महायुद्ध Live: निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद का? Mahayudha Live with Ashish Jadhao

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 тра 2024
  • Loksabha Election 2024 महायुद्ध Live: निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद का? Mahayudha Live with Ashish Jadhao
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Panelist:
    🗣 आशिष जाधव (Editor)
    🗣 धनंजय शिंदे
    🗣 श्रीरंजन आवटे
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 323

  • @sanjaykasabe4336
    @sanjaykasabe4336 27 днів тому +101

    आतापर्यंतचे सर्वात जास्त पक्षपाती व वादग्रस्त निवडणूक आयुक्त म्हणून इतिहासात नोंद होईल.

    • @mz3hr
      @mz3hr 27 днів тому +3

      Nond karun ky bhetnar 17C ch counting zalach pahije

  • @vijaykashilkar1700
    @vijaykashilkar1700 27 днів тому +23

    लोकमत नी जो पहिला आवाज उठवला त्याबद्दल लोकमतचे खुप खुप आभार तसेच सन्माननीय आशिष जाधव, धनंजय शिंदे, श्रीरंजन आवटे, याचे विशेष आभार!

  • @prashantpatil9525
    @prashantpatil9525 27 днів тому +34

    भारतात पुतिन जन्माला येतोय... अभिनंदन...🎉

  • @parshuramtambe4706
    @parshuramtambe4706 27 днів тому +52

    मोदी आणि शहा यांनी लोकशाही संपवलेली आहे.

    • @user-po2qe9tw2z
      @user-po2qe9tw2z 22 дні тому

      असं नको रे बाबा म्हणूस....... शांती वाटत नसेल तर राम मंदिरात जा...... पण असं काही बोलू नकोस...... 😂😂😂😂😂😂😂

  • @ganeshbhalerao1967
    @ganeshbhalerao1967 27 днів тому +28

    मला असे वाटते की माजी निवडणूक आयोगाचे अरूण गोयल यांनी राजीनामा दिला ह्याचा अर्थ गोयल यांना हे सर्व विषय माहिती असावी इज्जत जान्या पेक्षा राजीनामा दिला असावा

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 27 днів тому +24

    सुप्रीम कोर्टाने कडक कारवाई केली पाहिजे. निवडणूक आयोगावर.

  • @kautuksarvankar6078
    @kautuksarvankar6078 27 днів тому +65

    1 करोड पेक्षा जास्त मतांमध्ये वाढ, गोडी मीडिया भाजप सरकार बहुमताचा आकडा पार करणार, आणि इकडे प्रशांत किशोर गेले 2/4 दिवसा पासून येणार तर मोदींचं हे बोलणं हे सर्व पूर्व नियोजित असल्या सारखं वाटतंय...

  • @vijaykhandelwal7701
    @vijaykhandelwal7701 27 днів тому +37

    हे निवडुक संशय पद होत आहे।।
    मतदान यांच्या आंकड़ा गोंधल होत आहे।
    मतदारा अपमान आहे।

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale 27 днів тому

      या वाढीव मतदान झाले त्या वर विरोधी व विषलेषक टीका करतात पण सतताधारी काहीही बोलत नाही तयामुळे दालमे कुच काला है सब दालच काळी आहे ही घोर फसवणूक आहे

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 27 днів тому +31

    Election Commission of India ❌
    Election Commission of BJP ✅
    असच करुन BJP 400 च स्वप्न पूर्ण करणार आहे...

    • @samratdeshmukh7762
      @samratdeshmukh7762 27 днів тому

      होऊदेत देशाचे च भले होईल

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 27 днів тому +39

    बातमी पूर्ण पहा....!!
    कधी नव्हे ते सगळ्या सरकारी यंत्रणा वरील विश्वास उडालाय .. शिवसेना राष्ट्रवादी फुटीमध्ये जी भूमिका घेतली त्यावरून सगळं सिद्ध होते...😮😮

    • @nivasnaik7555
      @nivasnaik7555 27 днів тому

      सर्व फिक्स आहे आपण काही करु शकत नाही

    • @nivasnaik7555
      @nivasnaik7555 27 днів тому +1

      हुकुमशाही चालु आहे

  • @ashoakkadam5424
    @ashoakkadam5424 27 днів тому +37

    मा. न्यायालयाने ही निवडणूक रदद करावी

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 27 днів тому +15

    ज्या १७ सी फाॅर्मवरील मतदानाची आकडेवारी ही ९९.९९९९% अचूक असते ती जाहिर न करून निवडणूक आयोगाला कोणाचे हित करायचं आहे.

