शिवसेनेच्या 21 पैकी कोणत्या 19 जागा निवडून येणार? कोणत्या 3 जागी अटीतटीचा निर्णय लागणार? जाणून घ्या!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 тра 2024
  • #shivsena #uddhavthackeray #eknathshinde #shivsenaubt #abpमाझा #marathibreakingnews #marathibatmya #marathinews #marathareservation #shindevsthackeray #election2024 #electioncommission #election2024news #maharashtrabreaking #maharashtra #mumbai #shivsenasymbolhearing #bmc

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @vilasbhagat9821
    @vilasbhagat9821 28 днів тому +328

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद मशाल विजयी होणार

    • @priyagawande8271
      @priyagawande8271 25 днів тому +1

      😊😊😊😊😊

    • @eknathdhani2509
      @eknathdhani2509 24 дні тому

      शिवसेनेला 11 जागा भेटतील आणि काँग्रेस ल 15 जागा
      भाजप 8 जागा

  • @pravinchintamani6534
    @pravinchintamani6534 28 днів тому +77

    ओमराजे निंबाळकर हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त लीड ने निवडून येणारा खासदार असेल ❤🎉

  • @sagargiri8402
    @sagargiri8402 28 днів тому +204

    श्री उद्भव ठाकरे साहेब याचे सर्व उमेदवार निवडून येतील. 100%

    • @bharatpatil2581
      @bharatpatil2581 27 днів тому +5

      आभिनऺदन साहेब जय महाराष्ट्र ऊदवजि बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद

    • @vishaldhakad3999
      @vishaldhakad3999 25 днів тому

      4 June la lapun Basu nko re ​@@bharatpatil2581

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 28 днів тому +214

    आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत .जय‌ महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक‌ .

  • @ruteikbabar4993
    @ruteikbabar4993 28 днів тому +146

    हातकणंगले मधून सत्यजित पाटील आबा 💯💯💯 निवडून येणार आम्ही निष्ठावंत त्यांच्या पाठिशी आहोत 🧡🚩🚩🚩

  • @nikhilchinchwadkar8589
    @nikhilchinchwadkar8589 28 днів тому +109

    दादा मी स्वतः कोल्हापूरचा आहे हातकणंगले मध्ये सत्यजीत पाटील आबा दीड लाख पेक्षा जास्त मतांनी निवडून येणार 2000% ग्राउंड रिपोर्ट सांगतोय मी काळजी नाही जागेची निश्चिन्त रहा जय महाराष्ट्र 🚩 जय शिवसेना🚩

    • @jobjob6232
      @jobjob6232 28 днів тому +7

      Jay Maharashtra 🚩🙏

  • @jaykumarkhot9939
    @jaykumarkhot9939 28 днів тому +108

    अनिष भाऊ उध्दव साहेबांच्या विजयाच्या भागीदारीमध्ये तुमच्या सारख्या निष्ठावंत शिवसैनिकांचा खारीचा वाटा का असेना पण तो मोलाचा आहे.तुम्हाला SALUTE
    जय महाराष्ट्र अनिष भाऊ.

  • @ramchandratantole1218
    @ramchandratantole1218 28 днів тому +53

    शिवसेनेचे 18खासदार निवडून आले तर विधानसभेला 80+आमदार हमखास निवडून येणार..... उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाचा वादल महाराष्ट्रात नव्हे तर देशच्या राजकारानात कमबैक करत आहे...... ठाकरे एक विचार आहे ते कधी सम्पत नसते 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @anilghanekar2561
    @anilghanekar2561 28 днів тому +156

    अनिष दादा
    येऊन येऊन येणार कोण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबानं शिवाय दुसरे कोण
    जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🏹🚩🏹🚩

  • @krishnamadhavi5794
    @krishnamadhavi5794 28 днів тому +44

    आम्ही कल्याणला रहातो काटे कि टक्कर मशाल विजयी भव आणि होणार जय महाराष्ट्र 🚩🚩💯🔥💯💯💯🔥🚩

  • @pundlikgawale9533
    @pundlikgawale9533 27 днів тому +19

    21 पैकी 21 येतील विजय सत्याचा होणार जय महाराष्ट्र

  • @tahirpathan8667
    @tahirpathan8667 28 днів тому +118

    उद्धव साहेब ठाकरे यांच्या विजय असो जय महाराष्ट्र साहेब

  • @satishdalvi2533
    @satishdalvi2533 28 днів тому +35

    पालघर... मशाल🔥🔥🔥 भारती ताई✌👍🙏💪🚩🔥

  • @gajendrahaldankar1822
    @gajendrahaldankar1822 28 днів тому +36

    सर्व निष्ठावंत शिवसैनिकांना सस्नेह जय महाराष्ट्र..... आमचा अनिश दादा वाघ आहे वाघ सेनेचा....

