अप्रतिम! तमाम सर्व दृष्टांत, रुपका अभंगांची ओतप्रोत भरलेलं हे कीर्तन - कोणत्या शब्दात वर्णन करु? नाही कळत. कुबेर बुवांचे हे कीर्तन मी प्रथमच ऐकले. लळीत म्हणजे काय ते मला माहीत नव्हतं. पूर्वरंग व उत्तररंग माहीत नव्हता पण धन्यवाद श्री आफळे बुवांचे की ज्यांच्यामुळे कीर्तन का ऐकावं ते कळलं व गोडी वाटू लागली. मी फक्त आफळे बुवांची कीर्तने ऐकत होते पण आता कुबेर बुवांचे कीर्तन ऐकूनही मला फार आनंद झाला. हिंदी भजनांची सार्थ लयलूट भावली.धन्यवाद दोन्ही बुवांचे व कीर्तन विश्वाचे.
खूप छान कीर्तन झाले आहे, २ वर्ष खूप किर्तनांचा आस्वाद मी स्वतः दुबईहून घेत आहे, व ग्रुप वर लिंक पाठवत असते सर्व बुवा ना माझा नमस्कार तसेच पुढील वर्ष आपणा सर्वांना आरोग्यमय व कीर्तने ऐकवण्यास वेळ मिळो ही सदिच्छा
🎉🎉अप्रतिम!वर्णन करायला शब्द नाहीत अमूल्य ठेवा सापडलाय या कीर्तन विश्व रुपाने ललित कीर्तन म्हणजे काय ते आज समजले उत्तरोत्तर यश मिळावे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना
नमस्कार बुआ वा दर्जे दार कीर्तन संवादीनी तबला यांचीसुंदर अप्रतिम साथ संचालन खुपचं छान वा खरचं शेवट गोड झाला बुआ अतिशय मना पासुन आपण गुणी लोकाचं अभिनंदन शुभेच्छा जय हो धन्यवाद सर
उत्कृष्ट कीर्तनं ऐकायला मिळाली हा तर फार मोठा लाभ झाला. कुबेर बुवा तर फार श्रेष्ठ कीर्तनकार आहेतच. त्यांचे लळिताचे कीर्तन ऐकण्याचा योग आला हे भाग्यच. कीर्तनविश्वाचा हा उपक्रम स्तुत्यच आहे. पण कीर्तनकारांशी संवादाचा कार्यक्रम बंद कां झाला हे कळले नाही. तो फार उपयोगी होता.
अप्रतिम बुवा. कीर्तन विश्व परिवाराचे मनापासून धन्यवाद. गेल्या दोन वर्षांपासून अविरत कीर्तन आम्हा वयोवृद्धांना घरी बसून ऐकण्याच भाग्य आपल्या मुळेच शक्य झाले त्यामुळे आपले आभार मानु तेवढे थोडेच. आगामी वर्षातही अशीच कीर्तन, कीर्तन विश्व च्या माध्यमातून ऐकायला मिळतील यात शंकाच नाही संपूर्ण कीर्तन विश्व परिवारास उद्या पासून सुरू होणार्या हिंदु नव वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.,👋🌹🌹👋
श्री कुबेरबुवांचे लळीताचे कीरृतन अतिशय सूश्राव्य आहे.विद्वता,अभ्यास व गायन तर बहारीचे आहे.श्री चारूहास दीवाण यांचे ते मार्गदर्शक आहेत हे त्यांचै भाग्यच आहे. श्री बुवांचे चरणी सांगाष्ट दंडवत. 🎉🎉🎉
खूप छान लळीताचे कीर्तन प्रथमच ऐकले बुवांचा आववाजही खणखणीत आहे या वयात सुद्धा
🙏🏻🙏🏻🙏🏻 अनमोल अप्रतिम सुंदर नमस्कार बुवा🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम, खूप छान लळीताचे कीर्तन 🎉
श्रीराम जयराम जय जय राम
जय जय रघुवीर समर्थ
🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.
