गृहप्रवेश विशेष सोहळा - शिवलीलाताई पाटील | अविनाश भारती | सोपान महाराज सानप | माऊली महाराज पठाडे
Вставка
- Опубліковано 24 лип 2021
- शिवलीला ताई पाटील यांचा गृहप्रवेश विशेष कार्यक्रम
--------------------------------------
प्रमुख उपस्थिती
प्रकाश महाराज साठे
सोपान महाराज सानप
माऊली महाराज पठाडे
अविनाश महाराज भारती
अर्चना ताई साळुंके
मुक्ताई महाराज चाळक
पुरुषोत्तम महाराज पाटील
----------------------------------------
कवी - डॉ मुकुंद राजपंखे सर
घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे
जळमटांना जुन्या जाळले पाहिजे
---------------------------------------
तुम्हाला हि आपल्या सप्ताह चे किंवा इतर कार्यक्रमाचे शुटींग करायचे असेल असेल तर आम्हाला संपर्क करू शकता (Brand मराठी 8433688951)
जर तुम्ही Brand मराठी हा चॅनेल Subscribe केला नसेल तर आधी Subscribe करा आणि बाजूला असलेल Bell icon वर क्लिक करा जेणेकरून आपल्या कार्यक्रमाच सर्वात आधी Notification येईल.
#BrandMarathi #shivlilataipatil
------------------------------------------------------------
Brand Marathi Official
FB Page :- bit.ly/2uBZvSt
Instagram :- bit.ly/2UmobNk
Whatsapp :- 8433688951 ( wa.me/918433688951 )
All rights reserved - ⒸBrand Marathi
नोटीस
● आमच्या कोणत्याही व्हिडिओस आमच्या परवानगी शिवाय डाउनलोड किंवा इतर प्लॅटफॉर्मवर अपलोड करू नये.
● या समूहाचा कोणत्याही व्यक्ती, वस्तू, स्थळ या घटकांशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा.
● कुणाचेही भावना-मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
◆ धन्यवाद ह.भ.प.निलेश महाराज कोरडे कीर्तन = • ह.भ.प.निलेश महाराज कोर...
ह.भ.प. शिवलीलाताई पाटील महाराज कीर्तन = • ह.भ.प. शिवलीलाताई पाटी...
ह.भ.प. प्रकाश महाराज साठे = • ह.भ.प. प्रकाश महाराज साठे
ह.भ.प. दिव्याताई महाराज जगताप = • ह.भ.प. दिव्याताई महारा...
ह. भ. प. माऊली महाराज पठाडे = • ह. भ. प. माऊली महाराज ...
ह. भ. प. सुसेन महाराज नाईकवाडे = • ह.भ.प सुसेन महाराज नाई...
ह.भ.प. राहुल महाराज पारठे = • ह.भ.प. राहुल महाराज पारठे
ह.भ.प. गणेश महाराज डांगे = • ह.भ.प. गणेश महाराज डांगे - Розваги
अविनाश दादाची सुरुवात बगितली म्हणून आलोय व्हिडिओ पाहण्यासाठी.. फक्त अविनाश दादा ❤
भारती सर तुमची एक महाराज, व्याख्येते म्हणून जबरदस्त कमांड आहे हो शिवलीला ताई गृह प्रवेशा वेळी दाखवून दिले सर तुमच्या चाली अप्रतिम आहेत आणि बाकी तुम्ही सगळीच तरुण किर्तन कार मंडळी ना salute बरं का
Good
@@marotibhorgir2250 chan
Avinash Dada khupach chan
😊😊
अविनाश भारती सर आणि सर्व महाराज मंडळीच हार्दिक अभिनंदन धन्यवाद
अविनाश दादा तुमचा आवाज पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतं. मन कसं तृप्त होत.
माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली
आवीनास भाऊ खूप छान
खूप खूप सुंदर अविनाश दादा💐
हि शिवलिला कोन आहेत,, बीग बॉस मदल्या स्टार आहेत वाटतं,,,,
आसो अवि दादा,, you are great man 🙏🙏
शिवलीला ताई वास्तुशांतीच्या खूप खूप शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा बीड श्री क्षेत्र कानिफनाथ गड खडकवाडी बीड पांडुरंग सानप जय हरी
खूप छान एक एका हुणि बळिरे 🙏 राम कृष्ण हरी अप्रतिम 🙏🚩🚩🚩🚩🚩
अविनाश सर खूप खूप छान वाटले आपल्या तोंडून इतक्या गोड आवाजात इतके छान ऐकायला मिळाले. पांडुरंग परमात्मा आपणास उदंड आयुष्य देवो हीच भगवंताचरणी प्रार्थना
Yaswant shankewadyashwant
Yaswantsakwad
सगळे सोगाङे रे बाबा वाटोळे केले ह्यानी संप्रदायच 😭
Apan kay bhau Sampradaya sadhi
संतकृपा झाली ।
ईमारत फळा आली ।।
अप्रतिम...
अभिनंदन 👏👏🙏🚩
याला संतकृपा नाही म्हणत.कृपादान केले संती कल्पांतीही सरेना
अविनाश दादा भारती अप्रतिम चाल👌👍
धन्यवाद महाराज
खूप छान वाटले आज
सर्व महाराजांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत
Avinash dada 1no
सर्व महाराज मंडळीचे अभिनंदन
महाराज खरच यमक ऐकून भारी वाटत बरंका राम कृष्ण हरी
रामकृष्णहरि
माऊली
अवीनाश दादा ऐकच नंबर
अविनाश भारती सर आपल्याला तोड नाही.
