महाराष्ट्राच्या नशीबी आलेला खरा अनाजी पंत? शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना सोडू नका!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 лис 2024

КОМЕНТАРІ • 922

  • @BankatLahoti007
    @BankatLahoti007 3 дні тому +139

    एकच वाक्य लक्षात ठेवा... बटेंगे तो कटेंगे... एक रहेंगे सुरक्षित रहेंगे...

  • @ranisaheba1
    @ranisaheba1 3 дні тому +369

    आजपर्यंत खूप जीव तोडून बोलत आहात. परमेश्वर करो, उद्या महाराष्ट्राच्या जनतेला मतदान करताना सद्बुद्धी होवो!

    • @hindurashtra2851
      @hindurashtra2851 3 дні тому +29

      एकदम बरोबर बोललात मॅडम आपण हिंदू उद्या आपल्या धर्मासाठी मोठ्या संख्येने मतदान करुया आणि भगवा फडकऊया. जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट्र हिंदू धर्म की जय.🚩🚩🚩

    • @generalknowledge4all
      @generalknowledge4all 2 дні тому +1

      Tawade saheb sambhalun ghetil.. Paise aahe पक्षाकडे

    • @Ladyfromassam
      @Ladyfromassam 2 дні тому +1

      ​@@generalknowledge4allतुझ्या आईला पण देऊ पैसे.

    • @laxmansalunkhe1310
      @laxmansalunkhe1310 2 дні тому +10

      आज रात्री मी भगवंताचे स्मरण करून प्रार्थना करतो की देवा!
      तुझ्या विचारांच्या रक्षणार्थ सकाळपर्यंत सर्वांच्या मनात आणि डोक्यात प्रकाश पडू देत आणि हिंदू संस्कृती कटाक्षाने जपावी अश्या लोकांचं सरकार यावे.

    • @sureshvyas2163
      @sureshvyas2163 2 дні тому +4

      ​@@laxmansalunkhe1310 नक्कीच चांगलं घडो हीच सदिच्छा.

  • @shantaramdeshpande8549
    @shantaramdeshpande8549 2 дні тому +80

    Great! ब्राह्मणांविषयी एवढ्या कळवळ्याने अतिशय जहाल शब्दात बोलताय. मनापासून धन्यवाद!

  • @hindurashtra2851
    @hindurashtra2851 3 дні тому +273

    उद्या मतदान भगवा फडकवायचाय हिंदूनों उद्या मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदान करुया आणि हिंदू धर्म वाचऊया बटेगें तो कटेगें एक होंगे तो सूरक्षित रहेगें.

    • @rahulkulkarni965
      @rahulkulkarni965 2 дні тому +7

      नक्की

    • @hindurashtra2851
      @hindurashtra2851 2 дні тому +1

      ​@@rahulkulkarni965🚩🙏🚩

    • @avadhootkochikar6107
      @avadhootkochikar6107 2 дні тому +1

      केले!!

    • @ashokv6565
      @ashokv6565 2 дні тому +3

      आमच्या कडे कमळ💯 चालू आहे, शिर्डी विधानसभा मतदारसंघ 🙏🙏🙏

  • @devdattajogalekar5152
    @devdattajogalekar5152 2 дні тому +81

    काकांच्या दुष्ट करामतींवर प्रकाश टाकून सत्य मांडण्याची हिम्मत दाखवलीत त्या बद्दल आपले आभार.

  • @jai-hind555
    @jai-hind555 3 дні тому +113

    आपल्या राज्याचा ग्रहण कधी सुटणार...
    बारामती चे शंभर अपराध अजून भरले नाहीत का.. है परमेश्वरा खरंच आमच्या राजांच्या स्वराज्याला ह्या संकटातून लवकरच मुक्त करा..

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 2 дні тому +5

      मला बरंच पूर्वीचं, अर्थपूर्ण गाणं आठवलं... आसमांपे है खुदा और जमींपें हम, आजकल वह इहतरफ देखता है कम... कुठे कुठे बघणार ईश्वर??? मतदाना इतकीच २३ तारखेची सगळ्यांनाच प्रतिक्षा आहे 👍👍

    • @jai-hind555
      @jai-hind555 2 дні тому +4

      @bharatithakar8247 हा ते पण बरोबर आहे पण आता तरी परमेश्वराने स्वतः लक्ष घालून हा विषय लवकर सोडवण्याची गरज निर्माण झाली आहे.. कारण ह्यांच्या मुळे पुन्हा त्रिशंकू सरकार येण्याचे संकेत मिळत आहेत...

