नमस्कार खोले महाराज पिंगळा अप्रतिम सुंदर आवाज तुमच्या सारखे कोहिनूर रत्न महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले कोटी कोटी प्रणाम त्या पांडुरंगाला धन्यता त्या माऊलीला जिच्या उदरी तुम्ही जन्म घेतला आणि शतशा वंदन तुमच्या चारणाला भक्तीची आस सलेली ऐक भक्त जय हरी माऊली
मी पिंगळा साधारण पणे कीती वेळा ऐकते नाही सांगू शकत कारण मी शाळेवर जाताना मला एक ते दीड तास लागतो घरातू बाहेर पडले की दुसऱ्या मिनिटांत मी विशाल महाराज खोले यांचा पिंगळा ऐकण्यास सुरू करते शाळेच्या मधल्या सुट्टीत व शाळेतून घरी जाताना दुसऱ्या मिनिटाला माझा मोबाईल सुरू होतो घरी जाई पर्यंत मी पिंगळा ऐकते खुप सुंदर आहे.मला हे ऐकत असताना माझे दुःख विसरुन जाते मला कीती टेंशन असू द्या मी विशाल महाराज खोले यांचा पिंगळा च ऐकत असते.धन्यवाद महाराज राम कृष्ण हरी
ह. भ. प. विशाल जी महाराज खोले यांचे प्रबोधन खरंच जीवाला वेड लावणारे आहे. आणी जो अध्यात्मिक व्यवस्थेवर चालणारी व्यक्ती आहे त्यांचेकरिता आत्मबोध घेण्यासारखं आहे. त्यांना खूप खूप साधुवाद आहे. मी तर त्यांचे कीर्तन, पिंगळा दिवसातून अनेक वेळा ऐकतो. तरी मन भरत नाहीं. असे आमचे श्री विशाल जी महाराज आहेत. त्यांना पांडुरंग उदंड आयुष्य प्रदान करो हीच विठ्ठल चरणी प्रार्थणा. 🙏🙏🌹🌹🙏🙏हरि ॐ. 🙏
काल सेलू येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त किर्तन झाले खूपच छान कीर्तन सांगितले महाराज पिंगळा महाद्वारी काळजाला लागणारे भजन आहे खरंच खूप खूप आवडलं मला जय हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली💐💐👌👍 तुमच्या मुखातून जणू जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे बोल निघतात अस वाटत तुकाराम महाराज कीर्तन असच करत असणार 🎉🎉🎉माझा 3 महिन्याचा मुलगा तुमचा आवाज एकल्या बरोबर कितीही रडत असला की शांत होऊन जातं 👌👌👍👍तुम्ही महाराष्ट्र लाभलेलं एक अनमोल रत्न आहे तुमची भेट व्हावी हेच एक मनापासून इच्छा आहे
खरोखर पृथ्वीराज महाराज म्हणतात की मला खोले महाराजांच्या कीर्तनामध्ये मरण आले तरी चालेल अशी व्यक्ती महाराष्ट्रात पहिली असेल जुनी ज्ञानेश्वरी वरती अभ्यास तुकाराम महाराज गाथा तुकाराम महाराज गाथा अभ्यास महाराष्ट्रात पहिला कीर्तनकार पृथ्वीराज जाधव महाराज मावळ परिसरामध्ये अतिशय गोड किर्तन करणारी पहिली पृथ्वीराज महाराज आमचं दुर्दैव आहे की काही लोकांनी नको तो आरोप झाला आणि महाराज आळंदी मध्ये जाऊन राहिले मागचा अभ्यास थांबला नाही पण समाजाची नक्क हानी झाली आहे आपले थोर कीर्तनकार महाराज गरीबावर अन्याय झाला कीर्तनकार आज पैसे घेऊन चाळीस तीस हजार आणि पन्नास हजार खरं परमार्थ आहे प्रत्येक महाराजांचा आपल्या चांगलंच आहे पण लोक पैसे काढून घेतात ज्या तुकोबारायानी आणि माऊली तुकाराम महाराजांची गाथा एका अभंग ची किंमत कोण करू फक्त पैसेवाला कीर्तनकार करू शकतात आपल्यासारखे कीर्तनकार शांत बसले आहेत तुम्हाला पृथ्वीराज महाराज तुम्हाला विनंती गोरगरिबांची कीर्तन चालू साठी कीर्तन चालू करा एक व्यक्ती आहे की तुम्ही असं करू शकता पैशाचा कधी विचार करणार नाही जय हरी राम
दिवसातून एकदा तरी मी तुम्ही गायलेला पिंगळा ऐकतो व ते ऐकून मन अगदी प्रसन्न होते किती ही वेळेस ऐकले तरी त्याचा कंटाळा येत नाही महाराज आपल्याला मनापासून धन्यवाद.जय जय राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी ह.भ.प.विशाल महाराज खोले महाराष्ट्र नवनिर्माण विशाल हृदयाने ,दिल❤खोल के , पिंगळा म्हणतात गायन करतात . पिंगळा ऐकला कि कान ,मन तृप्त होऊन जाते.वेगळा अनुभव येतो.