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 27 днів тому +25

    जर मोदींनी नि.अर्जामध्ये स्वताच्या पत्नीची माहिती लपविली तरी विरोधकही काही बोलत नसतील तर काय म्हणायचे या लोकशाहीला.

  • @asamant4530
    @asamant4530 27 днів тому +20

    Supreme court सुध्धा तेव्हढच जबाबदार आहे.

  • @yashvantlatgaonkar9507
    @yashvantlatgaonkar9507 27 днів тому +11

    जनतेला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही

  • @ganeshbhalerao1967
    @ganeshbhalerao1967 27 днів тому +8

    आशिष सर आपण सवॉंनी 10 शेडुलचे कसे ढिडोरे निघाले हे गेल्या अडीच वर्षात पाहिले आहे या निवडणूक आयोगाने हे ओळखून असे निणॅय घेतले असावे कि आत्ता आम्ही निणॅय देतो नंतर विपक्षाने कोटाॅत जाऊन तारीख पे तारीख करत राहावे

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar6419 27 днів тому +7

    निवडणूक आयोग पुर्वी सारखे राहीलेले नाही यामुळे सर्व जनतेला मतदान करण्याची इच्छाच राहीलेली नाही . निवडणूक मध्ये आत्ता पर्यंत असा गोंधळ कधीच झालेला नाही.

  • @sanjaykasabe4336
    @sanjaykasabe4336 27 днів тому +11

    ईव्हीएमने झालेले मतदान, टपाली मतदान 36:29 व घरुन झालेले मतदान अशी एकूण आकडेवारी आयोगाकडून प्राप्त झालीच पाहिजे.

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 27 днів тому +4

    ह्याला सर्वस्वी कारणीभूत सर्वोच्च न्यायालयच आहे, ते गांभिर्य लक्षात घेऊन कठोर निर्णय देत नसल्यामुळेच अशा मुजोर अधिकाऱ्यांची पक्षपाती भुमिका घेण्याची हिंमत वाढत आहे हे लक्षात घ्या.

  • @rameshangrakh2805
    @rameshangrakh2805 27 днів тому +2

    सत्य दाखवुन आपले कर्तव्य निभावल्या बद्दल लोकमत चे आभार..
    आपन निडर होऊन देशसेवा करत आहात..
    श्री आशिष जाधव सोबतच श्री धनंजय शिंदे आणि श्री रंजन आवटे यांनी ही आपले मत निडर फने सांगुन .. लोकांना जागरुक केल्याबद्दल धन्यवाद

  • @sureshpatil9467
    @sureshpatil9467 27 днів тому +14

    आशिष सर आपण सत्य बोलता. जय हिंद

  • @shivam1223
    @shivam1223 23 дні тому +1

    ही शंका जनतेला आहे. लोकमत चे आभार !

  • @laxmankhopade8717
    @laxmankhopade8717 27 днів тому +10

    धनंजय शिंदेंना मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त करावे मग सर्व निःपक्षपातीपणे होईल

    • @mojoomla
      @mojoomla 27 днів тому

      खोपडे , खोपडी पिऊन आलायस का इकडे ?

  • @bhartibagde231
    @bhartibagde231 27 днів тому +13

    Agadi barobar ahe

  • @sujitpatil7934
    @sujitpatil7934 27 днів тому +4

    👍उत्तम विश्लेषण डॉ. श्रीरंजन आवटे

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 27 днів тому +7

    निवडूक आयोग मुदा म मतदान टक्के वारी जाहीर करत नाही काळा बाजार करण्यासाठी आहे का ६वा टपा झाला तरी .. आकडेवारी . जाहीर का करत नाही या वरून . हे पस्ट होत य . कार्टला सुद्धा निवडूक आयोग उलट बोलत आहे आम्हाला मतदान टक्केवारी विचारण्याचा अधिकार कोणाला ही नाही . हा सरळ सरळ जनतेच्या आधी काराची पायमली आहे .

  • @dilipdhanawade7687
    @dilipdhanawade7687 27 днів тому +2

    आशिष सर धन्यवाद आपण निर्भीडपणे असे विषय हाताळत आहात. जय हिंद

  • @govindraodeshmukh7271
    @govindraodeshmukh7271 27 днів тому +1

    वाढवल्यास सारखेच वाटते.जय हो लोकशाही चा

  • @sadhuwaghmare6460
    @sadhuwaghmare6460 27 днів тому +2

    After hearing the discussion of shinde sir & Awte sir after 4 June people will take action against election Commission.

