'Manoj Jarange Patil यांची मागणी योग्य, विषय निकाली काढावाच लागेल', आशिष शेलार स्पष्ट बोलले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #ashishshelar #bjp
    भाजप नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी मुंबई तकच्या चावडी या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांना लोकसभा निकालासह आगामी विधानसभा, मनपा निवडणुका यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. शिवाय मराठा आरक्षणासह युती आघाडीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांचीही उत्तरं शेलारांनी दिलीत.
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 416

  • @ravsahedjadhav8283
    @ravsahedjadhav8283 3 місяці тому +117

    जरांगेना sIT लावा म्हणणारा आज मागणी योग्य आहे म्हणतोय लाज वाटली पाहीजे शेलार

    • @jayadipkadam951
      @jayadipkadam951 3 місяці тому +3

      भावा फाटले आता त्याची😅

    • @balasahebmunde4671
      @balasahebmunde4671 3 місяці тому

      Court will decide,court has kicked twice​@@jayadipkadam951

  • @dadasodevakar1111
    @dadasodevakar1111 3 місяці тому +89

    लोकसभेत बुढाखाली जाळ 🔥🔥🔥 मग कळाले जरांगे पाटील योग्य...

  • @satishchorghade6574
    @satishchorghade6574 3 місяці тому +220

    लवकर निर्णय घ्या नाहीतर बीजेपीसह मित्रपक्षांचा सुपडा साफ करू विधानसभेला

    • @mhaya1
      @mhaya1 3 місяці тому +1

      Shabbir la san support karayala.... Party cha template var notification kadhun...

    • @ajitpatil4063
      @ajitpatil4063 3 місяці тому

      ​@@mhaya1tuzay budala aga ka lagate

    • @shubhamzarkar1614
      @shubhamzarkar1614 3 місяці тому +2

      क्या मस्त जोक मारता हैं तुम😂😅

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef 3 місяці тому

      बरं बरं बघु विधानसभेला लोकसभेला तर पाहिले च आहे​@@shubhamzarkar1614

    • @Arkadam1993
      @Arkadam1993 3 місяці тому +3

      दुखली का

  • @pandurang2554
    @pandurang2554 3 місяці тому +124

    राजकारण सोडणार होता हा 😅😅

    • @Playstation__yt
      @Playstation__yt 3 місяці тому

      तेवढा गांडीत दम असावा लागतो..,.. हयाच्या नही.

    • @rajmane9573
      @rajmane9573 3 місяці тому

      बरं तो जेल भोग्या कुठे आहे ते ना मैदानात

  • @shivajisopanjadhavjadhav3788
    @shivajisopanjadhavjadhav3788 3 місяці тому +67

    हे महाशय संन्यास घेणार होते पत्रकार बंधुंनो एकदा तरी विचारा

  • @abasahebpatil4692
    @abasahebpatil4692 3 місяці тому +57

    समाज जरांगे पाटलांच्या मागे ठाम

  • @dkthorat
    @dkthorat 3 місяці тому +43

    माज उतरला का ओबीसी मतावर फक्त निवडून येता येत जाही हे समजले का ?

  • @nandkumarnyaharkar7145
    @nandkumarnyaharkar7145 3 місяці тому +40

    नाहीतर आपले 20 आमदार येणे शक्य नाही...

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 3 місяці тому +33

    देवेंद्र च नाव घेतल्याशिवाय यांचं भागत नाही का सगळे मराठे नेते देवेंद्र नी खिशात ठेवले आहेत

  • @sudarshanmore7950
    @sudarshanmore7950 3 місяці тому +35

    एकाने फसविले व दुसऱ्याने मिळू दिले नाही राजकारणामुळे समाज भरडला जात आहे

  • @aps787
    @aps787 3 місяці тому +58

    स्वतः निवडून येण्यासाठी खेळी चालू आहे

  • @sunilghadge
    @sunilghadge 3 місяці тому +2

    डेस्क वाजवायला हेच पुढे होते...

  • @yogeshshinde5112
    @yogeshshinde5112 3 місяці тому +47

    जरांगे पाटलांची SIT चौकशी करा असे
    शेलार साहेबच पहिल्यांदा विधानसभेत बोलले होते,हे मराठा समाज विसरलेला नाही.

  • @SK_3699
    @SK_3699 3 місяці тому +121

    जरांगे पाटील नाम हि काफी है.

