'माढा की पंढरपूर-मंगळवेढा' अभिजीत पाटलांना कुठून आहे आमदारकीचा चान्स | पाहा स्पेशल रिपोर्ट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • S PRIME NEWS
    'माढा की पंढरपूर-मंगळवेढा' अभिजीत पाटलांना कुठून आहे आमदारकीचा चान्स
    #madha #pandharpur #mangalwedha #vidhansabhaelection2024 #abhijeetpatil #bhagirathbhalke #mohitepatil #solapur

КОМЕНТАРІ • 84

  • @danjyab4852
    @danjyab4852 Місяць тому +28

    पंढरपूर मंगळवेढा भगिरथ दादा भालके प्रचंड मताधिक्य घेऊन विजयी होणार आहेत.हाबडा 9️⃣9️⃣9️⃣

  • @shankarlokare1312
    @shankarlokare1312 Місяць тому +37

    कोठूनही उभे राहू द्या अभिजित पाटील यांचा पराभव नक्कीच..... एक कारखाना जिंकले म्हणजे सर्व काही नसते.... बाकी कारखान्याचे स्थिती काय आहे हे मतदार यांनी पहावे ते मतदार नक्कीच पाहतील.....

    • @sidheshwarshinde8163
      @sidheshwarshinde8163 Місяць тому +6

      बंद पडलेला कारखाना नवीन माणसाला चालवायला पण तेवढीच ताकद लागते गुरू

    • @shankarlokare1312
      @shankarlokare1312 Місяць тому

      @@sidheshwarshinde8163 आपण मला रिप्लाय दिला म्हणून सांगतो तुम्ही असो किंवा मि आपण आपले मत व्यक्त करायचे पण वेगळे कारण तुम्ही मला रिप्लाय दिला कि मि काहीतरी देणार मंग आपला शब्दाने शब्द वाढतो असे नको..... दुसरी गोष्ट कारखाना बंद होता तो कोणीतरी आज ना उद्या काहितरी स्वताचा दृष्टीकोन समोर ठेवून चालू करणारच होते तेच हिने झाले आहे. मि व्यक्तिगत पातळीवर टिका करत नाही पण खर ते सांगतो ३/४ वर्षानी बघा ह्याच कारखाना कशा अवस्थेत असेल ते.... त्यांचे बाकिचे कारखान्याचे पेमेंट टाईमिंगवर अथवा सुरुळित आहेत का तेही महत्त्वाचे आहे. कोणतेही सरकार हि निट विचार करत नाही स्वताची भाकरी भाजतात सोईनुसार आणि आपण जनता हा चांगला तो चांगला करत बसतो.....
      दुसरे म्हणजे शिंदेचे कारखान्याचे २२-२३ वर्षे झाले पेमेंट टाईमिंगवर जाते, काटामारीचे आरोप खुप मोठ्या प्रमाणात केला जातो आणि ते काही कोणी पकडत नाही फक्त आरोप करुन बदनाम केले जाते मतदारांमध्ये कारण कारखाना १ नंबर चालतात म्हणून, जिल्हा बॅंक, जिल्हा दुध संघ फायद्यात येत आहे, फक्त एकच उदहारण नाही, एम आय डिसी, लाईटची कामे, रस्त्याची झालेत आणि होत आहेत काही ठिकाणी पूढे मागे असतिल नक्कीच.....

    • @pramodchavan9298
      @pramodchavan9298 Місяць тому +3

      हे मात्र बरोबर आहे

    • @shrikantgavali5275
      @shrikantgavali5275 Місяць тому +2

      भावी आमदार आबासाहेब

  • @mangeshatkale8890
    @mangeshatkale8890 Місяць тому +14

    पंढरपूर मंगळवेढा भगीरथ दादा भालके ✌🏻💯

  • @tusharkokate-patil7875
    @tusharkokate-patil7875 Місяць тому +9

    माढा - फिक्स आमदार शिवतेजसिंह मोहिते-पाटील

  • @madhukarmore3630
    @madhukarmore3630 Місяць тому +9

    पंढरपूर मंगळवारी चे आमदार भगीरथ दादा भालके999

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 Місяць тому +14

    काय पण करा विधानसभेला तुतारी वाजणार फिक्स

  • @virajpatil201
    @virajpatil201 Місяць тому +3

    नुसती पोस्टरबाजी आणि बॅनरबाजी करुण कोणी आमदार होत नसते त्याला समाजासाठी काम करावे लागते अभिजीत पाटलांचे एखादे समाजउपयोगी काम सांगावे