    • @shivsenaekvaadal665
      @shivsenaekvaadal665  28 днів тому +1

      जय महाराष्ट्र गजेंद्र जी

  • @user-wy7me1yd8q
    @user-wy7me1yd8q 28 днів тому +87

    संभाजी नगर ची जागा 100/टक्के येनार दादा

  • @anandaugale5904
    @anandaugale5904 28 днів тому +90

    माझ्या हातकणंगले लोकसभा मधून सत्यजित पाटील.मशाल निवडून येणार.

  • @maheshjadhav8982
    @maheshjadhav8982 28 днів тому +85

    मी निष्ठावंत शिवसैनिक उद्धव साहेबांबरोबर

  • @user-fb6cz7wk4f
    @user-fb6cz7wk4f 28 днів тому +37

    संयोग वाघेरे पाटील 175000 मतांनी निवडून येतील दादा

  • @shushantjagadale85
    @shushantjagadale85 28 днів тому +61

    नरेश मस्के पहिला ठार झाला पाहीजे

  • @omkargore2641
    @omkargore2641 28 днів тому +97

    जळगाव जिल्ह्यात मशाल पेटणार 🔥🚩✌️

  • @bhausahebbhagwat5706
    @bhausahebbhagwat5706 28 днів тому +139

    1 लाख 60 हजाराच्या पुढे मशाल निवडून येईल शिर्डी लोकसभा

    • @balasahebgade451
      @balasahebgade451 27 днів тому +4

      भाऊ मी पण शिर्डी मतदार संघात आहे.. माझ मत पण वाकचौरे ना आहे .मी नेवासा तालुक्यातील आहे. खरच आपली मशाल येईल का निवडून. तुझा तालुका कोणता आणि तुमच्याकडे मतदानाची काय परिस्थिती आहे. ते कळवा

    • @bhausahebbhagwat5706
      @bhausahebbhagwat5706 27 днів тому

      @@balasahebgade451 100 % येणार आम्ही संगमनेर पठारभाग मधून आहोत संगमनेर मध्ये 60000 हजाराच लीड अशेल

    • @shokkeshokin5653
      @shokkeshokin5653 25 днів тому

      @@balasahebgade451me Mumbai vrun maza bhau Vahini ase 3 matdan sutti takun Krun aaloy aani jevde Shakya aahe tevde aas pass pn lokanna matdan krayla lavala Akole mdhe 45 % Wakchaure 35 % Lokhande aani 15 te 20 % rupwate Tai aahe aani Sangamner 50 % Wakchaure aani 35 te 40 % Lokhande Baki tumhi sambhalun ghya 😂

    • @SairajTambe-mr8zh
      @SairajTambe-mr8zh 25 днів тому

      Bhausaheb Wachure fix

    • @sanketgadge5202
      @sanketgadge5202 24 дні тому

      ​हो नक्कीच मशाल लागणार भाऊ ,मी संगमनेंर चा आहे .तुफान लीड भेटणार तालुक्यातून

  • @santoshshetye714
    @santoshshetye714 28 днів тому +69

    18 ते 19 जागा निवडून आल्या तर आम्ही दिवाळी साजरी करू काय क्षण असेल आमच्या साठी विचार न केलेला बरा जय महाराष्ट्र 🙏

    • @rameshpatil1928
      @rameshpatil1928 28 днів тому +4

      मलाही बोलवा 🚩💐🙏💯

    • @gkulkarni8976
      @gkulkarni8976 28 днів тому +2

      🎉 shubhechcha 👍☝️

    • @IshwarpatilJanwe
      @IshwarpatilJanwe 27 днів тому +1

      15पण आले तरी चालेल

  • @bandubeldar7870
    @bandubeldar7870 28 днів тому +39

    अगदी बरोबर बनले दादा तुम्ही आम्ही धाराशिव कर आहोत ओम दादा, कमीत कमी तिने ते चार लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून येतील, जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩💪💪