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 2 дні тому +2

      @@jai-hind555 पटलं 👍👍👍

  • @vishalpagdhare4972
    @vishalpagdhare4972 2 дні тому +175

    मौलाना विकास आघाडी 23 तारखेला हरणार याचीच आतुरतेने वाट बघत आहे. 100 % हिंदु मतदान. बटेंगे तो कटेंगे.
    जय हिंद वंदे मातरम जय सनातन
    जय श्री राम❤

  • @arendra1000
    @arendra1000 3 дні тому +80

    काकाना शिवाजी महाराजां विषयी किती प्रेम आहे ते जग जाहीर आहे.जो महाराजांच कधी नाव घेत नाही त्याच्या बद्दल काय बोलणार

    • @shrikantbhave2471
      @shrikantbhave2471 3 дні тому +7

      32%. लोकांना आवडल स्वतः महाराज शिवाजी राजे कधीही पालखीत बसून गड चढले पण आधुनिक करामती त्यांनी ते ही केलं हेच आधुनिक महाराज धन्य ३२% म्हणे मरा ठे.

    • @Girgaonlad
      @Girgaonlad 2 дні тому

      Jalidar topi ani udnari thuki😝😜

  • @jayantdekhane3272
    @jayantdekhane3272 3 дні тому +89

    अमोल कोल्हे यांनी आपली सिरीयल एका महत्वाच्या वेळी गुंडाळली हे सगळे विसरले नाहीत .

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 2 дні тому +4

      या कोल्हे ने राजांच्या हाल हाल करून मारले ते दाखवले नाहीत काकांची मुस्लिमांची मते गेली असती ना.. ब्राह्मण हिंदूंना अजून रंगून दाखवायचं

    • @anantkulkarni4796
      @anantkulkarni4796 День тому +5

      Yachya navatach kolha aahe

    • @prasannajoshi4557
      @prasannajoshi4557 22 години тому +2

      शेपूट घातली

  • @gopalpurohit1973
    @gopalpurohit1973 3 дні тому +389

    मौलाना विकास आघाडी सुंदर शब्द

    • @NandibasavaShambhu-ch7ou
      @NandibasavaShambhu-ch7ou 3 дні тому +30

      Muslim Vikas aghadi

    • @jagrutideshmukh-o5m
      @jagrutideshmukh-o5m 3 дні тому +6

      @@gopalpurohit1973 बाटगी जनता पार्टी

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 3 дні тому +4

      ​@@jagrutideshmukh-o5mjbrdst😂😂

    • @vasantmore935
      @vasantmore935 3 дні тому +7

      अतिशय समर्पक नाव

    • @rishikesh21192
      @rishikesh21192 3 дні тому +8

      ⁠@@jagrutideshmukh-o5m परिस्तिथी बघता बाटगी पण चालेल

  • @Umeshjintikar
    @Umeshjintikar 3 дні тому +61

    आपणास मनःपूर्वक धन्यवाद सर खरा.ईतीहास.आपण मांडता धन्यवाद

  • @Khavchat
    @Khavchat 3 дні тому +216

    😁’मौलाना विकास आघाडी‘ असे समर्पक नामाभिदान केल्याबद्दल धन्यवाद!😁😁😁🙏

    • @kirandeshmukh1161
      @kirandeshmukh1161 2 дні тому +11

      Sir तुम्ही तर थोडी इज्जत देताय मी तर यांना मुल्ला विकास आघाडी नाव दिलाय...

    • @Khavchat
      @Khavchat 2 дні тому +3

      @ 😁😂🤣🙏

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 2 дні тому +1

      जय श्री राम 🌹💐🙏🙏🙏

    • @surekhakahane2234
      @surekhakahane2234 День тому

      बिनचूक नामकरण

  • @creativeclass2184
    @creativeclass2184 3 дні тому +52

    मतदान केंद्रावर कितीही गर्दी असली तरी परत न येता मतदान नक्की करावे... कदाचित गर्दी चा उद्देश तुम्हाला परत पाठवणे हा असू शकतो.... Happy voting 👍

  • @umeshpatil8721
    @umeshpatil8721 3 дні тому +66

    आज पर्यंतचा सर्वांत लँडमार्क व्हिडीओ! आता तुम्ही भेटलाच तर फक्त भारत माता की जय म्हणणार

  • @CdnNirgude
    @CdnNirgude 3 дні тому +118

    मराठी माणसानो हिंदू बांधवांनो स्वराज्य
    सुंदर बनवण्यासाठी 100 टक्के मतदान करा

  • @bhalchandramayekar272
    @bhalchandramayekar272 3 дні тому +44

    काकाची जबरदस्त ठासलीत.

