सोलापूरच्या ६ आमदारांविरोधात 'हे ' ६ उमेदवार आजच रिंगणात ? Solapur Vidhansabha Candidates |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 вер 2024
  • सोलापूरच्या ६ आमदारांविरोधात 'हे ' ६ उमेदवार आजच रिंगणात ?
    #solapur #solapurnews #mla #politics

КОМЕНТАРІ • 194

  • @sunilsavale3096
    @sunilsavale3096 2 місяці тому +14

    2024 पंढरपूर मंगळवेढा तरुण तडफदार नेतृत्व.श्री.भगीरथ भालके फिक्स आमदार होतील जनतेच्या मनातील कौल आहे.
    पंढरपुरा/ मंगळवेढा भालके पॅटर्न जोरात चालणार

  • @dnyandevkangude1602
    @dnyandevkangude1602 2 місяці тому +18

    पंढरपूर मंगळवेढा जनतेच्या मनातील भावी आमदार भगीरथ दादा भालके ✌️✌️

  • @oosr7015
    @oosr7015 2 місяці тому +11

    भगिरथ भालके ❤

  • @yogirajpatil5417
    @yogirajpatil5417 2 місяці тому +6

    सोलापूर दक्षिण विधानसभेचे भावी आमदार अमर पाटील मालक 🚩🚩🚩🚩🙏

  • @pavanbirajdar8049
    @pavanbirajdar8049 2 місяці тому +5

    फक्त म्हेत्रे साहेब ✌️✌️👑💪🔥

  • @mayureshdhangondepatil3447
    @mayureshdhangondepatil3447 2 місяці тому +4

    दक्षिण सोलापूर चे आमदार अमर रतिकांत पाटील 🚩

  • @raychndraingale4429
    @raychndraingale4429 Місяць тому +2

    मंगळवेढा पंढरपूर फक्त समाधान दादा अवताडे

  • @siddharambagale7234
    @siddharambagale7234 Місяць тому +2

    दिलीप माने मालक हेच खरे भक्कम नेते दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक उमेदवार 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vijaydhole4873
    @vijaydhole4873 2 місяці тому +6

    पंढरपूर मंगळवेढा भगीरथ भालके फिक्स आमदार 999

  • @Yasharaj9009
    @Yasharaj9009 2 місяці тому +13

    महाविकास आघाडी पंढरपूर मंगळवेढा भगिरथ दादा भालके आमदार होणार

    • @vikasjatale3922
      @vikasjatale3922 Місяць тому +1

      मंगळवेढा लिंगायत आमदार

  • @sudarshanpatil1945
    @sudarshanpatil1945 Місяць тому +2

    दक्षिण सोलापूर मधून
    माजी आमदार दिलीप माने मालक नक्की निवडून येतील
    100%

  • @aasmakorbu8401
    @aasmakorbu8401 2 місяці тому +3

    अक्कलकोट मधून यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम जी म्हेत्रे साहेब फिक्स आहेत 💯💯✌️✌️💪💪✋✋👑👑🧡🧡🤍🤍💚💚

  • @faizinamdar6460
    @faizinamdar6460 2 місяці тому +3

    सोलापूर शहर मध्य तोफिक् पैलवान तुतारी उमेदवार

  • @vishwavijayawatade2500
    @vishwavijayawatade2500 2 місяці тому +4

    Only आमदार दिलीपराव माने

  • @sardarshaikh3715
    @sardarshaikh3715 2 місяці тому +1

    अचूक माहिती दिलेबदल आभारी आहे

  • @user-zg3ez6ex1n
    @user-zg3ez6ex1n Місяць тому +1

    कोणाला कुठेही तिकीट मिळू दे फक्त एवढाच सिद्धेश्वर च्या चरणी प्रार्थना आहे दोन आमदारांना तिकीट मिळू नये जे सोलापूरला बरबाद केले

