नमस्कार श्रीकांतजी हे सगळेच प्रादेशिक पक्ष फक्त आपली तुंबडी भरण्यासाठीच स्थापन केले आहेत, बाकी यांच्या लेखी जनता गेली खड्ड्यात , याचे उदाहरण शरद पवार, आणि उद्धव ठाकरे आहेत
आमच्या गावात 1991मध्ये शिवसेनेची पहिली शाखा स्थापण झाली त्यावेळी पहिल्या शिवसैनिकांपैकी मी एक होतो कट्टर हिंदू म्हणून मी बाणाला मतदान करत होतो पण उद्धव नी मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना शरद पवार च्या दावणीला बांधली आणि सेना फुटली त्याला बाळासाहेब यांचा पुत्र कारणीभूत झाला हे मूळच्या शिवसैनिक यांना आवडल नाही ज्यांनी आयुष्यभर बाळासाहेब यांना त्रास दिला त्यासोबत सत्ता स्थापण करणं हे खऱ्या शिवसैनिक ला आवडल नाही जो आयुष्यभर दुसऱ्यांना त्रास देतो दुसऱ्याची घर आणि पक्ष फोडतो त्याला सुध्दा तसाच गुरु भेटत असतो आणि नियती प्रत्येकाचा हिशोब करत असते आणि नियती हिशोब करते तेव्हा त्यातून कोणाची सुटका होत नाही शरद पवार नी दुसऱ्याचे पक्ष घर फोडली पण स्वतः चं घर फुटताना त्यांना वाचवता आलं नाही हा नियती चा न्याय आहे भले ते नंतर एक होतील पणसध्या तर पक्ष फुटला हे तरी कोणीच नाकारणार नाही
आदरनिय उमरीकर साहेब 🎉🎉 ऊद्या च्या निकालात महायुती 💯 सत्तेवर येणार आहे... भाजपा 105-115 जागांवर विजय मिळविणार..कारण अपक्ष विजयी उमेदवार सुध्दा भाजपचे च आहेत.. त्यांच्या साथिने भरभक्कम बहुमताने सत्तेवर येणार महायुती हे निश्चित आहे.... आम्ही तमाम हिन्दू मतदार महायुती च्या पाठीशी होतो अन आहोंत... सरकार येणार ते धर्मांचे... अधर्माचे नाही... महाभारतांत, अधर्म ला थारा नाही, किंमत नाही...अन विजय नाही..... 😢😢😢😢 महायुती झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद 🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂❤❤❤गुलाल महायुतीचा च असेल ही श्री प्रभु रामचंद्र भगवान यांची मर्जी आहे... आशिर्वाद आहे....🎉🎉😂😂❤❤जय श्री राम 🎉🎉❤❤
भाजपाचे १००+ शिवसेनेचे ५०+ आमदार निवडून आले तरच महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन होईल... या दोघांचे १५० निवडून नाही आले तर अजित पवार "मुख्यमंत्री" होण्यासाठी दुसरे "उद्धव" होऊ शकतात.
शरद पवार नी एक केलं उध्दव ठाकरे ला रसा टाळला नेहऊन ठेवले शरद पवार नी काँगेस ल व उध्दव ठाकरे ल सतेत्त येऊन दिले काँगेस राष्ट्रवादी वाल्यांनी उध्दव ठाकरे च प्रचार केला नाही उलट तिथे अपक्ष उमेदवार उभे केले उधारन द्यायचं झालं तर श्रीगोंदा विधान सभा अपक्ष शरद पवार गटाचे राहुल जगताप यांना शरद पवार च पाठींबा आणि जागा उध्दव ठाकरे ची
Shrikantaji Apan ha changala Video banawala ahe Maharashtrat pradeshik paxa mhnje Rashtravadi sharad Pawar va UBT yanchi vatachal ya nivadnukt changali zali nahi doghanahi astitvachi ladhayi ladhavi lagat ahe ani te vishwasdharak pan nahi tenva tyancha parabhav karane jamat ahe dhanya tumachi Rajakiya karakirda Ata Janata janaradhanach tharawanar ki Tumhi layak ahat ki nahi Matedarano Tumhi tumacha kam kelele ahe so Cool Down eak divasane sarva Paristiti ughad honar ahe tenva Best luck All Political parties Prakash Joshi78
प्रादेशिक पक्षांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे असे विश्लेषण. शिवाय मिडियाच्यासुध्दा मुस्कटात दिली ते ब-याचदा ऑपरेशन कमल चा उल्लेख करतात पण प्रादेशिक पक्षांच्या कार्यपध्दतीवर, प्रयत्नांवर ठपका ठेवत नाही.