🙏🌹🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹👌👍👏👏 खूप छान धन्यवाद मनपूर्वक नमस्कार.
खूप सुंदर किर्तन कान आणि मन तृप्त झाले.
जय जय रघुवीर समर्थ
जय हरि बुवा🙏🙏पुणे
शब्दातीत गुणातीत, सर्वांग सुंदर किर्तन सांगितले.
अवीट गोड...मधुर..रसदार...🎉❤
जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏
बुवांना नमस्कार खूप छान किर्तन झाले
Jai shriram🎉
अप्रतिम किर्तन,धन्यवाद |
बुवांना दंडवत.!!
khup sunder kirtan.khup shikayla milala.
अप्रतिम! तमाम सर्व दृष्टांत, रुपका अभंगांची ओतप्रोत भरलेलं हे कीर्तन - कोणत्या शब्दात वर्णन करु? नाही कळत. कुबेर बुवांचे हे कीर्तन मी प्रथमच ऐकले. लळीत म्हणजे काय ते मला माहीत नव्हतं. पूर्वरंग व उत्तररंग माहीत नव्हता पण धन्यवाद श्री आफळे बुवांचे की ज्यांच्यामुळे कीर्तन का ऐकावं ते कळलं व गोडी वाटू लागली. मी फक्त आफळे बुवांची कीर्तने ऐकत होते पण आता कुबेर बुवांचे कीर्तन ऐकूनही मला फार आनंद झाला. हिंदी भजनांची सार्थ लयलूट भावली.धन्यवाद दोन्ही बुवांचे व कीर्तन विश्वाचे.
वा उत्तम किर्तन
जय श्रीराम
लळीत किर्तन खूप छान
Hariom shreeram, sarvang sunder kirtan seva,Namaskar
जय भवानी
प्रसाद अप्रतिम
🙏🙏🙏
खूप छान कीर्तन झाले आहे, २ वर्ष खूप किर्तनांचा आस्वाद मी स्वतः दुबईहून घेत आहे, व ग्रुप वर लिंक पाठवत असते सर्व बुवा ना माझा नमस्कार तसेच पुढील वर्ष आपणा सर्वांना आरोग्यमय व कीर्तने ऐकवण्यास वेळ मिळो ही सदिच्छा
Thanks
🎉🎉अप्रतिम!वर्णन करायला शब्द नाहीत अमूल्य ठेवा सापडलाय या कीर्तन विश्व रुपाने ललित कीर्तन म्हणजे काय ते आज समजले उत्तरोत्तर यश मिळावे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना
कीर्तन विश्व ला २ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा
Very nice 👌 👍 👏
नमस्कार बुआ वा दर्जे दार कीर्तन संवादीनी तबला यांचीसुंदर अप्रतिम साथ संचालन खुपचं छान वा खरचं शेवट गोड झाला बुआ अतिशय मना पासुन आपण गुणी लोकाचं अभिनंदन शुभेच्छा जय हो धन्यवाद सर
अप्रतिम
फार छान ! काल्याचे कीर्तन ऐकले होते
लळिता चे प्रथमच ऐकले
नविन माहिती मिळाली
धन्यवाद
सुंदर.... खूप आनंद मिळाला
उत्कृष्ट कीर्तनं ऐकायला मिळाली हा तर फार मोठा लाभ झाला. कुबेर बुवा तर फार श्रेष्ठ कीर्तनकार आहेतच. त्यांचे लळिताचे कीर्तन ऐकण्याचा योग आला हे भाग्यच. कीर्तनविश्वाचा हा उपक्रम स्तुत्यच आहे. पण कीर्तनकारांशी संवादाचा कार्यक्रम बंद कां झाला हे कळले नाही. तो फार उपयोगी होता.