  • @kumarbabar2798
    @kumarbabar2798 27 днів тому +3

    2014 पासून झालेल्या सर्व निवडणुका या संशयित आहेत त्यामुळे जनतेलाच याबाबतचे निर्णय घ्यावे लागणार आहेत

  • @rajudonkari6350
    @rajudonkari6350 27 днів тому +1

    ही निवडणूक रद्द करून बॅलेट पेपर वर निवडणूक घेऊन जनतेला न्याय मिळवून दिला पाहिजे.

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 27 днів тому +2

    मुख्य निवडणूक आयुक्त जर सुप्रीम कोर्टासमोर व जनतेसमोर चूकीची माहिती देऊन लोकशाही संपवण्यासाठी मदत करत आहेत का ?

  • @sureshmanwar8948
    @sureshmanwar8948 27 днів тому +2

    मतदान अधिकारी यांनी प्रत्येक बूथ वरील 17 सी.फॉर्म व कर्मचारीच बॅलेट द्वारे झालेले एकूण मतदान म्हणजेच त्या निवडणूक निर्णय अधिकारी कडे माहिती आहे. तीच खरी माहिती...ही माहिती जनतेसमोर यावी

  • @u.s.vanjari5661
    @u.s.vanjari5661 26 днів тому +1

    मा.सर्वोच्च न्यायालयाने लोकशाहीहितार्थ निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धती संदर्भात सोमोटो लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे नाही तर देशातील लोकशाहीचे भवितव्य कठीण आहे.

  • @swapniljadhavpatil5030
    @swapniljadhavpatil5030 27 днів тому +1

    Ekdam barobar अवचट साहेब

  • @kamlakargharte821
    @kamlakargharte821 27 днів тому +2

    Avarage 48% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे, आणि दाखवायला 55% पेक्षा जास्त दाखवण्यात आले आहे.

  • @arvindatale5782
    @arvindatale5782 27 днів тому +2

    पुनम अग्रवाल चे खरोखरच आभारी आहे!

  • @radhakushnthorat5226
    @radhakushnthorat5226 27 днів тому +1

    वा वा वा काय विश्लेषण अशिष दादा

  • @nivruttigadge342
    @nivruttigadge342 27 днів тому +7

    निवडणूक आयोग बीजेपी एजंट आहे……

  • @maheshbhamare9507
    @maheshbhamare9507 27 днів тому +2

    माझा स्वतः चा वैयक्तिकपणे सुप्रीम कोर्टावरचा विश्वास उडून गेलेला आहे

  • @sureshhulawale1185
    @sureshhulawale1185 27 днів тому +2

    Yes 100%

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 27 днів тому +3

    देशात प्रामाणिक पणे बेशर्म बिजेपी कधीही निवडून येणार नाही. आसा सत्तेचा गैरवापर करून निवडून येत आहेत.

  • @kirandaruwale3269
    @kirandaruwale3269 27 днів тому +4

    भारतात लोकशाही खरंच अस्तित्वात आहे??
    जर लोकशाही अस्तित्वात असेल तर मग भारतीय नागरिक ह्याचे अधिकार काय?? जर भारतीय नागरीक केंद्र स्थानी असेल तर पारदर्शकता का नको?? आणि लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्सवात कोणत्याही माहितीचा अधिकार प्रत्येक भारतीय नागरिकाला का नको?? या सर्व प्रश्नांची उत्तरे नकारार्थी असतील तर मग ही निवडणूकच रद्दबातल करा ., हे काय चालले आहे?? हे तमाशे आता खूप झाले... अन्यथा लोकांना कायदा हातात घेऊन या सर्व नोकरशाहीला दणका द्यावा लागेल...

  • @arunkad56
    @arunkad56 27 днів тому +2

    धनंजय. शिंदे.4. जून नंतर. रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर. मी तुमच्या सोबत आहे.

