हाताला काम नाही म्हणून घरात रडणाऱ्या मराठी मुलांसाठी यशस्वी उद्योजकांच्या प्रेरणादायी कथेच्या माध्यमातून लढण्याची प्रेरणा देणारा शेतकरी मित्र विशाल यांचे विशेष आभार...
अप्रतिम सादरीकरण.. समाजातील अशा उद्योजकांची गाथा सर्वांपर्यंत पोहोचण्याची आपली कल्पना समाजाला प्रेरणादायी आहे..Keep it up Vishal Sir.. आणि कसलही कमी पण वाटू न घेता इतके दिवस आम्हा सर्वांना छान सेवा देऊन आमची भूक भागवली त्याबद्दल स्टार वडा सेंटरचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏 शेतकरी मित्र विशाल UA-cam Channel आपला विषय हार्ड आहे👍👍👍🔥🔥
विशालराव खूपच सुंदर आपण आपल्या यूट्यूब च्या माध्यमातून समाजामध्ये अशा विविध क्षेत्रातील माणसांना समोर आणत आहात आपला हा उपक्रम असाच चालू राहू दे आपल्या या यूट्यूब चैनल ला लाख लाख शुभेच्छा
My fev vada paav MI Nehemi Ethun ghete vada paav Mahatvach ki Mala vada paav barobar mirachya khup jyast havya asatat tr te Sangitale ki jyast detat MI Pahil ki etar thikani ha madam gatalya aahet mirachya ase bolun fasavatat tr as STAR mhanaje Patil yani kevhahi Kel nahi Plas tyancha Kanda bhaji aani mhaisur bhaji pn khup Chan asatat Ajun mahatvacha mhanaje tumhi jevha jaal tevha tumhala garamach vada paav bhetanar agadi divas bharat kevhahi gelat Tari hi 😋 But MI aata khavu nahi shakat aahe Karan MI aata maharashtra madhech nahi tyamule khup miss karatiy vada paav la 😢
👌👌👍
हाताला काम नाही म्हणून घरात रडणाऱ्या मराठी मुलांसाठी यशस्वी उद्योजकांच्या प्रेरणादायी कथेच्या माध्यमातून लढण्याची प्रेरणा देणारा शेतकरी मित्र विशाल यांचे विशेष आभार...
Great🎉🎉🎉🎉
Ek number
Khup chan👌👌
🔥🔥🔥🔥
My favorite vada👌👌👌👌👍
Keep growing
अप्रतिम सादरीकरण.. समाजातील अशा उद्योजकांची गाथा सर्वांपर्यंत पोहोचण्याची आपली कल्पना समाजाला प्रेरणादायी आहे..Keep it up Vishal Sir.. आणि कसलही कमी पण वाटू न घेता इतके दिवस आम्हा सर्वांना छान सेवा देऊन आमची भूक भागवली त्याबद्दल स्टार वडा सेंटरचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
शेतकरी मित्र विशाल UA-cam Channel आपला विषय हार्ड आहे👍👍👍🔥🔥
विशालराव खूपच सुंदर आपण आपल्या यूट्यूब च्या माध्यमातून समाजामध्ये अशा विविध क्षेत्रातील माणसांना समोर आणत आहात आपला हा उपक्रम असाच चालू राहू दे आपल्या या यूट्यूब चैनल ला लाख लाख शुभेच्छा
नाद खुळा
माणसं पण चांगले आहेत तसेच त्यांच्या वडापाव म्हैसूर भजी कांदा भजी सुद्धा तेवढेच अप्रतिम आहे..😘
👍👍🙏🙏
विशाल एक नंबर
व्हिडिओचे सादरीकरण सुंदर ,एखाद्या चढत्या आलेखा सारखे आहे.
विषयाची मांडणी खुपचं चांगली आणि समाजातील विषय हाताळण्याचे कौशल्य सुंदर
👍🏼👍🏼👍🏼
Vishal 1no bhava
Vishy hard star vada 🔥
सर्व सामान्य लोकांना आवडणारा पदार्थ म्हणजे वडा पाव आणि मराठी माणूस सुद्धा स्वतच व्यवसाय करू शकतो
गरिबांचा पिझ्झा म्हणजे वडा..एकवेळ नक्की भेट द्या.. स्टार वडा हुपरी..
Thanks Vishal sir
My fev vada paav MI Nehemi Ethun ghete vada paav
Mahatvach ki Mala vada paav barobar mirachya khup jyast havya asatat tr te Sangitale ki jyast detat MI Pahil ki etar thikani ha madam gatalya aahet mirachya ase bolun fasavatat tr as STAR mhanaje Patil yani kevhahi Kel nahi Plas tyancha Kanda bhaji aani mhaisur bhaji pn khup Chan asatat
Ajun mahatvacha mhanaje tumhi jevha jaal tevha tumhala garamach vada paav bhetanar agadi divas bharat kevhahi gelat Tari hi 😋
But MI aata khavu nahi shakat aahe Karan MI aata maharashtra madhech nahi tyamule khup miss karatiy vada paav la 😢