Utkrushta visleshan. प्रादेशिक काय पण मोठया पक्षाला अगदी कॉंग्रेस सुद्धा 145 आमदार निवडून आणून सरकार स्थापन करू शकले नाही तर NCP ला बरोबर घेऊन सरकार स्थापन करावे लागले. शिवसेनe ची भाजप बरोबर युती असल्याने 1995 युतीचे सरकार व मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. NCP तर 100 आमदार निवडून आणता आले नाही कायम कॉंग्रेस बरोबर जायचे किंवा सत्तेसाठी कोणत्याही paksha बरोबर म्हणजे सरकार मध्ये सामील व्हावयाचे अजित पवार नें तरी काय vegale केले.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Balasaheb thorat says they will form government with there C M, sanjay raut says C M will be uddhav ji, sharad pawar says C M will be supriya sule , kya joke hai.
Will Ajit Dada desert NDA if it depends on his faction to form govt ? Will he instead join his uncle & secure some position in MVA ? If NDA gets majority by adding two parties , BJP + Shinde, and doesn’t depend on Dada for forming govt then what will he do ?
Yeshavantrao chavan ( 1973 ) natar, maharashtrachya rajakaranacha ukirda sharad pawarane Kela ? Ya bhasamasurane jo tawadit sapadala tyachya aushyacha vatola Kela ? Sanyukta maharashtra cha ladha davya pakshani ladhala, tyacha Shreya chavan la bhetala . Marathi ek mhan ahe ayatya bilat nagoba ? Atachi paristiti congress , sharad va udhava andhalyacha hat fodyavar.?
pradesik paksachya tekuwar sarkar ubh hay tyamul nidan thas par yetay ki telwanyankade pan yetay ki nay gote lombatyan ache din ale ki nay tya nitis Kumar Chandrababu naydumul to teku halala tar darroj phone jatoy delhicha Chandrababu nitiskumarala
२०१९ नंतर च्या अडीच वर्षात देशाच्या पंत प्रधानांनी तरी काय काम केलय ते तरी सांगा . पंत प्रधानांनी कोविड च्या वेळी थाळ्या वाजवा , दिवे लावा हेच सांगत होते .😅😅
मोफत राशन वाटपाची योजना त्याच वेळात सुरु केली होती, सगळे एअरपोर्ट वर डॉक्टरांची एक टीम च पाठवली होती. सगळ्या जगाला लसीचा पुरवठा केला होता, ज्याविरोधात आप ने आंदोलन पण केलं होतं. आठवतंय ना? 🤔
तुमचा जीव कोणाची लस घेऊन वाचला? तुम्ही विदेशी की भारताची लस घेतली?आम्ही भारताने तयार केलेली लस घेतली आणि कोविडमधून बाहेर पडलो आणि ही लस भारताबाहेरील लोकांनाही ऑफीशियली देण्यात आली. महत्त्वाची बात म्हणजे ही लस प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वात तयार झाली. तिथेही विरोधकांनी घालायचा तो गोंधळ घातला. म्हणून अशी कमेंट करता आहात.
Wa re wa te chatukar tumhi andhbhakt ajun sudhrat nahi lok bjp hindutvavad dal tari boltte bakiche bagha love jihad vakf bord var dusare paksh kay bolatat hindu hai na tumhi
नमस्कार श्रीकांतजी
हे सगळेच प्रादेशिक पक्ष फक्त आपली तुंबडी भरण्यासाठीच स्थापन केले आहेत, बाकी यांच्या लेखी जनता गेली खड्ड्यात , याचे उदाहरण शरद पवार, आणि उद्धव ठाकरे आहेत
अजून उदाहरण मनसे पक्ष. १८ वर्षांत १ आमदार ही ताकत आणि सर्वत्र हिन्दू मतांचे विभाजन केले. सुपारी घ्या आणि तुंबडी भरा.
100% सहमत दादा . जय श्रीराम❤❤
,प@@Gar391
18 खासदार एकट्या शिवसेना चे जीवावर आलेले नाहीत.
मा. मोदी सो. यांच्या सांगतीने तें घडलेले होते.