  • @pramodpatil4514
    @pramodpatil4514 27 днів тому +9

    Yes

  • @ganeshbhalerao1967
    @ganeshbhalerao1967 27 днів тому +4

    दिनांक 24 मे या खटल्याची सुनावणी ज्या बेंच समोर आहे त्या बेंच मध्ये आदरणीय चंद्रचूड सर नाहीत त्यामुळे उद्याचा निकाल काय लागेल हे सांगू शकत नाही

    • @mz3hr
      @mz3hr 27 днів тому

      Aahet te

    • @pratapp707
      @pratapp707 27 днів тому

      ​@@mz3hrसर्वोच्च न्यायालयाच्या उन्हाळी सुट्ट्या कधी सुरू करणार आहेत..?😂

  • @rajkumarbhoyar4190
    @rajkumarbhoyar4190 27 днів тому +2

    मा. सर्वोच्च न्यायालय सुद्धा दबावाखाली आहे. न्याय मिळेल याची शक्यता नही. तारीख पे तारीख होऊ शकते.

  • @somnathpawar3832
    @somnathpawar3832 27 днів тому +2

    अराजकता निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची

  • @ChandrakantKumbhar-eq6le
    @ChandrakantKumbhar-eq6le 27 днів тому +2

    आवटे सर आगे बाडो .आम्ही तुमच्या सोबत आहोत.

  • @TheMohini33
    @TheMohini33 27 днів тому +11

    I am expecting this from Ashish Jadhav coz he should understand election process

  • @tulasiramnahariya1413
    @tulasiramnahariya1413 26 днів тому +1

    कोर्ट सध्याच्या निवडणुकीच्या बाबती आम्ही हस्तक्षेप करू इच्छित नाही असे म्हणत याचिका निकालात काढतील.

  • @sagarshewale9975
    @sagarshewale9975 27 днів тому +8

    2019, मधे सुद्धा फक्त टक्केवारी दिली होती

  • @kishorthosar2672
    @kishorthosar2672 27 днів тому +8

    DMK प्रमाणे महाराष्ट्रातील पार्टी ने कार्यवाही का केली नाही

  • @devendrakadtare4206
    @devendrakadtare4206 27 днів тому +1

    आशिष सर मोबाईल सोडा , चर्चा वर लक्ष द्या.. चांगलं वाटतं नाही...🙏🏼🙏🏼

  • @vijaykashilkar1700
    @vijaykashilkar1700 27 днів тому +1

    १७ सी फार्म हा प्रत्येक निवडणूक अधिकारी लिहून देतो व प्रत्येक पोलिंग एजंटला देतो त्यामुळे विरोधी पक्ष सुध्दा चोविस तासात मिळवू शकतो तर निवडणूक आयुक्त सहा तासात जाहीर करु शकतो निवडणूक आयोगाने हे मतदान जास्तीत जास्त चोवीस तासात जाहीर केली पाहिजे.

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 27 днів тому +1

    निवडणूक आयोगाने कधीच विश्वास गमावला आहे.

  • @sandipkamble2011
    @sandipkamble2011 27 днів тому +2

    कोलकत्ता येथील जज सांगतात मी rss चा कार्यकता आहे मग किती rss जज असतील सांगता येत नाही

  • @balajimule2825
    @balajimule2825 27 днів тому +4

    निवडणुक आयोग व Bjp यांची मिली भगत आहे ,जनतेचा विश्वास उडत चालला.

  • @user-km5bj4yp8s
    @user-km5bj4yp8s 26 днів тому +1

    सुप्रीम कोर्ट को गंभीरता से लेना चाहिए

  • @vitthalraobade5932
    @vitthalraobade5932 27 днів тому +1

    अशिष सर आपण धनराज शिंदे आणि श्रीरंजन आवटे यांची चांगल्या प्रकारे मुलाखत घेतली आहे.
    अशिषजी अभिनंदन आपले.

  • @sandipkamble2011
    @sandipkamble2011 27 днів тому +1

    आशिष सर तुमच्या सारख्या इमानदार पत्रकारनाही tv९, abp माझा, आज तक, इंडिया टुडे, नव भारत, इतर मीडिया जनतेने बीजेपी सोबत यांना पण ठोकले पाहिजेत

  • @baliramyadav9334
    @baliramyadav9334 27 днів тому +2

    फेर निवडणूक घ्यावी,
    बॅलेट पेपर वर.

  • @vipulshinde1593
    @vipulshinde1593 26 днів тому +1

    निवडणूक आयोग आणि प्रशांत किशोर झालेली वाढ कशी योग्य आहे यासाठी प्रयन्त करत आहेत

  • @prakashpatil5694
    @prakashpatil5694 27 днів тому +6

    खरोखर निवडणूक हा विकला गेले

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 27 днів тому +1

    Ashish sir one of the best discussion भाजपाचे नाव रामाचे विचाराच्या रावणाचे सत्यमेव जयते लाज वाटते या सरकारची छान विश्लेषण विषय धन्यवाद

  • @sambhajiwakchaure9299
    @sambhajiwakchaure9299 27 днів тому +2

    निवडणूक अधिकारी सत्तावीस साठि कामकरता

  • @himmatmahant480
    @himmatmahant480 27 днів тому +1

    राहुल नार्वेकर,एस्.बी.आय्. आणि निवडणूक आयुक्त यांचे गुरू एकच.
    .