  • @ganeshbondre3428
    @ganeshbondre3428 3 місяці тому +17

    विनंती आहे साहेब निकाली काडाच सगे सोयरे नुसार नाहीतर विधानसभा अवघड आहे मग जास्त लोकसभे पेक्षा

  • @मंगेशमगावंडे
    @मंगेशमगावंडे 3 місяці тому +25

    संन्यासा घेणार होता त्याच काय,,,

  • @kishortalwadkar5782
    @kishortalwadkar5782 3 місяці тому +46

    लोकसभा निवडणुकीवर मार पडल्यावर मनोज जरांगे यांचा विषय बरोबर वाटायला लागला.

  • @appapandhare5832
    @appapandhare5832 3 місяці тому +1

    Sit ची मागणी आपणच केली होती आणि जेव्हा sit लागली तेव्हा तुम्ही टेबल वाजवले होते हे समाज विसरणार नाही

  • @LearningwithVet
    @LearningwithVet 3 місяці тому +18

    आम्हाला काही मज्जा नाही येत महविकास आघाडी laa मत द्यायला. आम्हाला आरक्षण द्या आम्ही तुम्हाला मत देऊ.

  • @examprepare7144
    @examprepare7144 3 місяці тому

    आरक्षण कोर्टात जाणार.... आरक्षण मिळणार नाही......... मतदान मिळवण्यासाठी प्रयत्न चालवला आहे........ खासदार आले नाही...... आमदारही येणार नाहीत......‌कितीही पैसे वाटा........... मिडिया ताब्यात घेऊनही काही शिल्लक राहिलं नाही........‌... मराठा समाजाला काही मिळावं हे फक्त गाजर दाखवून सहानुभूती मिळवतात............ यांना पुन्हा पाडा............ पण जोराने पाडा.......‌..🎉

  • @balashebkavhale1722
    @balashebkavhale1722 3 місяці тому +11

    टरबुजाचे नाव घेऊ नका

  • @rampatil146
    @rampatil146 3 місяці тому +10

    50 percentage मधून देतो म्हण ना

  • @shiv.5797
    @shiv.5797 3 місяці тому +92

    सरकारने मराठा समाजाचे नुकसान केले जरांगे पाटील यांना खोटे आश्वासन दिले म्हणूनच लोकसभेला मराठवाडा, विदर्भा मध्ये bjp, सत्ताधारी उमेदवार पराभूत झाले. ह्या पुढे विधान सभा निवडणुकीमध्ये ह्या पेक्ष्या पण वेगळे परिणाम होतील हे सरकारने समजून घेतले पाहिजे.मराठा खडा तो सरकार से बडा हे दाखऊन देऊ

    • @shubhamzarkar1614
      @shubhamzarkar1614 3 місяці тому

      अरे भावा उमेदवार चुकीचे दिले म्हणून पडले...... अक्कल नसताना ज्ञान पाजलू नये 😂😅

    • @dadasokavade202
      @dadasokavade202 3 місяці тому +5

      म्हंजे पंकजा मुंडे. रावसाहेब दानवे. महादेव जानकर. नवनीत राणा. अर्चना पाटील. रणजित निंबाळकर. राम सातपुते. हे सगळे चुकीचे उमेदवार... 😊😂😂

    • @shubhamzarkar1614
      @shubhamzarkar1614 3 місяці тому

      @@dadasokavade202 तुमचा मराठवाडा म्हणजेच महाराष्ट्र आहे का बे 🤣😂😅

    • @santoshmatepatil
      @santoshmatepatil 3 місяці тому

      ​@@shubhamzarkar1614सरकार झूकायल का 😂😂

    • @jayeshpawar6591
      @jayeshpawar6591 3 місяці тому +1

      मराठवाडा ही नाम काफी हें

  • @rammatre5010
    @rammatre5010 3 місяці тому +5

    Obc मधून हक्काचं मराठा समाजाला आरक्षण द्यावच लागेल नाहीतर महाराष्ट्रात वेगळीच गणिते दिसतील, जय जिजाऊ जय शिवराय🚩