विशाल महाराजांचा आवाज खूप छान खूप मस्त पिंगळा आहे विशाल महाराज ..... विशाल महाराजांना सारखा पिंगळा दुसर कोणीच म्हणू शकत नाही आमच्या घरी रोज विशाल महाराजाचं किर्तन ऐकता विशाल महाराजनचं कीर्तन ऐकलं की मनाला समदान वाटत खूप छान विचार आहे महाराजनचे खूप खूप सुंदर महाराज राम कृष्ण हरी महाराज....❤👌
खूप छान माऊली माझी 4 वर्षाची मुलगी आहे मला सकाळी शाळेत जायला उठत नाही पिंगळा लावला का लगेच उठते तिला पिंगळा खूप खूप आवडतो महाराज रोज संध्याकाळी पिंगळा लावायला बोलते 🙏
महाराज मी भयंकर आजाराने त्रस्त आहे पण पिंगळा वर सध्या रोज धार्मिक व मानसिक व्यायाम करतो आहे. तुम्हाला सांगु शकत नाही एवढा फरक पडला आहे.रिपोर्ट निर्मल आहे.रीपोर्ट
मनाला भावला महाराज खोले पैटर्न..... मन प्रसन्न झाले,....अप्रतिम ❤😊😊
रोज झोपण्यापूर्वी ऐकणे शांत झोप लागते. अतिशय सुंदर गायन ऐकून आनंद वाटतो.
50-60 वेळा पिंगळा ऐकला पण ऐकूच वाटतो एवढा सुंदर आवाज या भगवतानी तुम्हा दिला त्या भगवंताचे कोटी कोटी आभार 🙏🙏🙏🙏
नमस्कार खोले महाराज पिंगळा अप्रतिम सुंदर आवाज तुमच्या सारखे कोहिनूर रत्न महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले कोटी कोटी प्रणाम त्या पांडुरंगाला धन्यता त्या माऊलीला जिच्या उदरी तुम्ही जन्म घेतला आणि शतशा वंदन तुमच्या चारणाला भक्तीची आस सलेली ऐक भक्त जय हरी माऊली
अप्रतीम हीरा .पांडूरंगाची क्रपा
जय हरी माऊली
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊pp😊😊😊😊😊😊😊😊😊😊
O
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢🎉😢😢🎉😢😢😢🎉🎉🎉🎉😢😢😢😢😢😢😢😢😢😮
मी पिंगळा साधारण पणे कीती वेळा ऐकते नाही सांगू शकत कारण मी शाळेवर जाताना मला एक ते दीड तास लागतो घरातू बाहेर पडले की दुसऱ्या मिनिटांत मी विशाल महाराज खोले यांचा पिंगळा ऐकण्यास सुरू करते शाळेच्या मधल्या सुट्टीत व शाळेतून घरी जाताना दुसऱ्या मिनिटाला माझा मोबाईल सुरू होतो घरी जाई पर्यंत मी पिंगळा ऐकते खुप सुंदर आहे.मला हे ऐकत असताना माझे दुःख विसरुन जाते मला कीती टेंशन असू द्या मी विशाल महाराज खोले यांचा पिंगळा च ऐकत असते.धन्यवाद महाराज राम कृष्ण हरी
R nn NC f
😊i9
🙏
संपूर्ण महाराष्ट्रात हा तुमचा पिंगळ गाजतोय माऊली
In hsiJhzhsnhskshamahsjshsjsh
BhHajagmaban❤
जवळ जवळ मला हे सर्व पाठ झालंय ऐकून ऐकून दररोज.... खूप छान महाराज
