आत्यान्तिक राष्ट्रप्रेम, असा राष्ट्र प्रेमी होणे नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांना शत शत प्रणाम 🙏🙏, आणि शरदजी आपलं खणखणीत वक्तव्य ऐकून भारावून जातं आणि तुमच्या वाणीतून ऐकलं म्हणजे डोळ्यासमोर दृश्य दिसत आहे असा भास होतो, नमस्कार 🙏🙏शरदजी.
छत्रपती शिवाजी महाराज तर महत्वाचे आहे ती च त्यात काही च शंका नाही पण छत्रपती संभाजी महाराज पण तेवढेच महत्वाचे आहे ह्या दोघांच्या समोर सावरकर महत्वाचे आहे की नाही मला माहिती नाही
धन्यवाद शरदजी,तुमचे सावरकरांचे व्याख्यान म्हणजे एक पर्वणीच असते.तुम्हाला कॅन्सरसारख्या आजारातून देवाने बरे केले आहे कारण तुम्हाला हे हिंदुत्वाच तुम्ही घेतलेलं व्रत पूर्ण करायच आहे.पण एक खरं की तुमच्यामुळे आम्हाला सावरकर कळले धन्यवाद.
Mala pan he patat pan jeva niranjan takale sarkhe lok savarkar yancha baddal Kai pan bolatat Teva Sharad ponkshe tyana jab vicharayala ka jat ni debate madhe...te jeva with proof boltat Teva vait vatat asa vata ki Sharad ponkshe he Chan aplyala avadanari goshta sangata a Ani takle tar with proof bolta ahe....asha vli tyanchavar bharosa thevav asa vatat Karan with proof......
हरि ओम एवढ्या मोठ्या आजारातून उठला त व सावरकर याविषयी एवढे मोठे धाडस काम करत आहात हे माझ्या मते पुर्व पुण्याई असावी त्याशिवाय हे शक्य नाही आपणास कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌹🌹💐 पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा अभिनंदन 💐💐🙏🙏
श्री. शरद पोंक्षे साहेब आधी आपण कॅन्सर सारख्या आजारातून यशस्वी पणे बाहेर पडलात त्या बद्दल हार्दिक अभिनंदन. दुसरे म्हणजे नेहमीचे तात्याराव सावरकर मांडण्या ऐवजी श्रीयुत निरंजन टकले यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांना उत्तरे दिलीत तर ती मोठी सेवा होईल. त्यांच्या सारख्या अनेकांची तोंडे आपोआप बंद होतील. आपल्या सारख्या बुद्धिमान आणि बहुश्रुत व्यक्तीने हे करणे अगत्याचे आहे..
शरदराव आपण शतायुषी व्हा. आपणास एवढी ऊर्जा कोंठून येते? अत्यंत प्रगल्भ वाणी तसेच विचार. सावरकरांना हे लोक भारतरत्न पुरस्कार का देत नाही. हा हिंदुस्थान नाही का?❤
शरदजी, आपलं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे. कॅन्सरसारख्या आजारावर मात करून ज्या जिद्दीने, तडफेने आज तुम्ही स्वा. सावरकरांवर जागृती करणारी व्याख्यानं करता, त्याची शक्ती माझ्या मते तरी तेच तात्याराव तुम्हाला देत आहेत. श्रीरामाच्या कृपेने आपण उत्तरोत्तर शारिरीक दृष्ट्या असेच जास्त व्हा आणि लोकांमध्ये हिंदू धर्माबाबत आणि तात्यारावांबद्दल जागृती करत राहा 💐🙏🏻
पोंक्षे साहेब नवीन तरुण पिढीला हे कसे समजणार हा प्रश्न आहे आजच्या विशितल्या मुलामुलींनी हे बघितले पाहिजे आपण आईबाप म्हणून हे करतोच पण इंग्लिश शिक्षणाचं परिणाम खूप वाईट झाला आहे
मा. शरद पोंक्षे आपण एकदा तरी आयुष्यात एकदा तरी छत्रपती संभाजी महाराज की जय हे म्हणून दाखवा किंवा त्यांचा इतिहास ( जो काही फालतू लोकांनी लिहिला आहे खोटा इतिहास तुम्हाला माहिती आहे च त्याची ) आपल्या वाणी तुन आम्हाला सांगा मानून जाईल तुम्हाला
तुम्ही ह्या व्याख्यानात मँचेस्टर आणि सावरकर ह्याबद्दल तुम्ही सांगणार होतात व्याख्यानं सांगायच्या ओघात तुम्ही विसरला असाल तर एक छोटा व्हिडिओ बनवून तो शेयर केलात तर खूप आवडेल.
