जय हो विशाल महाराज 💥 गौळाणे गावात अस्सल वारकरी पॅटर्न| जिव्हाळा| vishal maharaj khole| पिंगळा
Вставка
- Опубліковано 26 кві 2023
- भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह गौळाणे, नाशिक
किर्तनकार - ह.भ.प.विशाल महाराज खोले मुक्ताईनगर
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक👍 करा आणि आपल्याला कसे वाटले ते कमेंट मध्ये नक्की सांगा🙏
तसेच जिव्हाळा [Jivhala] चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका
चॅनल लिंक - / jivhala
आपल्या इतर social media links
फेसबुकवर Follow करा - / aaplajivhala
इन्स्टाग्रामवर Follow करा येथे-
/ jivhalaa
धन्यवाद 🙏 - Розваги
गौळाणे येथील संपूर्ण किर्तन उद्या रात्री ७:३० वाजता (२८ एप्रिल)
Ok चालेल
आम्ही वाट पाहत आहोत
विशाल खोले लवकर टाका
Ok sir
Thik ahe
रोज पिंगळा ऐकण्याचे व्यसनच लागले आहे पिंगळा ऐकला की काम करायला ऊत्सह येतो जय हरी महाराज श्री विठ्ठलाची क्रुपा आहे आपल्यावर आमच्या सारख्या ग्रुहिणींना घरात बसल्या काम करता करता छान ऐकायला भेटते ऊदंड आयुष्य लाभो
हभप विशाल महाराज यांनी आपल्या सुंदर गायनाने महाराष्ट्राला वेड लावले..🧡🙏🚩
राम कृष्ण हरि🧡🙏🚩
आदरणीय विशाल महाराज आपण महाराष्ट्राची शान आहात.धन्य आपली माता.
विशाल महाराज यांचे कीर्तन ऐकण्यासाठी मी तर खुप अतुर असते मी तर फक्त विशाल महाराज यांचे कीर्तन ऐकते 🙏🙏
खूप छान
मनात खूप विचार चालु होते सध्या च्या वेळेले आणि तेवढ्यात तुमच एक छोटंसं स्टेटस बघितल आणि त्यावर यूट्यूब वर सर्च करुन गायलेल भजन मागवलं आणि ऐकल तर महाराज खर सांगतो मि सर्व विचार विसरून गेलो एवढी ताकद तुमच्या गायनात आहे.
नाद नाय करायचा विशाल महाराजांचा
जय हरी माऊली, संपुर्ण किर्तन टाका लवकर. ह.भ.प विशाल महाराज खोले पॅटर्न 🚩🙏
Khup Chan 👍 Vishal Dada 👍 khup Chan gayak mandali 🎉🎉 vadak 😊
विशाल महाराजा पुढे समदे महाराज फेल आहेत
खूप छान.महाराज.खुप.आनंद.आहे. तुमच्या.किरतणात
आमच्या गावातील अप्रतिम सोहळा आनी विशाल महाराजांचं गायन स्वर्ग सुखाची अनुभुती
Wa.......... Maharaj
विशाल महाराज खोले आपल्याला शतशः प्रणाम ❤ खूप सुंदर गायन, अक्षरशः वेड लावले आपण सर्वांना
I am waiting kirtan vishal maharaj khole
राम कृष्ण हरी 🙏🙏 विशाल महाराज यांचे संपूर्ण किर्तन टाका
🙏🙏जय मुक्ताई माऊली 🙏🙏
माऊली सोनाली दीदींचे किर्तन टाका ❤️🔥
जयबाबाजी ॐजनार्दनाय नमः जयश्रीराम जय हनुमान
ya video madhe jewha vishal ji maharaj aahet aamchya kurha kakoda bhagat khup moth inspiration aahet tarun mullan sathi aani te khup chhan gatat aattachya video madhe jewha te gat aahe tr as watat aahe ka tyanch gayan aikun magil vithu devachi murti tyanchya gayanamadhe dang houn nachat aahe
राम कृष्ण हरी माऊली खूप छान आवाज आहे
आवाजाचा बादशहा खोले महाराज पिंगळा लोणार सरोवर
खूप छान माऊली
जय हरी
राम कृष्ण हरी 🚩🙏
राम कृष्ण हरी🚩🚩
मुक्ताई माऊली🙏
नाद.... ❤
Wa wa wa 👍khup Chan 🙏
जय हरि ❤
जय हो
दोन दिवस वाट बघते आहे कीर्तन कधी येते
मी पण दोन दिवसापासून आतुरतेने वाट बघतोय ह भ प विशाल महाराज खोले यांना ऐकण्यासाठी 🚩🙏
खुपच छान
विशाल महाराज यांचे संपूर्ण किर्तन टाका
जय हो बाबाजी
Vishal dadu❤
Sopan maharaj sanap kirtan taka
पुरुषोत्तम महाराजांचे पण किर्तन पूर्ण टाका
❤❤❤
बाकीचे किर्तन अपलोड झाले नाही तेवढं बगा
❤❤❤❤❤❤❤❤
❤
पूर्ण कीर्तन टाका
👍👍👍👌👌🍯
Shivram maharaj borade takli yancha mo no dya
Amol dada purn video taka
❤❤❤❤❤❤❤
Vishal Dada ❤️
मागील साईड ला साक्षात पांडुरंग नाचतो की काय असा वाटत हे
संपूर्ण कीर्तन टाका हे...
विशाल माहाराज खोले च नंबर आसेल तर पाठवा
😅
Taka na kirtan
I am waiting kirtan vishal maharaj khole
खूप छान.महाराज.खुप.आनंद.आहे. तुमच्या.किरतणात