पुष्पा शेतीत मर मर मरता नी बाबलो भाजी भाकरी हानता | कोंकणातील शेतकरी | मालवणी माणूस |ColoursOfKonkan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 гру 2023
  • नमस्कार मित्रांनो,
    कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
    #ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
    अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
    मालवणी रायता : / @malvaniraita-8593
    Like | Share & Subscribe
    "पुष्पा शेतीत मर मर मरता नी बाबलो भाजी भाकरी हानता | कोंकणातील शेतकरी | मालवणी माणूस |ColoursOfKonkan"
    #कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
    #malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
    Vinay Ghadigaonkar
    Mukesh Ghadi
    मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
    Follow us on...
    * Instagram
    - / ghadi_vinay
    * Facebook
    - / ghadivinay
    All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar

КОМЕНТАРІ • 40

  • @krishnanarsale7138

    सासऱ्यानी आपण खायच्या आधी सुनेला भाकरी शिल्लक आहे की नाही याची चौकशी केली. याला म्हणतात बापाचा काळीज, सुन असली तरी लेकी प्रमाणे वागवतात.

  • @sandipchavan4678

    न्याहरीकं, जेवूकं पुष्पाकं एकट्याकं पाडतासं काय 🤔 पंगतीत घेऊचा 😄 अथकं परिश्रमास पर्याय नाही ह्या बाकी खरा असा..♥️ 👍

  • @anwarhakim2211

    आता तुमचे सगळे व्हिडिओ बघितल . तर पूनग्या तुमची सर्वच बाबतीत boss आहे. जे काय निर्णय होतात त्यात पुनम ताई मुख्य आहे. तुम्ही काय पण म्हणा.

  • @shilpadalvi2002

    सकाळचा वातावरणात खूप मस्त वाटता मागच्या एका विडिओत नाना च्या घराजवळच्या घरात कोणी तरी वांडरान साठी टेपरेकॉर्डर लावलेल्या न आता तो बंद झालो वाटता

  • @shailabagwe393

    तुमच गाव खुपच सुंदर आहे,अगदी पहात रहाव अस वाटत,डोळे सुखावतात,वर्षा आणि पुष्पा खुपच मेहनत करतात.तुम्ही सर्व माणस अतिशय प्रेमळ आहात.सारंग गावी केव्हा येणार

  • @rupeshmhaske7322

    सकाळचा वातावरण मस्त दिसत होता.भुई मुगाच्या शेती खूप केली आहे.नाना खूप मेहनती आहेत.वय झालंय तरी मेहनत करतेत बाकीची पण सगळी खूप काम करतेत.

  • @priyabhosale4772

    वर्षा बिचारी ऊनात काम करते मुंबईची असुन ❤❤❤❤❤❤❤ वर्षा साठी

  • @priyabhosale4772

    काकांनी विचारल्यानी तरी भाकरी आसा काय तुका बाबू तू नाय ईचारुक वर्षक 😂😂😂

  • @vidhate.kishan

    लय भारी

  • @lalitawaghewaghe2043

    छान 👌👌

  • @madanbagwe6273

    मस्त व्हिडिओ

  • @sanketyeragi7696

    खूप छान 💐

  • @SSZ12
    @SSZ12  +1

    Beautiful locations and video

  • @ashokthukrul1757

    1नंबर लय भारी 👌

  • @riahirlekar8690

    Kokanatali sarva mansa khup mehnnati asat

  • @tanajigurav4861

    🎉🎉 mast

  • @user-xu5tf9zo8c

    ❤ mast

  • @swatithomas4371

    👌🙏

  • @aakanshadhuri7299

    🙏🏻🌹