Laxman HakeParbhani speech | मराठा मागास मग पुढारलेलं कोण? परभणीत लक्ष्मण हाकेंचा जरांगेंवर हल्लाबोल
Вставка
- Опубліковано 29 вер 2024
- #CMEknathShinde #ManojJarange #LaxmanHake #OBCReservation #MaharashtraTimes
लक्ष्मण हाके यांनी ओबीसी बचाव आंदोलनानंतर महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली. त्यांचा महाराष्ट्रा दौरा आज परभणीत होता, यावेळी हाकेंनी जोरदार भाषण केलं. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे राजकारणाचं व्याकरण प्रस्थापितांना समजलंय..त्यामुळे ओबीसी समाजाचे कारखाने, शिक्षण संस्था नाहीत किंवा राजकारणात ओबीसी..नेत्यांचं प्रतिनिधित्व देखील नाही, मराठा मागास असेल तर पुढारलेलं कोण असा सवाल...उपस्थित करत हाकेंनी मनोज जरांगे यांचा समाचार घेतला.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
काय शांत स्वभाव.. संयमी! धन्यवाद साहेब! तुमचा अभिमान वाटतो ❤
सरकार पुरुस्कृत अंदोलन केल
आमदार कि साठी मी वडापाव खातो
90 king 😂😂 jatiwadi jarange
@@gammingkida1432परत जेल मधल बेसन खायची वेळ येवू नये म्हणून
कमळाबाईची गांड धुवून पाणी पेतो😂
Gavthi mithun tutari vala
ह्याना आपण समोर जाऊ नाही असे वाटते
Jay obc jay संविधान
💯💯✔️✔️@@arjundevakate5741
मटा वाले शेवटपर्यंत गर्दी दाखवली नाही
Jai O B C
हाके साहेब अभ्यासू व्यक्ती आहेत.
अशा हुशार माणसाची गरज आहे, शिव्या देणाऱ्या माणसाची भाषा पहा कशी आहे
आमच्या प्रश्नावर ऍड बाळासाहेब आंबेडकर साहेबांचे धन्यवाद🙏🙏
हाके साहेब तुम्ही संपुर्ण महाराष्ट्रात सभा घ्या जळगाव धुळे नंदुरबार नाशिक सर्वच गावांमध्ये तालुका मध्ये फिरा खुप गरज आहे महाराष्ट्रात काणा कोपरयात गेले पाहिजे बघा सरकार त्या शिवाय झूकणार नाही जय ओ बी सी
OBC +sc +st =sarkar
हाके साहेब नमस्कार
जरांगे नी हाके सहेबांसारख २ मिनिट बोलून दाखवाव😂😂😂😂 जरांगे फक्त शिव्या देतो😂😂
18 पगड जातीला हाके साहेब समजून सांगतात सर्व संघटित व्हा
इलेक्शन लढउन काहिच झाल नाही आता हा धंदा चालू केल का
पण ह्यानी 100 कोटी नाही घेतले
ह्यांची लायकी नाही@@vikassapkal3668
@@vikassapkal3668बुली चोकला असेल मग 😂😂
हाके साहेब आगे बढो...👍 जय ओबीसी 🌹🌹👏👏🙏🙏
तबेतीची काळजी घ्या तुमची गरज आहे समाजाला🙏
जय ओबीसी ❤
हा माणूस आरक्षण रद्द करण्यासाठी उभा आहेत
कुठे हाके साहेब & कुठे 9t king
जानकर का पडला
Hakeji great 👍
हाके सर वाघमारे साहेब 🙏🙏
only हाके साहेब
हाके सर
Ata fakta obc
एकच पर्व ओबीसी सर्व हाके साहेबाचा अभिमान आहे आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचंड प्रमाणात ताकद दाखवून देऊ
आधी त्या हाकेचे येणाऱ्या निवडणुकीत डिपॉझिट जप्त होण्यापासून वाचवा नंतर महाराष्ट्रात ताकद दाखवा 😂
जरा पब्लिक दाखवा नुसंत हाकेला दाखवू नका
आम्हाला राजकीय आरक्षण नको आहे हागे
ओन्ली हाके साहेब🎉🎉🎉🎉
Eknath shinde chya porala dya arakshan mhnje ajun thoda vikas hoil techa magaslela ahe
माणसे कुठे दिसत नाहीत सभेला जरा माणसे दाखवा
जय जिजाऊ!.
जय ओबीसी!.
Hake साहेब आपण जमवलेली गर्दी दाखवा
True sir he is just bhujbal's popet.
No response from pepoles .