आमच्या गावात 1991मध्ये शिवसेनेची पहिली शाखा स्थापण झाली त्यावेळी पहिल्या शिवसैनिकांपैकी मी एक होतो कट्टर हिंदू म्हणून मी बाणाला मतदान करत होतो पण उद्धव नी मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना शरद पवार च्या दावणीला बांधली आणि सेना फुटली त्याला बाळासाहेब यांचा पुत्र कारणीभूत झाला हे मूळच्या शिवसैनिक यांना आवडल नाही ज्यांनी आयुष्यभर बाळासाहेब यांना त्रास दिला त्यासोबत सत्ता स्थापण करणं हे खऱ्या शिवसैनिक ला आवडल नाही जो आयुष्यभर दुसऱ्यांना त्रास देतो दुसऱ्याची घर आणि पक्ष फोडतो त्याला सुध्दा तसाच गुरु भेटत असतो आणि नियती प्रत्येकाचा हिशोब करत असते आणि नियती हिशोब करते तेव्हा त्यातून कोणाची सुटका होत नाही शरद पवार नी दुसऱ्याचे पक्ष घर फोडली पण स्वतः चं घर फुटताना त्यांना वाचवता आलं नाही हा नियती चा न्याय आहे भले ते नंतर एक होतील पणसध्या तर पक्ष फुटला हे तरी कोणीच नाकारणार नाही
Sir vastustiti manlit
साहेबांना निवडणूक लढवायचीघ गरजेचे नाही आहे. कारण आहे त्यांच कडबोळ्याचे एकत्रीपण करत राजकारण करायचं एवढेच जाणता राजाच्या हातात आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील शकुनी मामा आपला खेळ नेहमीप्रमाणेच सुरु करणार .
Shakuni kaka ahe atta
त्या करामतखोराला हात चोळतच बसावे लागेल असा रिझल्ट लागणे गरजेचे आहे...
जनाब उध्दव ठाकरे आता निवृत्त होणार
@@RajeshKhakkar बालकाचे कस करावे ? मात्र हा प्रश्न छ्लत , सतत राहनार
रश्मी ताई नंतर येतील.
दगड मारत फिरणार
@@pralhadsawant465 😂😂😂😂😂
जनताच घरी बसवणार
आदरनिय उमरीकर साहेब 🎉🎉 ऊद्या च्या निकालात महायुती 💯 सत्तेवर येणार आहे... भाजपा 105-115 जागांवर विजय मिळविणार..कारण अपक्ष विजयी उमेदवार सुध्दा भाजपचे च आहेत.. त्यांच्या साथिने भरभक्कम बहुमताने सत्तेवर येणार महायुती हे निश्चित आहे....
आम्ही तमाम हिन्दू मतदार महायुती च्या पाठीशी होतो अन आहोंत... सरकार येणार ते धर्मांचे... अधर्माचे नाही... महाभारतांत, अधर्म ला थारा नाही, किंमत नाही...अन विजय नाही.....
😢😢😢😢
महायुती झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद 🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂❤❤❤गुलाल महायुतीचा च असेल ही श्री प्रभु रामचंद्र भगवान यांची मर्जी आहे... आशिर्वाद आहे....🎉🎉😂😂❤❤जय श्री राम 🎉🎉❤❤
रेखाताई मी आपल्या मताशी 100% सहमत आहे. जय श्रीराम🎉🎉🎉
रेखाताई 👌👌
महायुती झिंदाबाद 🙏🙏💐💐
योग्य विषय चर्चेला घेतलात. महाराष्ट्रात प्रादेशिक पक्षांची पिछेहाट होण्याचं कारण, काकांनी रुजवलेली फूट पाडण्याची नीती.
Khara Karan Evm and modi
येत्या दशक मधे राज ठाकरे एक हाथी सत्ता घेणार
आपले !!ॲनालायझर !! थोड्याच वेळात सहा लाखाचा अतिविशाल आकडा पार करत आहात .... त्या बद्दल ॲनालाझर समुहाचे अभिनंदन ....... !!!!
उद्याचा महाराष्ट्र विधानसभा 2024 निकाल सर्व राजकीय पक्षlसाठी अस्तित्वाच्या लढाई सारखे असेल.
जनाबाई उद्धव ठाकरे आता उद्या निकालानंतर सेवानिवृत्त होणार आहे आता सध्या
टोमणे बाई 😂
साडेतीन जिल्ह्याचे नेते राष्ट्रीय नेते म्हणून लोकांना फसवतायत. याना लोकांनी ओळखलं आहे.