  • @tejabhaiakolekar2093
    @tejabhaiakolekar2093 3 місяці тому +13

    स्वतः दिलेल्या शब्दाची जाणीव आहे का, राजकारण सोडणार होता तुम्ही

  • @kadamlaxman8047
    @kadamlaxman8047 3 місяці тому +4

    मराठा मागास सिद्ध झाला आहे मगOBC आरक्षण लागू करा

  • @r.n.shinde2926
    @r.n.shinde2926 3 місяці тому +3

    जारणगेवर SIT ची मागणी करणाऱ्या शेलारला लोकसभेनंतर साक्षात्कार झाला वाटते 😂😂😢😢
    Only जरंगे पाटील

  • @DnyaneshwarChavan-jy3pg
    @DnyaneshwarChavan-jy3pg 3 місяці тому

    Selar saheb bjp haddapar karaychi ka mahrastratun ??????????
    Obc chi takat kalel ki......???????

  • @deshkasamvidhan9897
    @deshkasamvidhan9897 3 місяці тому +1

    आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचं.
    मराठा
    धनगर
    समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे.

  • @amolkhopde6076
    @amolkhopde6076 3 місяці тому

    Pawar saheb jarange मार्फत maratja आरक्षण घेणार aani सरकार pn पाडणार..pawar is पॉवर..jyala kalel त्याला kalel

  • @DilipShinde-m6c
    @DilipShinde-m6c 3 місяці тому +8

    शेलार साहेबांना उशिरा सुचलेलं शहाणपण

  • @sanjaygavit6557
    @sanjaygavit6557 3 місяці тому +11

    हा कसा निवडूण येतो बघा आता सेल्या

  • @GaneshKadge
    @GaneshKadge 3 місяці тому

    निस्वार्थी नेतृत्व जरांगे पाटील जिंदाबाद ❤️

  • @moresamadhan3569
    @moresamadhan3569 3 місяці тому

    पाडणार म्हणजे पडणारच . एवढी निवडून fct जातीसाठी.

  • @rupeshdeshmukh4848
    @rupeshdeshmukh4848 3 місяці тому

    टरबूज्या ने आरक्षण दिल आणि टरबूज्या ने सदावर्ते ला पुढ केल

  • @balasahebtaware2487
    @balasahebtaware2487 3 місяці тому

    भाजपच्या नेत्यांना मराठा आरक्षण बद्दल एवढी उदासीनता का?

  • @HanumanShinde-z9x
    @HanumanShinde-z9x 3 місяці тому +8

    पत्रकार बंधुंनो त्यांना एकदा विचारा ते संन्यास घेणार होते त्याचं काय झालं

  • @akashingawale3881
    @akashingawale3881 3 місяці тому

    तुम्ही एसआयटी चौकशीची मागणी करता काय बघतो तुमच्याकडे विधानसभेला एक मराठा लाख मराठा

  • @chandrakantmore920
    @chandrakantmore920 3 місяці тому

    मराठा हा थेट रिजल्ट देतो खाली बोलुन दाखवत नाही करुन दाखवतो पाठीत ख॑जीर नाही खुपसत❤🚩🚩🚩🚩🚩🚩 एक मराठा कोटी मराठा

  • @hgbhure8225
    @hgbhure8225 3 місяці тому

    ओबीसी मधून 50% च्या आतील मराठा आरक्षण... बाकी सब बकवाज..

  • @abhangankush7467
    @abhangankush7467 3 місяці тому

    सगळे वाटोळे झाले तरी चालेल परंतु दबावामुळे एकतर्फी निर्णय घेवू नये

  • @NareshAute
    @NareshAute 3 місяці тому

    जरांगे यांनी विधानसभा लढवावी आणि हवं तसं आरक्षण घ्यावं..

  • @balajideshmukh2492
    @balajideshmukh2492 3 місяці тому

    Nak dabal ki tond ugadat.....ata kas patil mahntat tas...MARATYANO ashich eki kaysm theva

  • @deshkasamvidhan9897
    @deshkasamvidhan9897 3 місяці тому +1

    सन्यास कधी घेणारं

  • @Rdhealth234
    @Rdhealth234 3 місяці тому

    बजाव अजून टेबल SIT लावतो काय.
    आता विधानसभा टार्गेट.

  • @DattatrayaNirmalNirmal
    @DattatrayaNirmalNirmal 3 місяці тому

    मराठा माळी वंजारी ओबीसी मधून बाहेर काढले होते.पुन्हा अवैध रित्या माळी वंजारी ओबीसी मध्ये आले.मराठा बाहेर ठेवला ,आता मराठा सुध्धा ओबीसी मध्ये घ्या.