Jay Malhar 👑
ड्रोनची रेंज गेली रे सापडत नाही कुठे पडला
😂
जो ओबीसी का बात करेगा वही देश के राज करेगा हाके साहेब आपलं खूप खूप अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉
😅😅😅 kel
Pankaja mundhe, dhananjay munde, chhagan bhujbal khup garib aahe. Magaslele aahe
हे येडझव आहे 😂
Tasa मोजयला gelyas आठवडा कमी पडेल तुमचा सांगायला
Jay obc
पब्लिक दाखवा
एकच पर्व ओबीसी सर्व
Jay ghisadi samaja Jay o b c
Chan sabha talyacha kadkdat ❤🎉🎉❤
Jarangepatil yanchi samajabaddal talmal aahe jarangena padachi aabhilasha nahi bakiche sare sattesathi bhukelele aahet tyna khasdar aamdarkila nivadun yeta yet nahi mhanun aasa bajar mandava lagato
जेव्हा अस्तित्व धोक्यात येतं तेव्हा बाबासाहेब आठवतात, माझे बाबासाहेब तुम्हाला एरव्ही आठवत नाहीत
Gret obc 👍🙏
खासदार नाहि झाला डीपॉजीत जप्त झाल आता आमदार होण्याचं स्वप्न पाहतो पन तुझ स्वप्न पूर्ण होणार नाही.
Jarange ni punyat ky choral te pn sanga kasali case aahe jatiwadi jarange vr 😂😂😂
तुझे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही
हाके साहेब आता शेट उपसत फिरा
Jay obc
Jay OBC sarv
Jarange kel 🍌🍌 kha
Shevti aale ka sanskar war.jay jijau
भाषा किती खालच्या
जनता लोकं किती आहेत दाखवा ना महाराष्ट्र टाइम्स मेनेज झाले काय जनता किती आहे ते दाखवा
काय गर्दी आहे राव मिडिया पण पांचट वागते राव
120,000 परभणीत मते कमी तरी पण अक्कल येणार कधी 🎉🎉🎉🎉
Jawab milega.
तुला काय मिळालं ते सांग,घे मग त्याच्याकडून आरक्षण ,तुमचं आयुष्य गेलं खोटा मोठेपणा अन् पोकळ जतिभिमनावर,अन् आता आंदोलन करताय मागास म्हणून घेण्यासाठी .
जय हो
हांके साहेब तुम आगे बडु हाम तुमारेसातहय
हाके. धनगर समाजाचे. पहा
Super sir knowledgeable 🎉
Hake saheb zindabad
Janta dava ki Rao
Jake.sir.great
Bhahujan king hovo deva
हाके साहेब
जय ओबीसी
वडापाव
OBC king 👑
संस्कार घ्यावेत जारांगे ने
Jay O.B.C.
लक्षात घ्या, शाहुमहाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं
बिजेपे बहादर
Vadapav uposhan
Chapati king deshi daru uposhan
Kas zombtay muddesud bolatahet hake saheb......an to bagha chapti king😂
या सर🙏
🙏🙏💐
धन्यवाद आदरणीय श्रीमान प्राध्यापक हाके साहेब.
Bhahujan king 👑
गोरगरिबांच्या वतीने आशिया नेत्याची गरज गरजू वंताची पोशिंदे एकच परवा ओबीसी जय ज्योती जय क्रांती जय भीम
बडबड करायला आहे पण समाज ऐकण्यासाठी आलेला नाही
Tu ye na mag
ह्याच्या बाजूला वाघमारेला छगन ने लक्ष द्यायला ठेवलाय हा उद्या आपल्याला डोईजड होऊ नये म्हणून😂😂😂
एकाच पर्व ओबीसी सर्व हाके साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है❤
Kuni vada paav deta ka vada paav. Mee bhukela aahe. 😂
इतका भिकारी आहे काय तू
आमदारकी पाहिजे साहेबांना...म्हणून चालू आहे हे सगळ
Obc साठी हाके साहेब आपण great आहेत
Hake tu jatiywad karu nko ...obc madhyech maratha samjyach arkshyan ahe ...tu kiti pn bhashan thok maratha samah obc madhunch arakshyan ghenar
Obc la double reservation ahe
Are amha nko mratyana pn arkshan pn sarvch arkhan rads houde jyachi quality ahe to jail pud
हाके मनोज दादा विषयी काही बोलू नको येणार नाही
Copy....😂😂😂 Loksabha 2000 😅😅😅
Great game saheb
Hake sir tumhi kahi pn kra Aarakhan , gele samja ata
ज्यांनी दान द्यावे, तेच भीख मागायला लागलेत. आपल्या वर्तनपायी.
किती नाटक करता भिकारी असल्याचं
Rakt ky vegal ahe ka jati jatit
जय ओबीसी
❤❤❤❤❤
नो क री
❤
टिपनी घेऊन
Hage😅😅😅
एक मराठा लाख मराठा
खरचं हाके साहेब हुशार व्यक्तीमत्व आहे.
एक ओबीसी एक कोट ओबीसी
या लोकांना मायक्रो ओबीसी मध्ये काही किंमत नाही
4 ते 5 जाती राजकीय, शिक्षनिक, नोकऱ्यांत फायदा घेतला आहे. बाकी समाजना काही फायदा नाही हे माहीत आहे. हा अक्कल पाजळतोय फक्त नेता होण्यासाठी.
निवडणुकीला उभा रहा मग कळेल तुला
तुझ्यासमोर किती जण ऐकत आहे दोन एक चार आहे ते दाखवा ना आम्हाला
Baki tuzya ghati gele bagh
🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