प्रादेशिक पक्ष राष्ट्र हिता पेक्षा त्यांच्या हिताचाच विचार करतांना दिसतात.
राष्ट्रीय एकात्मता आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी दोनच राष्ट्रीय पक्ष असावेत.
भाजपाचे १००+ शिवसेनेचे ५०+ आमदार निवडून आले तरच महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन होईल... या दोघांचे १५० निवडून नाही आले तर अजित पवार "मुख्यमंत्री" होण्यासाठी दुसरे "उद्धव" होऊ शकतात.
👌नक्कीच तीच भीती आहे 🙏
धन्यवाद श्रीकांतजी उमरीकर साहेब आपले व्हिडिओ एकदम छान आहेत जय श्रीराम
सर - माझी तर फार इच्छा आहे - भाजपने २८८ जागा लढवाव्यात
पवार कडे कुटुंबातील 2, 4 लोक सरकार मध्ये बसवून मालमत्ता लुटणे हेच शरद पवार यांच्या आयुष्यात काम जबाबदारी काहीही नाही असा नेता फक्त पदावर बसणे
सबंध मंत्रिमंडळ बनवू शकतील एवढे मनुष्यबळ काकांच्या घरातच आहे अगदी विधान परिषदेत सुद्धा. तान चार काय म्हणता?
@@BekesudhirGovind😂
मला मुख्यमंत्री करा
मी कोणाबरोबर पण यायला तयार आहे
पण मावा आघाडीच्या एकही नेत्याने मला पसंत केले नाही 😂😂😢😢😢
फार छान विश्लेषण केले आहे सर आपण.
आत्मसंतुष्ठ, कोडगीवृत्ती, मी आणि माझे कुटुंब ह्यातच घुटमळत राहील्याने महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष अस्तंगत होतील
खूप छान मांडलेत उमरीकर भाऊ. झणझणीत अंजन 👏
अप्रतिम विश्लेषण
चांगलाच खरपूस समाचार घेतलात.
श्रीकांत जी सत्य परिस्थिती मांडल्याबद्दल आपले धन्यवाद
अतिशय छान शब्दात व्यक्त झाला आहात श्रीकांत जी
Verry. Verry. Best. Anilazer🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
जनाब उद्धव ठाकरे और जनाब बालासाहेब ठाकरे जिंदाबाद
😃😃😃😃😃
उत्कृष्ट विश्लेषण
You Analyze so well, so balanced
JAY Shree Ram 🙏🌹
55% आमदार टक्का मा. शरद पवार साहेब आणी मा. अजित पवार साहेब एकत्र असतांनाची आहे.
छान विश्लेषण
शरद पवार नी एक केलं उध्दव ठाकरे ला रसा टाळला नेहऊन ठेवले शरद पवार नी काँगेस ल व उध्दव ठाकरे ल सतेत्त येऊन दिले काँगेस राष्ट्रवादी वाल्यांनी उध्दव ठाकरे च प्रचार केला नाही उलट तिथे अपक्ष उमेदवार उभे केले उधारन द्यायचं झालं तर श्रीगोंदा विधान सभा अपक्ष शरद पवार गटाचे राहुल जगताप यांना शरद पवार च पाठींबा आणि जागा उध्दव ठाकरे ची
Solapurat pan kongress ne apaksh dila ahe ubatha chya virodhat😅
उद्धव ठाकरे ह्याच लायकीचा आहे.
शरद पवारांनी त्याचा खरा चेहरा सगळ्या महाराष्ट्रासमोर आणला ते बरं झालं. 🙏
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे👌👌👌👌
खुपच छान विश्लेषण
जय श्री राम 🚩 जय श्री राम 🚩 जय हिंदुराष्ट्र 🚩 भारत माता की जय 🚩 वन्दे मातरम् 🇮🇳🌹🚩🌹🌹🚩🌹🌹🚩🌹🌹🚩🌹🌹🚩
श्रीकांत जी आजचे आपले विश्लेषण खूपच आवडले. जय हिंद जय महाराष्ट्र
🎉🎉जय श्रीराम श्रीकांत उमरीकर जी . आपले विश्लेशण एकदम परफेक्ट असते .🎉🎉
१. याच कारण शरद पवार ना स्वतः स्थिरावले ना अजून कोणाला स्थिराऊ दिल
२. मनसे सुधा १५० जग लढवते आणि लढताना दिसत आहे, निकाल काय येईल ते सोडून द्या.
