कमाल सुंदर आणि सिस्टिमॅटिक खरंच तुमचा अनुभव यातून दिसतो फारच सुरेख थँक्यू तुमच्याकडून या गोष्टी शिकायला मिळतात मोठ्या कुटुंबात राहणाऱ्या माणसांचे संस्कार खाद्यसंस्कृती दिसते परत एकदा आभार
आपली कनवल्यआचई, अर्थात खाज्याच्या करंज्यांची कृती बघताना मला माझ्या आजी आणि आई ची आठवण आली, मी त्वष्टा कासार आहे, आमच्या कडे अशाच पद्धतीने करंज्या केल्या जात असत,त्या आठवणीना उजाळा मिळाला.धन्यवाद
मावशी माझे 🙏🙏🙏वंदन तुम्हाला.तुम्ही खरंच सुगरण आहात.कानवले खुपच अप्रतिम झाले आहेत. आणि उत्तम सादरीकरण, व इतके छान समजवून शिकवल्याबद्दल खुप खुप धन्यवाद आणि दिवाळीच्या शुभेच्छा!!!🌹🌹🌹🌹🌹तुमचे आभार मानावेत तितके कमीच आहेत.
सुषमा मावशी, धन्यवाद! खाजाचे कानवले फारच काैशल्याने दाखवलेत. माझी आई तसेच मावशी, ज्या ज्या वेळी खाजाचे कानवले करीत त्या त्या वेळी step by step कानवल्यांची कृती explain करीत. त्या अती उत्कृष्ट खाजाचे कानवले बनवीत. परंतु, अजुन देखील हलके फुलफुलीत खाजाचे कानवले जमत नाहीत हे माझ्या मनाला फारच लागते. मी आपण दाखवल्याप्रमाणे करून बघेन. पण, माझा आत्मविश्वास डळमळीत हाेताेय. परत मी आपले आभार मानते.
वा. खाजाचे कानवले हे कौशल्याचे काम आहे. छान दाखवले आहे. पाहूनच तोंडाला पाणी सुटले. सारणाला मला साटं हा शब्द माहिती आहे. त्यामुळे आधी थोडा गोंधळ झाला समजण्यात. मग समजले.
Bap re kiti kartay .....hats off to you tai .....evadhe nigutine premane kartay .....sangtay .....Tai sashtang Dandavat ......mala jamelas vatat nahi .....madat ghyavi lagel kunachi tari .....tondala pani sutale na Tai .....khuuup chhan .....
नमस्कार सुषमा ताई, मी तुमच्या पद्धतीने कानोले केले, अप्रतिम झाले, मी दर वर्षी तुपात कानोले तळायांची, पण ह्या वर्षी तेलात तळ ले, तुपात तळलेले कानोले नंतर तूप थिजून जास्त तुपकट होतात. अगदी बारीक सारकी टिप्स सकट कानोले दाखवल्या बद्दल धन्यवाद.
MASTA LIKED IT I WILL TO MAKE THE WAY YOU HAVE SHOWN BCOZ WHEN I MAKE IT BECOME HARD COVER MY MOM HAS NO TEETH. SO U HAVE SHOWN VERY NICE THK U LIKED UR VIDEO.
Kaku tumhi khuch surekh padhti ne samjawun shant pane Sarv Recipe dakhalit. We r proud of you. CKP padhti che sarv padarth.shikwa n please. Kaki Love you
अतिशय छान रेसिपी दाखवलीत मॅडम माझी आई दिवाळीला बनवायची धनत्रयोदशीच्या दिवशी आई आम्हाला अभंयग स्नान झाल की कानवला खायला द्यायची मी पिठी ऐवजी मावा घालून करते
धनत्रयोदशीच्या दिवशी घनाची पूजा करूनकानोलावधणेगुळाचा नैवेद्य दाखवछन मग कानोला खातात. खव्याचे ही कानोले करतात. पण ओल्या नारळाच्या मुळे ते जास्त टिकत नाही
करंज्यांची पद्धत छानच! पण तळताना इतकं सतत हलवलं नाही तरी त्याला तेलात सोडले तर आपोआप पापुद्रे सुटतात. कारण आम्ही असेच करतो आणि अलगद दोनदाच परतून तळून घेतो, छान पापुद्रे सुटतात. मस्तच करंज्या झाल्या आहेत! 👌👌👌
किती छान explain केलंय काकी .. या वर्षी मला या tips कामी येतील ..आणि आपल्या पद्धतीचे कानवले हा माझा दिवाळीतला अत्यंत आवडता पदार्थ आहे ...