  • @mangeshatkale8890
    @mangeshatkale8890 2 місяці тому +4

    पंढरपूर मंगळवेढा भगीरथ दादा भालके ✌🏻💯💯💯

  • @isp1981
    @isp1981 2 місяці тому +3

    सोलापुर शहर मध्य फारूक भाई फिक्स आमदार
    7862

  • @SomlingTamdandi
    @SomlingTamdandi 14 днів тому

    Onli one
    Mhetre saheb zindabad

  • @ANIKETDESHMUKH999
    @ANIKETDESHMUKH999 2 місяці тому +10

    100
    आमदार समाधान दादा हेच 2024 चे पण आमदार आसतील

  • @prabhakargumate6119
    @prabhakargumate6119 Місяць тому +1

    Only dada 100

  • @dhananjaylamkane48
    @dhananjaylamkane48 Місяць тому +2

    दक्षिण सोलापूर मधून माजी आमदार श्री. मा.दिलीप माने यांचा विजय निश्चित च

  • @santoshteli999
    @santoshteli999 2 місяці тому +3

    पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे फिक्स आमदार मा.भगिरथ दादा भालके साहेब 💪🏻🧡🚩(महाविकास आघाडीचे उमेदवार)

  • @adityakale7933
    @adityakale7933 2 місяці тому +17

    कुणी किती पण उड्या मारू द्या 2024 ला आमदार फक्त भगीरथ दादा भालके👑

  • @AzharShaikh-lc3wu
    @AzharShaikh-lc3wu Місяць тому +1

    दक्षिण सोलापूर मध्ये रुग्ण सेवक बाबा मिस्त्री फिक्स आमदार 2019 ला काँग्रेस कडून बाबा मिस्त्री नी सुभाष
    देशमुख यांना चंगली लढत
    दिली.2024 दक्षिण सोलापूर विधानसभा बाबा मिस्त्री यांना उमेदवारी काँग्रेस नी द्यावी.

  • @kishorsagare8182
    @kishorsagare8182 2 місяці тому +2

    अक्कलकोट तालुक्याचे माझी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे चिरंजीव रमेश सिद्रामप्पा पाटील भाजप कडून इच्छुक आहेत आणी ते निवडून ही येतील.. भावी आमदार.. विजयी भव रमेश आण्णा पाटील

  • @onkarkengar07
    @onkarkengar07 2 місяці тому +5

    दक्षिण सोलापूर चे भावी आमदार दिलीप माने मालक निवडून येणार🔥🔝

  • @sandeepkharat1691
    @sandeepkharat1691 20 днів тому

    माढय़ातून शिवाजी कांबळे भावी आमदार 🎉🎉🎉

  • @anilkharat6237
    @anilkharat6237 Місяць тому +1

    अक्कलकोटमधून श्री. माननीय आमदार. सिद्धाराम म्हेत्रे साहेब हेच जिंकून येणारच आहेत.

  • @akashgajghate5870
    @akashgajghate5870 2 місяці тому +3

    मोहोळ विधानसभा मतदारसंघ चे भावी_आमदार मा.राजाभाऊ खरे✌️

  • @Sp71407
    @Sp71407 2 місяці тому +1

    फक्त मनोजदादा जे सांगतील तेच होणार ❤

  • @santoshhaloli3038
    @santoshhaloli3038 26 днів тому

    भारतीय जनता पक्षाचे विजय निश्चित आहे 🚩🚩🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🚩🚩🚩🚩🚩🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🪷🪷🪷🪷🪷🪷

  • @user-zg3ez6ex1n
    @user-zg3ez6ex1n 2 місяці тому +2

    कोण कुठे पण उभारले पण भाजपचे दोन देशमुख यांना तिकीट मिळू नये यांच्यामुळे सोलापूर सत्यानाश झाला आहे