  • @DNIKXON
    @DNIKXON 3 дні тому +182

    जरांगे नी महाराष्ट्र तोडला 😢

    • @electricalrocks1816
      @electricalrocks1816 3 дні тому +9

      Tya karangya varti koni tika karat nahi....mhanun aaj BJP mota fataka basala ahe...😮

    • @chinmayibhise8807
      @chinmayibhise8807 3 дні тому +2

      कोण्याही ऐऱ्या गैऱ्यानी महाराष्ट्र तुटणार नाही 🚩 जय भवानी जय शिवराय 🚩

    • @rajanipandit2612
      @rajanipandit2612 3 дні тому +1

      🖐🏾

    • @AviratKulkarni-p8b
      @AviratKulkarni-p8b 3 дні тому +3

      Ahshe todnare khub astat pan jodnare khub kami

    • @finetuneer
      @finetuneer 2 дні тому

      Todla nahi he oudya dakhwun deou....

  • @hindurashtra2851
    @hindurashtra2851 3 дні тому +77

    हिंदू विरोधी आघाडीच नाव महाविकास आघाडी नाही तर मौलाना विकास आघाडी आहे आज स्व.बाळासाहेब ठाकरे असते तर उध्वस्तला पूर्ण उध्वस्त केले असते.

  • @nitabhosale3512
    @nitabhosale3512 3 дні тому +75

    ..म्हणूनच राष्ट्रवादी शप महाराजांचे नाव घेत नाही..फक्त फुले शाहू आंबेडकर....

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 2 дні тому +2

      एच एम बी पत्रकार आणि त्यांनाच जाणता राजा संबोधतात

    • @VasantHardikar
      @VasantHardikar День тому

      ते कलाकार देशपांडे म्हणतात त्या प्रमाणे इतरांचे केशवयनमः नारायनमा आहे खास करून ते जेव्हा शरद पवारांची बोलण्याची नक्कल करतात

  • @vikasaglawe3024
    @vikasaglawe3024 3 дні тому +104

    श्री.प्रभाकर जी,NDA या वेळी 200 पेक्षा जास्त जागा जिंकेल. व अजाणता नास्तिक राजा अदृश्य होईल...🤠

    • @vishalgurav5
      @vishalgurav5 3 дні тому +17

      तथास्तु

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 2 дні тому +3

      👌👌👍👍

    • @maheshkulkarni5769
      @maheshkulkarni5769 2 дні тому +5

      आम्हा सर्वांना हेच हवे आहे
      🎉🎉🎉🎉

    • @MaheshSuvare-n7v
      @MaheshSuvare-n7v 2 дні тому +4

      ह्या साठी आपण सर्वांनी एक निश्चय करूया की किती ही महत्त्वाची कामं असली तरीही सर्वप्रथम मतदान करूया तेही महायुतीच्या उमेदवाराला .जय श्री राम!

  • @hindurashtra2851
    @hindurashtra2851 3 дні тому +183

    मौलाना विकास आघाडीला उद्या जागा दाखवून द्यायची आहे म्हणून हिंदूनों उद्या मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदान करुया आणि भगवा फडकऊया.🚩🚩🚩

    • @adesh651
      @adesh651 3 дні тому

      आरे दादा आज जो प्रकार झाला पैशाचा ते पाहून बीजेपी का स्वतःचा पायावर दगड मारून घेत आधीच विरोधक फेक narrative करत आहे त्यात बीजेपी ने आज एक कांड केल काय गरज नव्हती विनोद तावडे ना तिथे जायची एका जागे मुळे बाकीचा जागा धोक्यात आल्या

    • @DnyandeoPande
      @DnyandeoPande 3 дні тому +4

      Ok

  • @rahuljadhav7598
    @rahuljadhav7598 3 дні тому +39

    अस चाललं तर येणाऱ्या पुढच्या पिढीचे काय होणार काय माहीत. परत धर्म वाचवायला महाराज येणार नाहीत.
    🚩🚩🚩

  • @adhikraochavan223
    @adhikraochavan223 3 дні тому +225

    महाराष्ट्राला कलंकित करणारा नेता म्हणजे शरद पवार

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 2 дні тому +4

      महाराष्ट्राचं दुर्दैव शप व उबाठा है नेते म्हणजे.

