बाप जायंट किलर, पण Sharad Pawar यांनी Bhagirath Bhalke यांचा संघर्ष वाढवला | Maharashtra Times

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 січ 2025

КОМЕНТАРІ • 78

  • @dhanajikharat5188
    @dhanajikharat5188 Рік тому +16

    निष्ठावंत कार्यकर्ते डावलणे हे बारामतीकरांनी पहिल्यापासून धोरण अवलंबिले आहे म्हणून पक्ष महाराष्ट्रात कधीच स्वबळावर निवडणूक जिंकला नाही

  • @ganeshbagal1546
    @ganeshbagal1546 Рік тому +21

    पवार त्यांचा फायदा बघतात. विठ्ठल कारखाना गिळंकृत करायचा आहे.

  • @ranjeetkhurd1010
    @ranjeetkhurd1010 Рік тому +25

    भालके हाच पक्ष...
    भगिरथ दादा ❤️..
    999 ✌️.

  • @ramadaskhamkar3359
    @ramadaskhamkar3359 Рік тому +7

    भारत भालके नाना एक नंबर माणुस होते

    • @vikassatpute298
      @vikassatpute298 Рік тому +2

      पोरगा पण चांगला आहे राव.... दुसरा नाना च होणार
      बघा २०२४ च्या इलेक्शन मध्ये 🙏🙏🙏

  • @annaatkale6850
    @annaatkale6850 Рік тому +8

    असल्या राजकारणामुळे सोलापूर जिल्ह्यातून राष्ट्रवादी पक्ष संपलेला आहे एकही आमदार निवडून येणार नाही

    • @Rohan-wy7qx
      @Rohan-wy7qx Рік тому

      अजितदादामुळे झालय सगळं😂😂😂😂

  • @more1967
    @more1967 Рік тому +9

    साथ द्यायला हवी होती

  • @vikassatpute298
    @vikassatpute298 Рік тому +6

    आम्ही भारत (नाना) भालके प्रेमी........
    राष्ट्रवादी ची भाकरी करपवू किंवा....
    तवा तरी पालथा करू
    शेवटी आम्ही नाना प्रेमी आहोत 🙏
    पवार साहेब आजून वेळ गेली नाही लक्ष्यात ठेवा...
    माजी उपमुख्यमंत्र्याच राजकारण पंढरपूर - मंगळवेढेकर जनतेनं संपवलं
    मग तुमची इच्छा असेल तर राष्ट्रवादी चा तुमचा गड घ्या ढासळून🙏🙏🙏

  • @vikaschavan6573
    @vikaschavan6573 2 місяці тому +1

    भालके हाच पक्ष....999❤

  • @SharadChoughule
    @SharadChoughule 9 місяців тому +2

    999.दादा

  • @mangeshatkale8890
    @mangeshatkale8890 Рік тому +13

    भावी आमदार भगीरथ दादा भालके ...

  • @navnathbagal6822
    @navnathbagal6822 Рік тому +28

    अतिशय चुकीचा निर्णय पवार साहेबांचा, रोहित पवार यांनी पंढरपूर चा अभ्यास नसताना ४ लोकांचं ऐकून हे सर्व घडवून आणले आहे.

  • @bharatmaske4316
    @bharatmaske4316 Рік тому +1

    रोहित पवार यांनी कारखान्यासाठी अभिजीत पाटील यांना मदत केली‌‌.
    तीच मदत भगीरथ दादा केली असती तर आज कारखाना दादा कडे कारण रोहित पवार यांना भगीरथ दादांना पैसे ची मदत करायची नव्हती.त्या मुळे कारखाना दादा कडे नाही.
    आमचा पक्ष 999...

  • @rahulkadam9321
    @rahulkadam9321 Рік тому +8

    Only 999

  • @sandipfadatare8818
    @sandipfadatare8818 Рік тому +17

    भाकरी नाही आम्ही तवा फीरवतो

    • @ganeshjamdade1022
      @ganeshjamdade1022 Рік тому +2

      पवारांनी भाकरी फिरवली नाही चुलच विझवली 999

  • @MAHESHPATIL-tw2tr
    @MAHESHPATIL-tw2tr Рік тому +4

    जाऊदेत कुठं विधानसभा निवडणूक लागलीय तयारी करायची निवडून आलेली पक्ष फोडून मुख्यमंत्री होतात मग हे काय

  • @vijaybhuse
    @vijaybhuse Рік тому +5

    Only dada 999

  • @dipakbhange9349
    @dipakbhange9349 Рік тому +4

    999✌️💪

  • @RafikMujavar-rl1jp
    @RafikMujavar-rl1jp Рік тому

    पब्लिक किंग भालके ✌️✌️✌️✌️✌️

  • @VishalKhude-p2i
    @VishalKhude-p2i Рік тому +2

    अशा वागण्यामुळं तर शिवसेनेला अजून सहानुभूती मिळायली. पवार शहाणे व्हा बार्शीची जागा परत एकदा तशीच घशात घालणार आहात का भाजपच्या. सोलापूर बालेकिल्ला होता पवाराचा आज काय वेळ आलीय राष्ट्रवादीवर 😆
    नशीब अजून शिंदे बंधू राहिलेत पक्षात ते पण अधून मधून जरा..

    • @shridattaaware2510
      @shridattaaware2510 Рік тому

      barshi madhe kahihi zale tar rajabhau oneway yetat❤

    • @VishalKhude-p2i
      @VishalKhude-p2i Рік тому

      @@shridattaaware2510 आर कुठला राजा न कुठला भाऊ र. ती का हातभट्टीवाला का त्या भगवंत मंदिरापाशी फिरत असतो शर्ट वर खाली करत तो तर नाही ना.