  • @vitthalpurkar2943
    @vitthalpurkar2943 28 днів тому +49

    आमचानासिकचे साधे खासदार .राजाभाऊ वाजे १००% २५०००० लाख मतांन निवडणून येणार आहे ठाकरे ब्रॅन्ड🚩💪✌️🌹

  • @yakubshaikh5350
    @yakubshaikh5350 28 днів тому +88

    उध्दवजी बाळासाहेब ठाकरे ❤❤❤ झिंदाबाद बाद ❤

  • @user-zi9hx5ub6i
    @user-zi9hx5ub6i 28 днів тому +70

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा विजय असो

  • @shivsenik
    @shivsenik 28 днів тому +66

    100 टक्के बरोबर आहे सर 👍👌
    आत्ता गप्प बसायचे नाही.
    गद्दाराना गाडल्या शिवाय गप्प बसायचे नाही.
    🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩

  • @SunilDeshmukh-jg4cn
    @SunilDeshmukh-jg4cn 28 днів тому +71

    दादा दरेकर यायला पाहिजे बस ❤ बाकी दुसरी kuteli गेली तरी caleal

  • @sanjaydigraskar8511
    @sanjaydigraskar8511 28 днів тому +20

    खैरे साहेब जवळपास १.५ लाख मतांनी येतील.भुमरे हे बाहेर चे उमेदवार आहेत.

  • @dudharamoguwar7398
    @dudharamoguwar7398 28 днів тому +97

    उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @Balasahebgate4246
    @Balasahebgate4246 28 днів тому +27

    मॅन ऑफ सिरीजचे मानकरी नाव लक्षात ठेवा गद्दारानो आणि कमळाबाईनो' उध्दव साहेब ठाकरे'

  • @pravinchintamani6534
    @pravinchintamani6534 28 днів тому +25

    माझा खासदार, माझा अभिमान.. ओमराजे निंबाळकर ❤❤

  • @yakubshaikh5350
    @yakubshaikh5350 28 днів тому +118

    अरविंद गणपत सावंत 3लाख 50हजार मत जिंकली आहे ❤

  • @ramsalunke8218
    @ramsalunke8218 27 днів тому +4

    उध्दव साहेबांचे 20+ जागा निवडून येणार 💯🚩🔥💯

  • @bhimraodhage1876
    @bhimraodhage1876 28 днів тому +72

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩

  • @user-gh7bz3de3l
    @user-gh7bz3de3l 28 днів тому +35

    काही असो भैया तुमच्या तोंडात साखर पडो उद्धव साहेबांच्या 18-19 जागा आल्याच पाहिजेत या शिंदे आणि भाजपला खरंच वाटोळं केलंय महाराष्ट्राचा मी शिवसेनेचा नाही पण पण साहेबांच्या 18-19 जागा आल्याच पाहिजे महाराष्ट्रातला एक नंबरचा पक्ष झाला पाहिजे

  • @kunalpatil7557
    @kunalpatil7557 28 днів тому +42

    दादा मला वाटते का आपली मशाल 21 पैकी 21 ठिकाणी मशाल पेटणार 🔥🔥

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 28 днів тому +6

      सांगलीत सीट पडतेय...काँगेस व राष्ट्रवादीने काम केले नाही..

    • @pramodrathod4442
      @pramodrathod4442 28 днів тому +3

      सांगली सीट १००टक्के पड़नार आहे कारण कांग्रेस ने धोका दिला आहे २० सीट निवडून येणार

    • @abhijitraut9505
      @abhijitraut9505 28 днів тому

      सागली नाही येणार

    • @audhootpanhalkar6805
      @audhootpanhalkar6805 27 днів тому

      ​@@abhijitraut9505 sanglicha badla gheu

  • @satishuttekar9952
    @satishuttekar9952 28 днів тому +53

    फक्त एकच राजा उद्धव ठाकरे साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @sanjivhaldankar6398
    @sanjivhaldankar6398 28 днів тому +20

    भाऊ खुपच सुंदर विश्लेषण केले. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @pundlikakhadye2253
    @pundlikakhadye2253 28 днів тому +48

