#टोमॅटो

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 гру 2024

КОМЕНТАРІ • 335

  • @sandipmanzire3277
    @sandipmanzire3277 3 роки тому +15

    साहेब खूप छान अनुभव संपन्न मार्गदर्शन आहे.
    एक विनंती आहे....
    आपण सांगितलेल्या आळवणी आणि त्यासाठी ची औषधे यांची माहिती लिखित स्वरूपात डिस्क्रिपशन मध्ये किंवा इतर माध्यमातून उपलब्ध झाली तर अधिक छान होईल.
    औषध नावे इंग्रजी आणि सामान्य शेतकऱ्यांनसाठी नवीन असल्याने समजने अवघड जाते.
    विनंती आहे सर 🙏🙏

  • @prajwalzade894
    @prajwalzade894 2 роки тому +1

    सर टोमॅटो चे व्हिडिओ फार अनुभवातून तयार केले तुम्ही आम्हाला फार फायदा होतो.
    धन्यवाद
    सर तसाच व्हिडिओ वाल या पिकाचा . कराल तर बरं होईल.
    Thanks

  • @maheshpokharkar393
    @maheshpokharkar393 3 роки тому +2

    आपण दिलेल्या माहितीनुसार नियोजन केल्यास खरंच उपयोग चांगलाच होतोय

  • @pavannipunge8536
    @pavannipunge8536 3 роки тому +5

    अप्रतिम माहिती👌👌👌
    पुढील माहितीची प्रतीक्षा आहे. ...

  • @amardhekale
    @amardhekale 3 роки тому +15

    खूप आभारी आहे तुमच्या बिझी शेड्युल मधून टाईम काढून माहिती दिल्याबद्दल. 🙏🙏🙏😊
    फर्टिगेशन, पेस्ट आणि बुरशीजन्य रोग नियोजन यासाठी व्हिडिओ बनवा.
    तुम्ही दिलेल्या माहिती मुळे औषधाच्या खर्चामध्ये मोठी बचत होत आहे.
    अशीच माहिती मिरची पिकाबद्दल पण खूप उपयोगी पडू शकते.

  • @maulifartade2666
    @maulifartade2666 3 роки тому +7

    सर, तुम्ही खुप छान माहिती दिली
    वेळात वेळ काढून पुढील शेड्युल दिलं तर खूप छान आणि #योग्य मदत होईल 👍

  • @sandipdaware9374
    @sandipdaware9374 9 місяців тому

    खूपच छान माहिती दिली आहे पुढिल माहिती द्य
    वो

  • @nanasahebirkar7137
    @nanasahebirkar7137 2 роки тому

    सर तुम्ही खूप चांगली माहिती देत आहे

  • @DnyaneshwarKhomane
    @DnyaneshwarKhomane 6 місяців тому

    खुप छान माहिती मिळाली ठिबकने कुठली खते द्यावी व फवारणी शडुल माहिती द्या

  • @nileshbaravkar5918
    @nileshbaravkar5918 3 роки тому +1

    ha video pan mast hota 1 number

  • @rkrk2223
    @rkrk2223 3 роки тому +2

    आमच्या सारख्या नवीन शेतकऱ्यांसाठी खुप महत्वाचं व्हिडिओ तुम्ही टाकलंय साहेब त्यामुळे मी तुमचा खूप खूप आभारी आहे.
    याच्या नतंरचा व्हिडिओ म्हणजे फर्टिगेशन अणि रोग नियंत्रण day wise माहिती जर तुम्ही दिलीत तर खूपच मदत होईल तुमची आम्हा नवीन ( पहिल्यांदा ) टोमाटो करणाऱ्या शेतकऱ्यांना. 🙏🙏🙏

  • @amardhekale
    @amardhekale 3 роки тому +2

    एक नंबर. अप्रतिम माहिती. 🙏👍

  • @adityakhandge2905
    @adityakhandge2905 3 роки тому +3

    खूप छान माहिती देता.... माजा 1 प्रश्न आहे आपण tryaco sudo n vam ya Bactria च आळवणी करणार आहोत आणि त्या नंतर केमिकल बुरशी नाशक कीटक नाशक च आळवणी करणार आहोत त्याचा bacteria वरती काही effect hoil ka

  • @sumitpatil2318
    @sumitpatil2318 3 роки тому +3

    सर टोमॅटो च आळवणी नंतरच च fertigation शेड्युल चा एक विडिओ बनवा

  • @er.sarjeraobangar5663
    @er.sarjeraobangar5663 2 роки тому

    खूप अनुभव sampann mahiti dili thanks, Basel dose कोणता टाकला पाहिजे? January 1 week मध्ये लागवड करायचे नियोजित आहे, variety कोणती योग्य राहील.