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 3 місяці тому

    लोकसभा तो ट्रेलर था पुरी पिक्चर विधानसभा निवडणुकीत दाखवून देऊ ती पण सत्ताधारी विरोधी पक्ष दोघांनाही दाखवून देऊ

  • @NareshAute
    @NareshAute 3 місяці тому

    भुजबळ साहेब म्हणतील तेंव्हा ओबीसी खरं मानू, तू नको सांगू...

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 3 місяці тому

    अरे याचे भाजपमध्ये कोणी ऐकत नाही हा भाजपात फक्त निवद्या गणपत पाटील आहे .... विषय संपला

  • @dadasahebkhedkar8077
    @dadasahebkhedkar8077 3 місяці тому

    संन्यास घे बाकी तुमचे ऐकायला लोक एवढे वेडे नाहीत. लोक तुम्हांला हद्दपार करणार हे नक्की..

  • @sachinhadole1593
    @sachinhadole1593 3 місяці тому

    ह्यांच्या माजासमोर आता लोकसभेत मार खाल्यावर स लागलं आणि आता हे समाज म्हणायला लागले..

  • @RajuSurve-q8f
    @RajuSurve-q8f 3 місяці тому

    Sab Politics party ke dimag me only OBC ki vote tha....ab pata chala MARATHA NO 1 OUR EK HAI..

  • @Foodiestravellerr
    @Foodiestravellerr 3 місяці тому

    Hawa tied😅

  • @ritubaba9326
    @ritubaba9326 3 місяці тому

    काही काळ टिकणार म्हणतोय हा parmatant नाही कोणताही नेता कोणत्याही पक्षाचा नेता marathyasathi बोलायला तयार नाहीत ओबीसी नेत्यांकडून शिका काहीतरी

  • @mahadeoshinde7172
    @mahadeoshinde7172 3 місяці тому

    तुआता मराठा समाजाला आरक्षण मिळून देणार, 😮😮😮

  • @VinodBhanuse-r9m
    @VinodBhanuse-r9m 3 місяці тому

    मराठा आरक्षण विरोधी पार्टी बीजेपी

  • @VinodBhanuse-r9m
    @VinodBhanuse-r9m 3 місяці тому

    मराठा आरक्षण विरोधी पार्टी बीजेपी

  • @sachinadhat2263
    @sachinadhat2263 3 місяці тому

    विधानसभेला एक पण ओ बी शी तूमच्या संगे नसेल

  • @sunilghadge
    @sunilghadge 3 місяці тому

    पाटलांनी खुट्टा असा ठोकला की उपटने अवघड झालंय यांना 😂😂😂

  • @vishnusanap1212
    @vishnusanap1212 3 місяці тому

    मतदान sathi bap bdlnari mans khup zalet

  • @sandipyewale2700
    @sandipyewale2700 3 місяці тому

    आपण वकील आहात उद्धवजी कमी पडले म्हणता मग आपण का करत नाही प्रत्येक गोष्टीत राजकारण आवश्यकच आहे का

  • @ganeshphapal619
    @ganeshphapal619 3 місяці тому

    आम्हाला ओबीसी तच आरक्षण पाहिजे
    मराठा

  • @shamgamer6650
    @shamgamer6650 3 місяці тому

    शेलार साहेब ओबीसी म्हणायची लाज वाटत आहेका तुम्हाला

  • @PrPadol-fp3lj
    @PrPadol-fp3lj 3 місяці тому

    आशिष शेलार यांची भूमिका योग्य आहे.

  • @vishalthasale742
    @vishalthasale742 3 місяці тому

    आशिष भाऊ अजून आहात आपण बाईट देताय. हे रजकीय समजायचं का. कारण तुम्ही पळून जाणार होतात.