  • @dipakshinde9672
    @dipakshinde9672 20 днів тому

    फिक्स आमदार संजय आण्णा क्षीरसागर 2024

  • @sagargharge3743
    @sagargharge3743 Місяць тому +1

    सोलापूर दक्षिण मधून अमर दादा पाटील आमदार होणार

  • @mayyapawar7982
    @mayyapawar7982 2 місяці тому +1

    अक्कलकोट तालुक्यातील भावी आमदार आनंद तानवडे फिक्स 🎉

  • @santoshteli999
    @santoshteli999 2 місяці тому +15

    सोलापूर शहर मध्य फिक्स आमदार चेतन नरोटे, पंढरपूर मंगळवेढा फिक्स आमदार मा.भगिरथ दादा भालके, सोलापूर दक्षिण फिक्स आमदार दिलीप माने, अक्कलकोट फिक्स आमदार सिद्धाराम म्हेत्रे👑❤💪🏻

    • @user-vs4sn3ks3o
      @user-vs4sn3ks3o 2 місяці тому +1

      फिक्स असेल तर निवडणूक घ्यायची का तसंच विजय घोषित करून टाकायचं😀😀😀😀😀

    • @user-yu4xp7wi2y
      @user-yu4xp7wi2y 2 місяці тому

      😂😂😂👌👌👌​@@user-vs4sn3ks3o

    • @santoshteli999
      @santoshteli999 Місяць тому

      @@user-vs4sn3ks3o हे चारही नेते फिक्स आमदारच.....👑🙌🏻🚩

  • @rashidshaikh-wy9vn
    @rashidshaikh-wy9vn 2 місяці тому +1

    यावेळी सोलापूर दक्षिणचे आमदार धवलसिंह दादा मोहिते पाटील...निश्चित होणार ..💐💐👑👑✌️✌️👍👍

    • @rashidshaikh-wy9vn
      @rashidshaikh-wy9vn 2 місяці тому

      एक नेता एक आवाज...धवल दादा.

  • @sidramchapekar3580
    @sidramchapekar3580 2 місяці тому +3

    अक्कलकोट मध्ये रमेश सिद्रामप्पा पाटील भावी आमदार

    • @kishorsagare8182
      @kishorsagare8182 2 місяці тому

      भावी आमदार रमेश आण्णा पाटील ❤

  • @karanmashal2357
    @karanmashal2357 2 місяці тому +8

    मा.चेतन भाऊ नरोटे

  • @clawp1451
    @clawp1451 27 днів тому

    पंढरपूरला बदल हवा यंदा मनसे गेम चेंजर ठरणार
    दिलीप बापू धोत्रे ❤

  • @tushartad214
    @tushartad214 Місяць тому +1

    मोहोळ मधे ओन्ली यशवंत तात्या माने ❤

  • @mohdasiftadwalkar7445
    @mohdasiftadwalkar7445 11 днів тому +1

    Madhya madhun Taufeeq Pahilwan Fix

  • @user-dq8nm7qt8z
    @user-dq8nm7qt8z 2 місяці тому +1

    दक्षिण मधुन दिलिप माने मालक निवडुन येणार महाविकास आघाडी

  • @OnkarBharde-qo1dx
    @OnkarBharde-qo1dx 2 місяці тому +7

    अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून मा गृहराज्यमंत्री सिद्धारामजी म्हेत्रे साहेब निवडुन येणार ✌🏻💪🏻💯