ह.भ. प.बुवांना साष्टांग नमस्कार,ललित चे कीर्तन खूपच सुंदर झाले.कीर्तन विश्व टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद 🙏🙏
💠🦚🔷॥┅💜┅॥ 🔹 अप्रतीम ह.भ.प. मोहनबुवा कुबेर आपले मनःपूर्वक आभार व नमन 🔹॥┅💜┅॥🔷🦚💠
💜🦚💜 ॥ कीर्तनविश्व निर्मिती चमूचे अभिनंदन व आभार 💜🦚💜
अभिनंदन,दोन वर्षे आम्हांलाही पर्वणीच होती
खूप छान
वा!उत्तम!सर्व टिम ला खुप धन्यवाद.आपल्या सर्वांमुळे निरनिराळ्या परंपरातील अनेक दर्जेदार आख्याने श्रवण करण्यास मिळाली.
अप्रतिम कीर्तन!!! बुवा आपणास विनम्र अभिवादन!..
आयोजक मंडळ ,सादर जयहरी .
शक्य असल्यास ह.भ.प.अमृतबुवा जोशी यांची कीर्तनसेवा असलेली क्लिप उपलब्ध असेल तर द्यावी ही नम्र विनंती.
Jay Jay Raghuvir Samarth 🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻 श्री राम समर्थ अप्रतिम कीर्तन
कीर्तन खुप छान झाले.
बुवा सुंदर कीर्तन.🙏🙏🙏
सुंदर. लळिताचे किर्तन फार कमी वेळा ऐकायला मिळते. काल्याचे किर्तन बरेचदा ऐकायला मिळाले.
खूप. आवडले
अप्रतिम कीर्तन साथ संगत सुंदर
अप्रतिम किर्तन खूप छान
सुंदर कीर्तन ऐकून तृप्त झालो आम्ही. जय श्री रामकृष्णहरि. बाळासाहेब मगदूम
नमस्कार
फारच सुंदर किर्तन वाटले
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🌹
श्रीराम समर्थ 🙏 लळिताचे किर्तन अतिशय सुंदर जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
खुप छान सुंदंर
अतिशय सुंदर,मंन आणि कान तृप्त झाले, कीर्तन विश्व च्या सर्व संचाचे अभिनंदन आणि आभार
superb....
कीर्तन चांगले झाले ."अंगी चे वस्त्र द्यावे" असे ही आहे ते कोणते ?
रामचंद्र महाराज की जय 🙏🙏🙏
किर्तन विश्व चॅनलला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐😊
🙏
सुंदर कीर्तन
अप्रतिम बुवा.
कीर्तन विश्व परिवाराचे मनापासून धन्यवाद.
गेल्या दोन वर्षांपासून अविरत कीर्तन आम्हा वयोवृद्धांना घरी बसून ऐकण्याच भाग्य आपल्या मुळेच शक्य झाले त्यामुळे आपले आभार मानु तेवढे थोडेच.
आगामी वर्षातही अशीच कीर्तन, कीर्तन विश्व
च्या माध्यमातून ऐकायला मिळतील यात शंकाच नाही
संपूर्ण कीर्तन विश्व परिवारास उद्या पासून सुरू होणार्या हिंदु नव वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.
पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.,👋🌹🌹👋
डाॅ दिलीप डबीर यांचे कीर्तण उपलब्ध आहे काय ?
नमस्कार बुवा 🙏कीर्तन नेहेमीप्रमाणे अप्रतिम!
कीर्तन 2 तास हवे होते. कान तृप्त होत होते. अजून ऐकावं असं वाटतं
~ चिन्मयी डोंगरे.
श्री कुबेरबुवांचे लळीताचे कीरृतन अतिशय सूश्राव्य आहे.विद्वता,अभ्यास व गायन तर बहारीचे आहे.श्री चारूहास दीवाण यांचे ते मार्गदर्शक आहेत हे त्यांचै भाग्यच आहे.
श्री बुवांचे चरणी सांगाष्ट दंडवत.
🎉🎉🎉
खूप छान लळीताचे कीर्तन प्रथमच ऐकले बुवांचा आववाजही खणखणीत आहे या वयात सुद्धा