Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
Masale Order करण्यासाठी Whattaap करा +917304712119No COD • स्पेशल मालवणी मसाला• स्पेशल गोडा मसाला• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला• सेलम ची शुद्ध हळद• स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी )• लवंगी मिरची पावडर • स्पेशल काश्मिरी मिरची पावडर • धने जिरे पूड
भभभभभ
हा चिवडा फारच कुरकुरीत होतो, कारण गेल्या वर्षी मी तुमच्या पद्धतीने केला होता 1 नंबर झालेला 👌👌 पुन्हा बनवणार आहे 🥳
2 वर्षापासून आम्ही तुमच्या पद्धतीने दिवाळी फराळ बनवतोय फारच चविष्ट होतो आई म्हणतेय यंदाही तुमच्यासारख्या चकली शंकरपाळे चिवडा बनवणार आहोत ❤❤
टिप्स म्हणजे लय भारी तुमच्या पद्धतीने यंदा दिवाळीचा फराळ करून बघणार आहोत खात्री आहे टेस्टी होणार 🎉
चिवडा बघूनच तोंडाला पाणी सुटलं मी नक्की करून बघणार आहे , तुमच्या बांगड्यांची डिझाईन छाने 👌👌👌👌👌
Gelya varshi chi chivada recipe pan mast ahe. Mi kela ani ya varshi pan karnar ahe.
खूप छान सर्व टिप सह आपण माहिती दिली धन्यवाद ताई👌👌 👍👍❤❤मी जळगाव वरुन बघत आहे
ताई सोन्याच्या बांगड्या केल्या वाटतं खुप मस्त दिसतोय हात तुमचा ❤❤
खूप छान
तू अन्नपूर्णा आहेस तुझ्या हातचे सर्व पदार्थ करून बघितले खूप छान होतात टेस्टी होतात👌👌
खुप छान ताई चिवडा होतो मी पण असाच बनवते 👌👌❤️
छान पातळ पोहे चिवडा आहे👌🏼 मी ठाण्याहून पाहत आहे
एकच नंबर चिवडा मस्त वाटला ❤❤
Khup chan recipe
Mumbai Jogeshwari yethunn 9:03 tumchi chiwdychi receipi pahili. Thanks for the tips. Atishay upaukta mihiti milali.
खूप छान सांगता तुम्ही आणि तुमच्या recipes tr ek number असतात 👌👌🙏
Khupach chhan.
Khup Chan receip
मला तुमच्या रेसिपी खुप खुप खुप आवड तात लईच भारी ताई ❤❤
Tai kothimbir pudina ka sa ghalycha
छान पातळ पोहे चिवडा 👌मी अंधेरी पाहत आहे 👌👌
Tai bhajnee chee chaklee recipe dakhva na
The best video! 🎉
जबरदस्त
तुमचा आवाज ऐकण्यासाठी मी तुमचे व्हिडिओ पाहते अस वाटत कोणी आपलं समजाऊन सांगतय खूप धन्यवाद ताई साहेब ❤❤
Pune shahar chan recepi sagtlit
Khupchan mast 🎉❤
Khupch chan tai
Mast
❤mast tip
खूप छान सुंदर चिवडा बनवला मी संभाजीनगर रोहन व्हिडिओ बघत आहे🎉🎉❤
Khup chan😊😊
Waiting for this 👌👍
Mastch
Gijarat❤❤
रेसिपीज छान असतात. तुम्ही पुण्याच्या आहात काय?
Mi boshri pune kup chan tai tumi kut rata 👍👍👌
ताई माझ्याकडे गावचे जुने बारीक तांदूळ आहे ते चकली साठी वापरले तर चालेल का कमेंट करा चिवडा एकदम अप्रतिम केला आहे 👌
👍🥰👍❤️
Pohe bhajaiche nahi ka aadi
ताई छान चिवडा दाखवला मी करून बघणार आहे चिवडा मी लालबाग वरून बघते
Tumhi poha unhat thevle ki bhajun ghetle aahe ?
👌🏻👌🏻
Pan pohe bhajle naahi tar kachya pohyacha chivda chivat honar, karan aadhich patal pohe te n bhajlele/talalele.
नानखटाई रेसिपी टाका
Playlist madhye faral nahi aahet
બહુજ સરસ મેમ ગુજરાત
खूप छान 👌👌 मी विरार
Bina pakache rava ladu banvayla gele pn kiti vel rava bhajla tari tyala Pani nahi sutle Ani piti sakhar taklyananter sudh rava kordach hota...kay karayche ravala binding yenyasati....😢😢😢
Tai kord vatat asel tr 1-1 spoon tup garam krun ghala..lagata lagta add kra...adhi thoda ravasathi kara..jar valle tr mg sagla rava mde tss kra..
पोहे उन्हात वळवल्यावर अजिबात नाही भाजला तरी चालेल का
Tumhi pohe bhajale nahi
पंख्याखाली ठेवले तर नरम नाही पडणार
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
No COD
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
• स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी )
• लवंगी मिरची पावडर
• स्पेशल काश्मिरी मिरची पावडर
• धने जिरे पूड