नमस्कार ताई मी पहिल्यांदाच कमेंट करते मी छत्रपती संभाजी नगर मधून आहे तुम्ही मला खूप आवडता ताई तुम्ही जसा दिसायला सुंदर आहात तशा मनाने ही सुंदर आहात स्वामी समर्थ महाराजांची मलाही खूप प्रचिती आलेली आहे . श्री स्वामी समर्थ ताई
ताई 🙏 नाकाच्या सायनस साठी देशी गाईचे तूप थोडं कोमट करून रात्री झोपायच्या वेळी नाकात टाकत जा. खूप छान result आहे. मी स्वतः माझ्या मिस्टरांना केलेला आहे. एक आठवड्यात result दिसू लागतो. साधारण सहा महिने करा. पुन्हा प्रॉब्लेम येत नाही. माझ्या मिस्टरआना करून सहा ते सात वर्ष झाली आहे. ते ओके आहेत.
Taei mi ek paudar sangate ti kara ani tumhi doghehi ghya 250 gram methi 100 grm aoa ani 50 grm kadu jire he sagale halke bhajun gheun pauder karaychi ani roj jhoptana garam panyabarobar 1 chamacha ghyaychi 3 mahinycha corce ahe pot saf hote ani vajan Kami hote plz evade kara mi sangate mhanun plz
Prashantji has to reduce his weight. Consult a dietician. It will definitely help. Excess body weight leads to health problems. Health is wealth. Pl take care. Walking atleast one hour during daytime is a must.
Hi..sonali tai tya patilya madhe harpik tak lagecha nighun jail. Patilyala thoda kala dag rahil pan tula aajibat mehnat ghyavi lagnar nahi 🎉 gan gan ganat bote 🎉
ताई एसी मुळे सायनस चा त्रास अजून वाढतो. मला पण त्रास होता तेव्हा डॉक्टरने एसी use करू नका असे suggest केलेले. प्रशांतजीना पण त्यामुळे सर्दी झाली असेल ते सुद्धा खूप एसी use करतात ना. बाकी खूप छान vlog.. स्वतःची आणि प्रशांतजींची काळजी घे 🥰🤗
Tai dada na javsachi chatni det java ani kach javs pn det ja ani sakali sakali yek lasun pakki det java.. heart attack chi bhiti raht nahi..❤❤tai kalji ghya dadanchi..❤❤
Also dont follow amy home remedy suggested by anybody bcoz each persons body reacts differently. Consult a doctor before taking any new medicine/home remedy.
Hiiiii Sonali....अग तू बरोबर बोलतेस की भाऊंची तब्येत बगून त्यांची काळजी घेण साहजिकच आहे...त्यांच वजन त्यांच्या उंची पेक्षा जास्तच आहे.त्यांना अटेक पण येऊ गेला होता तेव्हा पण मी तुला पंचकर्म करून घे अस सांगितला होत.तु एकदा ते करून बग ,भाऊंना खूपच फरक पडेल...आणि तु त्यांना जास्त तळलेला किंवा फर्मेट केलेले पदार्थ देऊ नको...बेकरी प्रोडक्त तर बिलकुल बंद कर...भाकरी दे...तुझी पण आणि भाऊंची पण काळजी घे...आणी हो तू ते लहान मुलांना बिस्कीट विषयी बोलीस ना...तर हो माझा नातू साडेतीन वर्षाचा आहे.माझी मुलगीही त्याला साखरेच काहीच देत नाही शिवाय आईसक्रीम पण त्याला माहिती नाही की बिस्किट ही खाऊ घालत नाही...त्याच्या नाश्त्यापासून ते जेवणापर्यंत सगळं ती.स्वतःहा घरात बनून घालते सर्व्हिस ला आहे...तरीही तु करते म्हणून सासूपण नातवाला सगळ सुनेला विचारून खाऊ घालते .माझ्याकडे आला की मलाही तसेच करावे लागते...तू यकीन करणार नाही माझा.नातू सगळ्या भाज्या चिकन मासे खातो...सगळ्यात पहिला मुलांच्या आईनेच काळजी घेतली ना की बाकीचे तसंच करणार...बापरे मी आज मी खूप बोली ना ग...पण.खरच माझ्या कोणी मैत्रिणी ही कंमेंट्स वाचत असेल तर त्यांनाही कळेल ना की आपणही बाबा आपल्या मुलांची अशी काळजी घ्यावी...तुझा आजचा व्हिडीओ छान विषयाला धरून होता.ठीक आहे काळजी घ्या सर्वांनी....आई आणि तुझी ताई शी बोलण झाल तर आम्ही त्यांना miss करतोय म्हणून सांग. जय श्री स्वामी समर्थ 🙏
भिस्किट नाही बिस्कीट 😊 आणि इतके prahsnat जी ना health issue असतील तर please त्यांना पुरणपोळी, कुरडई देऊ नका..काही दिवस sweet and deep Fried बंद करा..दूध सुद्धा बंद करा कारण हल्ली chya दुधात व्हिटॅमिन पेक्षा भेसळ आणि फॅट्स खूप आहेत, try to drink black tea, black coffee, green tea, rosemerry tea...baki vlog छान, now try to share morning to evening, afternoon routine...