  • @dhairyasing57957
    @dhairyasing57957 3 дні тому +32

    Mahavikas आघाडी चा निषेध. शिवरायांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अपमान हिंदू सहन नाही करणार उद्याच शरद पवार राष्ट्रवादी, कॉंग्रेस che उमेदवार पाडून अपमानाचा बदला घेणार. जय छ.shivaji महाराज जय शंभू महाराज वंदेमातरम. जय भारत जय महाराष्ट्र.

  • @rameshpatil4652
    @rameshpatil4652 2 дні тому +11

    प्रभाकरजी सटीक विश्लेषण केले आहे आणि आमची मन जिंकून शिवरायांच्या चाणाक्ष पणाचा अपमान करणाऱ्यांच्या सणसणीत कानाखाली वाजवली अतिशय बरं वाटलं धन्यवाद

  • @artikumbhar9801
    @artikumbhar9801 3 дні тому +62

    महायुती झिंदाबाद 🙏🙏💐💐

  • @govindshivane6275
    @govindshivane6275 3 дні тому +36

    आपल्या दिमतीला सलाम स्पष्टवक्तेपणा आवडला

  • @dilipgj
    @dilipgj 3 дні тому +48

    खूप सुंदर सांगितलेत..❤
    काकांची कारस्थाने काय सांगावीत

  • @dhanyakumarkhot3406
    @dhanyakumarkhot3406 3 дні тому +37

    जर शेतीमालाचे भाव वाढतात आणि शेतकऱ्याच्या पदरात चार पैसे पडतात तर मौलाना विकास आघाडीला पोटदुखी का होते आणि भाववाढीचा कांगावा केला जातो.
    सर्वांनी जागरूक ह्वा आणि मतदान करा.
    जय महाराष्ट्र 🚩

  • @arundhati.kamalapurkar7734
    @arundhati.kamalapurkar7734 3 дні тому +17

    फार सुंदर!🚩
    एक एक शब्द अतिशय जाणीवेने वापरलात. त्याचा भाव पूर्ण पोचला. भिडला.
    यातून उद्या काहीतरी चांगलं घडावं ही परमेश्वर चरणी कळकळीची प्रार्थना 🙏🏻🌻.

  • @Sunil-x9p6k
    @Sunil-x9p6k 3 дні тому +45

    प्रभाकर जी ह्या शरद पवार का लोक चाटतात आम्हाला काय समज नाही खास करून हिंदू आणि आमच्या देवेंद्र जींना काय बोलाल तर खबरदार आम्ही ते सहन करणार नाही इतिहास काही पण असो पण देवेंद्र जींना धारेवर धरायच नाही जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @ramdaspatwardhan716
    @ramdaspatwardhan716 2 дні тому +10

    फार छान.उत्तम जय गोब्राम्हणप्रतिपालक श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय ll जय महाराष्ट्र...ll
    जय देवेंद्र ( देवांचा इंद्र.)..ll

  • @TheOnlyCrusader
    @TheOnlyCrusader 2 дні тому +45

    खरंय फडणवीसांचा कुणी काही बिगडू शकत नाही, चांगल्या लोकांचं कुणी काही वाकडं करू शकत नाही.

  • @popatbabuadak8112
    @popatbabuadak8112 2 дні тому +28

    सुप्रियाताईंनी अगोदरच सांगितलं आहे देवेंद्र ला टार्गेट करा

    • @mohan1795
      @mohan1795 2 дні тому +1

      पाववाली बाई💃

  • @vilasbharote6727
    @vilasbharote6727 3 дні тому +80

    हा सडका कधी संपेल असे झाले आहे..

    • @shashankkapshikar4125
      @shashankkapshikar4125 2 дні тому

      त्याच पाळमुळ सोडुन जाईल.

    • @milindtawde9859
      @milindtawde9859 2 дні тому +1

      थांबा जरा. पराभवाची माती खाऊ द्या.

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 2 дні тому +1

      जो देवालाही आवडत नाही

  • @durgadasvyavhare8485
    @durgadasvyavhare8485 3 дні тому +20

    हे स्वतः शिर्के ते दुसऱ्या मध्ये आण्णाजी शोधताय फक्त.🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vasantmore935
    @vasantmore935 3 дні тому +83

    मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड ही मौलाना शरदउद्दीन चीच .

    • @vijaybag732
      @vijaybag732 2 дні тому +1

      पतीत पावन संघटना पण

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 День тому

      ​@vijaybag732
      Kuthhe geli ho ti ? Naav hi kadhi yet naahi!