  • @sagarsuryawanshi1776
    @sagarsuryawanshi1776 2 роки тому +1

    Sir खूप छान माहिती description मध्ये आळवणी च्या औषधांची नावे द्या ना, आत्ता tomato लागवड करणार आहे हे schedule follow karu na

  • @sureshmohite4474
    @sureshmohite4474 3 місяці тому

    खूप छान माहीत होते

  • @vikaspawar9169
    @vikaspawar9169 3 роки тому

    खूपच सुंदर माहिती दिली आहे

  • @lahugaikwad8196
    @lahugaikwad8196 3 роки тому +1

    खूप छान माहिती दिलीत सर....
    शिमला मिरची आळवणी व खत व्यवस्थापन वर एक व्हिडिओ लवकर बनवा.

  • @nileshbaravkar5918
    @nileshbaravkar5918 3 роки тому +7

    Tometo 🍅 che tithun pudhche shedule cha video bhanva rohit sir ki thitun pudhe. harvesting paryant kay kay drip application dile pahije asa detel madhe banva video

    • @borgavetechonology
      @borgavetechonology  3 роки тому +1

      हो नक्की दादा

    • @haridasbhangare
      @haridasbhangare 3 роки тому

      @@borgavetechonology नक्की बनवा सर, आम्ही वाट पाहतोय

    • @sandipkolate4564
      @sandipkolate4564 3 роки тому +2

      @@borgavetechonology सर औषधाची नावे सांगितली तर बरे होईल कारण तुम्ही सांगितलेले सगळे घटक ग्रामीण भागात मिळतील असे होत नाही त्यामुळे मला वाटते की तुम्ही औषधाची नावे सांगितली तर बरे होईल

  • @dattachavan9776
    @dattachavan9776 9 місяців тому

    खूप छान माहीत दादा

  • @kedupadol2682
    @kedupadol2682 3 роки тому

    खुप छान मार्गदर्शन आहे फर्टिकेशन विडिओ पाठवा

  • @haridasbhangare
    @haridasbhangare 3 роки тому +8

    बऱ्याच दिवसा नंतर व्हिडीओ आला, आम्ही तुमच्या व्हिडीओ ची वाट पाहत असतो सर

  • @sachinjagdev3681
    @sachinjagdev3681 3 роки тому +3

    आजच मी टोमॅटो लावत आहे , आपण दिलेली माहिती खूप छान आहे. त्याचा मला फायदा होईल, खूप खूप धन्यवाद.
    लवकरच आपण ड्रीप शेड्युलचा ह्विडीओ तयार करावा.

  • @santoshwarkhade6086
    @santoshwarkhade6086 3 роки тому

    सर खरोखरच आपन खुप छान माहीती दिली व तेपन स्टेपबाय स्टेप समजेल असी माहीती दिली सरजी धन्यवाद

  • @shubhampawar2397
    @shubhampawar2397 3 роки тому

    खुप मस्त सांगीतले पुढील व्हिडिओ लवकर करा

  • @sachinpisal7229
    @sachinpisal7229 3 роки тому

    खूप छान माहिती आहे सर खतांची माहिती पण दया

  • @vaibhavdaptare9744
    @vaibhavdaptare9744 3 роки тому +3

    Sir nag ali control sathi video taka

  • @vikasmane8049
    @vikasmane8049 3 роки тому

    खूप छान माहिती दिलीत सर पावसाळी टोमॅटो ची संपूर्ण माहिती चा व्हिडिओ पण द्या खास करून ऑगस्ट महिन्यातील टोमॅटो लागणीचा

  • @malikarjunphutane6929
    @malikarjunphutane6929 3 роки тому +1

    1 नंबर माहिती दिली दादा

  • @LaxmikantGawale1990
    @LaxmikantGawale1990 3 роки тому +2

    Nice sir.....1st comment 1st view..😊😊👌👌

    • @borgavetechonology
      @borgavetechonology  3 роки тому

      धन्यवाद दादा

    • @uddhavdhangar5406
      @uddhavdhangar5406 3 роки тому +1

      @@borgavetechonology मिची पिकावर माहिती pdf आहे सर

  • @swapnilshinde3096
    @swapnilshinde3096 3 роки тому +1

    एक नंबर

    • @ashokhogale6499
      @ashokhogale6499 3 роки тому

      बोरगावेसर नमस्कार
      15गुठे पाॅलीहाऊसमधये टोमॅटो लागवड करावयाची आहेत.
      टो. रोप कोणत्या कं.
      बेसन डोस ते टो.लागेपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन करावे
      अशोक होगले.चादखेड
      ता.वडगाव मावळ जि.पुणे धन्यवाद

    • @tanajidholi6629
      @tanajidholi6629 3 роки тому

      खूप छान माहिती दिलीत.मिरची आळवणी माहिती सांगा.