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 27 днів тому +1

    निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुका रद्द कराव्यात, निवडणूक आयोगाने पारदर्शक, निष्पक्ष काम केले असेल तर जनतेसमोर व सुप्रीम कोर्टा समोर पञकार परिषद घेऊन सत्यता मांडली पाहिजे.

  • @jotiramjadhav-cr2se
    @jotiramjadhav-cr2se 27 днів тому +1

    सुप्रीम कोर्ट व निवडणूक आयोग आणि विधिमंडळ हे. सर्व भाजपने खरीदी केले आहे आता जनतेचा विश्वास कशावरही राहिलेली नाही

  • @younusaghadi4856
    @younusaghadi4856 27 днів тому +1

    Adjish Jadhav saheb khup muda cha mudda aapan jante chiy samor mandla aahe khoop khoop dhaniyad.

  • @rajkumarsawant1964
    @rajkumarsawant1964 27 днів тому +1

    मा.जाधव सर
    जयभिम जय संविधान
    ईव्हीएम हटाव देश और लोकतंत्र बचाव

  • @vaibhavgavhale654
    @vaibhavgavhale654 27 днів тому +1

    सर्वोच्च न्यायालय कुठल्याही गोष्टीवर तातडीने निर्णय घेत नाही काही प्रश्न हे तातडीने निकाली काढले पाहिजेत तर च लोकांचा व्यवस्थेवरील विश्वास राहील नाहीतर या देशाचे भवितव्य काही खरे नाहीत

  • @ashokkadam4179
    @ashokkadam4179 27 днів тому +1

    Shriranjanji , you are very perfect .Uour all points are clear . Election Commision , is not relaiable .

  • @sadhuwaghmare6460
    @sadhuwaghmare6460 27 днів тому +1

    I liked point raised by Shriranjan Awate sir, perfect.

  • @dilipkulkarni51
    @dilipkulkarni51 27 днів тому +1

    खूप मोठा झोल झाला अस वाटत आहे. कशाला निवडणुकाचा खेळ करायचा. 1कोटी मत वाढली असतील तर भाजपा निवडून येणार यात शंका नाही. इलेक्शन कमिशन वर सुप्रीम कोर्टानं कडक कारवाई करायला पाहिजे. भले निवडणुका कॅन्सल झाल्या तरी चालतील

  • @sanjayshrikhande8852
    @sanjayshrikhande8852 27 днів тому +1

    फारच सांगली माहिती जनतेला मिळाली.
    भा. ज.पा. किती बेकार असेल हे माहीत नव्हते.यांनी लोकशाही पाया खाली तुद्वली आहे.ज्याची मतमोजनी वेळी जुळली नाही.तर भजपा उमेदवारी कायमची रद्द करावी

  • @user-cu6fm7rh1s
    @user-cu6fm7rh1s 27 днів тому +1

    100 % निवडणूक आयोग पक्षपाती आहे, पेपर वोटिंग च चांगली, फेर निवडणूक घेतली जावं

  • @Qr300
    @Qr300 27 днів тому +3

    मोदी घाबरला आहे 😂😂

  • @gorakhpawar9528
    @gorakhpawar9528 27 днів тому +1

    *हे निवडणूक लढवणारे आणि निवडून येणारे अशिक्षित, अडाणी आहेत कां..?
    या रां..ना या निवडणूक आयुक्तने ७० ते ८० हजार लोकांची मतदार यादीत नावंच नाहीत हे एका तरीने हा प्रश्न विचारला का?/

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848 27 днів тому +1

    Very nice vishleshan ❤❤❤

  • @dattatrayasahare9585
    @dattatrayasahare9585 27 днів тому +1

    निवडणूक आयोगावर तथा कमिटीवर देशद्रोहाचा खटला टाकण्यात यावा .

  • @santoshparab1600
    @santoshparab1600 27 днів тому +2

    मोदी शहा काय करतील सांगू शकत नाही. नक्कीच काहीतरी डाळ शिजतंय.