    शिवसेना पक्षप्रमुख क्षीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो

  • @sandeshbhoir2391
    @sandeshbhoir2391 28 днів тому +34

    तुम्ही जे बोलता ते सर्व खरं होवो 🚩🚩
    जय महाराष्ट्र🚩🚩

  • @dnyandeobawaskar8840
    @dnyandeobawaskar8840 28 днів тому +51

    निवडणूक कमिशन आणि कोर्ट जरी आमचं शिव धनुष्य वापीस नाही दिलं तरी मतदारांनी दाखून दिल की आमचं चिन्ह म्हणजेच पक्ष प्रमुख मा उद्धव बाळासाहेब ठाकरे असून आम्ही शिवसैनिक खंबीर पने उभे आहेत

  • @tahirpathan8667
    @tahirpathan8667 28 днів тому +64

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @prakashkore7579
    @prakashkore7579 28 днів тому +26

    ❤❤❤ जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन ❤❤❤

  • @sachinvekhande6213
    @sachinvekhande6213 28 днів тому +33

    जय महाराष्ट्र भाऊ आपले सर्व सहकारी निवडून येवो ही ईश्वर चरणी प्रार्थना

  • @yogeshwarchavan767
    @yogeshwarchavan767 28 днів тому +30

    🚩🚩अनिल साहेब 2.5 लाख मतांनी निवडून येणार 🚩🚩जय महाराष्ट्र 🚩

  • @dnyaneshwarghanwat5859
    @dnyaneshwarghanwat5859 28 днів тому +25

    जय महाराष्ट्र दादा आम्ही सर्व शिवसैनिक सदैव तुमच्या सोबत आहोत व शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या सोबत आहोत 🚩🚩🔥🔥🐅🐅💐💐

  • @nitinmore8092
    @nitinmore8092 28 днів тому +22

    महाराष्ट्र मध्ये ऊध्दवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या शिवाय पर्याय नाही! हे महाराष्ट्रातील हिंदू मुस्लिम बौद्ध ख्रिस्ती सर्वांनी च मान्य केले आहे जय मराठी जय महाराष्ट्र

  • @mahadeokshirsagar8627
    @mahadeokshirsagar8627 28 днів тому +23

    जय महाराष्ट्र बंडु जाधव जिंदाबाद जिंदाबाद मशाल जिंदाबाद
    अनिश भाऊ जय महाराष्ट्र

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 28 днів тому +43

    फक्त उध्दव साहेब जिदांबाद शिवसेना जिदांबाद💪💪🔦🔦

  • @bhupendrachaturya3906
    @bhupendrachaturya3906 28 днів тому +50

    पालघर भारती ताई कामडी निवडून येणार 🎉

    • @ganaptbhuvad6931
      @ganaptbhuvad6931 27 днів тому

      भारती ताई नक्की विजयी होणार

  • @abhijeetshirke8320
    @abhijeetshirke8320 28 днів тому +12

    पालघर ची जागा भारती ताई जिंकतील असा आम्हाला विश्वास आहे...
    Bjp ने पालघर मधे खूप पैसा वाटला त्यांचे पैसे वाटताना व्हिडिओ व्हायरल झालेत ...तरीही शिवसैनिक आणि महविकास आघाडी मिळून खूप छान काम केलंय विजय आपलाच असणार ...
    जय महाराष्ट्र...🚩🚩🚩

  • @kishorchikane7410
    @kishorchikane7410 28 днів тому +23

    नरया मस्के येऊच शकनार नाही राजन विचारे च खासदार

  • @Balasahebgate4246
    @Balasahebgate4246 28 днів тому +27

    शिवसैनिक आग आहेत उध्दव साहेबांना कुणी वाईट बोलत असेल तर शिवसैनिक तुम्हाला राजकारणातून कायमचे संपवणार जय महाराष्ट्र जय बाळासाहेब

  • @dipakjanjire9479
    @dipakjanjire9479 28 днів тому +40

    शिवसेना उद्धव साहेब ठाकरे

  • @rajeshbombade4280
    @rajeshbombade4280 28 днів тому +18

    जय महाराष्ट्र अनिश दादा.🚩🚩(पालघर आदिवासी.)

  • @daulatraokondibadesai2883
    @daulatraokondibadesai2883 28 днів тому +28

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, जय महाराष्ट्र.

  • @mandarjadhav3382
    @mandarjadhav3382 28 днів тому +13

    महाराष्ट्रात पेटणार मशाल.. विजय होणार विशाल ✌🏻✊🏻🔥

  • @LiladharGujar-tq7ym
    @LiladharGujar-tq7ym 28 днів тому +20

    Jalgoan मधून UBT karan pawar 100% निवडून येत आहे

  • @Sujatthorat733
    @Sujatthorat733 28 днів тому +30

    नेपाळी नेपाळ मध्ये पळून जाईल ...

