Khajache Kanavale | Nivedita Saraf Recipes
Вставка
- Опубліковано 4 лис 2021
- Khajache kanavale is traditionl marathi recipe made especially for festive season.
Ingredients-
2 Cup of desicated Coconut
1 cup of wheat flour
1/2 cup of poppy seeds
Cardamom nutmeg powder
3 Tbs Ghee
2 Cup grinded sugar
खूपच अभिमान वाटतो तुमचा. एवढ्या मोठ्या अभिनेत्री असूनही कानवल्या सारखा अवघड पदार्थ बनवता येतो.
आंम्हा सिकेप्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे ही
ग्रेट आहात तुम्ही 👍
कानवले खरचं खूप छान झाले आहेत 👌👌👌👌
कमाल आहे तुमचीमॕडम
Mast. And. So. Sweet
Smart and sunder prakery keli Ani sagitli recipi Tumi Tai I like lt your recipi
Mam tumhi khupach hard working aahat mama so lucky Swaami bless you all❤ really we are proud of you all
तंतोतंत सिकेपी शब्द गोड भाषेत सांगून माझ्या आईने, मावष्यांनी, काकीने एकत्र जमून केलेले,आता फक्त आठवणीत असलेले कानोले, किती सुंदर दाखविलेत.
शतशः आभार नाही नमन.
शब्दच अपुरे आहेत! पदार्थ तर पारंपारिक आहे परंतु तुम्ही ज्या कसदारपणे विस्तृत केलात ना त्या करता शब्द नाहीत. आपण एक अभिनेत्री असल्याचे कुठेही जाणवले नाही. छानच!
ताई खूप छान 👌❤️ सुगरणचे काम आहे,असं खाजे सुरेख बाई तबकात मांडावे , रुखवता वर
ठेवण्यासाठी तर खूप च छान आहे
किती छान स्वयंपाक करता तुम्ही आणि बाराकाईने सगळ्या गोष्टी करता आणि मन लावून करता हे बघून खूप विशेष वाटल 👌👌👌👍👍
It’s definitely testy and method is like taking care like baby way you explain so nice thank you very much sharing with us !
खरच तुम्ही इतकी सुंदर रेसिपी सादर केली की शब्दच अपुरे आहेत
Wow superb colourful recipe Kanhole..😊💐
ताई खूप छान झाले आहेत कानवले ताई तू जे यवसथीत माहिती सांगते ती मला खूप आवडते त्या मूळ पदार्थ करून खावासा वाटतो ताई तू मनापासून पारंपरिक पद्धतीने पदार्थ दाखवते जे आपल्या महाराष्ट्रीयन पदार्थत आहेत मी नक्की करून पाहिन
खूपच सुंदर आणि काळजीपूर्वक बनवल्या आहेत करंज्या. I like 👍 it.
अप्रतिम.
Hats off to you.
तुमच्या अभिनय कौशल्याइतकीच तुमची पाककला सुद्धा वाखाणण्याजोगी आहे.
तुमचा उत्साह लाजवाब.
अतिशय सुरेख खाजाचे कान्होले
Wowowow!so beautiful !I have never seen such colourful kanvala!very tedious procedure but looking at your smiling face we feel its so easy
Khupch sunder receipe!!! Ckp lokanche jagprasiddha khajache kanavle👌👌👍👍
लहानपणी कोणताही पदार्थ करतांना विषेशत:
करंज्या व चकल्या करतांना अतीशय ममतेने , अलवारपणे ,आईच्या मायेने हे पदार्थ करायचे असतात असे आजी सांगत असे . मीही तसेच करते . पण आज हा करंजांचा व्हिडिओ बघतांना मला त्यातली सत्यता पटली .कारण तुमची पदार्थ मायेने हाताळण्याची पद्धत व त्याहिपेक्षा तसे का करावे हे हळुवारपणे समजावण्याची हातोटी .मीही करंज्या ह्याच पध्दतिनेच करते .पण खुप आनंद झाला व समाधान वाटले तुमचा पदार्थ करतानाचा स्वयंपाक घरातील अस्सलं गृहिणीचा वावर बघून . कारण एक अभिनेत्री म्हणून आम्ही तुम्हाला खूप वेळा पाहिलेच होते . पण तुमचे हे गृहिणींचे रूपही विलोभनीय आहे .
धन्यवाद .