  • @Pawar-tf9bq
    @Pawar-tf9bq 3 місяці тому

    देवेंद्र जनी या विषयात केलेला काम एकदम चुकीचा आहे बरोबर नाही

  • @navnathvalekar3582
    @navnathvalekar3582 3 місяці тому

    आरक्षणा विषयी मीठाच्या गुळण्या 4:47 मारायच्या बंद करा जर प्रश्न नाहि सुटला तर ग्रामपंचायतला साधा नेंबर आनुन दाखवा शेलार

  • @Sheela9999
    @Sheela9999 3 місяці тому

    Political answer -- obc kami kelyashivay maratha aarakashan miluch shakat nahi --- sanyaas ghetlele barobaar

  • @eknathrajgolkar6729
    @eknathrajgolkar6729 3 місяці тому

    जय शिवराय ‌सेलार साहेब ‌आम्ही मराठा समाज आपला आदर करतो ‌म्हणून आपण फडणवीस साहेबाना समजाऊन सांगायला हावे.

  • @mrk0075
    @mrk0075 3 місяці тому

    बाकी कोणत्या पक्षाच काय होणार माहित नाही पण भाजपचा सुफडा साफ होणार म्हणजे होणार 😅

  • @vaibhavghorpade2726
    @vaibhavghorpade2726 3 місяці тому

    पण तुम्ही जरांगे पाटिल तुम्हि फसवले , आम्हला वेगळे नकोच आहे त्यातून च द्या obc मधून

  • @prashantsatam-lc5vm
    @prashantsatam-lc5vm 3 місяці тому

    Correctly said CM is trying to become Maratha face but his cabinet ministers are playing the opposition from within

  • @sopanraoude9612
    @sopanraoude9612 3 місяці тому

    पत्रकारांना हा प्रश्न का म्हणून विचारला तुम्हीच एस आय टी लावा म्हणत होते

  • @sm-rj3eu
    @sm-rj3eu 3 місяці тому +3

    त्याला माहित आहे अस नाय बोललं तर विधानसभेला पाडतील 😂

  • @एकमराठाएककोटीमराठा

    Sit लावण्यासाठी लय ओरडतो का आता तूपल डीपाजीट जप्त करण्यात यनार

  • @Pawar-tf9bq
    @Pawar-tf9bq 3 місяці тому

    😊 ते आरक्षण सुद्धा तुम्हीच रद्द केलं त्यात कुठल्या सरकारचा दोष नव्हता फक्त नाव त्यांचं घेऊनच😢😊

  • @gyanobakale4458
    @gyanobakale4458 3 місяці тому

    एकच मिशन मराठा कुणबी आरक्षण सगेसोयरे कायदा पारित झालाच पाहिजे मनोज जरांगे पाटील तुंम आगे बडो हांम तुम्हारे साथ है

  • @ankushjagtap699
    @ankushjagtap699 3 місяці тому

    शेजारी मग फडणवीस, छगन, यांना सांगा ना तुम्ही.

  • @madhavmugle1999
    @madhavmugle1999 3 місяці тому

    यांच एकच असत देवेंद्रजीनी दिले देवेंद्रजीने दिले ते कस दिले आता सर्वांना समजत आहे तुम्हाला समाजाची काही चिंता नाही फक्त निवडणूकी पुरता विषय पुढे न्यायचा असतो तुम्हाला..

  • @mahendras229
    @mahendras229 3 місяці тому

    लवकर निकाल लावा नाहीतर विधानसभेला तुमचा निकाल लागेल

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 3 місяці тому +5

    जय शिवराय मनोज पाटील काळीज आहे आमचं

  • @rajuzinjad1816
    @rajuzinjad1816 3 місяці тому

    असं होऊ शकत नाही का? आपल्या भारतात सगळ्या भरतीयांचे आरक्षण रद्द करून भारतीय सरकारने केवळ आणि केवळ शिक्षण आणि वैद्यकीय सेवा फ्री केल्या तर कोणालाही आरक्षणाची गरज पडणार नाही.

  • @motiramsapkal5558
    @motiramsapkal5558 3 місяці тому

    जर नाही दिला आरक्षण तर तुम्हाला जागा दाखवून देऊ

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 3 місяці тому

    50%च्या वरील टिकत नाही द्यायचेच तर ओबीसीतुन द्या व 50%ची मर्यादा वाढवा

  • @Crazysai1234
    @Crazysai1234 3 місяці тому +2

    आताच बागितला आहे मराठा समाज काय करू शकतो... लवकर निर्णय घ्या...नाही तर तोंड dhakvayla पण जागा राहणार नाही BJP ला... जय जिजाऊ जय जिजाऊ एक मराठा लाख मराठा ❤🎉❤

    • @maheshsoni9646
      @maheshsoni9646 3 місяці тому

      ओबीसी समाज अजून पण एक.नाही.जर मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळाला तर भाजप झीरो वर येईल.