    • @amolpujari6038
      @amolpujari6038 6 днів тому

      Only सचिन दादा कल्याण शेट्टी

  • @prasannasirsat4313
    @prasannasirsat4313 20 днів тому

    मोहोळ तालुक्यात फक्त आत्ता संजय आण्णा क्षीरसागर....🎉😊😊😊

  • @onkarbirajdar1997
    @onkarbirajdar1997 2 місяці тому +1

    सोलापूर दक्षिण चे भावी आमदार अमर (मालक) पाटील✌️✌️

  • @SomaLonari
    @SomaLonari Місяць тому

    Dakshin only Amar dada

  • @user-bv4co9wl2m
    @user-bv4co9wl2m 25 днів тому

    अमर पाटिल

  • @Arvindchavan-bh6kh
    @Arvindchavan-bh6kh Місяць тому +1

    Dilip mane malak only fix bhavi aamdar dhakshin solapr

  • @akshaywaghmare2205
    @akshaywaghmare2205 2 місяці тому +1

    मोहोळ विधानसभा मधून .. ऍड. पवन गायकवाड हेच आमदार होणार 🎉

  • @atulghule9372
    @atulghule9372 22 дні тому

    मोहोळ तालुक्याचा भावी आमदार हे पवन कुमार गायकवाड हेच आहेत

  • @amolshinde54
    @amolshinde54 Місяць тому +1

    फक्त मराठा
    जरांगे फॅक्टर चालणार

  • @AdityaMore-n1i
    @AdityaMore-n1i Місяць тому

    सोलापूर उत्तर मधून विजयकुमार देशमुख तुमचं नावाचा पत्ता कट होणार

  • @dhananjaylamkane48
    @dhananjaylamkane48 Місяць тому +3

    मोहोळ मधून स्थानिक उमेदवार मा.संजय क्षीरसागर हेच भावी आमदार म्हणून निवडून येणार च

  • @sidramchapekar3580
    @sidramchapekar3580 2 місяці тому +1

    अक्कलकोट चे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे चिरंजीव रमेश सिद्रामप्पा पाटील हे आमदार होणार

  • @sachinbhise315
    @sachinbhise315 5 днів тому

    मोहोळ मध्ये रमेश कदम साहेब फिक्स

  • @ameerpathan8829
    @ameerpathan8829 2 місяці тому +1

    Taufik Pailwan ka Nam nhi liye fhir bhi coment are let to Fix Aamdar mai Boss ❤

  • @user-xk2oz4vc1r
    @user-xk2oz4vc1r Місяць тому

    999❤ only

  • @ajitkhurd3980
    @ajitkhurd3980 21 день тому

    पंढरपूर मंगळवेढा विधानसभा फिक्स आमदार भगीरथ दादा भालके 999 ✌👑💪

  • @shivsharanmulage7136
    @shivsharanmulage7136 2 місяці тому

    दक्षिण सोलापूर मधुन महादेव कोगनुरे साहेब फिक्स आमदार

  • @vishaldusane-patil6249
    @vishaldusane-patil6249 2 місяці тому

    2024 ला पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे भावी आमदार श्री भगीरथ दादा भालके आसनार