वाह
ताई खरोखर सुगरण आहात 🙏💐
Eakdam sunder prakare receipee dakhavlit.we proud to b ckp..chavine khabar tyala ckp denar...amhi sarwa mula dekhil madat karaichi ..ani aaj hi kanawle gharich karto..kanawle pratham karto mag diwali zali asa samanyo.thank a lott tai 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
तुमच्या मुळे आज माझे कानवले अतिशय अप्रतिम झाले, मनापासून धन्यवाद 🎉
खूपचं छान ....explain pn sundar रित्या केलं❤
मेहनतीने आणि मनापासून केला आहात व्हिडिओ
खूप छान आहे
Nivedita mam tumchi mehanat pohochali..
Superb kanvale👌👌
खुपच निगुतीन शिकवता तुम्ही मॅम सलाम 🎉🎉❤❤
Khup khup chhan 👌👌 mast zalet kanvale
खूप मस्त सांगितलेत कानोले करायची पद्धत ,thank you ,
तुमचे पोळपाट लाटणे छान आहे ,कसले आहे आणि कुठे घेतले☺️👌
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
अतिसुंदर...रेसिपी,.👌👌...आणी तुमचा वेगळा लुक सुध्हा..!! 🙌🙌 🙏🙏
तुमचे कानवले व चिरोटे अगदी perfect झालेले आहेत मी पण same method ने असे बनवते अगदी खुसखुशीत होतात
खूपच छान रेसिपी सांगितली .सर्वांना समजेल अशी .
It's amazing innovative ideas,bbit time consuming especially for Diwali day s, it requires patience,hats off to u.
तुझी सांगण्याची पद्धत खूप छान आहे... मस्त मस्त कानवले दाखविले... आभार...मी सुद्धा सिकेपी आहे ❤️
खुपच सोप्या सुंदर रीतिने सांगितलेली रेसीपी.थॅन्क्यू निवेदिता ताई
सुंदर मस्त, रंगसंगती सुरेख. आपला हात सराईत पणे फिरतो. 👌👌👍👍
Simply Amazing ☺️
Tumcha Utsah, Urja and patience baghunch khup prerana milte. 👍
खुपच छान सोप्या पद्धतीने समजावले धन्यवाद
खुपच छान, खिमा कानोले पण ckp पद्धतीचे कसे करतात,
तुम्ही उत्कृष्ट अभिनेत्री व उत्कृष्ट टीचर आहात.
तुमच्या patience ची कमाल आहे , खूप छान 👌👌👍👍🙏🙏
खुपच नाजूक काम आहे. पण मस्तच👌👌
खूप मस्त.......रंग ..पापुद्रे .... सर्व... किती छान.....आणि मला तुमचे पोळपाट, लाटणे खूप खूप आवडले.....
निवेदिता तू खूप शांतपणे व प्रामाणिकपणे दाखवले, धन्यवाद 🙏👌
Very beautiful and colourful presentation
Mind blowing !when you explain the recipe it seems to be very simple and pleasing. Thank you very much😋🙋♀
Wow amazing recipe khup khup khup mast Kharch kanvle nahi tar divali Purn nahi thanks nakki try karen 🥰🥰🥰🙏
awesome very very beautifully explained
Chan explain karatat aani Chan distat. Thanks
Aai Chaya athavaninni man bharun gelay…. Missing her… she use to do it ekdam nigutine…. .. I use to help her…. … kay divas hote te…. Thanks for the ‘The kanavale’…..
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Nivedita Tai kanawale recipe awesome
recipe che detailing khup chan sangitale
thank you
Khupach sundar... Shubha Deepawali sagalyanna..
Such a lovely recipe is this
खूप च छान आणि चविष्ट आहे , 👌👌
Khup chhaan - tumchya pramane
Khup sunder, Neeveditaji apaka jabab nahi mastch, zakas
Shubh deepavali taee 💐👍✌️👌💖🙏khop chan sangitle thank you
खूप छान colourful.
खूप निगुतीने केलेत कानवले, खूप दमवणूकीचे काम, पण कानवले तयार झाले की स्वर्गीय आनंद 😊
Aani samptaat kiti patkn😬😬
Khup khup khup khupach Chan, recipe tar utkrusht ahech , tumachya navala samarpak ase tumache nivedan atishay chan, Kanolyan sarakhech swadishta
Aaichya mayene swayampak shikawata tumhi, hicha khari ANNAPURNA
🙏🙏🙏
निवेदिता ताई.. तुम्ही सुगरण आहात... रेसिपी अप्रतिम ..👌👌👌👌🙏
खूप पेशन्स, खूप मेहनत घेऊन केलेले कानोले खूपच सुंदर
फार मनापासून, आनंदाने ताई तूम्ही बनवितात आहात, सुंदर च झाले असतिल.
धन्यवाद .