ह. भ. प. विशाल जी महाराज खोले यांचे प्रबोधन खरंच जीवाला वेड लावणारे आहे. आणी जो अध्यात्मिक व्यवस्थेवर चालणारी व्यक्ती आहे त्यांचेकरिता आत्मबोध घेण्यासारखं आहे. त्यांना खूप खूप साधुवाद आहे. मी तर त्यांचे कीर्तन, पिंगळा दिवसातून अनेक वेळा ऐकतो. तरी मन भरत नाहीं. असे आमचे श्री विशाल जी महाराज आहेत. त्यांना पांडुरंग उदंड आयुष्य प्रदान करो हीच विठ्ठल चरणी प्रार्थणा. 🙏🙏🌹🌹🙏🙏हरि ॐ. 🙏
कितीही वेळेस ऐकलं तरी मन भरत नाही असे गायन👌👌👌👏🙏
राम कृष्ण हरी
मी दिवसातून दहा वेळा ऐकतो हा पिंगळा
महाराष्ट्र जांच्या आवाजाचा फिदा झाला ते श्री हभप विशाल महाराज खोले 🌹🙏💐🌹🙏
खुपच सुंदर मी दिवसातून एकदा तरी ऐकतो आपण खुप सुंदर गायन केले
राम कृष्ण हरी....माऊली अतिशय सुंदर अश्या प्रकारे तुम्ही पिंगळा सादर केला आहे,आणि खरचं तुमचा आवाज पण छान आहे,ऐकायला सुंदर वाटतो. 🙏🙏
काल सेलू येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त किर्तन झाले खूपच छान कीर्तन सांगितले महाराज पिंगळा महाद्वारी काळजाला लागणारे भजन आहे खरंच खूप खूप आवडलं मला जय हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली💐💐👌👍
तुमच्या मुखातून जणू जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे बोल निघतात अस वाटत तुकाराम महाराज कीर्तन असच करत असणार 🎉🎉🎉माझा 3 महिन्याचा मुलगा तुमचा आवाज एकल्या बरोबर कितीही रडत असला की शांत होऊन जातं 👌👌👍👍तुम्ही महाराष्ट्र लाभलेलं एक अनमोल रत्न आहे तुमची भेट व्हावी हेच एक मनापासून इच्छा आहे
खूप छान पिंगळा. माझ्या सासरे चे प्रथम पुण्यस्मरण ला किर्तन होते तुमचे ओझर नाशिक ला
दीवसातुन किती वेळ ऐकतो आम्ही सगळा थकवा निघून जातो सगळा शिनभाग गेला विशाल महाराज मुक्ताईने ऐवढी शक्ती दीली तुम्हाला.... रामकृष्ण हरी 🚩🚩🚩👏🚩
Pata nahi nahi kar kar raha raha hu hu to me nhi nhi ho ho gaya to to nhi nhi hai hai kya kya kya kar kar kar rahi thi thi to nhi hai na na to to to me me me me to to nhi nhi ho ho gya gya gya hai kya hua hua tha to me nhi nhi hai hai hai na na block kiya hua hai kya kya kar kar kar rahi rahi rahi ho gaya gaya gaya tha tha tha na to to nhi nhi nhi ho ho gya gya tha tha to to me me to to nhi nhi hai hai na na block kr kr rhe hai hai hai kya kya hua hua tha tha na na na na to to me me me nhi nhi ho ho ho ho gaya tha to to nhi hai hai hai na na block block block block kiya kiya tha na to nhi ho ho gya gya gya gya tha tha to nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi nhi
cv ie
झोपेतून उठल्या उठल्या पिंगळा न ऐकणे म्हणजे मिठा गोडा शिवाय भाजी खाणे...... अप्रतिम महाराज पिंगळा... व त्यामधले शब्द, अर्थ आणि वाक्यरचना 👑😍🚩🙏
