चांदीच्या नगरितील प्रसिद्ध Golden मसाले वडापाव वड्यात बटाटा नवालाच Chulivarcha Masale vadapav
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- #Chulivarchawadapav #streetfood #kolhapur
मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडियो आवडला असेल तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल SUBSCRIBE केला नसेल तर नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेल आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर येणाऱ्या नवीन व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
धन्यवाद मित्रानो......
If you like this video, please LIKE this video as well as SHARE this video with your friends and if you haven't already SUBSCRIBE your channel, then SUBSCRIBE. Also click on a bell icon next to the SUBSCRIBE button, and you will also receive notifications of new videos coming to your channel. Thanks guys ...
Address
Goatkhinde wadapav center
Mahaveer Nagar,
Near Dr. Babasaheb Ambedkar Garden,
Hupari
Contact
Krushna Gotkhinde - 9970719132
Masale Wadpav 25/-
Wada sambar - 40/-
Google Map Location
Gotkhinde Vada Pav Center
095039 31737
maps.app.goo.g...
#food #foodporn #foodie #foodstagram #foodgasm #foodblogger #foodpics #foodphotography #foodlover #foodpic #foodies #foods #foodblog #foodgram #foodart #foodlovers #fooddiary #foodphoto #foodstyling #foodshare #foodlove #foodiegram #foodoftheday #foodnetwork
kolhapur food tour
kolhapur food near me
kolhapur food industry
kolhapur food home delivery
kolhapur food technology college
kolhapur food speciality
kolhapur food blog
kolhapuri food in mumbai
kolhapur food and drug department
kolhapur best food
food technology colleges in kolhapur
dyp mall kolhapur food court
csiber kolhapur food technology
kolhapur food delivery
kolhapur food destinations
kolhapur eateries
kolhapur food recipes
kolhapur food festival 2021
kolhapur famous food
kolhapur famous food places
kolhapur famous food items
kolhapur free food
kolhapur famous food joints
food festival kolhapur
food garage kolhapur
kolhapur food hotels
kolhapuri food in thane
kolhapuri food in pune
kolhapuri food in bangalore
kolhapuri food in delhi
kolhapuri food in nagpur
dj kolhapur 2020
dj kolhapur
kolhapur famous food list
sayaji hotel kolhapur food menu
food mood kolhapur
food mood kolhapur tarabai park
kolhapur famous food name
kolhapur online food order
food production kolhapur
kolhapur famous food restaurant
kolhapur seafood restaurant
sayaji hotel kolhapur food rates
kolhapur food specialty
kolhapur street food
kolhapur street food video
kolhapur famous street food
food saga kolhapur
food space kolhapur
siber college kolhapur food technology
shivaji university kolhapur food technology
kolhapur famous veg food
food villa kolhapur
k v foods kolhapur
kolhapur famous for which food
kolhapur snacks
एक आगळी-वेगळी पध्दत, 👌🏼अप्रतिम. ही कल्पकता कशी सुचली याचेच अप्रुप वाटते. सादरी करणही सुरेख. कोणताही आडपडदा न ठेवता सगळे पत्ते खुले. खुप अंगमेहनतीचे काम म्हणूनच मसाला मिक्स करणारा देखिल रांगडागडी अगदी पुरेपूर कोल्हापुर! तुम्हाला भावी आयुष्या बद्दल खुप-खुप शुभेच्छा! 🙏🏻
खुप खुप धन्यवाद सर....
👍Pls Subscribe🙏
😊
अरे आम्ही कोल्हापुरी आहेच दिलदार ❤❤❤❤
@@FoodieLucky55555555555555555
पश्चिम महाराष्ट्र मधील लोक भावनिक व प्रेमळ आहेत . आणि निस्वार्थी आहेत . मनात जे आहे तेच ओठावर असते . कोणती गोष्ट लपवत नसतात . मोठ्या शहरातल्या धुर्त लोकाना सारखे नसतात .
👍Pls Subscribe🙏
एखाद्या मॉडेल ला लाजवेल असा चेहरा....पण त्याहूनही सुंदर तुझा मनमोकळेपना.... परफेक्ट 👌👌👌👌 परमेश्वर तुम्हाला उदंड यश देवो 🙏🏻🙏🏻🙏🏻
Thanks....
