Sankarshan Karhade's Beautiful Poem For All HOUSEWIVES | संकर्षणकडून सर्व 'गृहिणींना' खास Thank You
Вставка
- Опубліковано 21 вер 2024
- Lockdown मुळे रोज कामाला जाणारे पाय घरातच अडकले आहेत. आणि त्यामुळे सगळेच कंटाळळे आहेत. मात्र घरातली गृहिणी जी Lockdownच्या आधी पण घरातच होती अशा सगळ्या गृहिणींसाठी संकर्षण कऱ्हाडेने कवितेतून आभार व्यक्त केले आहेत.
Reporter : Pooja Saraf
Video editor : Ganesh Thale
Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
गृहिणींचा विचार करुन लिहिलेली, त्यांना मान देणारी संवेदनशील सहज अभिव्यक्ती! छान. खरंच! घरातील सर्व सदस्यांनी गृहिणीला मदत करायला हवी, ही भावना काव्यातून योग्य मांडली.
धन्य वाद। खूप छान कविता सादर केली आहे। 👍👌💐😄
खूपच सुंदर, खरच सर्वांनी असा विचार केल्यास सगळेच आनंदीआनंद असेल,एका विशिष्ट वयानंतर स्त्री यांना गरज असते.
संकर्षण , आमच्या आईला धन्यवाद म्हणण्यासाठी याच्यापेक्षा उत्तम शब्द असूच शकत नाही. तुला सलाम. असाच नेहमी सारखा संवेदनशील रहा.
खुप छान कविता गृहिणी च्या त्यागाची खुप सुंदर शब्दात जाणिव करून दिली
Beautiful poem . Thank you dada . Atleast there is someone who deeply thinks about housewives. Keep writing god bless
सुंदर कविता. तुमच्या सारख्या मूठभर विचार करणाऱ्या माणसांमुळे आज काल गृहिणींना सन्मान मिळतो आहे. बऱ्याच जणांचा दृष्टिकोन बदलतोय. हा चांगला बदल होतोय आम्हा गृहिणीसाठी जरा सुखद बदल आहे
खूप छान कविता अजूनही बायकांना मोलकरणीसारके, राबून घेतात, खूपच छान कविता
अप्रतिम, संकर्षण फार फार सुरेख आणि गृहिणींसाठी लिहिले म्हणून खूप खूप आनंद वाटला.
फारच छान कविता 🎉
खूपच छान 👌👌गृहिनिंची व्यथा शब्दा शब्दा तून मांडलीत 🙏🙏
फारच सुंदर कविता!! खूप आवडली.👍👍
संकर्षण फार छान व्यक्त केलय तुम्ही. असेच लिहित रहा आणि ऐकवत जा. धन्यवाद.
तुम्ही ग्रेट आहात sakarshan सर्वांचा किती विचार करता ❤🎉
अप्रतिम
खुप आवडली
खूप छान
Khup khup sunder kavita.👌thank you☺️
Khup chan aahey kavita sankarshan..yat tuze sanskar distant..Aai baddlch prem deste... Thank you very much....you have a great poat..mala khup aavdtat tuzaya charoli... keep writing...
धन्यवाद आणि जगात जर्मनी भारतात परभणी वा मित्रा
Balla Sankrshan tujya sarkhe vichar
Kanyachi sadbudhi sarvana how de.
किती छान विचार. सन्मान स्त्रीचा
Sankrshn ji
Kya bat hei khupch sundar
मस्त कविता नेहमी प्रमाणे
तुमच्या कविता खुप छान असतात काळजाला भिडतात मस्त सर 😇👌
Phatch chan kavita pul chi aathavan zali
खूप सुंदर मनाला भावली.
🙏
मी पण या रचनेशी संबंधित आहे मी एक गृहिणी आहे कैदेत आहे मी तरीही बाहेरच्या घटनेशी गुंतले आहे
❤❤
खूप सुंदर कविता
Waa Sankarshan waa 👍❤️🙏👍🙏👍🙏❤️❤️
खूपच छान अप्रतिम
Khup sundar kavita.
Beautiful poem dedicated to all ladies working non stop keep it up
Khup chan aahe kavita Shankya dada...
Khup sundar kavita sankarshan Dada.....
खुप सुंदर होती कविता
खुप छान कविता लिहिली.
Khupch sunder👌👌👌
खूप छान कविता 👌👌👌
खूपच छान कविता.!!👌
अप्रतीम
Khop chaan
Really nice poem 😊
खूपच सुंदर
खुप सुंदर कविता... 👌👍
Khup chan kavita🤚🤚
Sundar poem
Apratim ..
Apratim
Va kharch barobar ahe
Khup chan
Nice one ❤️ touching 👍👍
Chhan aahe
खूप मस्त 😍❤️
मराठवाडय़ातील असल्यामुळे जास्त अभिमान
पण खरं सांगायच तर मराठवाडय़ातील जुन्या काळातील पुरुष (60 वर्ष वरील तरी) त्या काळात आई नौकरी करत नसल्यामुळे किंवा पुरुष प्रधान संस्कृतीमुळे घरात मदत करणे जरा अवघडच कमीपणा वाटतो
बायको पण थकत असेल हे विचारात घेत नाहीत.
आताच्या मुलांचे एक बरं आहे एक तर अशी वेळ आली तर मदत करतील नाहीतर एरवी पण सगळ्या कामाला बाई ठेव हे सांगतील
खूपच सुंदर.👍
सर, मला तुमचा फोन नंबर मिळेल का?
ौ
अप्रतिम
खुप सुंदर आहे कविता
खूप छान 👌👌
खूप छान
खूपच छान