ले वळेस ऐकून पण मन भरत नाही . महाराज खूप छान गायन....❤❤❤❤ जय हरी माऊली ...👍👍
😮😮 tvn
विशाल महाराज राम कृष्ण हरि तुमचं कीर्तन व पिंगळा आम्ही दिवसातून् दोन तीन वेळा ऐकतो खरंच खूप सुंदर आहे
राम कृष्ण हरी महाराज 👌👌
ह.भ.प-विशाल महाराज अप्रतिम वातावरण तयार करते तुमचा आवाज... #गुरुवर्य बोधे बाबा यांच्या कृपेने...❤️🚩❤️🙏
खरोखर पृथ्वीराज महाराज म्हणतात की मला खोले महाराजांच्या कीर्तनामध्ये मरण आले तरी चालेल अशी व्यक्ती महाराष्ट्रात पहिली असेल जुनी ज्ञानेश्वरी वरती अभ्यास तुकाराम महाराज गाथा तुकाराम महाराज गाथा अभ्यास महाराष्ट्रात पहिला कीर्तनकार पृथ्वीराज जाधव महाराज मावळ परिसरामध्ये अतिशय गोड किर्तन करणारी पहिली पृथ्वीराज महाराज आमचं दुर्दैव आहे की काही लोकांनी नको तो आरोप झाला आणि महाराज आळंदी मध्ये जाऊन राहिले मागचा अभ्यास थांबला नाही पण समाजाची नक्क हानी झाली आहे आपले थोर कीर्तनकार महाराज गरीबावर अन्याय झाला कीर्तनकार आज पैसे घेऊन चाळीस तीस हजार आणि पन्नास हजार खरं परमार्थ आहे प्रत्येक महाराजांचा आपल्या चांगलंच आहे पण लोक पैसे काढून घेतात ज्या तुकोबारायानी आणि माऊली तुकाराम महाराजांची गाथा एका अभंग ची किंमत कोण करू फक्त पैसेवाला कीर्तनकार करू शकतात आपल्यासारखे कीर्तनकार शांत बसले आहेत तुम्हाला पृथ्वीराज महाराज तुम्हाला विनंती गोरगरिबांची कीर्तन चालू साठी कीर्तन चालू करा एक व्यक्ती आहे की तुम्ही असं करू शकता पैशाचा कधी विचार करणार नाही जय हरी राम
प्रज्ञासुर्य पृथ्वीराज बाबा सारखे पुन्हा होणे नाही😢
राम कृष्ण हरी🙏 महाराज, अप्रतिम आवाज आहे, खुपच छान
राम कृष्ण हरि🙏🙏
खरच खुप सुंदर
वातावरणच विठ्ठलमय करून टाकतात..❤
दिवसातून एकदा तरी मी तुम्ही गायलेला पिंगळा ऐकतो व ते ऐकून मन अगदी प्रसन्न होते किती ही वेळेस ऐकले तरी त्याचा कंटाळा येत नाही महाराज आपल्याला मनापासून धन्यवाद.जय जय राम कृष्ण हरी
विशाल महाराज तुमच्या आवाजात खूप गोडी आहे खूप छान गायन आहे दिवसातून एकदा तर पिंगळा ऐकल्याशिवाय दिवस पूर्ण होत नाही
🙏
राम कृष्ण हरी महाराज
खूपच गोड आवाज आहे तुमचा
रामकृष्ण हरी ह.भ.प.विशाल महाराज खोले महाराष्ट्र नवनिर्माण विशाल हृदयाने ,दिल❤खोल के , पिंगळा म्हणतात गायन करतात . पिंगळा ऐकला कि कान ,मन तृप्त होऊन जाते.वेगळा अनुभव येतो.
महाराज तुमचा पिंगळा खुप आवडतो.दिवसातून मी सहा ते सात वेळा ऐकते🙏🙏
Khupch sundar
❤महाराज तुमचा पिंगळा खुपच आवडतो
❤
मी पण
अतिशय सुंदर अस हे पिंगळा महाद्वारी कितीही वेळा एकल तरी परत एकाव अस वाटत. खुप छान महाराज.
