कांदा फुगवणीसाठी ही घ्या शेवटची फवारणी | Last Spray For Growing Big Onions | सचिन मिंडे कृषीवार्ता

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • महाराष्ट्रातील पहिला कृषी क्षेत्रातील सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल- 👨‍🌾‍🌱🚜🌾 Subscribe🙏🙏💓:
    / सचिनमिंडेकृषिवार्ता
    नवीन चॅनेल ची लिंक = SachinMinde Krushivarta Hindi - / @सचिनमिंडेकृषिवार्ताहिंदी
    महाराष्ट्रातील पहिला सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल 'सचिन मिंडे कृषीवार्ता '
    सर्वानी आपला चॅनेल Subscribe करा आणि आपले सगळे विडिओ Like करायला विसरू नका .
    FOLLOW🤗
    Facebook: / %e0%a4%b8%e0%a4%9a%e0%...
    Instagram: / sachin.minde.10
    achinMinde Krushivarta Hindi - / @सचिनमिंडेकृषिवार्ताहिंदी
    DM For Business Queries Or Collaboration : nykdigimedia@gmail.com

КОМЕНТАРІ • 30

  • @sandipgaware126
    @sandipgaware126 6 місяців тому +1

    Sir majhyakadun chukun boron che praman 80 gram padale, kahi side effect hoyil ka plz sanga

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  6 місяців тому

      नाही शक्यतो काही नाही होणार, काळजी नसावी, धन्यवाद

  • @amazing_short_1432
    @amazing_short_1432 9 місяців тому +1

    Unlal kandyasathi he niyojan Chalel ka?

  • @yogeshghadekar2688
    @yogeshghadekar2688 6 місяців тому

    Kanda favarni

  • @PhasaleravosahebPhasale
    @PhasaleravosahebPhasale 9 місяців тому +2

    हा कांदा दुसरया पोओलाट मधला आहे

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  9 місяців тому +1

      काहीपण हां दादा, मी व्हिडिओ काढला मला माहीत आहे, आणि दुसऱ्या प्लॉट मधला कांदा दाखवून काय मिळेल, आता तर हद्दच झाली आपली

  • @dhananjaydargude6264
    @dhananjaydargude6264 9 місяців тому +2

    सर 0 0 50 आणि बोरॉन कोणत्या कंपनीचे घ्यावे

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  9 місяців тому +1

      यारा, रानडे किंवा महाधन चं घ्या दादा, धन्यवाद

    • @dhananjaydargude6264
      @dhananjaydargude6264 9 місяців тому

      सर 3 महिन्याचे कांदे झाले आहे
      पात अजून आहे पण पिवळी पडली आहे
      कांद्याचा माना जाड आणि वर सरकला आहे
      सांगा सर pls
      तर काय करू

  • @SHRIKANT158
    @SHRIKANT158 9 місяців тому +1

    सर , पेरणीचा कांदा दीड महीण्याचा झाला आहे , पात वाकडी होणे , शेंडे झुकणे हे लक्षण दीसत आहे , तर माझ्याकडे टाटा बहार , हे टाॅनिक शिल्लक आहे , तर या टाॅनिकची फवारणी घेतली तर चालेल का ? व चालत असेल तर 15 लिटर च्या पंपाला किती मीली वापरावे ?

  • @SHRIKANT158
    @SHRIKANT158 9 місяців тому +2

    सिलिकाॅन वर लवकर व्हीडीयो बनवा 🙏

  • @yogeshbhujbal7834
    @yogeshbhujbal7834 9 місяців тому +1

    स्पींकलर मधुन दिले तर चालेल का
    पेरणी केलेला कांदा आहे ( गावरान)९५ दिवस पुर्ण झाले आहेत

  • @parasramjagtap7462
    @parasramjagtap7462 9 місяців тому +1

    सत्तर दिवसाचा कांदा आहे आज शेवटच पाणी देऊन दोन दिवसांनी 00/50/ व बोरान ची फवारणी करावी का सर व ... यामध्ये स्टिकर व कलटर किंवा चमत्कार घ्यावे का सर

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  9 місяців тому +1

      आता फक्त 00:00:50 आणि बोरॉन घ्या, जर पात जास्त हिरवीगार असेल तर चमत्कार घ्या दादा, धन्यवाद

    • @parasramjagtap7462
      @parasramjagtap7462 9 місяців тому +1

      धन्यवाद

  • @dadadhavan6999
    @dadadhavan6999 9 місяців тому +1

    सर ओनीटोन हे काय काम करत

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  9 місяців тому

      ओनीटोन हे मी प्रथमच ऐकतोय त्यामुळे मला नाही सांगता येणार दादा याबद्दल, माफी असावी 🙏🙏

  • @vijaykumarfarad6688
    @vijaykumarfarad6688 9 місяців тому +1

    Very nice information sir🙏🏻

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  9 місяців тому

      धन्यवाद दादा

    • @sanjaypatil5919
      @sanjaypatil5919 9 місяців тому +1

      सोलापूर जिल्हा मध्ये आता जास्त शेतकरी पेरणी यंत्र वापर करून कांदा लागवड करतात त्यामुळं व्यवस्थापन करताना दिवस मोजताना कसं मोजावे. आपण लागवड केलेले कांदा पिकाचं नियोजन सांगता..

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  9 місяців тому

      @@sanjaypatil5919 35 ते 40 दिवस रोपांचे पकडावे, म्हणजे ते सोडून पुढील दिवस मोजावे, धन्यवाद

  • @vitthalbhondve4935
    @vitthalbhondve4935 9 місяців тому

    औषधं मारतात तो नव्हझल तीन दिसतात तर ती नळी कुठे मिळेल स्प्रे खुप चांगला बसतो आहे 🎉

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  9 місяців тому

      तुमच्या शेजारी असणाऱ्या हार्डवेअरच्या दुकानांमध्ये भेटेल.

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 9 місяців тому +1

    काय केल्याने बाजार भाव वाढेल.

    • @kaustubhgalande2724
      @kaustubhgalande2724 9 місяців тому +2

      Swatha lagvad kami keli tar supply kami hoil an deamand vadhel

  • @vitthalbhondve4935
    @vitthalbhondve4935 9 місяців тому +1

    👌🏻👌🏻