  • @sumitpatil5056
    @sumitpatil5056 3 місяці тому

    काल पर्यंत अरे तुरे बोलणारे तुम्ही आज ची भाषा बगून बरोबर समजलं असेलच कोण आहे जरंगे पाटील

  • @PrashantAgwan-h5n
    @PrashantAgwan-h5n 3 місяці тому

    तुम्ही कसेही आरक्षण द्या ते टिकणारच नाही एकतर तुम्हाला 50% च्या वरती गेलेला आरक्षण आहे तुम्ही फक्त इलेक्शन पूर्ती तात्पुरती मलमपट्टी करता व कोर्टामध्ये ते आरक्षण टिकत नाही त्याला एकच पर्याय ओबीसी मधून आरक्षण देणे

  • @kishorthakur1645
    @kishorthakur1645 3 місяці тому

    जरांगे च्या मागण्या मान्य करताना ओ बी सी कडे दुर्लक्ष करू नका
    नाहीतर आगीतून फुफाट्यात पडाल!

  • @swag-02-07
    @swag-02-07 3 місяці тому +4

    जरांगे नी या सर्वांच्यात व्यवस्थित पाचार मारलीय. यांना ते अफसुक क्लिअर केले पायजे. नाही तर यांचाच अडकणार आणि कापला जाणार एवढे 100% निश्चित.

  • @VitthalraoEkonkar
    @VitthalraoEkonkar 3 місяці тому

    एका समाजाला सगळे सोयरे सरसकट कुणबी असे जर दाखले दिले तर सर्व समाज बाकीच्या जाती त्यांनी बी अशाच पद्धतीने

  • @g.r.jadhavpatil519
    @g.r.jadhavpatil519 3 місяці тому

    सदावर्ते ला सुपारी कोणी दिली rss ने की फडणवीस टरबूजने

  • @amoljavale348
    @amoljavale348 3 місяці тому

    तेच पाडा वाचायची सवय बंद करा मराठा आरक्षण ओ बी सी तुन द्या आम्ही मराठे क्षिक्षण क्षेत्रात आरक्षण मागत आहे

  • @satishgiram7632
    @satishgiram7632 3 місяці тому

    Kamalapuram mahiti hoti Devendra jila puranpur mahiti hoti ki Aarakshan Kota Mandi tikna nahin

  • @GodlikeHighlights_1
    @GodlikeHighlights_1 3 місяці тому

    खूप लवकर जाग आली तुम्हाला 😂😂😂😂

  • @sm-rj3eu
    @sm-rj3eu 3 місяці тому

    सगळ्याच नेत्याही वाट लावली
    काम तर केलीच नाय
    नाहीतर सामान्य माणूस खूप चांगला जगू शकत होता

  • @sudhirpatil6015
    @sudhirpatil6015 3 місяці тому

    जरांगेला आधी संपवा अशी पण सत्ता जाणार तशी पण जाणार एक उपाय जरांगे एस आय टी करून शरद उद्धव
    ची कोटय़वधी संपत्ती बाहेर काढा जेणेकरून लोकांचे डोळे
    ऊघडणार 😴

  • @prakashronge4408
    @prakashronge4408 3 місяці тому

    बघा डोळे उघडे ठेवून कसा धसका घेतला मराठा समाजाचा हेलाच म्हणत्यात डोळ्यात रोखली आग वाघ आमचा एकटा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज व दूसरे मनोज जरांगे पाटील एक मराठा लाख मराठा कोठी मराठा

  • @somnathbhagat5901
    @somnathbhagat5901 3 місяці тому

    निवडणूक पडल्यावर डोक्यावर परिणाम झाला आहे
    काही कर OBC मध्ये मिळणार नाही म्हणजे नाही
    तू अंघोळ करत जा आणि बाथरूम मध्ये जाऊन जेवण व सलाईन मधून दारू घेऊन उपोषण होत नसत बे 90 🥃 किंग

  • @yogeshmhaskar7207
    @yogeshmhaskar7207 3 місяці тому

    संन्यास कधी घेणार आहे , पालटू राम

  • @amolkokare9453
    @amolkokare9453 3 місяці тому

    ह्यो राजकारण सोडणार होता ...परत कसा काय आला टीव्ही वर 😂😂😂😂