ताई अहो नवरा बायको मधे असे संवाद चालायचेच आपल्या लाच आपल्या नवरोबाची काळजी घ्यावी लागते आम्हीं पण enjoy करतो तुमचा संवाद आमच्या कडेही असच आहे 😊
Yes true 👍 thank you so much 🙏😊
नमस्कार ताई मी पहिल्यांदाच कमेंट करते मी छत्रपती संभाजी नगर मधून आहे तुम्ही मला खूप आवडता ताई तुम्ही जसा दिसायला सुंदर आहात तशा मनाने ही सुंदर आहात स्वामी समर्थ महाराजांची मलाही खूप प्रचिती आलेली आहे . श्री स्वामी समर्थ ताई
Thank you 🙏 Shree Swami Samartha 💐
Madam mi tumche video thode divas zale pahtey.khup chan ahat tumhi ani tumcha swabhav pan.tumchi purn falmily khup chan ahe.😊👌👌
Thank you 🙏
Mi pahilyanda tumcha video pahat aahe, tumhi kuthalya gavala aahet, aani native kuthale? Tumche education kontya college la zale?
Mi Hyderabad la rahte...maz native place sinnar...maz education senior College la zal 👍🤗
मला पुरण पोळी खुप आवडते सोनाली तुम्ही मला खुप आवडतात तुमचे विडिओ ची वाट पाहत असतो ❤
Thank you so much 🙏😊
ताई 🙏 नाकाच्या सायनस साठी देशी गाईचे तूप थोडं कोमट करून रात्री झोपायच्या वेळी नाकात टाकत जा. खूप छान result आहे. मी स्वतः माझ्या मिस्टरांना केलेला आहे. एक आठवड्यात result दिसू लागतो. साधारण सहा महिने करा. पुन्हा प्रॉब्लेम येत नाही. माझ्या मिस्टरआना करून सहा ते सात वर्ष झाली आहे. ते ओके आहेत.
Vlog chan astat.
Ani tips meltat.
Aaj bed verche bedsheet kuthe getli link de sonali.
Please reply
D-mart nadhun ghetle aahe 👍 thank you 🙏🏻🤗
Yes
दादा खुप साधे आणि छान आहे काळजी घ्या
Thank you 🙏
Taei mi ek paudar sangate ti kara ani tumhi doghehi ghya 250 gram methi 100 grm aoa ani 50 grm kadu jire he sagale halke bhajun gheun pauder karaychi ani roj jhoptana garam panyabarobar 1 chamacha ghyaychi 3 mahinycha corce ahe pot saf hote ani vajan Kami hote plz evade kara mi sangate mhanun plz
Yes definitely 👍 thanks 🙏
Tai karval plus chi tablet milti medical madhe...tyachi waaf de mhnje tyana br vatel...tc prashant ji
Okay 👍 thank you 😊
मी प्रथमच व्हिडिओ पहिला तुमचे मिस्टर जॉब करतात की बिझिनेस Hyderabad मध्ये कसे रहातात
He is civil contractor 👍 Hyderabad madhe work chalu aahe 🙏🏻
Prashant ji khup aajari distayet ,lvkar bare vha. Puranpoli khup mast jhali ahe.