👍Pls Subscribe🙏
फारच सुंदर रेसिपी.कृष्णाजी तुमचा स्वभाव छान. मनमोकळेपणाने रेसिपी सांगितली. बिलकुल गर्व नाही आणि secret नाही ठेवला. धन्यवाद.
👍Pls Subscribe🙏
एक नंबर रेसिपी आहे सर्व व्यवस्थीत न लपवता सांगितली हे खुपच विशेष आहे
खरया माणसां ना कधीच काहिच कमी पडणार नाही कष्टा बरोबरच कौशल्य ही आहे
मस्त vdo
आम्ही नक्की येणार हे वडे खायला
धन्यवाद
हुपरी हे कोल्हापूर पासुन 30km आहे. वडापावची वेळ सकाळी 7am to 12pm आहे...
👍Pls Subscribe🙏
लय भारी दादा...एकदम सरळ मनाची माणसं..आपल्याला रेसिपी बघायला आवडते पण हे बघून परप्रांतले लोक आपले पदार्थ बनवून दुप्पट किमतीने विकतात.
एवढी मेहनत,कष्ट आणि चांगले जिन्नस वापरून इतक्या अल्प किमतीत विकतात याच
कौतुक पण वाटतं आणि वाईट पण की अशा लोकांना या पेक्षा अधिक चांगले यश, सन्मान आणि कीर्ती मिळू दे हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना
👍Pls Subscribe🙏
❤❤❤
मेहनतीला तोड़ नाही
म्हणुनच चविला ही तोड नाही
तुमच्या परिश्रमाला सलाम
👍Pls Subscribe🙏
गोटखिंडे यांचा मसाला वडा खूपच सुंदर आहे मी स्वतः खाल्ला आहे.व्हिडीओ बनवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद .
धन्यवाद...
Pls Subscribe 🙏
लय लय लय लय लय लय लय भारी भुक लागली अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम छायाचित्रण
खुप खुप धन्यवाद.....
👍Pls Subscribe🙏
Ek ch no 1st time asa Vada pav bghitla osm
Thank u...
👍Pls Subscribe🙏
एक नवीन वडा पाव आणि सांबर फारच छान सुंदर.मस्त झक्कास लय भारी.
👍Pls Subscribe🙏
छान सुंदर वडा पाव व कट वडा recipe आहे.👌
👍Pls Subscribe🙏
फारच वेगळी सुंदर पद्धत.
Subscribe 🙏
I never have seen this kind of वडापाव recipe. Thanks for sharing ❤
Subscribe 👍
खूप छान रेसिपी आहे नवीन रेसिपी पाहायला मिळाली धन्यवाद
👍Pls Subscribe🙏
खुप सुंदर पद्धतीने वडा बणवला आणि सांबार रेसिपी अप्रतिम
👍Pls Subscribe🙏
वाह...खुपच मस्त वडापाव....थॅक्स व्हिडिओ पाठवल्याबद्दल.
धन्यवाद ...
👍Pls Subscribe🙏
🙏 अतिशय छान रेसिपी, प्रथमच ही रेसिपी पाहीली, सांबार रेसिपी पण छान, अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगितली, खूप खूप धन्यवाद.
👍 Pls Subscribe🙏
Khup Chan recipe ahe
Masala vada kat vada lay lay bhari
Subscribe 🙏
कुठलेही आढे वेढे न घेता कृष्णा तुम्ही सांगितले, आम्ही जरूर तुमच्याकडे येऊ आणि खाऊ, आणि तुमची खूप प्रगती होओ👌👌
धन्यवाद....
👍Pls Subscribe🙏
खूप छान भन्नाट
Subscribe 🙏
खूप वेगळा आहे वड्याचा प्रकार, नंबर 1
👍 Pls Subscribe🙏
हि एक वेगळीच रेसिपी आहे. मेहेनत खुप आहे त्यांच्या मेहेनतीला सलाम.
Ho ho.. ekda nkki kahun paha...
Subscribe 🙏
खूप सुंदर रेसिपी दाखवली दादा,
पाहून तोंडाला पाणी सुटले,आणि संपूर्ण रेसिपी अगदीं. व्यवस्थित समजावून सांगितली त्याबद्दल तुमचे धन्यवाद 🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद....🙏
👍Pls Subscribe🙏
Aprtim masala banvala aahe.khup Chan recipe aahe.
