सागर सर द्राक्ष पिकावर पण व्हिडिओ टाका की. महाराष्ट्राच्या द्राक्ष इंडस्ट्री ला अंधश्रद्धा निर्मुलनची खूप गरज आहे .. द्राक्ष शेतकऱ्याचा खूप फायदा होईल.. शेतकऱ्याच्या अज्ञाना मुळे कंपनी वाल्यांनी माती करून ठेवली आहे शेतकऱ्याची. खूप विस्तृत चर्चा सत्रची गरज आहे.
सर आपले केळी पिकांवर विडिओखुपछानआहेत आज माझ्यासाठि टोमॅटोवर विडिओ पन खुप मार्गदर्शक आहे आता फक्तऐकच इच्छा आहे 1 आसाचविश्लेषणात्मक विडिओ आद्रक पिकांवर पन होउद्या
Encyclopedia ahet saagar sir farmers saathi vardhan aahet kithi hi laamb lecture asla tari thoda sudha kantala yet nahi asach video saglya pikanvar banva sir
व्हिडिओ कट का केला...व्हिडिओ किती मोठा झाला तरी चालेल पण कृपया कट करू नका सागर सर सांगतात ती माहिती एवढ्या सोप्या शब्दात इतर कुठेही ऐकायला भेटणार नाही..तरी सागर सरांच्या लेक्चर मधील व्हिडिओ अपलोड करत असताना कट करू नका plz
परम भाग्य आहे आपले येवढे विद्वान माणसं आपल्या महाराष्ट्रात आहेत
Right
👍
पुढचा उर्वरित व्हिडिओ टाका..!
सागर सरांना मनापासून धन्यवाद सागर सर म्हणजे ज्ञानाचा महासागर
सागर सर म्हणजे परफेक्ट ज्ञानाचा महासागर
खूप सुष्म निरीक्षण करून व्हिडिओ आपले मनपूर्वक आभार
सर का ज्ञान कृषि क्षेत्र में सर्वोपरि है
सर कृषि तंत्र ज्ञान में अद्वितीय है
सागर सर आपल्या देशाची ही खरी संपत्ती आहे ❤
खूप दिवसापासून वाट पाहत होतो 🍅 टोमॅटो वर व्हिडिओ एइल thanks दुसरा भाग अपलोड करा लाख मोलाची माहिती
Itni badiya jankari hindi me mil jaye to bahut badiya
फुल शेतीवर एखादा व्हिडिओ टाका सर गुलाब
Aaple lecture adbhut aahe.khup chaan.
खूप छान माहिती सांगितली साहेब 🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान माहिती सांगितली सर....अजून व्हिडिओ राहिला आहे ता पण सोडा
खूपच सुंदर माहिती दिली सर धन्यवाद सर पेरु पिका बदृल मार्गदर्शन करावे
Sir plz make videos in Hindi or at least add caption in Hindi plz. It's humble request from all farmers as it is very helpful for all of us.
Lgta h marathi sikhna padega kam se kam guruji ka lecture sun sake
मराठी मध्ये आपले स्वागत आहे 🚩😊
सही कह रहे हो
हिन्दी भाषीयो को अनदेखा करा जा रहा है😢
😊😂❤❤@@sachinrajgure8490
😊u😢ljl gee
😅999990ⁿ⁹999⁹999999999999999⁹⁹999999999⁹99999999999999999999999999999999999@@sachinrajgure8490
सर हा हा फक्त 30% भाग आहे त्यामुळे पुर्न समाधान नाही
आदरक सारखा विडियो टोमॅटो चा पाहीजे 🎉🎉🎉 धन्यवाद।
🙏🙏
सागर सर कांदा पिका साठी 1video बनवा
सागर सर द्राक्ष पिकावर पण व्हिडिओ टाका की. महाराष्ट्राच्या द्राक्ष इंडस्ट्री ला अंधश्रद्धा निर्मुलनची खूप गरज आहे .. द्राक्ष शेतकऱ्याचा खूप फायदा होईल..
शेतकऱ्याच्या अज्ञाना मुळे कंपनी वाल्यांनी माती करून ठेवली आहे शेतकऱ्याची. खूप विस्तृत चर्चा सत्रची गरज आहे.
Draksha varti pan video aahe
Pollon agro chya video madhe check kara
Thanks sir
Agriculture ke mahaguru
Please make video in hindi
Sir ek no kaam ahe tumch.. Tumhala bhetloy mi.. Alsund madhe ❤❤
हळदीचा ह्विडीओ बनवा
आम्हाला आशा आहे एक दिवस कपाशी चा पण नंबर लागणार
कारण मला सागर सर यांच्यावर पूर्ण विश्वास आहे
मी त्या बद्धल अभिनंदन करतो
Sir please make a video on seven fertilisation steps on chilli 🌶
सागर सर ज्ञानाचा सागर
Nice
सर आपले केळी पिकांवर विडिओखुपछानआहेत आज माझ्यासाठि टोमॅटोवर विडिओ पन खुप मार्गदर्शक आहे आता फक्तऐकच इच्छा आहे 1 आसाचविश्लेषणात्मक विडिओ आद्रक पिकांवर पन होउद्या
आहे आल्यावर व्हिडीओ
खुप खुप आभार🎉
सर कापुस या पिकाविषयी माहिती द्या
सोयाबीन पिकावर असा सखोल माहितीपर व्हिडीओ टाका कृपया ❤
सागर सर ❤ यू
Plz give information related mangoes trees
प्पूर्ण वीडियो टाका धनवाद
व्हायरस व पुढील डिटेल माहिती चा व्हिडिओ पाठवा.
