आज कीर्तनात मकरंदबुवा आणि चारुदत्तबुवा सम समा संयोगामुळे अपार आनंद मिळाला.समर्थ सेवा मंडळाच्या युट्युब चॅनेल मुळे सत्संगाची अपूर्व संधी मिळते आहे. मनःपूर्वक धन्यवाद!
बुवा, नेहमी प्रमाणे कीर्तन उत्तम झाले!! आपण जी नैमिषारण्यातील संतांची गोष्ट सांगितलीत त्यांचं नाव जरी आज आपण सांगायला विसरलात, तरी आपण ही गोष्ट पूर्वी सांगितली आहे आणि तेव्हा नावही सांगितलं होतत. त्यांचं नाव आपण सांगितल्या प्रमाणे श्रीरामसुखदासजी महाराज होत' असं मला वाटतं. ते परम सिद्ध, राम आणि नाम भक्त होते! आपल्यावर समर्थांची परम कृपा म्हणून आपल्याला त्यांचं दर्शन लाभल!
आपण राजकारणातील गोष्टींवर कृपया उगाचच भाष्य करू नका.कारण आपण ज्यांची indirect बाजू घेताय ते तर ज्यांना तुम्ही नाव ठेवताय त्यांच्यापेक्षा कितीतरी खालच्या पातळीवर सध्या आले आहेत. बघा विचार करा.
"त्यांच्यापेक्षा खाली आलेले आहेत" हे खरे नव्हे. उगीच लोकांची दिशाभूल करू नका. जुने लोक पुन्हा यावेत असे तर तुम्हाला वाटत नाही ना? स्वतः राजकारणात या मग बोला. राहू (ल) काळ येऊ नये. त्यासाठी आहे तोच पंतप्रधान उत्तम. ९ वर्षांपूर्वी ज्यांना हाकलून दिले ते तुम्हाला परत हवेत का?
BJP has to still fight against the congress heritage. This congress heritage will not go away another 20 years. As long as that, we (and especially the muslims) need BJP and Modi - in spite of all their faults. Mr. Nadkarni lacks the wisdom and intelligence to realise that. You dont get a superclean political party so quickly after 70 years of anti-hindu, pro-reactionary-muslim propaganda.
🌺🌺 श्रीराम जयराम जय जय राम 🌺🌺
🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
🌺🌺जय जय राम कृष्ण हरी 🌺🌺
🌺🌺श्री रघुवीर समर्थ 🌺🌺
🙏🙏🙏🙏
आज कीर्तनात मकरंदबुवा आणि चारुदत्तबुवा सम समा संयोगामुळे अपार आनंद मिळाला.समर्थ सेवा मंडळाच्या युट्युब चॅनेल मुळे सत्संगाची अपूर्व संधी मिळते आहे. मनःपूर्वक धन्यवाद!
खरंय 😍❤🙏🏼
!! जय सद्गुरु !! श्रीराम समर्थ !! जय जय रघुवीर समर्थ !! श्रीराम जय राम जय जय राम !! 🏵🙏🌷🙏🌷🙏🏵
नमस्कार 🙏 बुवा श्रीराम जयराम जयजय राम जयजय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
Jay Jay Raghuvir Samartha
आनंदाचे डोही आनंद तरंग दोन महान व्यक्तीची एकाच व्यासपीठावर भेट व्हावी आणि ती घरी बसून आनुभवता यावी हे आमचे भाग्य जयजय रघुवीर समर्थ
आफळे बुवांचा आवाज खुप मधुर आहे.धन्यवाद बुवा🙏🏻🙏🏻
खूप छान अलभ्य योग कीर्तन मकरंद बुवा आणि आरगॉन वर आफळे बुवा
अप्रतिम साथ अप्रतिम किर्तन
Jyasadguru
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹
शुभम भवतु मकरंद बुवा आणी सर्व ... english madhye = GOD BLESS Makarand Buwa & ALL .... 🙏
नमस्कार बुवा, अप्रतिम कीर्तन झाले .तबला अप्रतिम खूप खूप अभिनंदन आफले बुवांना साष्टांग नमस्कार.🙏🙏🙏🌹🌹
"अलभ्यलाभ!!!तन मन तृप्त झाले!!!
Khup sunder 🙏🙏
जय श्री राम
तिन्ही महान विभुतीना दंडवत 🙏🏻
वाह बुवा वाह फारच छान आहे
त्यातून चारूदत्त आफळे बुवांची साथ
अधीच उल्लास आणि त्यात फाल्गुन मास
जय जय रघुवीर समर्थ
श्री राम समर्थ
जय जय रघुवीर समर्थ....
सुमंत बुवा आफळे बुवा सुवर्ण कांचन योग ❤कान तृप्त
Shree Ram Jay Ram Jai Jai Ram.🙏🙏👌
💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐
तीन्ही महानुभावान नमस्कार
❤
सुंदर किर्तन नमस्कार सर्वांना
Khup sundar
बुवा, नेहमी प्रमाणे कीर्तन उत्तम झाले!! आपण जी नैमिषारण्यातील संतांची गोष्ट सांगितलीत त्यांचं नाव जरी आज आपण सांगायला विसरलात, तरी आपण ही गोष्ट पूर्वी सांगितली आहे आणि तेव्हा नावही सांगितलं होतत. त्यांचं नाव आपण सांगितल्या प्रमाणे श्रीरामसुखदासजी महाराज होत' असं मला वाटतं. ते परम सिद्ध, राम आणि नाम भक्त होते! आपल्यावर समर्थांची परम कृपा म्हणून आपल्याला त्यांचं दर्शन लाभल!
Jaysafguru 3:03
🙏🙏🙏
Jay Shri Ram.
1:36:14 uttarardha
काय विचारता
मकरंद बुवा, आफळे बुवा आणि इतर सर्व साथीदारांना सादर नमस्कार 🙏🙏
मला सता
आपण राजकारणातील गोष्टींवर कृपया उगाचच भाष्य करू नका.कारण आपण ज्यांची indirect बाजू घेताय ते तर ज्यांना तुम्ही नाव ठेवताय त्यांच्यापेक्षा कितीतरी खालच्या पातळीवर सध्या आले आहेत.
बघा विचार करा.
"त्यांच्यापेक्षा खाली आलेले आहेत" हे खरे नव्हे. उगीच लोकांची दिशाभूल करू नका. जुने लोक पुन्हा यावेत असे तर तुम्हाला वाटत नाही ना? स्वतः राजकारणात या मग बोला. राहू (ल) काळ येऊ नये. त्यासाठी आहे तोच पंतप्रधान उत्तम. ९ वर्षांपूर्वी ज्यांना हाकलून दिले ते तुम्हाला परत हवेत का?
किर्तनकारानी राजकारणावर भाष्य करायचे नाही तर कोणी करायचे ?
BJP has to still fight against the congress heritage. This congress heritage will not go away another 20 years. As long as that, we (and especially the muslims) need BJP and Modi - in spite of all their faults. Mr. Nadkarni lacks the wisdom and intelligence to realise that. You dont get a superclean political party so quickly after 70 years of anti-hindu, pro-reactionary-muslim propaganda.
श्रीराम जय राम जय जय राम🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
Khup sundar