Subscribe 🙏
हिम्मत लागते स्वतः ची विद्या (सिक्रेट रेसिपी) सांगायला
Right
रेसिपी जरी सांगितली तरी टेस्ट ही मसाल्या मध्ये च असतो म्हणून चिंता नसावी
Kabar te kay mars grahavarun masale antat ka kahi pn secret vagre kahi nast fkt tyancha proportion ast masale pn apn je vaparto tech astat 😂
पण तरीही हिम्मत लागतेच
Bhava jari resipi sagitali tya bhavani pan ti chav prtyekala jamalach as nahi kala tar prtyekat kontya na kontya prakarchi astech pan tyat fakt masale nahi tevdhya premane aani swacha paddhatine banvane pan garjeche aahe jase te lok roj (Navin tel vapartat men point 👍🏻) 😊🙏🏻
छान माहिती वड्याचा आतिल मसाला वेगळ्या प्रकारचा पहायला मिळाला .चवदार,लज्जतदार नक्कीच असणार .
हो नक्कीच आस्वाद घ्या..
👍Pls Subscribe🙏
Khup Chan 👌 baba ne mst kela Vada 😋👌
👍Pls Subscribe🙏
Khup chan Aasato ethala vada...
पदार्थ सामान सारख असत पण करणाऱ्या होताच चव व ग्राहकाची सेवा करण्याची मानसिकता व श्रीअन्नपुरणेचा आशीरवाद ह्या मूळे हे शक्य होत
हो बरोबर आहे सर...
Pls Subscribe 🙏
Me asa wada kadhich pahile nahi.. Khup sundar recipe, kadhi bhet dili tar nakki aswaad gheu
Ho nakki aswad ghya....
👍Pls Subscribe🙏
व्वा, खूपच सुंदर रेसिपी ,नाविन्यपूर्ण, तोंडाला पाणी सुटलं भाऊ
Pls Subscribe 🙏
मस्तच काहीतरी वेगळंच पण लय भारी❤
Subscribe 🙏
खूपच unique वडा पाव आहे लय भारी एक नंबर👌👌👍🏻👍🏻
👍Pls Subscribe🙏
खूप छान व्हिडिओ व वडा पाव
Thank u...
Subscribe 🙏
खूपच छान आहे एक झणझणीत वडा आणि मसाला रस्सा जर खाल्ला तर शरदी गायब, गळा साफ होणार 👍🙏😊
👍Pls Subscribe🙏
Thanks
Vadaav chan Ani Navin aahe..... Tumhi pan Chan Ani detail mahiti dilit .... Thank you
Thank u..
👍Pls Subscribe🙏
खूप छान वडा माझ्या आयुष्यात पहील्यांदाच एवढा चांगला वडा बघितला .जसे A T M मशीन मधून पैसे बाहेर पडतात तसे तुमच्या वड्याचा A T V मशीन उपलब्ध असता तर दररोज A T V मशीन मधून वडा खाल्ला असता.खूप छान वडा.🚩🚩🚩
कधी कोल्हापूरला गेलात की नक्की खावा मग....
👍Pls Subscribe🙏
अरे वा वाह खुपच खास खुप च झक्कास लाजवाब खुपच लज्जतदार खुपच लजीज नंबर वन वडापाव रेसीपी.खुपच अप्रतिम झाली झाली आहे खरोखरच रेसीपी.खुपच झक्कास अभिनंदन मनःपूर्वक आभार व मनःपूर्वक अभिनंदन सर आपण खूपच छान पद्धतीने रेसीपी दाखवून सर्वांचीच मने जिंकली आहेत खरोखरच खुपच धन्यवाद खुपच अभिनंदन सर वडापाव वडापाव खुपच आवडला !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप च छान पोस्ट वाचून खूप च आनंद झालाय!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
एकदम वेगळा वडापाव .सुंदर
👍Pls Subscribe🙏
वडापाव माझा फेवरेट आहे .हा नविन वडा - पाव मस्त वाटतोय. 😋👍
Thanks....
👍Pls Subscribe🙏
लय भारी तोंडाला पाणी सुटलं बघून मस्त व्हिडिओ ।
मग कधी जाताय खायला...
👍Pls Subscribe🙏
भावा खुपच छान तुझी मेहनत खुप आहे पहिल्यांदाच पाहीला असा वडा पाव
खुप खुप धन्यवाद सर....🙏
मी कोडोली वारणा नगरची आहे किती सुंदर चव असेल हे मी न खाताही सांगू शकते माहेरी गेल्याचा फील आला thank you 👌😘👍👍
खूप खूप धन्यवाद...