  • @ramdashande6850
    @ramdashande6850 3 роки тому +1

    चांगली माहिती दिली धन्यवाद पुढील खतांचे नियोजन द्या

    • @gajanansonunkar3331
      @gajanansonunkar3331 2 роки тому

      खुप,धान,माहीती दिली, सर,जालना

  • @er.sarjeraobangar5663
    @er.sarjeraobangar5663 2 роки тому

    Trico, sudo sodanypurvi Basel dose dilela असेल ना मग he neutral honor नाही का.

  • @prakashbunge5250
    @prakashbunge5250 3 роки тому +4

    खुप छान माहिती मिळते तुमच्याकडून बेसल डोस पासून टोमॅटो काढणीपर्यंत एक सेडुल द्यावे

  • @chandrakantmalode3933
    @chandrakantmalode3933 3 роки тому

    Khup chan mahiti dili sir

  • @sachinjagtap6130
    @sachinjagtap6130 3 роки тому +1

    सर हा व्हिडीओ नंबर वन आहे ह्याच्या पुढचा व्हिडीओ लवकर पाठवा वाट पाहत आहे 🙏🙏

  • @shankarmalekar8291
    @shankarmalekar8291 3 роки тому +1

    Sir favarni schedule vr yk video bnva

  • @jagannathgavande1878
    @jagannathgavande1878 3 роки тому +1

    Sir desember madhe konti variety lavaychi

  • @ghanshyamjadhav2210
    @ghanshyamjadhav2210 3 роки тому

    आळवणी नंतर कोणती खत वापरायची प्लॉट संपत पर्यंत विडिओ कर sir मस्त माहिती दिली

  • @babanshinde8830
    @babanshinde8830 3 роки тому +1

    Very good thank you sir .besal dos mdhe konti khate pahije tomato sathi .contact no.pahije please.

  • @bhushanwagh468
    @bhushanwagh468 6 місяців тому

    Very nice information

  • @dipakghanghav6622
    @dipakghanghav6622 3 роки тому +2

    ह्यूमिक+फुल्विक +IBA कोणत्या कंपनीचे व नाव काय येते भाऊ

  • @navnathkurkute-ox5dm
    @navnathkurkute-ox5dm Рік тому

    He sedual janevari mahina lavgad ghetletar chalel ka sir🙏🙏🙏🙏🙏

  • @sureshovhal3579
    @sureshovhal3579 3 роки тому +1

    ही treatment वांगी या पिकाला करावी का?

  • @ganeshbayas1981
    @ganeshbayas1981 2 роки тому

    सर खुप छान माहिती आहे पण औषधाचे व्यापारी नावे सांगा

  • @punamchandtatu4697
    @punamchandtatu4697 3 роки тому +1

    टमाटे झाड वर कोकडा जास्त आला आहे सर
    20 दिवसाची लागवड आहे
    काय फवारणी करावी सांगावे ?

  • @sachinjadhav6806
    @sachinjadhav6806 3 роки тому

    खूप खूप छान माहिती सर

  • @tofikjamadar9530
    @tofikjamadar9530 Рік тому

    Water soluble che khat vyawsthapn sanga sir

  • @vaibhavdeshmukh6647
    @vaibhavdeshmukh6647 3 роки тому +1

    Dada pikala microriaza dilya nanter jar tyala systematic insectiside dile tar muli varti microriza vadel ki to marel?

