नाही घरात केला तर बरं होईल

    • @lalsinghrajput2849
      @lalsinghrajput2849 3 місяці тому

      RDX nakkko atom bomb phodla tar chalel

  • @user-zn7si8zg8w
    @user-zn7si8zg8w Місяць тому

    Mobile no

  • @Kohinoor883
    @Kohinoor883 3 місяці тому

    2 वेळेस करून बागितला काही फरक नाही

  • @stockmarketkipathshala9149
    @stockmarketkipathshala9149 3 місяці тому

    Jra jastch bolto aahe, faltu bolaych sodun kamach bol, kaan dukhu lagla

  • @chhayabodhe2646
    @chhayabodhe2646 Рік тому +2

    Mobile number dya vihiriche aadve hole ghyayche aahe

  • @botxaniket
    @botxaniket 3 місяці тому

    कोणाला वाटत आहे की यात मोटार टाकली का जाम होणार सुटली बॉम्ब चे धागे गुटणार फॅन मधी

  • @sachinjadhav355
    @sachinjadhav355 3 місяці тому

    Aapla number betal ka

  • @komallengare7197
    @komallengare7197 Рік тому +1

    Phone number deta ka

  • @shaileshmahadik6121
    @shaileshmahadik6121 Рік тому +1

    PHONE NUMBER PATHVA

  • @prafullvaidya6175
    @prafullvaidya6175 5 місяців тому

    नंबर का नाही देत मंग तुम्ही तुमचा