🙏🏻 🙏🏻 🙏🏻 धन्यवाद
कमाल सुंदर आणि सिस्टिमॅटिक खरंच तुमचा अनुभव यातून दिसतो फारच सुरेख थँक्यू तुमच्याकडून या गोष्टी शिकायला मिळतात मोठ्या कुटुंबात राहणाऱ्या माणसांचे संस्कार खाद्यसंस्कृती दिसते परत एकदा आभार
🙏🙏धन्यवाद
खरच खूप छान दाखवले ...आशा प्रधान ,
आपली कनवल्यआचई, अर्थात खाज्याच्या करंज्यांची कृती बघताना मला माझ्या आजी आणि आई ची आठवण आली, मी त्वष्टा कासार आहे, आमच्या कडे अशाच पद्धतीने करंज्या केल्या जात असत,त्या आठवणीना उजाळा मिळाला.धन्यवाद
,🙏🏻🙏🏻
मावशी माझे 🙏🙏🙏वंदन तुम्हाला.तुम्ही खरंच सुगरण आहात.कानवले खुपच अप्रतिम झाले आहेत. आणि उत्तम सादरीकरण, व इतके छान समजवून शिकवल्याबद्दल खुप खुप धन्यवाद आणि दिवाळीच्या शुभेच्छा!!!🌹🌹🌹🌹🌹तुमचे आभार मानावेत तितके कमीच आहेत.
🙏🙏धन्यवाद आपणास व आपल्या कुटुंबातील सर्वांना ही दिवाळी आनंदात जावो. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
कानवल्यांची कृती खूपच छान..👌मीही आता एकदा करून पाहीन..
🙏🏻🙏🏻
अतिशय सोप्या पद्धतीने आणि traditional steps dakhavlya ahet. धन्यवाद
🙏🏻 🙏🏻 धन्यवाद
Khup chaan dakhavalet kanole😍😍👌👌..apratiimmm jhalet..well explained..thnks for the wonderful tips also🙏🙏
🙏🏻 🙏🏻
खुप सुरेख ! अगदी खुप समजाऊन सांगता ! धन्यवाद ! 👌👌
🙏🙏🙏
खुपच मस्त 👌👌👌शेवटची उन्हात ठेवण्याची टीप खूप मोलाची. तुपामुळे माझे कानवले नरम पडायचे आता या पद्धतीने करून पाहीन. धन्यवाद.
🙏जरूर ऊन देऊन बघा. चवीत ही फरक जाणवेल एक प्रकारे सोलर एनर्जी चा वापर केला आहे
🙏धन्यवाद
Thank you Kaku, mi majhya mummy chi recipe shodhat hote Ani tumhi hi paramaparik padhath dakhavli❤
🙏🙏🙏
Excellent recipe 👍 Kaku. You have taught a Traditional Recipe very nicely. Thank you 😊
🙏🙏 thanks
सुषमा मावशी, धन्यवाद! खाजाचे कानवले फारच काैशल्याने दाखवलेत. माझी आई तसेच मावशी, ज्या ज्या वेळी खाजाचे कानवले करीत त्या त्या वेळी step by step कानवल्यांची कृती explain करीत. त्या अती उत्कृष्ट खाजाचे कानवले बनवीत. परंतु, अजुन देखील हलके फुलफुलीत खाजाचे कानवले जमत नाहीत हे माझ्या मनाला फारच लागते. मी आपण दाखवल्याप्रमाणे करून बघेन. पण, माझा आत्मविश्वास डळमळीत हाेताेय. परत मी आपले आभार मानते.
🙏🏻 आपण ही उत्कृष्ट कानोले बनवाल प्रयत्नाने सर्व जण साध्य होते.
अप्रतिम
You are just amazing ma'am
तुमच चॅनल हिंदीत असते तर आतापर्यंत 2 M. पेक्षा जास्त Subscriber असते
🙏🏻 🙏🏻 धन्यवाद
Excellent याला म्हणतात पदार्थ निगुतीने करणे. करंजी खुपच छान झाली आहे.