    • @shridattaaware2510
      @shridattaaware2510 Рік тому

      Hoy r bhava tich, bga lead 40000k chya khali yetey ka🤣😂kon ubharnar aahe opposition madhe😂🚩🚩

    • @VishalKhude-p2i
      @VishalKhude-p2i Рік тому

      @@shridattaaware2510 आरे त्याच्या बरोबर राहनारेसुधा वैतागले आहेत त्याच्या गुंडगिरीला, दहशतीला बाकीच्या जनतेचं तर सोड कळेल लवकरच तुला. तुझ्या सारख्या पाच पन्नास जणांच घर उदउद करून चालत असेल पण बाकीच्या जनतेने लई सोसलंय त्यामुळे संपल्यात जमाय बघ राजकारण तुझ्या बाऊच. बाकीच्यांना कळून चुकलंय कि ह्याची जिरवायची तर निवडणुकीतच कारण अस बोलायला गेलं कि तो बावा चावणार त्यामुळे निवडणूक पर्याय ठेवला आहे जनतेने. तोपर्यंत चालू दे म्हणावं तुझ्या बाऊला ह्याव कोटी त्याव कोटी 😆

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 Рік тому +6

    राजकारणात कोणी कोणाचे निष्ठावंत राहत नाही

  • @bapuraoumade485
    @bapuraoumade485 Рік тому +7

    999

  • @amol999shinde3
    @amol999shinde3 Рік тому

    फक्त भलके परिवार 999

  • @pratikpatil8811
    @pratikpatil8811 Рік тому +1

    Bharat nana 999

  • @Ankushronge3315
    @Ankushronge3315 Рік тому +1

    👑999👑

  • @baluchougule4755
    @baluchougule4755 Рік тому

    999 दादा प्रेमी

  • @satarapmkk7680
    @satarapmkk7680 Рік тому

    Asi ek pidhi ya maharashtra maddhe aahe ji sharad pavaranchya rajkaranachi bali tharali aahe, aani tya lokancha Direct tar indirect support ha Devendra na asto

  • @SoyalPatel19
    @SoyalPatel19 Рік тому

    Only Dada ✨ 999

  • @vishwaspatil6248
    @vishwaspatil6248 Рік тому +2

    Only 999

  • @shishikantpatil-zf4if
    @shishikantpatil-zf4if Рік тому +4

    999

  • @ganeshpadavale04
    @ganeshpadavale04 Рік тому +6

    999

  • @omkarghadage018
    @omkarghadage018 Рік тому +4

    999

  • @maheshravtale7697
    @maheshravtale7697 Рік тому +3

    999

  • @kalyanghadage6477
    @kalyanghadage6477 Рік тому +2

    999

  • @sagarmore4770
    @sagarmore4770 Рік тому +2

    999

  • @saurabhthorat4440
    @saurabhthorat4440 Рік тому +2

    999

  • @amitmore724
    @amitmore724 Рік тому +3

    999

  • @VIKRAMBhosale-kr7nm
    @VIKRAMBhosale-kr7nm Рік тому +2

    999

  • @Kitchenkingcm
    @Kitchenkingcm Рік тому +2

    999

  • @anandawagh4972
    @anandawagh4972 Рік тому +2

    999

  • @maheshdandage1387
    @maheshdandage1387 Рік тому +2

    999

  • @dadagandule6355
    @dadagandule6355 Рік тому +2

    999

  • @sidrampatil5106
    @sidrampatil5106 Рік тому +2

    999

  • @samirbhingare9965
    @samirbhingare9965 Рік тому +2

    999

  • @nileshgangathadepatil7248
    @nileshgangathadepatil7248 Рік тому +1

    999

  • @more1967
    @more1967 Рік тому +1

    999

  • @sudhirjadhav834
    @sudhirjadhav834 Рік тому +1

    999

  • @Harshada-g7l
    @Harshada-g7l Рік тому +1

    999

  • @nituronge0333
    @nituronge0333 Рік тому +1

    999

  • @vaibhavmali2563
    @vaibhavmali2563 Рік тому +1

    999

  • @madhukarjadhav5625
    @madhukarjadhav5625 Рік тому +1

    999

  • @samadhanbansode3456
    @samadhanbansode3456 Рік тому +1

    999

  • @altafshekh3999
    @altafshekh3999 Рік тому +1

    999

  • @tatyagurav6135
    @tatyagurav6135 Рік тому +1

    999

  • @sachinlendave4017
    @sachinlendave4017 Рік тому +1

    999

  • @sachinlendave4017
    @sachinlendave4017 Рік тому +1

    999

  • @arunghadage3630
    @arunghadage3630 Рік тому +1

    999

  • @sandipnagane9131
    @sandipnagane9131 Рік тому

    999

  • @panduranggavandare9270
    @panduranggavandare9270 Рік тому +1

    999

  • @RushiShinde-h8w
    @RushiShinde-h8w Рік тому +1

    999

  • @SomnathBhosle-ow9sh
    @SomnathBhosle-ow9sh Рік тому

    999

  • @SiddheshwarGaikwad-p5x
    @SiddheshwarGaikwad-p5x Рік тому

    999

  • @SiddheshwarGaikwad-p5x
    @SiddheshwarGaikwad-p5x Рік тому

    999

  • @shivajigajare3971
    @shivajigajare3971 2 місяці тому

    999