अतिशय सुंदर पिंगळा आहे. आणि आवाज तर खूप छान महाराज दररोज ऐकायला आवडते.. जय हरी माऊली...🎉🎉🎉
किती वेळा ऐकलं तरी मन भरत नाही महाराज 😊 धन्यवाद रामकृष्ण हरी 🙏🚩
खूप छान पिंगळा महाराज ऐकतच रहावे वाटते राम कृष्ण हरी❤❤❤❤❤
अप्रतिम पिंगळा असतोय महाराज तुमचा खरोखरच असं कितीही वेळ ऐकावं तरी मन भरतच नाही
खूप मस्त आवाज
खूप खूप आवडला मी रोज खूप वेळा ऐकते
खूपच छान असे सुंदर गायन ऐकायला मिळते म्हणून मी खुप भाग्यवान आहे आणि तुमच्याकडून त्यामुळे माझ्या साठी तरी तुमि देवासारखे आहेत
मला जेव्हा टाईम मिळतो तेव्हा पिंगळा ऐकुतो मन अगदी प्रसन्न होते ❤❤
विशाल महाराजांचा आवाज खूप छान खूप मस्त पिंगळा आहे विशाल महाराज ..... विशाल महाराजांना सारखा पिंगळा दुसर कोणीच म्हणू शकत नाही आमच्या घरी रोज विशाल महाराजाचं किर्तन ऐकता विशाल महाराजनचं कीर्तन ऐकलं की मनाला समदान वाटत खूप छान विचार आहे महाराजनचे खूप खूप सुंदर महाराज राम कृष्ण हरी महाराज....❤👌
महाराज खरंच तुमच्या आवाजातील हा पिंगळा एवढा छान वाटतो ना खूपच...... गाडी चालवत चालवत मी दररोज ऐकतो..... राम कृष्ण हरी महाराज.... 🙏🙏🚩
किर्तन ऐकण्याची आवड निर्माण करता तुम्ही शिवाय सर्व चिंतन खुपच सुंदर असते तुमच 🙏🙏 रामकृष्ण हरी 🙏
खूप खूप सुंदर गायला पिंगळा महाराज खूप खूप कृतज्ञता धन्यवाद देवा जेवढ्या वेळा ऐकावे तरी कमीच आहे.अप्रतिम👌🙏
धन्य आहे ती माऊली जिच्या पोटी विशाल महाराज खोले यांच्यासारखा कोहिनूर हिरा जन्माल आला
राम कृष्ण हरी.🙏🙏🙏🙏 धन्य धन्य खोले महाराज.महानरत्न जन्माला आले.
जय हरी माऊली.. आपल्या गोड आवाजात पिंगळा ऐकला की मन प्रसन्न होत मी रोजच ऐकत असतो..
माझ्या मल्हारीची वारी राम कृष्ण हरी जय मल्हार
खूप छान माऊली माझी 4 वर्षाची मुलगी आहे मला सकाळी शाळेत जायला उठत नाही पिंगळा लावला का लगेच उठते तिला पिंगळा खूप खूप आवडतो महाराज रोज संध्याकाळी पिंगळा लावायला बोलते 🙏
ौ
In
Pingla Khoob Chhan hai
Pingla kaksha 9 Jay Hari mavali
संस्कार
खरचं महाराज खुप अप्रतीम आहे पिंगळा
नमस्कार महाराज तुमचा अवाज ऐकुन मन भाराऊन जातो खुपच सुंदर
जय जय राम कृष्ण हरी खोले माऊली 🙏🙏
मी हा पिंगळ 9-10 वेळेस एकला माऊली खूप छान आहे पिंगळ कायम आयकावासा वाटतो
अतिशय सुंदर अप्रतिम आवाज महाराज खूप छान वाटतंय तुमच्या आवाज मध्ये पिंगळा ऐकून
मी खूप वेळा ऐकतो पिंगळा दिवसातून 7-8 वेळा तरी, खूप छान 👌👌👌
किती ऐकाव अन किती नाही अस अप्रतिम गायन.....
माझ्या मल्हारीची वारी 💛💛💛☘️
राम कृष्ण हरी 💫
जय मल्हार❤️
😀😊😂 पळ फ
मी रोज एकतरी खोले महाराजच कीर्तन ऐकल्या शिवाय झोपत नाही. 🙏
एकच नंबर विशाल महाराज खूपच गोड गायन अप्रतिम सुंदर आहे शेगाव ला कधी आहे 🙏🏻🚩 राम कृष्ण हरी 🙏🏻
खूपच छान आहे.....मी रोजच ऐकतो कंटाळा आला नाही
खरच खूप भारी आहे खोले महाराज तुमचा आवाज रोज सकाळी पिंगळा ऐकत आहे
खुप छान महाराज अप्रतिम पिंगळा मी दररोज ऐकतो जय हरी विठ्ठल
खुप छान.....दिवसभर...वेळ मिळेल तेव्हा येकतो राम कृष्ण हरी...🙏
महाराज तुमचं कीर्तन शिदंवडला आहे आमच्या गावाच्या शेजारी आम्ही शंभर टक्के येणार म्हणजे येणार
🙏🙏🚩 अप्रतिम, अतिशय सुंदर, ऐकायला खुप भावनिक आणि प्रसन्नदायक,👌👌
खूप छान पिंगळा आहे महारज
👌👌👌
राम कृष्ण हरी
महाराज तुम् चा खूप आशीर्वाद आहे ,..❤
अप्रतिम आवाज जय हरी महाराज👌👌👏👏
काय आवाज आहे छान महाराज काय ती,माता आहे जिने काय हिरा जलमाला वा🎉छान
महाराज आपण गायलेला पिंगळा अप्रतिम आहे ,खूप च छान
राम कृष्ण हरी श्री हभप विशाल महाराज तुमच्या वर श्री विठोबा रखुमाई व माऊली च मुक्ताई बाई च आशीर्वाद आहे खूप च सुंदर
राम कृष्ण हरी माऊली खूप छान वाटत पिंगळा ऐकायला.