  • @tanajichumbhale5996
    @tanajichumbhale5996 3 роки тому

    Nice information rohit bhau
    Thanks

  • @yogeshkhilare8958
    @yogeshkhilare8958 3 роки тому +22

    राहुल तुम्ही माहीती खुप चांगली सांगता आगदी स्वताच्या आनुभवारुन सांगता , पन मला वाटतय की तुम्ही औषधे कंपनीच्या नावानेही सांगा म्हनजे शेतकर्यांच्या पटकन लक्षात येईल कंटेन्ट समजायला आवघड जातय

    • @yogeshkedar6663
      @yogeshkedar6663 2 роки тому +1

      बरोबर आहे कन्टेन्ट सांगत जा भाऊ

  • @bapusonawane1715
    @bapusonawane1715 3 роки тому +11

    सर टोमॅटो वरति काळे स्पाट पडल्या नंतर उपाय सांगा खुप महत्वाचे आहे

    • @bhavnanikam8635
      @bhavnanikam8635 3 роки тому +1

      हो खरंच

    • @borgavetechonology
      @borgavetechonology  3 роки тому +2

      Cal chi kamtrta aaste ti

    • @amitmane4414
      @amitmane4414 3 роки тому

      @@borgavetechonology tomato la khalun dag asla tr ki tomato aani purn jhadawar dag aali ki cal kmi aahe samjaich

  • @rahulmhetre4563
    @rahulmhetre4563 3 роки тому +1

    Khup chan

  • @sandipkhole9296
    @sandipkhole9296 3 роки тому

    1no sir

  • @mahendralote3435
    @mahendralote3435 Рік тому

    Sir survatila bed var konta dose dyava

  • @arunsarjine8079
    @arunsarjine8079 3 роки тому

    Sir tumhi khoop chan mahiti dili thanks
    Sir Tomato la tiranga yet ahe tr kay upay karava lagel.

  • @nileshwaghmare5824
    @nileshwaghmare5824 2 роки тому

    Sir October chya tomato lawni chi drnching shedule sanga ki

  • @shivajipawar2247
    @shivajipawar2247 2 роки тому

    Tomato shedul dhya beed Georai madhe. Pahije

  • @radhachopade4924
    @radhachopade4924 3 роки тому +1

    सर वांगे पिकासाठी आळवणी suggest kara...

  • @mahendralote3435
    @mahendralote3435 Рік тому

    Sir bed madhe konte khat mix karave

  • @mayurmahakal1295
    @mayurmahakal1295 3 роки тому

    सर खुप छान व्हिडिओ सर खंत बद्दल माहिती सांगा

  • @Indian_Farms_
    @Indian_Farms_ 3 роки тому +1

    पावसाळी लागवडीचे खतांचे व फवारणी चे schedule द्या

  • @Raju.ShindeShinde-r1v
    @Raju.ShindeShinde-r1v Рік тому

    सुपर

  • @VitthalPhuse
    @VitthalPhuse 3 роки тому

    drenching kiti kiti divasni karaychi lavgadi ntr?

  • @subodhkadam9130
    @subodhkadam9130 2 роки тому

    Good Information

  • @mangeshmohurle9418
    @mangeshmohurle9418 3 роки тому

    Khupch chhan mahiti

  • @bhagwansawai8241
    @bhagwansawai8241 3 роки тому

    मि भगवान सवाई कन्नड तालुका जिल्हा औरंगाबाद
    तुमची माहिती मि नेहमी पाहतो

  • @swapnilchavhan8009
    @swapnilchavhan8009 2 роки тому

    खुप छान

  • @navnathlashkare126
    @navnathlashkare126 2 місяці тому

    काकडीसाठी कोणत्या आळवणी करावी लागते

  • @rajveerjadhav2481
    @rajveerjadhav2481 3 роки тому

    Mirchi la same treatment dili tr chalel ka sir

  • @MohanKurhade
    @MohanKurhade 3 роки тому

    Sir verry nice information 👌🌱💚🌱

  • @vilaschavan2496
    @vilaschavan2496 2 роки тому

    राहुल दादा माशी साठी प्रभावी उपाय सांगा

  • @deepaknathe6591
    @deepaknathe6591 2 роки тому

    छान माहिती

  • @vishalpokale5930
    @vishalpokale5930 8 місяців тому

    सर वॉटर सोलेबल चे पण सांगा

  • @SandipJadhav-nb4ix
    @SandipJadhav-nb4ix 10 місяців тому

    आता मि टोमँटोची लागन केलेली आहे तुमच औषधाचे व लागवडीचे शुडुल पाठवाल का

  • @somnathdolas6255
    @somnathdolas6255 3 роки тому

    Sir 2महिन्याचा प्लॉट ला volume flexzi chi अळवणी केली खूप नाग अळी आली आहे कंट्रोल होईल का?