जय हरी विठ्ठल जय हरी माऊली अभिनंदन ताई
कुळी कन्या पुत्र हातात जे सातवीक तयाचा हरीख वाटे देवा या युक्त ती प्रमाणे शिवलीला ताई खरोखर चांगले आपले किती काैतुक करावे तेवढे कमी च आहे
राम कृष्ण हरी
असं काय केलं हरीख देवाला वाटावा 🤔
Bharti sir mala tumchyasarkha हा़यचय sanskruti rajgore aahe me
अविनाश सरांनी खुप सुंदर विचार मांडले शिवलीलाताई
खूप छान तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा
खुप खुप छान.
अभिनंदन माऊली
जय हरी 🙏 विठू माउली 🙏
अविनाश भारती महाराज खूपच सुंदर विचार करता
अविनाश दादा सोडले तर....बाकी फेल आहे
avinash dada ekdam bhari.... shivlila tai congts.....
राम कृष्ण हरी परमार्थाचे व्यापारीकरण होऊ नये अशी अपेक्षा आहे
केलेल्या व्यापाराचच फळआहे हे
काय महेश महाराज... पोट दुखत असेल तर डॉक्टरांना दाखवा... इथे कशाला उपेक्षा करत बसता..🥴🥵
@@prashanthake8876 आमचं कशाला पोट दुखणार.उलट देवाचे उपकार आहेत आमच्यावर.नको देऊ देवा द्रव्य आणि भाग्य तो एक उद्वेग होय जीवा.
वृत्ति भूमि राज्य देव उपार्जिती जाणा त्या निश्चिंती देव नाही.
सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही.
अजून तरी देवाची अवकृपा नाही झाली.🙏🙏🙏. तुकोबाराय वेळोवेळी मार्गदर्शन करतात म्हणून अद्याप तरी बरं चाललंय.
खुप च सूंदर आवाज आहे.अविनाश दादा
दादा आपणास भगवंताने फार गोड मधूर आवाज दिलाय....🙏💐🌷
Khup chan
गुरुबंधू परम मित्र अविनाश महाराज भारती खूप छान
खुप छान अविनाश दादा 🙏🙏
अविनाश दादा खुप छान..
सर्वांचे आवाज खुप सुंदर गोड
प्रकाश महाराजांना धन्यवाद
अविनाश भारती महाराज सोडता...
ह्या सगळ्यांचा धंदा चांगला होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना कारन ह्यांनी पार लुटायचे काम करतात दोन तास शेंगा मारायच्या वीस हजार घेयचे
हे सगळेच धंदेवाईक आहेत कुणालाच सोडता येत नाही
right
महाराज होंन् काय लुग्या सुंग्याचं काम नाही भो
अभिनंदन शिवलीला ताई
खूप खूप सुंदर
वा सानप महाराज 💐🙏जय हरि🚩
अविनाश सर खुपच सुंदर
Avinash Maharaj.. Apratim 🙏🙏🙏
Ram krishna hari
Yaswantsakwad
जय हरी माऊली
खूप छान सोपान भाऊ
Khup sundar dada ❤️❤️👍
खूप छान आवाज आहे अविनाश दादा 💐💐💐
भारती महाराजांना सलाम, जय हरी.
अप्रतिम अविनाश महाराज
खुप छान आवाज आहे दादा
Jay Hari mauli 👏👏👏👏
Nice bro👌👌👌
Aavaj god aahe Aavinash dada
खूप खूप छान अविनाश दादा ...🌹🌹🌹💐💐🙏🙏🙏
बीड जिल्ह्यातील रत्न आहे.साठे बाबा
अवीनाश सर आपले विचार यथायोग्य आहे
Mi tumchya sarvancha fan aahe
Nice sir
अविनाश दादा एकच नंबर बरं का
मस्त गायलं दादा गीत
आविनाश भारती नाईस घाटनांदुर कर
अभिनंदन ताई
Avinash dada bharti khup chhan...
Avinash dada pandurang bless you
खूप छान
छान अविनाश दादा भारती
Khupch sundar maharaj 🙏🙏🙏
खूप छान अविनाश दादा
Khup sunder
रामकृष्ण हरी 🙏🙏
अभिनंदन राम कृष्ण हरी
abhinadan tai aapali chan vastu zali swapnatil ghar zale jai hari mauli
💙💙💙💙
Jay Hari Vittal 🙏🙏🙏🙏🙏🇨🇮🇨🇮
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी सपूणॅ कितणॅ टाकावे
Shiwalilatai Hurtly congratulations
Avinash sir tumache sagale kiratan bagato mala khup abiman ahe sir 👌👌👌
राम कृष्ण हरी
Jay hari 👍
Avinash Dada voice is so beutiful 👍
Jai hari mauli ram ram !!!
🙏अभिनंदन ताई💐💐💐💐🌺
Abhinandan Tai
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी भारती सर एकच नंबर
कष्ट फक्त रानातल्या कामालाच म्हणतात
यांनी 2 तास किर्तन केलं.किती कष्ट झाले अरे बापरे 😝😝😝
Avinash dada narayan purinchi purn kavita tumchya awajat ikaychi ahe
सर्व कीर्तन टाका
Ram krishna hari
ताई , कीर्तन सुधारा... आपण फटकळ जोक करता ... तत्वचिंतन शिकून घ्या, वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान शिकून घ्या,
ताई आता बिग बॉस मधे गेल्या 😹😹
Naic very good
दादा कविता ग्रेट
Avinasha bharati khupach apartim dada
🙏राम कृष्ण हरी🙏
Aavinas maharaj Aapratim👍👍🙏🙏
🙏🏻🙏🏻abhinanadn
अभिनंदन
Very nice vyakhan sir
संपूर्ण किर्तन टाका
Khup chan