🙏🏻 🙏🏻 धन्यवाद
Tumhi pharach chaan v shant pane sangitale.ekdam uttam kanvala.pandhara shrubhra v sunder.god bless you
🙏🏻 🙏🏻 🙏🏻
वा. खाजाचे कानवले हे कौशल्याचे काम आहे. छान दाखवले आहे. पाहूनच तोंडाला पाणी सुटले. सारणाला मला साटं हा शब्द माहिती आहे. त्यामुळे आधी थोडा गोंधळ झाला समजण्यात. मग समजले.
🙏🏻 🙏🏻
Kaku kiti sundar sangtay. Shantapane ,samjayla sope. Thank u so much 🌹🙏
🙏🙏
Itka chaan neat samjavun sangitla ahe..thank you very much..
Ha video baghta baghta parat kadhi 14/15 varshanchi zale kalale nahi..
Diwali chya ek don athavde adhi pasun kanavlyanchi lagbag suru vhaychi..khobryachi path kadhne, mhatari na yeu deta khobra kisne, tup mathane..amhi araroot vapraycho tya barobar sata karayla..Lisa sakhar (mutka sakhar)..he te diwas jevha food processor ale nhavte..Mumma patya var rava kutun kutun karaychi..Pagote, ola rumal, gajja pithi bharlele pandhre shubhra kanavle..
Tumchya kadun te sagle shaba kanavar punha ale..khup chaan sangitlat kaki..
Aaj mothe zalo, maher mage rahila, desh sutla..pan tya athvani kayam barobar rahtil..tyanna navyane ujala dilya baddal dhanyawad.
Shubh Deepawali..
🙏🙏धन्यवाद
Uttam ritine samjun sangital ahe.
Farach Chan.thaku.
Mi Karun pahin
Kaki, you have taken genuine efforts to showcase Marathi CKP tradition. Thank you.
🙏धन्यवाद
@@CKPRecipesbySushamaDeshpande 4n; OK
Chan.mast.
Khup sundar an khas ckp padhat sushamatai meghna pradhan
🙏🏻 🙏🏻
फारच छान .आपल्या आई आजी करत होत्या त्या पद्धति ची आठवण झाली.नाहीतर बर्याच वेळा लेयर्स दाखवण्यावरच भर दिला जातो.
🙏🏻 🙏🏻
Bap re kiti kartay .....hats off to you tai .....evadhe nigutine premane kartay .....sangtay .....Tai sashtang Dandavat ......mala jamelas vatat nahi .....madat ghyavi lagel kunachi tari .....tondala pani sutale na Tai .....khuuup chhan .....
🙏 🙏 प्रयत्न करा आपल्याला शंभर टक्के येणार याची मला खात्री आहे
karun paha
Thank you very much... Tumacya soft voice mule kanvale shikane khup soppy gele...
🙏🙏
खुप खुप खुप छान धन्यवाद रेसिपी छान सांगितली
,,🙏🙏🙏
मावशी किती छान सांगतेस ग 👌🏿👌🏿मी तर आई नाही आता सांगायला तर तुझ्याच रेसिपी बघुन करते👍🏼😘
🙏🏻 🙏🏻 🙏🏻 धन्यवाद
Khoopach sundar padhatine dakhavalet chhan tips hi milaya thanks.
🙏🙏धन्यवाद
व्वा खुप छान
मेहनतीने बनवलेला कानवला
बघून तोंडाला पाणी सुटले😋😋
🙏धन्यवाद
Thank you tumchyamule khup chan zale maze kanavle
🙏🙏 thanks
Frying time is about one minute per kanawla! So much effort !
🙏🏻 🙏🏻
गेली ४० वर्ष मला शिकायचे होते कसे करतात कानवले. फार अप्रतिम पद्धतीने व्हिडीओ केला आहे.
🙏 🙏 धन्यवाद
WA madam agdi authentic ckp kanavla dakhavlat thank you very much
🙏🏻 🙏🏻 🙏🏻 धन्यवाद
Kaki me tumhi sangitalyapramane kanavale kele. Khoop mast zale. Mazi lek tumachya recipes chi fan zali aahe.
🙏🏻 🙏🏻 🙏🏻 धन्यवाद
Superb recipe and superb narration and superb detailing. Love all CKP recipes.