👌👌
हिंदी मे भी जानकारी दिया करे
उर्वरित भाग लवकर टाका.
Pausache divas asatana Oil + alcohol he etar kon kon tya pikat favarni karave
For ex.tur,mirchi,chana etc ya pikat chalel ?
Sir ardha video pan taka राहिलेला व्हायरल वर बोलताना
Sir tumi खताचे नियोजन पण सांगा plz
सर शेतीमध्ये आपल्यासारखा अभ्यासू माणूस मी आज पर्यंत पहिला नाही कृपया एखादा व्हिडिओ कापसावर पण टाका
Ek video hindi me ham sabhi kisan pollen parivar or Sagar sir ke abhari rahenge please
सर खरबूज पिक बदल माहिती सांग
असाच विडीयो बेलवर्गीय पीकावर बनवा
All farmers may oblige to you sir if it should be in hindi or english
Is behaviour of Cherry tomato same as regular tomato?
Kapus varti pan vidio hava sir
हिन्दी मे क्यो नही डालते जबकि इसे हमारे मराठी भाई भी समझ लेते है परन्तु मराठी को सब नही समझ पा रहे है
Pomogrenate var banava
Sir tomato chi duri kadaychi ahe aryman viraity ahe kay karave
Sir Cotton chi mahiti please👆👆
सर फवारणी चे औषधी लिहून द्या किंवा नावाच्या बाटल्या दाखवा स्किरीन शॉट घेण्यासाठी
SamPurna video taka please
पुढचा पार्ट कधी येणार सर
Sir tamatar pr 1 logne video bana do hindi mein
Sir pudil part kara
Sagar sir kripya Hindi me bhi jankari dijiye🙏
Sir pls hindi me bhi video banakar dalen
Pls some information in hindi or English
Please sir tomato in hindi videos details
आले वरती व्हिडिओ बनावा सर जी
Encyclopedia ahet saagar sir farmers saathi vardhan aahet kithi hi laamb lecture asla tari thoda sudha kantala yet nahi asach video saglya pikanvar banva sir
Sir namaskar sir kafi time se main request kar raha hu
Please vedio hindi me banaya kejiye taki hum logo ko bhi jaankari prapt ho sake
सप्टेंबर महिन्यातील मिरची ढबु मिरची ची माहिती दाखवा
Sir please Hindi me bhi video banao
टमाटर बिना मलचिंग लावाव का मलचिंग टाकुन लावाव आणि आंतर किती
How to connect with your organisation?
Sir Hindi me bhi video dalo
कारले पिकाबदल माहिती व्हिडिओ असेल तर द्या plz
सर माहिती तुमची लॉकमौला जीआहे सर 12 दिवस अगोदर कौन सी ड्रेसिंग करावी
व्हिडिओ कट का केला...व्हिडिओ किती मोठा झाला तरी चालेल पण कृपया कट करू नका सागर सर सांगतात ती माहिती एवढ्या सोप्या शब्दात इतर कुठेही ऐकायला भेटणार नाही..तरी सागर सरांच्या लेक्चर मधील व्हिडिओ अपलोड करत असताना कट करू नका plz
अलकहोल किती प्रमाणात फवारणी करावी
Kothimbir mar hot aahe, Kay kru
53:01 ❤
हिंदी में पोस्ट डाला करो जिसे हम भी समझ सके
Kindly do it in Hindi or English so that knowledge will be spread all over the farmers. All farmers may oblige to you sir.
Mahiticha khajina sagar sir
साहेब मी अंकुश जगताप हे मिरची बद्दल लागू होते का
Sir aapse sampark karna ho to jankari k liye
दादा पेरू लागवड आणि खतांच नियोजन कसं करायचं? ह्या बद्दल पण मार्गदर्शन करा.❤
Sir Hindi me video banaya kare
Yachy pudhcha video upload kra mahiti thodi ardhvat ahe .
टोमॅटो शेडनेट मधे आहे वाढ खूप होत आहे, व फुळधरणा ही कमी आहे .काय करावे
Sir tumche lecture kute astat te takt java jvl asel tr yayla br hoil
Sir ,
Hindi m bhi btao hm bhi kuc kr ske aapke sath mil kr
Please Sir Hindi me vedio banaye namaste
👍
❤
Sir yeh jankari hindi me hi hona chahiye siksha ki bhasha ek hona chahiye.
Video cut केल्या मूळ बरेच्या गोष्टी अर्धवट समजल्या
🙏🍅💯 👌
सर आपल्या मार्गदर्शानावर एखादा प्लॉट घ्यायचा असेल तर काय करावे लागेल व्हॉटस् अप नंबर द्या
Sir please Hindi
Please hindi
Sir kabi tarbuz ke khati pr video banao
सर हिन्दी विडियो वना
Ok
कळीचा चुना कुठे मिळतो
सर मला मार्ग दर्शन पाहिजे कसे मिळेल
मी नंदुरबार तालुक्यात राहतो
any contect namber