Thank you 🙏🏻
Synus asel tr operate kravach lagel lavkarart lavkar karun ghya. Mala same tras hota
Yes 👍 thank you 😊
छान व्हिडिओ. घर बदलले का? सोनाली. 👌🏼👍🏼🙏🏼
Ho 👍 thank you 🙏😊
Ag sonali maze mister hi foody aahet malahi tyana ase bolave lagte Kay karnar sang
Ho na 🙏
मला आवडते पुराण पोळी खूप छान विडीओ ❤❤
Thank you 🙏
ऑक्सिजन कमी पडतो काही सेकंड्स मी फार्मासिस्ट आहे म्हणून मला लगेच कळले काळजी घ्या आणि लक्ष देत जा
Thank you 🙏🏻😊
Tai tya पातेल्यात pani takun gas var khup changl उकळून ghya ....lagech nighel te ...patel
Okay 👍 thanks 🙏
त्यांच्या नाकाला सूज आली आहे... लवकरात लवकर सायनस चा इलाज करा.. मलाही खूप त्रास होता... नाक खूप दुखायचं
Yes 👍
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात ❤keep it up 😊
Archana from majalgaon
Thank you 🙏
ताई हा उपाय रात्री करायचा आणि लगेच झोपायच लवकर आराम मिळतो
Okay 👍 thanks 🙏
Prashantji has to reduce his weight. Consult a dietician. It will definitely help. Excess body weight leads to health problems. Health is wealth. Pl take care. Walking atleast one hour during daytime is a must.
Yes true 👍😊
Sardisathi ginger and jaggery chaun kha
Okay 👍 thanks 🙏
Garam panyat bhimsen kapur ghalun vaff de farak padto
Okay 👍 thank you 😊
Tai tyanch jevan naka kami karu tyanch dinner band karun bagha weight Kami hoil.swanubhav.....
Thank you 🙏😊
रात्री ओवा भाजून त्याची छोटीसी potali सुती रुमालात त्याने shekayache farak पडतो
Okay 👍 thanks 🙏
Hi..sonali tai tya patilya madhe harpik tak lagecha nighun jail. Patilyala thoda kala dag rahil pan tula aajibat mehnat ghyavi lagnar nahi 🎉 gan gan ganat bote 🎉
Ohh thank you 🙏 Gan gan ganat bote 💐
Tai माझे वडील 85age आहे पण फिट आहेत
Very good 👍😊
Nice video 👍👍👍
Thank you 😊
ताई एसी मुळे सायनस चा त्रास अजून वाढतो. मला पण त्रास होता तेव्हा डॉक्टरने एसी use करू नका असे suggest केलेले. प्रशांतजीना पण त्यामुळे सर्दी झाली असेल ते सुद्धा खूप एसी use करतात ना.
बाकी खूप छान vlog.. स्वतःची आणि प्रशांतजींची काळजी घे 🥰🤗
Yes true 👍 thank you 😊
Tai dada na javsachi chatni det java ani kach javs pn det ja ani sakali sakali yek lasun pakki det java.. heart attack chi bhiti raht nahi..❤❤tai kalji ghya dadanchi..❤❤
Thank you 🙏😊
कुंकू खरंच छान वाटत
Thank you 🙏
Kadu jire milane kathin ahe aurvedik dukanat milel kadachit pan tevade tumhi doghehi kara
Okay 👍 thanks 🙏
जाऊद्या सगळं
तुम्ही टोटली छान आहात
Thank you 🙏
Tai ova aani haldi tak patkan aaram padel.
