Special रक्ती मुंडी आणि जिगरी | Mutton Thali | instakora9

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лип 2024
  • ‪@instakora9‬
    आम्ही फर्स्ट टाइम ट्राय केलीये अस्सल कुंभारी पद्धतीने बनवलेली रक्ती मुंडी थाळी आणि सोबत जिगरी मसाला!!!!!!!
    टेस्ट अफलातून अशी आहे.
    तुम्ही रक्ती मुंडी ट्राय केली आहे का कधी?
    कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याजवळ श्री गणेशा नावाने हॉटेल सुरू झालं आहे.
    हॉटेल नवीन असलं तरी थाळ्या आणि पूर्ण जेवण खूप छान आहे.
    रस्सा तर नादखुळा असा आहे.
    कोल्हापूर मधले असल तर एकदा ट्राय कराच.
    आणि कोल्हापूरमधले नसाल तर कधी आलात तर चव चाखायला विसरू नका.
    आणि माझ्या मेहनती साठी वीडियो ला लाइक आणि subscribe करा की राव!!!!!!!

КОМЕНТАРІ • 2