पातळ पोह्यांचा चिवडा | पोहे नं आकसता कुरकुरीत होणारा चिवडा| Crispy chivda by kanchan bapat recipes |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ • 44

  • @sheetaldhumal9087
    @sheetaldhumal9087 Рік тому +1

    Nice trick ❤

  • @sudhirdeodhar9112
    @sudhirdeodhar9112 2 роки тому +1

    वाह फारच छान अणि मस्तच

  • @vidyaskitchen2732
    @vidyaskitchen2732 Рік тому +1

    Khop mast mi aaj karnar aahe

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Рік тому

      व्वा छानच 😊👍
      केल्यावर सांगा मला कसा झाला ते..

  • @neelanaik6122
    @neelanaik6122 2 роки тому +1

    khupach chhan

  • @varshathakur1737
    @varshathakur1737 2 роки тому +1

    Khupch mast

  • @sangitapowale7574
    @sangitapowale7574 2 роки тому +1

    Mast.i will use this trick thanks a lot Kanchan Tai

  • @supriyakulkarni2597
    @supriyakulkarni2597 2 роки тому +1

    खूप छान

  • @sushamakulkarni216
    @sushamakulkarni216 2 роки тому +1

    इतका भयंकर पाऊस आहे पुण्यात...फराळाचं कसं करावं हा प्रश्न होता.मुख्य म्हणजे चिवडा,चकली,शेव मऊ पडतील की काय ही भीतीच होती...पण कांचनताई,सोप्या पद्धतीने सुंदर चिवडा बनवलेला दाखवलात,त्यामुळे ......आता नक्कीच या पद्धतीने करुन बघते!👍खूप धन्यवाद आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!💐

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 роки тому

      Thanku so much 😊🙏
      Always welcome...
      शुभेच्छा 🙏

  • @madhurigore3609
    @madhurigore3609 2 роки тому +1

    कांचन ताई, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.एकदम नवीन पद्धत आहे चिवडा करण्याची.पापड यावेळी मी जरूर घालेन.

  • @vaidehikulkarni3329
    @vaidehikulkarni3329 2 роки тому +1

    Awesome 👍😊

  • @madhavichandorkar8285
    @madhavichandorkar8285 Рік тому +1

    या मध्ये सुके खोबरे काप घातले नाहीयेत ना वेगळी पद्धत छान

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Рік тому

      हो.. कधी घालते कधी नाही घालत...

  • @vidyaskitchen2732
    @vidyaskitchen2732 2 роки тому +1

    Khop chan kamchantai mala farch upogai aahe mi udyach Karin baghte ani tumala sangte

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 роки тому

      व्वा छानच.. केलात का तुम्ही चिवडा अशाप्रकारे?

  • @shrikantpandit4394
    @shrikantpandit4394 2 роки тому +1

    Mastch pan strong hing mhanje konta ghyayacha mam sanga na pl

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 роки тому

      Thanku so much !
      हिरा हिंग छान असतो.. किंवा खडा मिळतो तो कोणताही

  • @adhika1822
    @adhika1822 2 роки тому +1

    पाककृती नेहमीप्रमाणेच मस्त. पापड घालण्याचं काही खास प्रयोजन?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 роки тому +1

      Thanku so much !
      थोडी चव आणि कुरकुरीतपणा वाढवण्यासाठी घातले आहेत

  • @rujutat2742
    @rujutat2742 Рік тому

    रेसिपी मस्तच. नक्की करून बघणार आहे.
    पण पापड नरम पडत नाहीत का दोन-तीन दिवसांनी?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Рік тому

      झाकण चांगलं असेल तर काहीच होत नाही.. छान रहातो चिवडा

  • @archanadeodhar7193
    @archanadeodhar7193 2 роки тому +1

    खूपच छान
    मी बऱ्याच वेळा मिरगुंड तळून घालते ते पण फार छान लागतात

    • @seemajoshi1763
      @seemajoshi1763 2 роки тому +1

      आम्ही पण मिरगुंड घालतो.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 роки тому

      हो.. छान लागतात मीरगुंड

  • @neelanaik6122
    @neelanaik6122 2 роки тому +1

    gul papdisathi gulpavdar vaparli tar chalel ka?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 роки тому

      नाही... त्याला ओलावा नसतो ना तर इतकी चांगली नाही होत वडी.. किंवा
      तूप जास्त घाला नाहितर

    • @neelanaik6122
      @neelanaik6122 2 роки тому

      Thank u so much for ur reply mam.

  • @siddhicv
    @siddhicv 2 роки тому +2

    धन्यवाद! आता ह्या हवेत चिवड्याचं कसं काय करायचं हा प्रश्न पडलाच होता.

  • @anjalijoshi2904
    @anjalijoshi2904 2 роки тому +1

    Tallele पापड घालण्याची आयडिया आवडली

  • @vab-kj8qe
    @vab-kj8qe 2 місяці тому

    तेलाचे प्रमाण खूप जास्त आहे

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 місяці тому

      मला कोरडा चिवडा आवडत नाही...
      तुम्ही आवडीप्रमाणे कमी तेल घालून चिवडा करू शकता...