  • @vaibhavshinde9400
    @vaibhavshinde9400 Місяць тому +2

    पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे फिक्स आमदार भगीरथ दादा भालके मित्र मंडळ कासेगाव

  • @navnathkarche1095
    @navnathkarche1095 Місяць тому +7

    Madha aamdar only shivtejsingh mohite patil 100% hech honar

  • @prakashadmile468
    @prakashadmile468 Місяць тому +6

    गणेश दादा पाटील 9200

  • @ganeshnagane5580
    @ganeshnagane5580 Місяць тому +9

    फोटो तुमचे बॅनर आमचे..!!
    #लावा_ताकद

  • @user-cl9ei3nz3w
    @user-cl9ei3nz3w Місяць тому +6

    ओन्ली भगिरथ भालके 999

  • @ganeshgangathda75
    @ganeshgangathda75 Місяць тому +1

    पंढरपूर मंगळवेढा फक्त आणि फक्त भगीरथ दादाच येणार लावा ताकद ❤

  • @shrikantgavali5275
    @shrikantgavali5275 Місяць тому +2

    Only आबासाहेब

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 Місяць тому

    अभिजित पाटील यांनी माढा मधुन विधानसभेला उभे राहायला हवे आम्ही जिवाचं रान करुन विजयी करु

  • @marutikolekar8467
    @marutikolekar8467 Місяць тому +5

    Only Dada 999 bavi amdar. 2024

  • @BalasahebKadam-fs2lv
    @BalasahebKadam-fs2lv Місяць тому +6

    माढा मतदारसंघातून उभे राहिले पाहिजे 100 % निवडून येणार

  • @Akash-co2qw
    @Akash-co2qw Місяць тому +1

    मंगळवेढा पंढरपूरात फक्त समाधान दादा आवताडे

  • @samadhanbansode3456
    @samadhanbansode3456 Місяць тому +6

    999

  • @sunilsavale3096
    @sunilsavale3096 Місяць тому +2

    🐅💪9️⃣9️⃣9️⃣✌️🐅
    फक्त आमदार भगिरथ दादा भालके

  • @user-ci6mk3sm5v
    @user-ci6mk3sm5v Місяць тому +1

    पंढरपूर मंगळवेढा फिक्स आमदार भगीरथ दादा भाल के

  • @user-hc5cj6sm2s
    @user-hc5cj6sm2s Місяць тому +1

    कुणी पण या पण भगिरथ दादाच आमदार आहेत ❤

  • @DattaGadekar-w4u
    @DattaGadekar-w4u Місяць тому +1

    मोहिते पाटलांना आमदारकीच्या मुख्यमंत्री द्या व उपमुख्यमंत्री द्या समजा तुमच्या घरात द्या

  • @shrikantgavali5275
    @shrikantgavali5275 Місяць тому +2

    भावी आमदार आबासाहेब

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Місяць тому +9

    😂ed ला घाबरून पळून गेलेला निवडून येणार नाही शरद पवार यांनी त्यांना पक्षात प्रवेश देऊ नये

  • @lalajiMore-rm1ps
    @lalajiMore-rm1ps Місяць тому +3

    ओन्ली 999

  • @atulgodase2525
    @atulgodase2525 Місяць тому +3

    आमदारसाहेब

  • @babasahebadagale1732
    @babasahebadagale1732 29 днів тому

    माढ्यातून परिचारक शरद पवार कडून उभे राहणार

  • @omkarpawar6561
    @omkarpawar6561 Місяць тому +1

    Only AABAA

  • @pruthvirajguldagad9074
    @pruthvirajguldagad9074 Місяць тому +4

    ओन्ली आबा माढा मतदारसंघ

  • @BalasahebKadam-fs2lv
    @BalasahebKadam-fs2lv Місяць тому

    अभिजित पाटील माध्यमातुन 100%निवडून येणार

  • @vishalnalwade2959
    @vishalnalwade2959 Місяць тому

    माढा विधानसभा निवडणुकीत नक्कीच यशस्वी होण्यासारखी स्थिती आहे.