Shrikantaji Apan ha changala Video banawala ahe Maharashtrat pradeshik paxa mhnje Rashtravadi sharad Pawar va UBT yanchi vatachal ya nivadnukt changali zali nahi doghanahi astitvachi ladhayi ladhavi lagat ahe ani te vishwasdharak pan nahi tenva tyancha parabhav karane jamat ahe dhanya tumachi Rajakiya karakirda Ata Janata janaradhanach tharawanar ki Tumhi layak ahat ki nahi Matedarano Tumhi tumacha kam kelele ahe so Cool Down eak divasane sarva Paristiti ughad honar ahe tenva Best luck All Political parties Prakash Joshi78
उत्तम
Very good analysis and comments.
उद्या EVM हॅक होणार आहेत
प्रादेशिक पक्ष आणि त्यांचे आका यांच्या धर्मशाळा बंद होणार आहेत.
प्रादेशिक पक्षांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे असे विश्लेषण. शिवाय मिडियाच्यासुध्दा मुस्कटात दिली ते ब-याचदा ऑपरेशन कमल चा उल्लेख करतात पण प्रादेशिक पक्षांच्या कार्यपध्दतीवर, प्रयत्नांवर ठपका ठेवत नाही.
उद्याचा निकाल हा व्यवस्थित लागणार आहे आणि त्याच कारण मतदानाचा टक्का वाढला म्हणून ! महायुती आपली सत्ता आणणार आहे.१७५ +
Best Analysis ....
100 Right
Very nicely. stated. Thanks
उत्कृष्ट विश्र्लेषण 💯
भाजप नी 288 जागा लढवाव्यात आमचा पूर्ण पाठिंबा आहे
Right ✅️
Very true
Nice video
Thank u Veri Mach
फुट पदन्यत सफल जलेला पवार
निमीत्याने नाही निमित्ताने म्हणा.
हयाना पक्ष वाढवून नवीन आव्हान निर्माण करायच नसते,आपल वर्चस्व नाहीसे होईल अशी भिती असते.खिसा भरणे हाच फक्त हेतू असतो.
Bjp 90to110my opinion
87-89
150/170
@@ratilalpatel1138 महायुती जिंदाबाद. महायुतीच येणार. 😂😂
Utkrushta visleshan. प्रादेशिक काय पण मोठया पक्षाला अगदी कॉंग्रेस सुद्धा 145 आमदार निवडून आणून सरकार स्थापन करू शकले नाही तर NCP ला बरोबर घेऊन सरकार स्थापन करावे लागले. शिवसेनe ची भाजप बरोबर युती असल्याने 1995 युतीचे सरकार व मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. NCP तर 100 आमदार निवडून आणता आले नाही कायम कॉंग्रेस बरोबर जायचे किंवा सत्तेसाठी कोणत्याही paksha बरोबर म्हणजे सरकार मध्ये सामील व्हावयाचे अजित पवार नें तरी काय vegale केले.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान 👌 विश्लेषण अतिशय योग्य पन हे त्या sharद्या ला कोण सांगणार
राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय की राज्य पक्ष ?
पवार एकेकाळी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते.
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला आहे काही वर्षांपूर्वी.
Balasaheb thorat says they will form government with there C M, sanjay raut says C M will be uddhav ji, sharad pawar says C M will be supriya sule , kya joke hai.
sr aple vdo phar chan astat
खरा पहेलवान तेल लाऊन मैदानात ऊतरत नाही मैदानात ऊतरल्यानंतर आपल्या घामाद्वारे प्रतिस्पर्ध्याचे पानिपत करतो बरं का...
नमस्कार सर किती अभ्यासपूर्ण बोलत आहात तुम्ही धन्यवाद मग मिडीया वाल्यांना समजत ते फ़क्त हाजी हाजी करून फक्त पैसा खाणारी मंडळीं करणार तरी काय
ईडी आली शरद पवार यांच्या दारी ते गेले भाजपा च्या घरी
उद्या दुपारपासून EVM च रडगाणे सुरू होणार..😂
शुभ प्रभात श्रीकांत जी 🌹🙏
Nice 👍
Rajkiya paksh aani nete sudharat nahit karan igo va sva hit ty mule aata matdaranich ha yogya nirnay ghene jarurai ch hota to kelay ka he udya kalel
Shinde 27/40
32/40
श्रीकांत जी
माझे स्पष्ट मत आहे की पुर्ण भारतात दोनच पक्ष हवे, सद्य परिस्थितीत खुप बाजार बुणगे जमा झालेत, त्यामुळेंच इतका घोळ होतो.