🙏🏻 🙏🏻
साठा म्हणतात ना
CKP is equal to Royal Food 😍Jeena hai to Royal khana hai😃
🙏🏻 🙏🏻 👍🏻👍🏻
Mazya aichi aathvan zali agdi asech karaychi😊
🙏🙏
नमस्कार सुषमा ताई, मी तुमच्या पद्धतीने कानोले केले, अप्रतिम झाले, मी दर वर्षी तुपात कानोले तळायांची, पण ह्या वर्षी तेलात तळ ले, तुपात तळलेले कानोले नंतर तूप थिजून जास्त तुपकट होतात. अगदी बारीक सारकी टिप्स सकट कानोले दाखवल्या बद्दल धन्यवाद.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
🙏🏻 🙏🏻 आपणास सुध्दा दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ईश्वर आपल्याला सुख समृध्दी आरोग्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
नमस्ते ताई, खुप छान झाले कानवले 🎉तुम्हाला दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा
🙏🏻 धन्यवाद आपणास दिपावली च्या शुभेच्छा
Perfect recipe Mazi aai asach sangayachi ata tila jamat nahi thanks kaku
🙏🏻 🙏🏻 धन्यवाद
🙏🏻 🙏🏻 धन्यवाद
Tumhi sangitalta pramane khajyache Kanavale banavale. Apratim zhale. Dhanyavad. ❤
🙏🏻🙏🏻
वा फारच सुंदर खूप आवडले
🙏🏻 🙏🏻 🙏🏻
MASTA LIKED IT I WILL TO MAKE THE WAY YOU HAVE SHOWN BCOZ WHEN I MAKE IT BECOME HARD COVER MY MOM HAS NO TEETH. SO U HAVE SHOWN VERY NICE THK U LIKED UR VIDEO.
🙏🏻 🙏🏻
So systematic... perfect kaku ♥️
🙏🙏
@@CKPRecipesbySushamaDeshpande 6
Khupch chann kakku
Shegdane telamade talale Ter chalel ka
🙏🏻 कशात घालायला शेंगदाणे तेलात तळायचे
Khup chan samjavun sangata. Recipe khup chan aahe.
🙏🏻 🙏🏻
खुप छान काकू. मी नक्की ट्राय करणार
🙏🏻 🙏🏻
Wah. Vahini. Far sundar
🙏🏻🙏🏻
Kaku tumhi khuch surekh padhti ne samjawun shant pane Sarv Recipe dakhalit. We r proud of you. CKP padhti che sarv padarth.shikwa n please. Kaki Love you
🙏🏻 🙏🏻
So systematic,your voice is very nice
🙏🏻 🙏🏻
Khup sunder sushma tai
🙏🙏
अतिशय सुंदर कानवले
🙏🏻🙏🏻🙏🏻
काकू तुमच्या सर्व रेसिपीच फारच सोप्या आणि छान आहेत
🙏धन्यवाद
Apratiiiiiiim... thanks aloooot tai.
🙏🏻 🙏🏻
Khub mehnat wala recipe hai kaki, Lekin bahut tasty dikh Raha hai 👍👍👍
🙏Yes. Very tasty
तुम्ही recipe खूप छान सांगितली. मी नक्की करून बघेन.
🙏🙏धन्यवाद 👍
खुप छान.खुप छान समजावून sangitle
🙏🏻🙏🏻
खूप छान दाखवलंत नक्की करीन.
,🙏🏻🙏🏻🙏🏻
अतिशय सुरेख कानवले
🙏🏻 🙏🏻
Mouth watering. Most liked by all cops.
🙏धन्यवाद
Khoop sundar 👌
🙏🏻 🙏🏻 धन्यवाद
Such a perfect and mouthwatering dish.Kaku you have great patience and affection towards cooking.👍
🙏🏻 🙏🏻
🙏🏻🙏🏻
Very nicely explained.Thank you.
🙏🏻 🙏🏻 धन्यवाद
Khup sunder .....nice tip
🙏🏻 🙏🏻
Tumcha bolna khup soft ahe...I like it...nyc receipe...
🙏🙏
Superb recipe 👌
🙏🏻 🙏🏻
Microwave घेताना convection microwave
घेऊ का
काय काय शिजवता येते
व किती उपयोगी आहे
🙏🏻 आपण केक तंदुर वैगेरे करणार असाल तर कनव्हेक्शन घेऊ शकता नुसतं गरम करायचे असेल तर साधा घेऊ शकता .