  • @prakashbhosale7564
    @prakashbhosale7564 Місяць тому +1

    फक्त प्रशांत परिचारकच आमदार होणार

  • @Unknown-pn5pe
    @Unknown-pn5pe 2 місяці тому +1

    पंढरपूर भगीरथ भालके❤

  • @somanathgove9998
    @somanathgove9998 21 день тому

    पंढरपूर मंगळवेढा only 999

  • @vinodgadage3642
    @vinodgadage3642 20 днів тому

    शहर उत्तर मतदारसंघात यंदा बदल अटळ

  • @siddheshwarmali7838
    @siddheshwarmali7838 2 місяці тому +2

    Bhagirath dada

  • @sarjeraokhilare78
    @sarjeraokhilare78 2 місяці тому

    भगिरथ भारत भालके 💪💪💪

  • @user-pm1uh1mu9v
    @user-pm1uh1mu9v 2 місяці тому +4

    Ek ch uttar Amdar vijay deshmuk

  • @narendrawaghmare873
    @narendrawaghmare873 27 днів тому

    नंदकुमार सपाटे कोणी नाही उत्तर मध्ये, मनोहर सपाटे असेल, एकदा खात्री करा😂

  • @user-ez4pn1xy2x
    @user-ez4pn1xy2x Місяць тому

    अक्कलकोट फिक्स आमदार रमेश अण्णा पाटील

  • @onkarkshirsagar5245
    @onkarkshirsagar5245 17 днів тому

    Only diliprao mane fix amdar

  • @shivaraj-jr9uw
    @shivaraj-jr9uw Місяць тому

    अक्ककोटच्या आमदार सिद्धाराम म्हेत्रे फिक्स

  • @sudhirjadhav834
    @sudhirjadhav834 2 місяці тому +4

    999

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r 2 місяці тому +3

    चेतन भाऊ नरोटे ❤❤❤

  • @rajkumarkulkarni6378
    @rajkumarkulkarni6378 2 місяці тому

    सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ अमर पाटील 🚩🚩

  • @santoshgavhane.5071
    @santoshgavhane.5071 2 місяці тому +2

    999❤❤❤

  • @krishnadhone4563
    @krishnadhone4563 2 місяці тому +1

    North solapur permanent amdar malak❤️

  • @aplaamaharshtarnewz
    @aplaamaharshtarnewz 2 місяці тому

    दक्षिण मधून अमर पाटील दमदार 🙏फिक्स आमदार

  • @AnilMurade-g1g
    @AnilMurade-g1g 22 дні тому

    100

  • @SahilShaikh-ii6wg
    @SahilShaikh-ii6wg 2 місяці тому +1

    Solapur Central Fix MLA Toufik Bhai Shaikh

  • @annaghayal5950
    @annaghayal5950 2 місяці тому

    भालके 999

  • @sonuconstruction4815
    @sonuconstruction4815 19 днів тому

    MLA SACHIN KALYNSHETY Mam

  • @mahadevchikane5942
    @mahadevchikane5942 Місяць тому

    अक्कलकॊट विधानसभा उमेदवार सचिन दादा कल्याणशेट्टी हें फिक्स आहे..... 100.%

  • @illiyaskamplikampli5930
    @illiyaskamplikampli5930 2 місяці тому

    Daksin BABA MISTRI FIX FIX AAMDAR

  • @bajukadam6587
    @bajukadam6587 Місяць тому

    न्यूज छान सांगता पण नावांची माहिती नीट घेत जावा नावे चुकीची सांगत आहात

  • @arunghadage3630
    @arunghadage3630 2 місяці тому

    भगिरथ भालके. 999

  • @shambudum4712
    @shambudum4712 2 місяці тому

    पवार साहेब यांचा उमेदवार निवडून येणार आहे मंगळवेढा व पंढरपूर

  • @nikhilaken8417
    @nikhilaken8417 2 місяці тому +1

    ❤ आण्णा
    सोलापुर शहरांच्या उज्वल भविष्याचं एकमेव 'उत्तर'
    समझने वालो को इशारा काफी है

  • @shahnawajshaikh259
    @shahnawajshaikh259 2 місяці тому

    बाबा मिस्त्री फिक्स दक्षिण सोलापूर
    मध्य दिलीप माने फिक्स

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r 2 місяці тому +1

    नेमक घडलय काय😂

  • @user-hb9vl5zv6d
    @user-hb9vl5zv6d 2 місяці тому

    पंढरपूर फिक्स आमदार अभिजित आबा पाटील होणार ❤

  • @hanamantkalashetti7446
    @hanamantkalashetti7446 2 місяці тому

    अक्कलकोट सचिन दादा कल्याणशेट्टी

  • @samadhanbeldar8182
    @samadhanbeldar8182 2 місяці тому

    Amar Dada fix❤

  • @vijaykoli2544
    @vijaykoli2544 2 місяці тому

    श्री सुरेश पाटील यांनीसुद्धा ईच्छूक

  • @RajkumarLakabshetti
    @RajkumarLakabshetti 2 місяці тому

    🎉ssm fix mla

  • @laxmikantvannam5931
    @laxmikantvannam5931 2 місяці тому

    Sachin kalyanshetti

  • @user-xk2oz4vc1r
    @user-xk2oz4vc1r 2 місяці тому +1

    999only pandharpur maglweda ❤

  • @dnyaneshwarshinde4539
    @dnyaneshwarshinde4539 2 місяці тому

    सांगोला कुठे गेला, बाई, झाडी डोंगर, हटील एकदम ok

  • @vishwasbabare3259
    @vishwasbabare3259 2 місяці тому

    मनोहर गणपत सपाटे असे नाव आहेत