| नैसर्गिक संकटात अडकलेला शेतकरी |हा शेती जोडव्यवसाय करा होणार नाही नुकसान -कृषिभूषण नामदेव साबळे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лис 2021
  • ‪@sablesfarm‬ mo no 9623434863
    【साबळे फार्म या चॅनेलची निर्मिती शेळीपालन कोंबडीपालन यांची अनुभवी माहिती देण्यासाठी केली गेली आहे 】
    ■चॅनेल वर दिली गेलेली माहिती गरजु ,अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांपर्येंत पोहचावी हा केवळ हेतू आहे ●
    👉👉कृपया व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पर्येंत whatsapp च्या मदतीने पोहचवावा🙏🙏🙏

КОМЕНТАРІ • 39

  • @dayanandkarale3714
    @dayanandkarale3714 2 роки тому +5

    तुमचे व्हिडिओ बघितले कि मनाला आनंद मिळतो

  • @55183
    @55183 2 роки тому +3

    You are like a University.... Great person having very much knowledge!!

  • @vickysutar8887
    @vickysutar8887 2 роки тому +5

    दिवाली चा हार्दिक शुभेच्छा काका .💟💟💟💟🎉🎉🎉🎉🎉🎉🎉👌👌

  • @haripawar2312
    @haripawar2312 2 роки тому +2

    खूप छान माहिती दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @dayanandkarale3714
    @dayanandkarale3714 2 роки тому +3

    छान माहिती आहे कोंबडी पालनाविषयी विडिओ करा काका साहेब एक वेळ अवश्यक भेट देणार

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      या आधीचे व्हिडिओ पहा बनवले आहेत

    • @dayanandkarale3714
      @dayanandkarale3714 2 роки тому +1

      धन्यवाद

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      🙏🙏🙏

    • @narayanshinde7710
      @narayanshinde7710 2 роки тому

      @@sablesfarm आजुक एक विडिओ पाठवा plice patva कळकळी ची विनती आहे

  • @shivajikarde7780
    @shivajikarde7780 Рік тому +1

    मामा तमचं मननं बरोबर
    पन आई बाप करू देत ना hi
    कारन लगनं hot ना hi
    पोरीचे बाप पोरीला नौकर दाराला देतात.
    पन या कोबंडी पालन करनाराला देत नाhiत मामा.

    • @sablesfarm
      @sablesfarm  Рік тому +2

      काही अडचण असल्यास कॉल करा 9623434863
      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏

  • @vikaskondekar6643
    @vikaskondekar6643 2 роки тому +1

    👌👌

  • @amarpatil3333
    @amarpatil3333 2 роки тому +1

    गुरुवर्य👍🙏🙏🙏

  • @Ajaykumar-te1bh
    @Ajaykumar-te1bh 2 роки тому +3

    Kharch kaka aatishay chan mahiti dili,,,khup khup dhanyvad

  • @surajdhone3227
    @surajdhone3227 Рік тому

    B पॉजिटिव

  • @hemantpatelmohanpatel4184
    @hemantpatelmohanpatel4184 2 роки тому +2

    Yavatmal cha nav ghetala tumhi kaka 👍👍👍👌👌👌

  • @maheshkaware2056
    @maheshkaware2056 2 роки тому +2

    Sabale kaka apan guru dronacharya ahat

  • @nakulpatil8442
    @nakulpatil8442 2 роки тому +4

    दर रविवारी व्हिडिओ टाकत जा काकासाहेब दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @dipakthorat005
    @dipakthorat005 2 роки тому +3

    Music band kara

  • @ravindras9198
    @ravindras9198 2 роки тому +2

    साहेब शेळ्यांना ivermectine इंजेक्शन देउ का? कारण शेळ्यांना खुप गोचिड झालेत आणि ते कमी होतच नाहीत.

  • @sadashivkade553
    @sadashivkade553 2 роки тому +2

    सर तुम्ही चाटण विटा कॅल्शियम शाळेला देता का

  • @dayanandkarale3714
    @dayanandkarale3714 2 роки тому +1

    तुम्हाला भेटायला कोणत्याही वारी चालेल का फक्त रविवारी च हे सांगा एकदा काकासाहेब

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      Kdhi pn ya

    • @dayanandkarale3714
      @dayanandkarale3714 2 роки тому +1

      @@sablesfarm 🙏🙏 तुमच्या कडे आलो तर जीवन जगण्याचा मार्ग सापडेल 💯

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      🙏🙏🙏

  • @user-wh3he1zi5i
    @user-wh3he1zi5i 2 роки тому +3

    👌

  • @sheshraoambhore9187
    @sheshraoambhore9187 2 роки тому +2

    नमस्कार काकासाहेब

  • @user-vg7eo9we1b
    @user-vg7eo9we1b 2 роки тому +3

    6 एकर शेती आहे फक्त बांधावर सुबाभूळ लावली तर किती शेल्यांच वैरण निघल

  • @gajhankadam7305
    @gajhankadam7305 2 роки тому +1

    दिपावली च्या खुप खुप शुभेच्छा काका

  • @drabasahebdevkate8367
    @drabasahebdevkate8367 2 роки тому +1

    🙏🙏

  • @kashinathkharbe9379
    @kashinathkharbe9379 2 роки тому +2

    काका तुमचा पत्ता सांगा

    • @sunilyelpale2340
      @sunilyelpale2340 2 роки тому +2

      आमचे गुरुवर्य साबळे मालक

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      🙏🙏🙏🙏