  • @hemantabiswasharma399
    @hemantabiswasharma399 3 дні тому +26

    दिल्ली मे नरेंद्र, महाराष्ट्र मे देवेंद्र. जय श्री राम.

  • @pluto3447
    @pluto3447 2 дні тому +24

    20 तारखेला बटन असं दाबा की फटाके महाराष्ट्रात फुटले पाहिजे पाकिस्तानात नाही 🚩

  • @srenterprises8007
    @srenterprises8007 3 дні тому +97

    आम्ही आता सकाळ व लोकसत्ता वाचणे बंद केले आहे.

    • @NarendraNirulkar-y8u
      @NarendraNirulkar-y8u 2 дні тому +12

      मी सात वर्षांपूर्वीच मटा, लोकसत्ता इतर लिंब्राडू लोकांचे वर्तमान पत्र बंद केले. आता फक्त मुंबई तरूण भारत वाचतो.

    • @sanjaykale5395
      @sanjaykale5395 2 дні тому +1

      ​@@NarendraNirulkar-y8uछान बरं का !

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 2 дні тому +10

      मी रद्दीत विकत घेतो.काचा पुसण्यासाठी

    • @SadashivGokhale-z9r
      @SadashivGokhale-z9r 2 дні тому +5

      लोकसत्ता paper वर इतकी वाईट वेळ आली आहे. वर्तमानपत्राचा खप वाढविण्यासाठी paper free वाटप होत आहे. बंद केलेला लोकसत्ता पुन्हा घरी येऊ लागला 😂😅

    • @sanjaykale5395
      @sanjaykale5395 2 дні тому +1

      मी महाराष्ट्र टाइम्स विकत घेतो काचा पुसण्यासाठी १४९९ रुपयात 😅😂😂😂😂😂

  • @santoshkalamkar512
    @santoshkalamkar512 3 дні тому +53

    सुर्यवंशी भाऊ ह्या नीच शरद पवार माणसाकडून आजून काय अपेक्षा होऊ शकते
    आणि मराठी जनता आजून सुद्धा ह्या नीच माणसाबरोबर आहेत हेच तर महाराष्ट्राचे दुर्दैव आहे

  • @dilipkulkarni5394
    @dilipkulkarni5394 2 дні тому +19

    धर्मवीराचा निर्घृन हत्या करणाऱ्या ला हे भाऊ मानतात. ज्याने धार्मवीर ना पकडून दिले त्या बाबत हे लोक काहीच बोलत नाहीत

  • @aemssw2387
    @aemssw2387 3 дні тому +30

    "सुंता" केलेले संभाजी - Kolhe 😂😂

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 2 дні тому +1

      थोबाड रंगवून छत्रपतींची भुमिका करणारा व बदल्यात पैसे घेऊन घरी जाणारा.

    • @rahulrahalkar3746
      @rahulrahalkar3746 2 дні тому

      राजाचं नाव तिथ जोडु नका
      ते वंदनीय होते

    • @humanjoy0808
      @humanjoy0808 23 години тому

      संभाजी महाराजांचा छळ केलेला दाखवण्याची हिमत या अभिनेता नेता मध्ये नव्हती....तेव्हाच त्यांचा अजेंडा स्पष्ट झाला की त्यांना फक्त अनाजी पंत वर मालिका बनवायची होती....

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 17 годин тому

      हा संभाजी ची भुमिका करतो.पण त्या भुमिकेला जागतो का? तो धर्म विर संभाजी धर्मासाठी बलिदान दिले आणि हा काय करतो त्याच हिंदु धर्माच्या विरोधात बोलतो हा 🦊🦊.

  • @vidyadharghanekar5601
    @vidyadharghanekar5601 2 дні тому +5

    व्वा. प्रभाकरराव.!!
    आज पुन्हा एकदा तुमची तोफ पहिल्यासारखी धडाडली.
    प्रत्येक शब्दनशब्द ह्रदयाला भिडला.
    खुप सुंदर सादरीकरण.

  • @pratibharaut440
    @pratibharaut440 3 дні тому +22

    You are absolutely right Sir.

  • @alakadeshpande6303
    @alakadeshpande6303 3 дні тому +13

    वस्तुनिष्ठ परखड निर्भीड विवेचन
    अभिनंदन! आगे बढो....

