कंलिगड पिकांसाठी बेसल डोस आणि फवारनी व्यवस्थापन कसे करावे लागेल ते सांगा. कारण आपण जि माहिती सांगतात तशी माहिती कोणताही यूट्यूब वर देत नाही कारण तो कोणती ना कोणती कंपनीची जाहिरातच करतो त्यामुळे तुम्ही खरे शेतकऱ्यांचे कैवारी आहात तुमच्या माहितीमध्ये कोण्याही कंपनीची ॲड वगैरे कोणी नाही धन्यवाद सर
ताक अंडी खत एक नंबर आहे टमाट्या साठी मी वापरतो खूप सुंदर रिजल्ट भेटतात
@@SanjayKapadnis-z9e hi tuncha number dya
@@SanjayKapadnis-z9e nabardaya
@@SanjayKapadnis-z9e sir aapla mobile number milel ka
किती प्रमाण घ्यावे
छान माहिती
Mala Tak andecha khup changla anubhav ala ahey. Tepan exotek zukene ya prkavar.
कंलिगड पिकांसाठी बेसल डोस आणि फवारनी व्यवस्थापन कसे करावे लागेल ते सांगा. कारण आपण जि माहिती सांगतात तशी माहिती कोणताही यूट्यूब वर देत नाही कारण तो कोणती ना कोणती कंपनीची जाहिरातच करतो त्यामुळे तुम्ही खरे शेतकऱ्यांचे कैवारी आहात तुमच्या माहितीमध्ये कोण्याही कंपनीची ॲड वगैरे कोणी नाही धन्यवाद सर
नक्कीच
Sir October bhendi lagvad Kelis tar chalel ka.
Thanks sir
Sir mala TDS & PH Meter ne soil test kase karave information dya na plz & purchase sati link pn dya wait krto mi
Sir he tak aandi khat konta aahe mi pahilyanda aikla
Sar tak pauchawala chalel ka..?
ताक अंडी प्रमाण किती घ्यावे
Sir tomato taak aandi waprun hoil ka
दोडका लागवडीसाठी भेसळ डोस सांगा
टोमॅटोला माशीसाठी प्रभावी औषध कोणते आहे.
❤❤❤❤❤
हे दर कीती दिवस राहतील dada ❤❤
@@rohankatkar9475 कालच मार्केट पाहता 15 दिवसात बरच कमी होईल
Basel dose bed made takaych ka sir
@@sandybahiram.1999 ho
Dada सुकवा आलंय काय करावे pliz sanga दादा.
Tak anddi manje kay
ऑक्टोबर महिना लगवण केली समोर काय मार्केट राहील दादा डिसेंबर जानेवारी la
१०-१५ रू किलो सरासरी
Mulching paper गरजेचा आहे का ?
@@UToday9207 हो गरजे आहे
Sir kanda pikawr video banwa
हो. Already ek video ahe pan latest pn बनवतो
सर मी परवा लावले पण काही झाड मारत आहेत
Tamato sati
सर टोमॅटो ला भाव राहतील का कारण लागवडी खूप चालू आहे कृपया मार्गदर्शन करावे
नाही
ताक अंडी कस बनवता
Video ahe channel var
15ऑक्टोबर च्या लागवड लां बाझार बाव
कमी राहील
दादा तुमसे नंबर मिल का
वांगी पीक