  • @babachavan7394
    @babachavan7394 Рік тому

    सर झेंडू फुलं शेतीचे पूर्ण नियोजन आळवनी फवारणी water soluble खते शेड्युल वर एक व्हिडिओ करा सर

  • @amolawate3495
    @amolawate3495 3 роки тому +2

    Nice information Sir,Pls Water Soluble Schedule pn sanga.

  • @shivnathdarekar2464
    @shivnathdarekar2464 3 роки тому

    टमाटे पाच दिवसाचे गेले आहे आत्ता ट्रायकोडर्मा बॅक्ट्रिया सोडल्या तर चालेल का

  • @vilasdhobale9109
    @vilasdhobale9109 2 роки тому

    टोमॅटो व मिरचीसाठी संपूर्ण खत व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करा ही विनंती!

  • @nileshrajput4964
    @nileshrajput4964 3 роки тому +1

    सर सुरूवातीला मल्चिंग पेपर मध्ये खताचा बेसल डोस जर नाही टाकला तर चालेल का

  • @sagarthite8787
    @sagarthite8787 3 роки тому +1

    5fit laytervr Dabal lagan keli tar chalel ka kashi karavi sangave

    • @borgavetechonology
      @borgavetechonology  3 роки тому

      आपला 1 व्हिडिओ आहे 12000 रोपे पहा

  • @akashkarale3687
    @akashkarale3687 3 роки тому

    Khupach chan initiative ghetlay sir tumhi tomato pika baddal sampurn mahiti denyach tyasathi manapasun Dhanyawad
    Next vdo madhe sir jar sampurn FERTIGATION ani ROG NIYANTRAN yabaddal mahiti dili tar kharach khup madat hoil... Dhanyawaad....

    • @atulkudle3327
      @atulkudle3327 3 роки тому

      Rangnath Kudale❤🌹🌹🌹🌹🌹🌹 chgali. Mayth

  • @pradipsalke8274
    @pradipsalke8274 3 роки тому

    Isbion cha dhos jast sodal tar jamat ka drip ne ekari/5ltr taycha fhyda jast hoto ka kiti divas kam kart te

  • @sharadsawant3825
    @sharadsawant3825 2 роки тому

    दादा दोडका काढून त्याच बेड वरती टोमॅटो लावले तर चालेल का

  • @roshanvaishnav9012
    @roshanvaishnav9012 3 роки тому

    Khup chan mahiti..sir.🙏
    Tomato sathi aaplya mahiticha khup upyog zhala.😊.favarni che schedule milale aste tr far bare zhale aste.
    Sir ..
    Zhendu fulansathi Drenching ani fertigation schedule baddal video banva please...😊🙏

  • @musamulani7504
    @musamulani7504 3 роки тому +1

    ढोबळी लागवड या वर्षी करावी का

  • @shubhamrajemali3095
    @shubhamrajemali3095 3 роки тому

    Tomato lagavad karun 15 divas zalet... Tr yapudhe fertigation kay & konte karave& favarani kontya gyavi?

  • @sandipdhatrak3528
    @sandipdhatrak3528 3 роки тому

    1no

  • @balasahebshelke9086
    @balasahebshelke9086 3 місяці тому

    Very good

  • @bhujangdhere9546
    @bhujangdhere9546 2 роки тому

    Mast

  • @ajaypawar9061
    @ajaypawar9061 3 роки тому

    Chemical aushad madhe gowmutr ghalun fvarle tar chalel ka?

  • @shirupatil3480
    @shirupatil3480 2 роки тому

    सर तुम्ही आळवणी बद्दल खुप चागंली माहीती दिली परंतु आता मला पुढच़्या खता बद्दल माहीती दयावी ही विनंती

  • @ganeshyendhe7554
    @ganeshyendhe7554 3 роки тому

    Pewla Karapa sathi upay sanga

  • @lgkagro1319
    @lgkagro1319 3 роки тому

    Hi कदम बोलतोय नाशिक तालुक़ा येवला साहेब tomyato व शिमला पीके गेत आसतो वहायरस व ब्ल्यक त्रिप्स फार त्रास होतों या साठी काही सागू शक्ता का

  • @akashkarale3687
    @akashkarale3687 3 роки тому +1

    Sir tomato favarni schedule pan sanga plz

  • @MrVishal19518
    @MrVishal19518 3 роки тому

    Valumfexi चालेल का आळवणी

  • @narendranavale3748
    @narendranavale3748 3 роки тому +1

    टोमॅटो फावर्णी ची माहितीचा व्हीडिओ घ्या