  • @rajeshkulkarni759
    @rajeshkulkarni759 3 дні тому +18

    छ शिवाजी महाराज यांच्या अश्ट प्रधान मंडळात सात अण्णाजी दत्तो होते हे लक्षात ठेवणे

  • @pluto3447
    @pluto3447 2 дні тому +8

    जो हिंदू हित की बात करेगा वही महाराष्ट्र पे राज करेगा 🚩

  • @AjabGajabFacts84M
    @AjabGajabFacts84M 3 дні тому +108

    राष्ट्रहितासाठी १००% मतदान नक्की करा

    • @SK95021
      @SK95021 3 дні тому

      Rashtrahit ki gujrat hit ???

    • @AjabGajabFacts84M
      @AjabGajabFacts84M 3 дні тому

      @SK95021 Gujarat?

    • @BharatBhumi2456
      @BharatBhumi2456 3 дні тому

      ​@@SK95021nhi sharad pawar hit

    • @AjabGajabFacts84M
      @AjabGajabFacts84M 3 дні тому +4

      @@SK95021 Have you read the news from Bangladesh?

    • @SK95021
      @SK95021 3 дні тому

      @@AjabGajabFacts84M sgle projects n development tr palavli na gujrat la Maharashtra cha vatya chi..mg tikde ch hit honar na

  • @janardhandeokar7383
    @janardhandeokar7383 3 дні тому +17

    जनता महायुतीच निवडुन देईल

  • @ramsutar8851
    @ramsutar8851 2 дні тому +4

    प्रभाकर जी विषय खूप छान आहे
    विश्लेषण खूप खूप छान अभ्यास पूर्ण केलात .
    आपल्या महाराष्ट्रातली जनतेने छत्रपतीं शिवाजी महाराजांची शपथ घेऊन प्रतिज्ञा केली पाहिजे की , निवडणूक आली की जाती पातीच्या राजकारणात जनतेला गुंताऊन आपल्या महाराजांचा अपमान करणाऱ्या या नालयकाना यांची कायमची जागा दाखवून दिली पाहिजे .

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 2 дні тому +3

    प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे, धन्यवाद.

  • @shashikantlele4810
    @shashikantlele4810 2 дні тому +5

    व्वा प्रभाकरजी, उत्तम विश्लेषण! तुमचं खूप कौतुक सत्य इतक्या निर्भीडपणे समोर मांडल्याबद्दल.

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 17 годин тому

      मा बाळासाहेब ठाकरे नंतर परखडपणे हिंदुंची बाजु माडणारे म्हणुन ओळख.हे कार्य आपण अविरतपणे चालू राहु दे.ही आपणांस नम्र विनंती आहे.

  • @dattatraymodak9559
    @dattatraymodak9559 3 дні тому +13

    छत्रपतींच्या प्रधान मंडळातील नियुक्त सदस्यांच्या जातीवरून जो कांही द्वेष पसरविण्याचे कारस्थान रचले जाते त्याच बरोबर आपल्या सल्लागारा मध्ये कोण आहेत याचे कडे देखील डोळे उघडून पाहणे आवश्यक आहे.

  • @subhashsakorkar7957
    @subhashsakorkar7957 3 дні тому +15

    डखळलेला म्हातारा ! ह्याला म्हणतात म्हातारचळ ! आदर्श तरी काय ठेवावेत हाही महाराष्ट्रा समोर प्रश्नच आहे .
    जय श्रीराम जी !

  • @jayantmalgundkar5909
    @jayantmalgundkar5909 2 дні тому +22

    महाराष्ट्राचा मणिपूर करायचा होता एका कपटी माणसाला.

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 2 дні тому

      त्या द्रुष्टिकोनातून बरेच प्रयत्न केले पण डाळ विजली नाही या कपटी माणसाची.

  • @dipakaher3760
    @dipakaher3760 3 дні тому +28

    भाजप ला प्रतिवादच करता येत नाही...... भडव्यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर द्यायला हवे.

  • @ajitvalsangkar5133
    @ajitvalsangkar5133 20 годин тому +1

    गेल्या 40 वर्षांमध्ये जो माणूस शिवरायांच्या रायगडावर जाऊ शकत नाही आणि केवळ आपल्या स्वार्थासाठी शिवरायांची आठवण काढतो त्याला अनाजी पंत काय ठाऊक किंबहुना इतिहासात त्याला ज्या काही नाही. केवळ स्वार्थ स्वार्थ आणि स्वार्थ साधून महाराष्ट्रावर अवघड आणणारा हा पुरुष त्याचं यथार्थ वर्णन तुम्ही केला आहे आणि खूप कळकळीने बोलल्याबद्दल धन्यवाद.