  • @vishalmhatre3186
    @vishalmhatre3186 28 днів тому +5

    देव करो असच होउदे जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 28 днів тому +35

    उध्दव साहेब जिदांबाद शिवसेना जिदांबाद💪💪🔦🔦🔦💪💪

  • @shrikantbhagat5540
    @shrikantbhagat5540 28 днів тому +36

    एक मात्र खरं आहे उद्धव ठाकरे साहेबांमुळे भाजपचे दोन गुजराती लोकांची पायाखालची वाळू सरकली आहे एवढे उद्धव ठाकरे साहेबांना घाबरलेले आहेत

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 28 днів тому +29

    🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️

  • @KisanudhanUdhan
    @KisanudhanUdhan 27 днів тому +7

    आमच्या परभणी मतदारसंघातून उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब याचां उमेदवार बॉस संजय उर्फ बंडु जाधव यांना 200000 लीडनी जिंकनार जय मराठा🚩🚩🚩

  • @harshadswami4046
    @harshadswami4046 27 днів тому +5

    जय महाराष्ट्र जय शिवसेना 21.पैकी21जागा.निवडून.एणार.100℅

  • @bhaskarahire680
    @bhaskarahire680 28 днів тому +12

    अनिशजी, 34-36 नव्हे तर, 39-40 जागा म वि आ ला मिळतील, उद्धवजींच्या नेतृत्वात, असा माझा आशावाद आहे ❗🙏🇮🇳⛳⛳

  • @SunilPatil-oc5yi
    @SunilPatil-oc5yi 28 днів тому +21

    33 मावळ दोन लाख पन्नास हजारानी निवडूण येतील

  • @shambhugirgosavi1636
    @shambhugirgosavi1636 28 днів тому +18

    जय महाराष्ट्र दादा 🚩🚩🚩🚩🚩

  • @sairajenterprisesjalgaon9489
    @sairajenterprisesjalgaon9489 28 днів тому +29

    जय महाराष्ट्र साहेब राणे चा प्रभाव निस्चित आहे साहेब mi 10000चे फटके ची माल लावनार

  • @jagdishipatil221
    @jagdishipatil221 28 днів тому +24

    जळगाव जिल्हा जागा पक्की आहे,साहेब

  • @maneshbait2118
    @maneshbait2118 28 днів тому +43

    भारती ताई पण निवडून येणारा, पालघर,

  • @sanjalikarle8583
    @sanjalikarle8583 27 днів тому +7

    उद्घव बाळासाहेब ठाकरे साहेब याच्याच विजय बहुगुणाने होणार आहे

  • @bhupendrachaturya3906
    @bhupendrachaturya3906 28 днів тому +23

    जय हिंद जय महाराष्ट्र जय उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉

  • @RoshaniKarval
    @RoshaniKarval 28 днів тому +9

    ❤ Aanish Dada tumhala Manacha Mujara !❤Shivshena (UBT) chya 19+ seats 100% yetil.✌️🌹🌹🌹🌹🌹✌️👌👍

  • @choramaleamol
    @choramaleamol 27 днів тому +5

    जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @santoshsawant233
    @santoshsawant233 28 днів тому +9

    कल्याण, वैशाली दरेकर

  • @vitthalsonawane7966
    @vitthalsonawane7966 28 днів тому +11

    *लोकसभा २०२४* *ओपीनियन पोल*
    ➡️ एकूण
    *कॉंग्रेस*.. १३
    *उद्धव ठाकरे*.. १९
    *शरद पवार*.. ०७
    *भाजप*.. ०७
    *एकनाथ शिंदे*.. ०१
    *अपक्ष* .. १
    ➡️ महाविकास आघाडी... ३९
    ➡️ महायुती.... ८
    ➡️ अन्य.... ०१
    *ओपिनियन पोल 2024*

  • @user-el3ht4qy9k
    @user-el3ht4qy9k 28 днів тому +14

    जय महाराष्ट्र साहेब

  • @ganeshpohokar9333
    @ganeshpohokar9333 25 днів тому +1

    भाऊ एक नंबर विश्लेषण मला वाटते आपल्या 18-19 जागा येणार

  • @adityabane8687
    @adityabane8687 28 днів тому +11

    खूप मोठ्या प्रमाणात सामान्य माणसाचे हाल झाले आहेत, उद्योगधंदे गुजरात मध्ये पळवले, बेरोजगारी वाढली,महागाई वाढतच आहे,या सगळ्यांचा परिणाम मतांवर झालेला आहे,आणि भाजप ला मतदारांनी चांगली अद्दल घडवली आहे,हे ते कधीच विसरू शकणार नाही.