Subscribe 🙏
अरे वा वाह खुपच छान वडापाव रेसीपी.खुपच अप्रतिम खुपच अवर्णनीय रेसीपी.खुपच नंबर वन वडापाव खुप च अद्वितीय अद्वितीय रेसीपी.खुपच झक्कास!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup Chan recipe sangitli an wadapav pn Chan ae 👌👍
👍Pls Subscribe🙏
Very innovative, very tempting recipie.
Yes...
Pls Subscribe 🙏
Khup bhari 1number vada sambarhi
Subscribe 🙏
पाव्हन. लय भारी बरं का चुली वरचा वडा व कट वडा
आम्ही नक्की येणार खायला.
जय हिंद । जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳🇮🇳
हो सर नक्की खायला या...
Pls Subscribe 🙏
एक वेगळं वडापाव मधील पध्दत.छान
एकदम भन्नाट रेसिपी !,लय भारी!😋😋😋
👍Pls Subscribe🙏
लै भारी भावा , अगदी वेगळीच
धन्यवाद...
👍Pls Subscribe🙏
Krishna ji very nice recipe 😋😋🙏🙏
Aaj paryant kunich kutlach buisness man evdya details madhe apli swatahchi recipe share karat nahi.......pn tumhi kelat.....hats off to you....salaam tya marathi mansala 🙏🏼🙏🏼
Subscribe🙏
धन्यवाद कृष्णाजी छान process दाखवली....खूपच मस्त....👌👌🙏🙏
Thank u...
👍Pls Subscribe🙏
खरच खुप वेगली रेसिपी काही तरी नवीन पहिला भेटल 👌👌
Subscribe 🙏
Different type of wada mixing so many ingredients made on chula.I am seeing first time. God bless you all of.
Thank u....
👍Pls Subscribe🙏
It's really different..जबरदस्त 👌
👍Pls Subscribe🙏
एकदम वेगळा.. आणि मस्तच ❤️❤️
👍Pls Subscribe🙏
Hindime samajate to bahut achha hota supar sebhi uapar recipes hai ok thanks gujarati ma jay ambe
Subscribe 🙏
अहो सर आचारी दादांचे पण खुपच खूप मनःपूर्वक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन व मनःपूर्वक खुपच खूप धन्यवाद व मनःपूर्वक खुपच धन्यवाद व मनःपूर्वक खुपच खूप शुभेच्छा !खरोखरच खुपच छान वडापाव रेसीपी.खुपच झक्कास व खूप च अप्रतिम रेसीपी.खुपच खुपच खूप आवडली आहे सर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद सर !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद सर...🙏
Apratim masala purna resipi sangat nahi koni dhnyvad bhava 1 no.jagat bhari
Very authentic vada, just loved the simplicity of the preparation 👍👌
👍Pls Subscribe🙏
खुपच छान अप्रतिम नकी येऊ 👌🏻👌🏻🙏🏻
नक्की भेट द्या....
👍Pls Subscribe🙏
first time i seen such authentic vada...must be tested atleast once in life.
Subscribe 🙏
अप्रतिम चुलीवरचा वडापाव रेसिपीज 👌👌👌.
Thank u...
👍Pls Subscribe🙏
Khupach chhan ani unique vadapav
नक्की आस्वाद घ्या...🙏
सांभार पण छान दिसतो ।कधीतरी टेस्ट करू ।पुण्यातच रहातो आम्ही ।😋😋😋😋😋😋😋😋😋मी save केला व्हिडीओ ।नक्की येणार ।👍😊
हो नक्की भेट द्या....
Full on मेहनतीने साकारलेला Golden Vadapaav.... ❤️❤️❤️👍👍👍🔥🔥🔥
Yes..... 👍Pls Subscribe🙏
Khup mehent aahe 🙏mast recipe 👍bhari
👍Pls Subscribe🙏
भावा मी स्वतः हुपरी मध्ये राहतो अणि कित्येक वेळा वडापाव खातो पण टेस्ट मध्ये जरासुद्धा फरक पडत नाही 1 no. वडापावची चव आहे . 😍😍❤️❤️😋😋😋
हुपरी सिल्वरसिटी 🤗🤗❤️❤️😎😎🔥🔥
👍Pls Subscribe🙏
वेगळी रेसेपी छान चव आली
👍Pls Subscribe🙏
Masala vada mi first time pahila ,khup chan vada ani sambar. Krishna sir khup bhari 🤩❤❤👌🙏
👍Pls Subscribe🙏
खूपच छान रेसिपी आहे..