  • @anilbhagwat9858
    @anilbhagwat9858 2 дні тому +3

    खुप छान,कडक,स्पष्ट व डोळ्यात अंजन घालणाऱ्या भाषेत,जातीयवादी विष पेरणाऱ्या (बे)शरद(म) पवार व हिंदू मौलविंना सुनावलेत.

  • @motivation.8007
    @motivation.8007 3 дні тому +46

    पवार ने महाराष्ट्र पेटवला जाती जाती मधे😢😢😢😢😢

    • @avadhootkochikar6107
      @avadhootkochikar6107 2 дні тому

      खरच! वाकडी बूद्धी …. आणि…..आता तो त्याची फळ भोगत आहे!

  • @pravinnaik9737
    @pravinnaik9737 3 дні тому +12

    मौलाना विकास आघाडी. सुंदर नविन विश्लेषण.

  • @anilmahajan7963
    @anilmahajan7963 2 дні тому +5

    प्रभाकरजी अतिशय सुंदर विवेचन.

  • @cryptoworld5399
    @cryptoworld5399 3 дні тому +18

    Jai Shree Ram

  • @MilindPatil-t7l
    @MilindPatil-t7l 3 дні тому +6

    खूप छान आणि जे सत्य आहे ते मांडलेत त्या साठी अभिनंदन.

  • @udaysinhnimbalkar8837
    @udaysinhnimbalkar8837 2 дні тому +3

    छत्रपती शिवाजीमहाराज की जय.हर हर महादेव.🎉🎉🎉

  • @vikrantbapat9062
    @vikrantbapat9062 3 дні тому +9

    अतिशय सुंदर आणि महत्वपूर्ण अभ्यासू विश्लेषण

  • @kaka-ve2sk
    @kaka-ve2sk 3 дні тому +5

    अगदी योग्य आहे. धन्यवाद.

  • @gulabraodevhare8034
    @gulabraodevhare8034 2 дні тому +2

    सुंदर मांडणी,स्पष्ट सदेतोड 5:59 खरा खुरा इतिहास वाचकापर्यंत पोहोचवला त्याबाबत धन्यवाद, आपल्या निर्भिड व सडेतोड मांडणीला सलाम

  • @Aa-od9jy
    @Aa-od9jy 2 дні тому +3

    WA WA WA प्रभकराजी, जरा आधीच करायला हवा होता हा व्हिडिओ 👏👏🫡

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 3 дні тому +6

    जय जिजाऊ जय शहाजीराजे जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र 🚩🙏🏹❤️

  • @shashikantjoshi7662
    @shashikantjoshi7662 3 дні тому +15

    वा वा काय छान सांगितले आहे. खरोखरच मनापासुन कौतुक करावेसे वाटते. निपक्षपाती विश्लेषण!

  • @rajendrapatwardhan9885
    @rajendrapatwardhan9885 2 дні тому +2

    मौलाना विकास शब्द फार भारी! युतीने हा शब्द लगेच प्रसिद्ध करावा!
    व्हिडिओ नेहेमी प्रमाणे उत्कृष्ट! अनाजी पंत या विषयी तुमच्या कडून बरीच अभ्यासपूर्ण माहिती मिळाली, काही गोष्टी नव्याने समजल्या, खूप धन्यवाद!!!👌👌👍🙏💐

  • @madhutamhankar
    @madhutamhankar 2 дні тому +9

    इतिहासाचे विकृतीकरण करणयाची फॅशन काकांना आवडते

  • @vishnudeshpande1216
    @vishnudeshpande1216 2 дні тому +1

    Great, congratulations ,for telling truth, JAI SHREE SHIVAJI MAHARAJ

  • @GaneshKadam-r1x
    @GaneshKadam-r1x 3 дні тому +6

    खरा इतिहास आपण सांगीतलं
    आनंद झाला .

  • @jayshreedeshpande6912
    @jayshreedeshpande6912 3 дні тому +25

    स्पष्ट आणि परखड ...अभ्यासपुर्ण 🙏

  • @rajeshpatil9488
    @rajeshpatil9488 3 дні тому +9

    चांगल विश्लेषण

  • @drrajshekharpangal5433
    @drrajshekharpangal5433 2 дні тому +5

    Only Devendra Bhau ❤❤

  • @maheshsahasrabudhe365
    @maheshsahasrabudhe365 2 дні тому +14

    या लोकानी सुंता करून धर्म बदलला आहे.