  • @sunilendave999
    @sunilendave999 Місяць тому

    तुम्हाला च लय काळजी पडली आहे त्यांची😅😅

  • @adityakale7933
    @adityakale7933 Місяць тому +5

    999👑

  • @shambudum4712
    @shambudum4712 Місяць тому +6

    ओन्ली आबासाहेब भावी आमदार

  • @salmanbagwan1501
    @salmanbagwan1501 Місяць тому +1

    Only 999

  • @user-xv5ek3ew3x
    @user-xv5ek3ew3x Місяць тому +4

    Kuthch chance nahi,deposit japt hoil

  • @rushikeshthorat9473
    @rushikeshthorat9473 Місяць тому +2

    काय पण करू द्या ..... पराभव नक्की

  • @user-tq1lk6yr1r
    @user-tq1lk6yr1r Місяць тому +3

    999❤

  • @marutishinde8409
    @marutishinde8409 Місяць тому +2

    ❤❤❤❤ 999 ❤❤❤❤

  • @BibshanMore
    @BibshanMore Місяць тому +1

    Bhagirath dada bhalke ❤❤❤

  • @BibshanMore
    @BibshanMore Місяць тому +2

    999❤❤❤❤

  • @samadhanbansode3456
    @samadhanbansode3456 Місяць тому +5

    999💪💪💪💪💪💪👈💪💪💪💪💪💪💪

  • @AnilChavan-vb8wu
    @AnilChavan-vb8wu Місяць тому +2

    बॅनर बाजी करून आमदार होत नसते पंढरपुरात एकच पॅटर्न चालतो भालके किंवा परिचारक

  • @MahavirMagar-st6id
    @MahavirMagar-st6id Місяць тому +3

    माढा मध्ये तुतारीच निवडून येणार उमेदवार कोणी असो

  • @rameshYadav-gn1ho
    @rameshYadav-gn1ho Місяць тому

    Bhai aamdaar

  • @user-ts1ed7wc9x
    @user-ts1ed7wc9x Місяць тому

    माढा फक्त

  • @dhananjaybabhalgaokar3304
    @dhananjaybabhalgaokar3304 Місяць тому +1

    Palun janara amdar kasa hoil,NCP SP

  • @balajideshmukh3720
    @balajideshmukh3720 Місяць тому

    भाजपचे आमदार होनार नाही

  • @nansnagtilak661
    @nansnagtilak661 Місяць тому

    फक्त रणजित भैय्या शिंदे

  • @nageshdhere3107
    @nageshdhere3107 Місяць тому

    Madha 100 chance

  • @pirahamadattar7257
    @pirahamadattar7257 Місяць тому

    Kithun pan ubha rahu de abhijeet patil padnaar

  • @Adesh598
    @Adesh598 Місяць тому

    Hii

  • @sanjaymiskin7408
    @sanjaymiskin7408 Місяць тому +1

    रणजीत शिंदे आमदर होणारच

  • @ranjitgawade4276
    @ranjitgawade4276 Місяць тому

    1011

  • @nitiningole9479
    @nitiningole9479 Місяць тому

    9799

  • @yashdada9888
    @yashdada9888 Місяць тому +1

    ९९९

  • @manojmane5226
    @manojmane5226 Місяць тому

    एवढ्या दिवस वाढदिवस कुठे साजरा केला,, नुसता वाढदिवस साजरा करुन आमदार होता येत नाही

  • @sachinshinde8694
    @sachinshinde8694 Місяць тому

    555

  • @DipakVhorgar-nt3ub
    @DipakVhorgar-nt3ub Місяць тому +4

    999❤999❤999❤

  • @amanbagwan3550
    @amanbagwan3550 Місяць тому +6

    999

  • @RushikeshBhosale-og2dj
    @RushikeshBhosale-og2dj Місяць тому +1

    Only 999

  • @sudhirjadhav834
    @sudhirjadhav834 Місяць тому +5

    999

  • @SudhakarShinde-cc2jb
    @SudhakarShinde-cc2jb Місяць тому +5

    999

  • @rajushaikh5101
    @rajushaikh5101 Місяць тому +3

    999

  • @nava9867
    @nava9867 Місяць тому +3

    999

  • @nihalbhore6239
    @nihalbhore6239 Місяць тому +3

    999

  • @bhanudasmasal7036
    @bhanudasmasal7036 Місяць тому +3

    999

  • @rajendralondhe5151
    @rajendralondhe5151 Місяць тому +2

    999

  • @SudhakarShinde-cc2jb
    @SudhakarShinde-cc2jb Місяць тому +1

    999

  • @balajibobade6205
    @balajibobade6205 Місяць тому +1

    999

  • @anilchopade840
    @anilchopade840 Місяць тому +1

    999

  • @hanumantmore9105
    @hanumantmore9105 Місяць тому +1

    999

  • @santoshshinde6100
    @santoshshinde6100 Місяць тому +1

    999

  • @user-wf5lg3fs6u
    @user-wf5lg3fs6u Місяць тому +1

    999

  • @VijaysinhKarale
    @VijaysinhKarale Місяць тому

    999

  • @kashinathkolekar9985
    @kashinathkolekar9985 Місяць тому

    999