धन्यवाद.....
👍Pls Subscribe🙏
All time favourite वडापाव असा वडा कुठेही मिळत नाही.
Thank u...
Pls Subscribe 🙏
💐🙏कृष्णा जी खुपच छान 👌👍 💐🙏
👍Pls Subscribe🙏
This recipe is very different
Subscribe 🙏
Khupch testy aahe ha vadapav
👍Pls Subscribe🙏
👍👍khup chan ahet vade😋
Asa Vada pahilandach pahte ekdam tasty
Yes... Subscribe 🙏
छान ! खूपच मेहनतीचं काम आहे. हुपरीला आल्यावर नक्कीच भेट देणार.
हो सर नक्की भेट द्या...
Pls Subscribe 🙏
अगदी वेगळा व चविष्ट. कट वडा पण भन्नाट.
👍 Pls Subscribe🙏
अतिशय सुंदर दिसतोय. मुंबईत सुरू करा. असा इथे मिळत नाही. आणि आता जो मिळतो तो एकदम मिळमिळीत असतो. पूर्वीचा आलं , लसूण , मसाला टाकलेला छान असायचा. आता नुसता बटाटा उकडून टाकलेला असतो. वडा पाव खाल्ल्याचे समाधान मिळत नाही. पण पत्ता नीट कळला नाही. हुपरी कुठे आहे? पूर्ण पत्ता कळवाल का?
धन्यवाद सर...
सर video च्या disceiption box मधे पत्ता आणि Google Map Location दिल आहे सोबत contact number ही दिला आहे पहा pls...
👍Pls Subscribe🙏
मेहनत केली की सर्व काही जमते फक्त मनापासून मेहनत करणेही महत्वाच आहे खुप छान भाऊ
👍Pls Subscribe🙏
खुप छान छान रेसिपी आहे.👍👍👌🌹
Pls Subscribe 🙏
कृष्णा सर खूप छान रेसिपी सांगितली तुम्ही, कोणतेही सिक्रेट न ठेवता, खरच तुमचे खुप खुप आभार, आणि तुमची व्यवसायात खूप भरभराटी होवो, हीच मनापासून शुभेच्छा.... 💐💐💐💐
👍Pls Subscribe🙏
Test khup chan aahe hya vada pav chi....👌👍😋
👍Pls Subscribe🙏
veri nice chulivrchaa vdaa msaala paav
aamhi nkki yeu khup mehnt getaa
chan vidio aapla mjaa aali bghayla
aamhala daakhvun khaata br aahe
Nakki khayla java sir aani khavun kasa vatla te comment madhe nakki sanga...
👍Pls Subscribe🙏
Lai bhari kolhapuri ( hupri) awesome 😋
Thanks....
👍Pls Subscribe🙏
वा मस्त छान सुरेख आहे किती छान सुरेख आहे
Thank u...
Pls Subscribe 🙏
1 number ch ,tumcha vada Maharastra madhe famous kara👍👍
Nakkich sir...
👍Pls Subscribe🙏
खरच कौतुक वाटते कृष्णाजी तुमचे.अफाट मेहनत आहे या यशामागे.तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
👍Pls Subscribe🙏
आमच्या हुपरीचा स्पेशल मसाले वडा जगात कुठेही भेटणार नाही एकदम भारी
👍 Pls Subscribe🙏
कृष्णादादा खूप छान रेसिपी....तुझी कायम भरभराट होवो
धन्यवाद....
👍Pls Subscribe🙏
Gotkhinde masala vada. supper....
Pls Subscribe 🙏
Apratim banvanyachi padhat
Subscribe 🙏
लय भारी वडापाव 👌👌👌👌👌😀😀😀
👍Pls Subscribe🙏
Excellent recipe twist to the ever popular batata vada..great creation by Chef Krishna and his team.. There is no short cut .. all is done from scratch and home made.. They deserve special culinary award.👍
Sambar/ cut was also well prepared.. hard work and generous portion and size.. God bless all the team.🙏
Thanks for bringing this detail video.. first time your video came on the feed…with this amazing masala vada recipe.👍
Subscribe 🙏
लय भारी 👌🌹
👍Pls Subscribe🙏