  • @ashoknabar1367
    @ashoknabar1367 День тому

    अतिशय अभ्यासून मोजक्या व योग्य भाषेत या तथाकथित जाणत्या नेत्याचे पितळ उघडे पाडता याबद्दल धन्यवाद.

  • @vaijayantideshpande5047
    @vaijayantideshpande5047 2 дні тому +3

    कीती सुंदर विवेचन❤

  • @Gaganvihang
    @Gaganvihang 2 дні тому +1

    जबरदस्त व्हिडिओ 👍. पवारांना शिवाजी महाराजांबद्दल काडीचे प्रेम आणि आदर नाही हे अनेकदा सिद्ध झाले आहे!

  • @shivajidhangekar4562
    @shivajidhangekar4562 2 дні тому +3

    अतिशय सुंदर वर्णन

  • @maheshpatwardhan9839
    @maheshpatwardhan9839 9 годин тому

    माहिती अतिशय उत्तम, सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारी, एकाच जातीच्या मागे लागून त्यांना त्रास देणाऱ्यांसाठी तर डोळे उघडणारी

  • @anagh3223
    @anagh3223 3 дні тому +10

    जय भवानी 🎉 जय शिवाजी

  • @Sankriti100
    @Sankriti100 12 годин тому

    आपले विवेचन सटीक आहे. देवेंद्रजी ने काकानां पूर्ण पछाडलं आहे.

  • @saurabhkulkarni205
    @saurabhkulkarni205 3 дні тому +13

    👏🏻👏🏻👍🏻 परत एकदा फडणवीस यावे

  • @ganeshl5555
    @ganeshl5555 2 дні тому +2

    जय श्रीराम प्रभाकर जी
    अगदी वास्तव चित्रण आपण मांडले आहात

  • @maulimandhare7366
    @maulimandhare7366 3 дні тому +8

    बरोबर आहे तुमच

  • @vishwas2911
    @vishwas2911 2 дні тому +1

    सुंदर आणि तडफदार वर्णन.
    जय शिवराय!!

  • @shitaloak4362
    @shitaloak4362 2 дні тому +4

    👍👌 वा मस्त नाव दिल आहेस प्रभाकर 🌹 शाब्बास👍👍-- (मौलाना विकास आघाडी 👎👎)

  • @slkulkarni7664
    @slkulkarni7664 День тому +2

    शरुद्दीन जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र राज्य सुखी समृद्ध होणार नाही 🚩🚩🚩

  • @ravindrapatankar3363
    @ravindrapatankar3363 3 дні тому +16

    खूपच छान

  • @vasantbarve4817
    @vasantbarve4817 День тому

    प्रभाकरजी, आजची आपली पोस्ट कदाचित सर्वोत्कृष्ट असेल. आपली आक्रमक भाषा आणि निर्भीडपणा चकित करणारा आहे. शतशः प्रणाम. खूप जळजळीत आहे. पण अगदी योग्य आहे. धन्यवाद.

  • @OmkarBarde96
    @OmkarBarde96 День тому

    परखड सत्य मांडल्याबद्दल महाराष्ट्र आपला आभार मानतो

  • @sopansomavanshi7790
    @sopansomavanshi7790 2 дні тому +9

    आहो सर शेतकर्याला तर ह्या जाणत्या राजानेच तर संपवले सहकारी साखर कारखाने कोणी लूटले

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 17 годин тому

      याला कोण म्हणतोय जानता राजा? हा तर 🐺🐺 आहे महाराष्ट्र आणि देश नासवणारा.

  • @shantinandkulkarni364
    @shantinandkulkarni364 23 години тому

    खूपच सुंदर, योग्य आणि खर विश्लेषण हेच जातीचा बुरखा घातलेल्यांना कळत नाही

  • @bhagyashreedeshmukh4701
    @bhagyashreedeshmukh4701 3 дні тому +10

    100%.बरोबर.

  • @1968santosh
    @1968santosh 2 дні тому +1

    श्री. प्रभाकरजी आपण इतक्या उघडपणे आपले परखड विचार मांडण्याचे धैर्य दाखवलेत. ते खूप धाडसाचे आहे. कोणत्याही परिणामाची परवा न करता खूप पोट तिडकीने जे बोललात त्यातून तुम्हाला होणाऱ्या वेदना दिसतात. तळमळ दिसते.धन्यवाद 🙏

  • @vishnubhosale9241
    @vishnubhosale9241 2 дні тому +3

    मौलाना विकास आघाडीने शिवरायांच्या अण्णाजी पंतांनी किती स्वराज्य लुटले याची आकडेवारी जाहीर करावी