संत दामाजीपंत आख्यान भाग २ | दत्तदास घाग बुवा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024

КОМЕНТАРІ • 15

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 2 місяці тому

    जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी माऊली

  • @sudhakarsapre2172
    @sudhakarsapre2172 Рік тому

    न भूतो न भविष्यति अशी किर्तन सेवा धन्यवाद श्रीराम

  • @balkrishnakshirsagar5070
    @balkrishnakshirsagar5070 4 місяці тому

    ओम् नमो भगवते वासुदेवाय🙏ॐ नमः भगवते वासुदेवाय कृष्णाय गोविंदाय नमो नमः।जय लक्ष्मी नारायणा🙏जय श्री हरि।🙏जय श्री राधे राधे जी🌻🌹जय श्री कृष्ण🌹🌻🙏🙏🏻जय श्रीकृष्णाजय श्री कृष्णा जी🙏🏻जय श्री राधे राधे जी🌻🌹जय श्री कृष्ण🌹🌻हे कृष्ण गोविन्द हरे मुरारी, हे नाथ नारयण वासुदेवा।
    हे कृष्ण गोविन्द हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा।

  • @balkrishnakshirsagar5070
    @balkrishnakshirsagar5070 4 місяці тому

    🚩🙏🌼☘️ll जय जय रामकृष्णहरी ll☘️🌼🙏🚩

  • @vidyadivshikar7653
    @vidyadivshikar7653 Рік тому +2

    अप्रतिम, सुंदर श्रवणीय,गायन वादन, किर्तन

  • @balkrishnakshirsagar5070
    @balkrishnakshirsagar5070 4 місяці тому

    प्रत्यक्ष विठुरायाची अनुभूती आली 🙏🙏🙏🙏

  • @balkrishnakshirsagar5070
    @balkrishnakshirsagar5070 4 місяці тому

    ॐ नमोस्तु अनंताय सहस्त्रमुर्तये सहस्त्रपादाक्षिशिरोरूबाहवे | सहस्त्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्त्रकोटियुगधारिणे नम: ||
    आणि
    श्रीरामराम रामेति रमे रामे मनोरमे |
    सहस्त्रनामतत्तुल्यं राम नाम वरानने||
    यातील कोणतेही श्लोक पूर्ण विष्णुसहस्त्रनामाच फळ देतात.🚩🙏🌼☘️ll जय जय रामकृष्णहरी ll☘️🌼🙏🚩

  • @rohitdandekar1498
    @rohitdandekar1498 Рік тому

    धन्यवाद

  • @balkrishnakshirsagar5070
    @balkrishnakshirsagar5070 4 місяці тому

    त्या काळात रेकॉर्डिंग केलेले भाग्यवान आहेत 🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @udaygokhale8890
    @udaygokhale8890 7 місяців тому

    योगराज करंबेळकर आपले अनेक आभार घाग बुवांची कीर्तने अपलोड केल्याबद्दल.
    नकळत आपली ही ईश्वरचरणी सेवा घडली आहे.

    • @yograjk1925
      @yograjk1925  7 місяців тому

      नक्कीच.
      जे जे आपणासी ठावे। ते ते इतरांसी सांगावे। शहाणे करुन सोडावे। सकळ जन।।

  • @jyotisubhedar8300
    @jyotisubhedar8300 Рік тому +1

    बुवांचे किर्तन आत्मिक सुख देणारे🙏😇

  • @santoshkarmarkar5275
    @santoshkarmarkar5275 Рік тому

    रामकृष्णहरी

  • @mrudulakolharkar8310
    @mrudulakolharkar8310 6 місяців тому

    कीर्तन शिबिरातील कीर्तन आहे का?

  • @sudhakarsapre2172
    @sudhakarsapre2172 Рік тому

    कर्ण अर्जुन युध्द पण पाठवा