Kupech Chan Tai mehnent kupech ahe pan kanoĺi sunder zalet 1 number
खुप छान ताई कानवले ची रेसिपी दाखली आहे.सुंदर तर दिसत होत्या खायला पण खुसखुशीत
खूप छान दिसतात कानोले. एवढी मेहनत घेऊन केलेला पदार्थ चविष्ट असणारच!!! We all love you Nivedita Madam.we had seen you as the best Actress. Now ,you are best in cooking too.!!!!!
किचनकी...बधाई...फराली...करंजी...चकली...पण...छान उत्तम...गाेड...पदार्थ....छान
FANTASTIC BEAUTIFUL. I AM GOING TO PREPARE. THANKS VERY MUCH
दिवाळी फराळ खुप मस्त ताई
Happy Diwali to you apratim video 👌👍🙏👨👩👧👦dhanyavad 👍🙏👨👩👧👦
Nevedita tai tumhi khupach barkave dakhavlet...apratim kanole kelet ...ho ani tumcha polpat Latne khupach cute ahe..agadi tumcha sarkha....
खुप छान आणि खुप खुप कौतुक
Very happy dipawali to u ma'am n ur family , delicious recepie n authentic taste , still u r looking so beatiful 😊
ताई,तुम्ही फारच सुंदर रेसिपी सहजतेने सादरीकरण करून दाखवली.
Ajji sobat kanavle karnyachya aathvani tajya zalya 😊.... thank you so much
धन्यवाद
खूपच सुंदर सांगणे पण खूपच साधेपणाने कुठं ही नाटकीपणा नाही आतिशय सुंदर
आज,,,तुम्हाला आणी तुमच्या परिवाराला दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा....तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पुर्ण होवोत....आणी या channel ला..भरभरुन यश मिळो...!!🙏🙏
Khup Chan tai. Samjavun sangnyachi paddhaat laajawab.
Tai khup sunder amazing,,,
Khup chhan...waw mast Tai
अतिशय सुंदर रीत्या समजावले पेशंसनी
Khupach chan. Pun aamchya parya nanter naram padtat.
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल
Lovely Recipe each time Thank you Dear
Khupach Apratim
उत्तम सुगरण उत्तम अभिनेत्री उत्तम गुहिणी आणि नांवां प्रमाणे उत्तम निवेदिका केवढा हा सुमेळ.खूप. छान.
खूपच सुंदर निवेदिता ताई....
खुप छान, मी करून बघणार नक्की
Mind blowing super say Upar
Kupe sundar recepie ahi color ahi thanks tummhala kupe tras zala asan tumchi Receipe kupe chan ahe 👌👌👌👌👌
It is One of the most difficult recipie to make
Hats off to your patience and passion for cooking....very rare to see
And thank u so much to explain so beautifully
GBU
Khupch sunder mam me tar tumchi khup mothi faan ahe.Dhanyawad he kanwale rukhwataat thewayla khup apratim watil.
खुप छान रेसिपी दाखवली. धन्यवाद ताई 👌👌👍🌹🌹
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
खूपच सूंदर मी प्रथमच पहातेय 😍
Wow awesome yummy very nice mam thanku so much 🙏❤
खूप छान, कलरफुल रेसिपी..... श्री.डी. एस. पाटील.कासोदा.
धन्यवाद
👌😋👍mastch aahe recipe
खूप छान. जुने शब्द वापरून नव्या मुलींना पण समजेल असं सांगितलंत तुम्ही. तुम्ही वापरलेले शब्द माझ्याही आई आजीचे आहेत त्यामुळे मला खूप जवळचे वाटले.
पद्धत पण तशीच आहे.
तुमच्या घरी यायला पाहिजे, आस्वाद घ्यायला.
तुम्ही आणि अशोक मामा आम्हाला घरचेच वाटता म्हणून असं म्हटलं 🙏😊
अतिशय सुंदर 👍🏼👌👌👌
Maza saglyat favourite faral. Mazi Aaji Sudha Banavte. Tumhi Khup sundar aahat., Love you 💖
Khupach chhan banavalet
Highly impressed...You are so expert Nivedita...Very well explained...🙏🏻
रेसिपी बघतानाही तोंडाला पाणी सुटतंय.
फार छान माहिती दिलीत आम्हाला तुम्ही निवेदिता ताई
Ok
Hu CT
Apratim 👌❤️
Khup Chan👌👌👌.... Thanks.
Delicious n sooo yummy 😋
Khup Khup Dhanyavad Tumhi CKP paddhatyiche Khajyache Kanavale dakhavle. Amhi suddha asech banavto kanavle fakt amhi jast bharto karan he kanavle bharna hi pan ek veglich kala ahe.
Natural presentation
Shabdch nahit. Apratim kalakruti.