Regional parties must be there for betterment of Maharashtra
Matter of fact that the regional parties are never concerned about the development of state.
Ten kadya करण्यत ausha ghatal पवार नि
Saheb mala email id patwa ek video patwayacha aahe abp maza walyani election chya diwashi kasa naretive pasaravat hote
लंकेत, बेचारी का-रोती है 😆😆
बालक ची , मा - रोती है , लंका
Will Ajit Dada desert NDA if it depends on his faction to form govt ? Will he instead join his uncle & secure some position in MVA ? If NDA gets majority by adding two parties , BJP + Shinde, and doesn’t depend on Dada for forming govt then what will he do ?
Yeshavantrao chavan ( 1973 ) natar, maharashtrachya rajakaranacha ukirda sharad pawarane Kela ? Ya bhasamasurane jo tawadit sapadala tyachya aushyacha vatola Kela ? Sanyukta maharashtra cha ladha davya pakshani ladhala, tyacha Shreya chavan la bhetala . Marathi ek mhan ahe ayatya bilat nagoba ? Atachi paristiti congress , sharad va udhava andhalyacha hat fodyavar.?
श्रीकांतजी, आपण विवांत हाॅटेलवरील प्रकरणावर व्हिडिओ का बनवत नाहीत?
सर्व खरे असले तरी दोन्ही राष्ट्रवादी मिळून ५०-५५ आमदार निवडून आणणार.
pradesik paksachya tekuwar sarkar
ubh hay
tyamul nidan thas par yetay ki telwanyankade pan yetay ki nay
gote lombatyan ache din ale ki nay
tya nitis Kumar Chandrababu naydumul
to teku halala tar
darroj phone jatoy delhicha Chandrababu nitiskumarala
२०१९ नंतर च्या अडीच वर्षात देशाच्या पंत प्रधानांनी तरी काय काम केलय ते तरी सांगा . पंत प्रधानांनी कोविड च्या वेळी थाळ्या वाजवा , दिवे लावा हेच सांगत होते .😅😅
मोफत राशन वाटपाची योजना त्याच वेळात सुरु केली होती, सगळे एअरपोर्ट वर डॉक्टरांची एक टीम च पाठवली होती. सगळ्या जगाला लसीचा पुरवठा केला होता, ज्याविरोधात आप ने आंदोलन पण केलं होतं. आठवतंय ना? 🤔
तुमचा जीव कोणाची लस घेऊन वाचला? तुम्ही विदेशी की भारताची लस घेतली?आम्ही भारताने तयार केलेली लस घेतली आणि कोविडमधून बाहेर पडलो आणि ही लस भारताबाहेरील लोकांनाही ऑफीशियली देण्यात आली. महत्त्वाची बात म्हणजे ही लस प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वात तयार झाली. तिथेही विरोधकांनी घालायचा तो गोंधळ घातला. म्हणून अशी कमेंट करता आहात.
उमरीकरजी, आपण हा व्हिडिओ कशा साठी केला? आपल्या उपदेशाची विरोधकांना गरज आहे का? निवडणूका झाल्या आहेत.तुमचा हा व्हिडिओ फालतू आहे.धन्यवाद.
UBT chya Nishani Mashaal 🔥 la Band Darwajya aad dhakhwa 😂😂😂
याला म्हणतात अप्रतिम चाटुकार
Wa re wa te chatukar tumhi andhbhakt ajun sudhrat nahi lok bjp hindutvavad dal tari boltte bakiche bagha love jihad vakf bord var dusare paksh kay bolatat hindu hai na tumhi
भरत , तू कोमट पाणी पीत बस 😂
तु पटोलीची चाटतोस का
भाऊबंद म्हणून 😂 हो ना 😂
चाटत बस 😂
तुम्ही जेवढे अप्रतिम सडकछाप बुद्धिजीवी आहात तेवढे अप्रतिम हे नक्कीच नाहीत. 😂😂😂😂
12 चा बेरड, इटालियनचा किती आले माहिती नाही 😮
खुपच छान विश्लेषण