  • @dhanajikambale2163
    @dhanajikambale2163 27 днів тому +3

    धन्यवाद साहेब महाराष्ट्रात धाराशिव ची एक नंबर जागा विजय झाली मशाल

  • @sanjayhule9436
    @sanjayhule9436 27 днів тому +5

    नक्की 100& येणार आपल्या शिवसेनेच्या 19 जागा 👍

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 27 днів тому +5

    आमचे लोकप्रिय आणी लाडके खासदार आहेत ओमराजें निंबाळकर आम्हांला त्यांचा खूप अभिमान आहे जय महाराष्ट्र....🚩🚩

  • @raviwalunj3386
    @raviwalunj3386 28 днів тому +13

    अनिश गाढवे बाकी सगळं ठीक आहे पण नाशिकच विश्लेषण बरोबर नाहीये इथे मशाल 2 लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून येणार लिहून ठेवा

  • @newschannels4220
    @newschannels4220 28 днів тому +16

    अनिश दादा आता पाऊस चालु होइल जून मध्ये हे 3 बेडूक कूठे कूठे उड्या मरतील या वर 1 video बनवा कृपया...

  • @RamakantTandel-wi8qh
    @RamakantTandel-wi8qh 27 днів тому +6

    संजोग वाघेरे २००००० मतांनी विजयी होणार.

  • @babasahebbhondave6539
    @babasahebbhondave6539 28 днів тому +15

    शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद मशाल विजय होणार 🎉🎉🎉🎉🎉

  • @uddhavpradhan3480
    @uddhavpradhan3480 28 днів тому +36

    माझ्या मते पालघर आणि जळगाव मध्ये निसटता विजय मिळेल.

  • @vishvambarwaghmare5684
    @vishvambarwaghmare5684 28 днів тому +37

    शिवसेना हि उध्दव ठाकरे यांची आहे हे जनतेला म्हणायचूआहे आता जनतेनेच म्हणायचं शिंदे गट कारण ठाकरे सांगुन गेले उध्दव आणि अदित्य यांना सांभाळून घ्या

  • @darshanapatil6736
    @darshanapatil6736 28 днів тому +17

    पालघर मधे मशाली ची हवा आहे🎉🎉🎉

  • @dineshshetty9215
    @dineshshetty9215 28 днів тому +6

    पालघर मतदारसंघात देखील आपली महिला उमेदवार निवडून येईल...🚩🚩🚩🚩🚩👍👍

  • @maheshpatil5173
    @maheshpatil5173 28 днів тому +19

    बूटकी तीन दारुडी कोकणी भूतं

  • @rajudevale6651
    @rajudevale6651 28 днів тому +5

    जय महाराष्ट्र दादासाहेब जबरदस्त विश्लेषण खूप अंगामध्ये जोश आलाय 🚩🚩🚩💪💪💪👍

  • @user-fw9bn4rb3p
    @user-fw9bn4rb3p 28 днів тому +17

    बीजेपी जाऊ दे, काही कामाची नाही, महागाई करून ठेवले

  • @tanajiingale3573
    @tanajiingale3573 28 днів тому +9

    जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @shindeshailesh1547
    @shindeshailesh1547 28 днів тому +23

    ऊधव बाळासाहेब ठाकरे ❤❤

  • @RamakrishnaShinde-rh3nu
    @RamakrishnaShinde-rh3nu 28 днів тому +10

    ❤ जय महाराष्ट्र साहेब ❤

  • @swapniltikate-3244
    @swapniltikate-3244 27 днів тому +2

    एक नंबर धाराशिव खासदार ओमराजे निंबाळकर दबंग खासदार ♥♥

  • @VitthalGangawane-gz4le
    @VitthalGangawane-gz4le 27 днів тому +4

    अनिश दादा माझ्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात मशाल दोन लाखांहून अधिक मताने निवडुन येनार. फक्त संजय देशमुख शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद.