लोकांच्या गटारीच्या कडणारा मजूर करतोय महिना कोटीची उलाढाल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • श्री. बाळासाहेब काळे
    रा. सरफावडी ता. इंदापूर
    जि. पुणे
    mob.no.86007 72025
    या शेतकऱ्याने लोकाची मजुरी करत स्वतःची 2 एकर जमीन आसताना केवळ एका गाई पासून सुरुवात केली होती पण आज त्यांच्याकडं 125 गाई व 75 कालवडी आहेत त्यापासून त्यांना रोज 15000 मिळत व त्याच दुधावर 20 जमीन घेतली व त्यांचा वार्षिक कोटी रुपयाची उलाढाल करतात. सविस्तर व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत.
    queries,
    cow farming in Maharashtra
    how to start dairy business in India
    India best farm
    dairy farm shed design Maharashtra
    cow farm design in India
    dairy farm design
    gir cross cow dairy farm
    ghodegaon cow market
    khilar cow farm in Maharashtra
    hf cow market in Maharashtra
    hf cow farming in India
    sahiwal cow in Maharashtra
    #dairy_farm #cow ##panjab #bengaloru #milkprocessing #milkyway #milkproduction#milkproduct #agro #agriculture #vyavasay #viral #व्यवसाय #व्यवसायकसाकरावा #व्यावसायिक #शेतकरी_असाल_तर_सबस्क्राईब_कराच #शेतकरी #शेती#shetkari_brand_status #sheti_yojana #khava #panir #sweet #milkdairy #dudhutpadak #dudhavyavasay

КОМЕНТАРІ • 17

  • @umeshkale9181
    @umeshkale9181 5 годин тому +1

    Mulakhat genara nit bolt ny, jra prashn path krun theva, n thambun nit bolt java

  • @swapnilkadam5325
    @swapnilkadam5325 7 місяців тому +14

    स्वतःची डेअरी काढल्यामुळे फायदा झाला.....‌साहेब जोपर्यंत गाईच्या दुधाला भाव 50 च्या वर जात नाही आणि म्हशीच्या दुधाला 70 च्या वर जात नाही तोपर्यंत दूध धंदा फायद्याचा नाही.......... तुम्ही किती जातिवंत जनावरे आणा दूध धंदा परवडणार नाही...... यूट्यूब चे व्हिडिओ बघून बरेच जण फसले आहेत.....

  • @AantaHajare
    @AantaHajare Місяць тому +1

    आमच्या कडे कोणी पैसा देत नाही

  • @umeshpatil7726
    @umeshpatil7726 7 місяців тому +3

    दादा जरा गाई व गोठा पुर्ण दाखवला असता तर बर वाटलं अस्त.

  • @somabhise2671
    @somabhise2671 6 місяців тому +2

    प्रश्न चि उजळणी बरोबर करता जावा आगोदर . चुकिचा प्रश्न करता. युट्यूब चेनल भांगार आहे हा . प्रश्न विचारुन थांबायला शिका .काका एक नंबर उत्तर देतात फक्त . युट्यूब. चेनल वला चि घाई घाई .

  • @somnathpatole9154
    @somnathpatole9154 8 місяців тому +3

    1नंबर काळे चेरमन

  • @sohanchormale5615
    @sohanchormale5615 8 місяців тому +3

    जरा हायटेक गोट्याचे व्हिडिओ काढा

  • @vaibhavi_kitchen
    @vaibhavi_kitchen 8 місяців тому +4

    या १५०० लिटर दुधाचे नियोजन कसे आहे म्हणजे हे विक्री कशी करता हे महत्वाचे आहे ते सांगा

  • @somabhise2671
    @somabhise2671 6 місяців тому +1

    ए बी एस अगोदर च घाई घाई 😅 लास्ट सिन बघा ए बी एस 😂

  • @vaibhavi_kitchen
    @vaibhavi_kitchen 8 місяців тому +1

    Nice video thanks for sharing

  • @maheshsuryawanshi1844
    @maheshsuryawanshi1844 8 місяців тому +3

    👍🏻मस्त

  • @sourabhbabar8943
    @sourabhbabar8943 8 місяців тому +1

    Number de ke dada yancha

  • @hiralalbicchal6634
    @hiralalbicchal6634 4 місяці тому +1

    Tunak tuna tun tun tuna,,,, tun tun channel .YZ .

  • @fco2214
    @fco2214 4 місяці тому +2

    ua-cam.com/video/qePuIguqnNw/v-deo.htmlsi=41iRHsYg6fa_DEkl
    जे डॉक्टर करू शकले नाही ते मिल्क चार्जर ने सहज शक्य केले.