Apratim kaki ❤
🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup khup chaan vel khu lagyo karayla
🙏🏻🙏🏻
खरे खूप मस्त👌🌹🙏🏻🙏🏻
🙏🏻 🙏🏻 🙏🏻
Chhan, khup awadle.
🙏🏻 🙏🏻 धन्यवाद
Samjavanyachi paddhat khup chhan aahe, ekdam shant pane.
Very nicely and step by step explanation
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🏻🙏🏻🙏🏻
Looks tempting
🙏🏻 🙏🏻
Kaku khup Uttam, reliable 💐 aabhar
🙏🙏धन्यवाद
Khup chan mavshi...
🙏🏻 🙏🏻
Mavshi khup Chan Aaichi aathvan karun dilit 🙏🏻🙏🏻
🙏🏻 🙏🏻
अप्रतिम अगदी आईसारखे
🙏🙏
अतिशय छान रेसिपी दाखवलीत मॅडम माझी आई दिवाळीला बनवायची धनत्रयोदशीच्या दिवशी आई आम्हाला अभंयग स्नान झाल की कानवला खायला द्यायची मी पिठी ऐवजी मावा घालून करते
धनत्रयोदशीच्या दिवशी घनाची पूजा करूनकानोलावधणेगुळाचा नैवेद्य दाखवछन मग कानोला खातात. खव्याचे ही कानोले करतात. पण ओल्या नारळाच्या मुळे ते जास्त टिकत नाही
@@CKPRecipesbySushamaDeshpande आता च्या मुलांना पिठी आवडत नाही म्हणून मी मावा घालून करते ते टिकत नाहीत लवकर खावे लागतात
बरोबर आहे खिमा घालून कर सीकेपी लोकांकडे दिवाळीच्या सणाला नवीन जावयासाठी खास खिमा घालून करतात
@@CKPRecipesbySushamaDeshpande धन्यवाद नकी करीन
फारच छान😀👌
🙏🏻 🙏🏻
करंज्यांची पद्धत छानच!
पण तळताना इतकं सतत हलवलं नाही तरी त्याला तेलात सोडले तर आपोआप पापुद्रे सुटतात. कारण आम्ही असेच करतो आणि अलगद दोनदाच परतून तळून घेतो, छान पापुद्रे सुटतात.
मस्तच करंज्या झाल्या आहेत!
👌👌👌
🙏🏻 🙏🏻
Madam khup soppy padhatine aapan kanvale kase karayache te shikvalya baddal khup khup dhanyavad
🙏🏻 🙏🏻 🙏🏻
Very nicely explain
🙏🙏🙏
A1👍👌👌😋😋
🙏🏻🙏🏻
Khup sundar dhanyavad
🙏🏻 🙏🏻
I make kanawale too . My family loves it
🙏🏻 🙏🏻
Superb sangitla ....thank u
🙏🙏
Hi receipe banvayla kiti mehnat ahe tevhachya bayka ekhada padarth banvayla kiti mehnat karaychya kharch kaku khup chhan receipe ahe
🙏धन्यवाद
Very very nice 💞🙏👌👍💐💞
🙏🏻🙏🏻
Omg 😳 great job kaku
🙏🏻 🙏🏻
Khup Sundar khup mehnat
🙏🙏
अप्रतिम!👌👌👌👌👍
🙏🏻 🙏🏻 धन्यवाद
Khupch chan kaki
🙏🏻 🙏🏻
काकी खूप छान समजावून सांगितलं आहे तुम्ही. रंगीत कानवले शिकवाल का?
🙏धन्यवाद जरूर
Nice recipe mam👌👍 I like all ur recipes all recipes are awesome 👍
🙏🙏Thanks
Khup chhan kaku thankyou
🙏🏻 🙏🏻 🙏🏻
Praman kay disruption madhe dya mavshi pl
🙏praman dilele aahe
kaki kup chan.kaki khimache kanole sangal ka please .Happy Diwali kaki
🙏🏻 🙏🏻 दिवाळी झाल्यावर दाखवीन
Mastch kaku
Khup chan recipe aahe
🙏🙏😊
Khupch sunder
🙏🏻 🙏🏻 🙏🏻
Mast...explained
🙏🙏धन्यवाद
Khup chan
🙏🏻🙏🏻
यावर्षी परत आपल्या कृतीचे कानवले केले दिवाळीत, सुंदर झाले होते, फक्त पांढरा रवा इथे मिळत नाही.
🙏🏻 🙏🏻 धन्यवाद