  • @dhananjayingawale6927
    @dhananjayingawale6927 27 днів тому +1

    निवडणूक आयोग हाती घरुन 400 च स्वप्न बघत नाही तर खर करतात

  • @ravindrajoshi1839
    @ravindrajoshi1839 26 днів тому

    महारास्ट्र नव्हे...महाराष्ट्र, सिवसेना नव्हे ऽऽऽ हौ शिवसेना...., ऊस्सव नव्हे हो....ऊत्सव.

  • @SuryakantPawar-nx4ms
    @SuryakantPawar-nx4ms 27 днів тому +1

    Ashish Sir Bharata Madhil Sarva janateni Rastayavar Utrayala Pahije

  • @raghunathbhingardeve15
    @raghunathbhingardeve15 27 днів тому +2

    Nice explanation for common people.Iam proud of you this role.realy.

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 27 днів тому +1

    निवडणूक आयोग देशात लोकशाहीच्या बाजूने कौल दिला पाहिजे, या अगोदर पण शिवसेना पक्ष व राष्ट्रवादी पक्ष दुसर्‍या ला देण्याचे काम पण याचाच एक भाग दिसतोय, निवडणूक आयोगाने निष्पक्ष,पारदर्शक वागले नाही तर देशात अराजकता माजेल हे निवडणूक आयोगाने लक्षात घ्यावे. खरच जनता रस्त्यावर उतरेल हे लक्षात घ्यावे,

  • @uttambahirwal3722
    @uttambahirwal3722 27 днів тому +5

    अशीस सर तुम्ही म्हणता हे बरोबर आहे. परंतु हे आज होत नाही हे खूप पूर्वीपासून होत आलेलं आहे हे फक्त सोशेल मीडिया मुले उगड होत आहे बोगस काय आजच होत आहे का

  • @Paratiya
    @Paratiya 27 днів тому +1

    महाराष्ट्रातील सर्वच निवडणूका मध्ये नंतर % वाढुन आली आहे कुणाचा लक्षच नाही अस दिसतय.

  • @ajitsawant6722
    @ajitsawant6722 27 днів тому +1

    17 C आणि 17A नोंदवही याची पडताळणी काटेकोरपणे झाली पाहिजे.

  • @tanajinikam3492
    @tanajinikam3492 27 днів тому +1

    भाजपला निवडणूक आयुक्त मदत करत आहेत

  • @sachindesale7264
    @sachindesale7264 27 днів тому +1

    CBI ED निवडणुक आयोग पण त्यांच्या दारी पाणी भरतो उद्या सर्वोच्च न्यायालय ही गेल तरी काही वेगळं वाटणार नाही कारण हुकूम शाही कडे वाटचाल सुरू झाली आहे

  • @user-pv1cl3je5y
    @user-pv1cl3je5y 27 днів тому +1

    Congratulations sir vary very good

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 26 днів тому +1

    हा भारताचा निवडणूक आयोग नाही तर मोदी शा चा चुना लाव आयोग आहे 🔥🔥🔥🔥🔥

  • @khandushinde6908
    @khandushinde6908 27 днів тому +1

    संध्याकाळी घरात जाताना निवड नुक अधिकारी आपल्या मुला बाळंना कसे तोंड दाखवीत असतील हा एक संशोधन चा विषय आहे. बहुतेक हे ECI छे अधिकारी तोंडाला डांबर फासून जात असावे असे दिसत आहे.. आपल्या बापाचे हे कारनामे त्यांना पण मंजूर नसतील हे नक्की आहे

  • @chandrakantwakankar493
    @chandrakantwakankar493 27 днів тому +1

    Shri Ashish Jadhav ji, this is nationally important program in which total unreliability of the appointment of the Election Commission and its subsequent conduct. Other symptoms ( such as only BJP not finding anything wrong with Election Commission) also point to this fact. Nation will look forward to Supreme Court how it will view this serious matter and judge.

  • @prakashwagh5686
    @prakashwagh5686 27 днів тому +2

    हया कारणानं मुळेच आर एस एस विरुद्ध नडा नी वीधान केले असेल.आर एस एस ची गरज नाही

  • @nivasnaik7555
    @nivasnaik7555 27 днів тому +2

    BJP ने कितीही चीतींग केलि तरी पराभव अटळ आहे

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar6419 27 днів тому +1

    निवडणूक आयुक्त हा सर्व जनतेतूनच निवडला जावा

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 27 днів тому +2

    मोदी किम जोंग आणि पुतीन यांच्या मार्गने चाललेले दिसतात.