Okay 👍 thanks 🙏
सायनस च्या त्रासासाठी कांदा कच्चा खावा गुळाबरोबर
He try kara lagech farak padel
Thank you 🙏
Nakki 👍
Shree Swami Samarth🙏🙏🌹🌹
Shree Swami Samartha 💐🙏
अग ताई माझी पण नातीला दोन वर्षाची झाली पण तिला मिट साखर नाही देत
Very good 👍😊
Tai tumhi doghe jan jim join kara dait kara
Yes 👍 thank you 😊
Sonali tyala sleep apnea mhanat
Ohh okay 👍
Every morning or evening walk 30 to 45 minute both of you
Yes 👍 thank you 🙏😊
तूला वाट्त असेल. पण आम्हाला नाही वाट्त तुझ वजन वाढले आहे
Thank you so much dear 👍🤗
खानदेशी आहात का ताई तुम्ही
Sasar aahe khandesh 👍🙏😊
भाषेवरून वाटलं मला आम्ही पण खानदेशी आहोत आणि माझी बहिण असते हैदराबादला
पण ताई छोटी टिकली लावायला हवी
Okay 👍
Also dont follow amy home remedy suggested by anybody bcoz each persons body reacts differently. Consult a doctor before taking any new medicine/home remedy.
Okay 👍 thank you 😊
Hiiiii Sonali....अग तू बरोबर बोलतेस की भाऊंची तब्येत बगून त्यांची काळजी घेण साहजिकच आहे...त्यांच वजन त्यांच्या उंची पेक्षा जास्तच आहे.त्यांना अटेक पण येऊ गेला होता तेव्हा पण मी तुला पंचकर्म करून घे अस सांगितला होत.तु एकदा ते करून बग ,भाऊंना खूपच फरक पडेल...आणि तु त्यांना जास्त तळलेला किंवा फर्मेट केलेले पदार्थ देऊ नको...बेकरी प्रोडक्त तर बिलकुल बंद कर...भाकरी दे...तुझी पण आणि भाऊंची पण काळजी घे...आणी हो तू ते लहान मुलांना बिस्कीट विषयी बोलीस ना...तर हो माझा नातू साडेतीन वर्षाचा आहे.माझी मुलगीही त्याला साखरेच काहीच देत नाही शिवाय आईसक्रीम पण त्याला माहिती नाही की बिस्किट ही खाऊ घालत नाही...त्याच्या नाश्त्यापासून ते जेवणापर्यंत सगळं ती.स्वतःहा घरात बनून घालते सर्व्हिस ला आहे...तरीही तु करते म्हणून सासूपण नातवाला सगळ सुनेला विचारून खाऊ घालते .माझ्याकडे आला की मलाही तसेच करावे लागते...तू यकीन करणार नाही माझा.नातू सगळ्या भाज्या चिकन मासे खातो...सगळ्यात पहिला मुलांच्या आईनेच काळजी घेतली ना की बाकीचे तसंच करणार...बापरे मी आज मी खूप बोली ना ग...पण.खरच माझ्या कोणी मैत्रिणी ही कंमेंट्स वाचत असेल तर त्यांनाही कळेल ना की आपणही बाबा आपल्या मुलांची अशी काळजी घ्यावी...तुझा आजचा व्हिडीओ छान विषयाला धरून होता.ठीक आहे काळजी घ्या सर्वांनी....आई आणि तुझी ताई शी बोलण झाल तर आम्ही त्यांना miss करतोय म्हणून सांग. जय श्री स्वामी समर्थ 🙏
Are wah kiti chan 👍 thank you so much 🙏🤗
नागवेली चे पानाला मध लावून त्यात ओवा टाकून दिवसातून 3वेळा खायचं. सर्दी आणि खोकला कमी होतो. नक्की फरक पडतो. माझा अनुभव आहे.
Okay 👍 thanks 🙏
भिस्किट नाही बिस्कीट 😊 आणि इतके prahsnat जी ना health issue असतील तर please त्यांना पुरणपोळी, कुरडई देऊ नका..काही दिवस sweet and deep Fried बंद करा..दूध सुद्धा बंद करा कारण हल्ली chya दुधात व्हिटॅमिन पेक्षा भेसळ आणि फॅट्स खूप आहेत, try to drink black tea, black coffee, green tea, rosemerry tea...baki vlog छान, now try to share morning to evening, afternoon routine...
Okay 👍 thank you 😊
Swimming karayala sanga
Te nahi kru shkt 😌🙏