महाराज तुमचा पिंगळा आणि मुक्ताईचे भजन खूप मस्त वाटत sark एकू वाटत मी तर सारखं तुमचे कीर्तन एकते खूप मस्त वाटत
महाराज खूप छान अतिशय गोड पिंगळा ऐकून मनाला समाधान वाटते
राम कृष्ण हरी महाराज तुम्ही गायलेला पिंगळा संपूर्ण भारतात नाही पूर्ण जगामध्ये गाजलेला आहे
😅
खुप छान माऊली मी दररोज 4 वेळा तरी ऐकते
महाराज आपल्या वेगवेगळ्या कीर्तनातून आज 25 वेळा ऐकला असेल मि
खुप छान पिंगळा राम कृष्ण हरी
महाराज मी भयंकर आजाराने त्रस्त आहे पण पिंगळा वर सध्या रोज धार्मिक व मानसिक व्यायाम करतो आहे.
तुम्हाला सांगु शकत नाही एवढा फरक पडला आहे.रिपोर्ट निर्मल आहे.रीपोर्ट
खुप छान महाराज किर्तनाची आवड निर्माण होते सलाम तुमच्या कार्याला
रोज ऐकते तरी पण मन भरत नाही एवढे छान महाराज आवाज सुंदर
*_राम कृष्ण हरी माऊली..❤😊खूप गोड आवाज माऊली_*
नमस्कार ह भ,प विशालमहाराज तुमचा आवाजात खुप सुमधुरता आहे दिवसा एखादा तरी आईकाण्याची इच्छा होती thanks Aasech gat ja
राम कृष्ण हरी माऊली, खूप छान पिंगळा महाराज
नमस्कार खोले महाराज आपल्या आवाजात ब्रम्ह आनंद आहे...स्वर शक्ती🙏🚩
मी खूप वेळा ऐकतो पिंगळा दिवसातून 50 टाइम
जबरदस्त महाराज खरच कीर्तन मनापासून एकावे आसे आहे
मां जिजाऊने दिया हमे सुंदर शिवाजी राजा
खूप छान विशाल महाराज पिंगळा आवडतो
माझे भगवंत श्री गजानन महाराज आहे आज त्या माऊली ला तुमचा रूपात मला तुम्ही भेटले माऊली
महाराज एकदा तरी तुम्हाला आमचा कढे तुमची सेवा ठेऊ
.
खूप छान गोड आवाज महाराज 👌👌👍👍🌹🌹
गोड गायन आहे महाराज
I like pingala, muktai jap
🚩 vishal maharaj yancha pigla divsatun 10 vela ayekto khup sundar aavaj ahe 🚩🙏
Pingla
पिंगळा ऐकून अंगात एक अनोखी ऊर्जा येते ....❤❤❤
जय हरी माऊली अप्रतिम पिंगळा महाराज खुप खुप छान
अप्रतिम गायन मन भरून येते महाराज राम कृष्ण हरी
अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारा आवाज 👌
स्वर सम्राट ह.भ.प.विशाल महाराज खोले
राम कृष्ण हरी मला खूप आनंद वाटतो हे अकायला खूप आवडतो
रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास हे गायन रोज ऐकावे वाटते.
कोणा कडे जर महाराज जे बोले त्याचे lyric असतील तरं कृपया comment करा गूगल वर वेगळ्या lyric दिसता येत 🙏खुप मोठी विनंती
खूप खूप छान मी रोज पिंगळा यिक्ते माझा नातू रोज पिंगळा ऐकली शिवाय जोपत nai
Aaj pastor cha saglyat top mauli❤❤❤❤❤❤
महाराज तुमच्या पांगळा खुप आवडतो दिवसातून खूप वेळा ऐकते
खरोखरच देव भुमी आहे महाराष्ट्र ❤❤❤
राम, क्रुष्ण, हरि, महाराज