सर स्रुष्टी चा नियम आहे जसे दिले तसेच परत मिळते त्यानुसार आधी ब्रिटिशांनी , मुस्लिमांनी हिंदूवर राज्य केल तसच हिंदू देखील ब्रिटिश आणि मुस्लिमांवर राज्य करतील
भारत रत्न हिंदु हृदय सम्राट विर सावरकर यांना कोटी कोटी नमन
आत्यान्तिक राष्ट्रप्रेम, असा राष्ट्र प्रेमी होणे नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांना शत शत प्रणाम 🙏🙏, आणि शरदजी आपलं खणखणीत वक्तव्य ऐकून भारावून जातं आणि तुमच्या वाणीतून ऐकलं म्हणजे डोळ्यासमोर दृश्य दिसत आहे असा भास होतो, नमस्कार 🙏🙏शरदजी.
खूप छान माहिती सत्य आणि खरी माहीती खूप धन्यवाद सर
स्वातंत्र्य वीर सावरकरांच्या व्याख्यानमाला ऐकताना खुप समाधान मिळते ऐकतच रहावं असं वाटतं अशा सर्व स्वातंत्र्य वीरांना विनम्र अभिवादन
Sharad Ponkshe you are great 👍
कट्टर हिंदुत्ववादी महाराज छत्रपती शिवरायांचा व कट्टर हिंदुत्ववादी नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांस कोटी कोटी नमन 🙏🚩
छत्रपती शिवाजी महाराज तर महत्वाचे आहे ती च त्यात काही च शंका नाही पण छत्रपती संभाजी महाराज पण तेवढेच महत्वाचे आहे ह्या दोघांच्या समोर सावरकर महत्वाचे आहे की नाही मला माहिती नाही
धन्यवाद शरदजी,तुमचे सावरकरांचे व्याख्यान म्हणजे एक पर्वणीच असते.तुम्हाला कॅन्सरसारख्या आजारातून देवाने बरे केले आहे कारण तुम्हाला हे हिंदुत्वाच तुम्ही घेतलेलं व्रत पूर्ण करायच आहे.पण एक खरं की तुमच्यामुळे आम्हाला सावरकर कळले धन्यवाद.
Mala pan he patat pan jeva niranjan takale sarkhe lok savarkar yancha baddal Kai pan bolatat Teva Sharad ponkshe tyana jab vicharayala ka jat ni debate madhe...te jeva with proof boltat Teva vait vatat asa vata ki Sharad ponkshe he Chan aplyala avadanari goshta sangata a Ani takle tar with proof bolta ahe....asha vli tyanchavar bharosa thevav asa vatat Karan with proof......
जयोस्तुते स्वातंत्र्य वीर सावरकर यांना कोटी कोटी प्रणाम
जय जय महाराष्ट्र.
जय जय श्रीराम.
जय हिंद राष्ट्र....
मना पासून
धन्यवाद...
👍♥️🙏🏻🚩
हरि ओम एवढ्या मोठ्या आजारातून उठला त व सावरकर याविषयी एवढे मोठे धाडस काम करत आहात हे माझ्या मते पुर्व पुण्याई असावी त्याशिवाय हे शक्य नाही आपणास कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌹🌹💐 पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा अभिनंदन 💐💐🙏🙏
अतिशय अभ्यासपूर्ण व्याख्यान!!!
भारतरत्न स्वातंत्र्य वीर हिंदू हृदय सम्राट विनायक दामोदर सावरकर कोटी कोटी नमन 🙏🏻
माफीवीर वि दा सावरकर
Khoop sundar 🙏
इंग्रजांच्या देशात जाऊन सावरकर यांची महानता आणि इंग्रजी भाषेचा दळभद्री पण सांगणारे धैर्य वान पाहिले भारतीय तुम्ही आहात याचा अभिमान आहे
धन्यवाद तुम्हाला मनापासून सलाम
नेहमप्रमाणेच खुप छान सर धन्यवाद
देशात परदेशात तुमची विजय पताका अशीच फडकत राहो 🇮🇳🙏
छान ,उत्तम
सावरकर महान
तुमची व्याख्यान अप्रतिम, खरे ते टिकतील बरे
Negative comments गेले उडत
खूप खूप आभार..आणि रोजच आमच्यासाठी सावरकर ऐकणे ही मेजवानी...
स्वातंत्र्यवीर सावरकरांना कोटी कोटी नमन🙏💐
आपल्या या कार्याला मनापासून प्रणाम! मी पण सावरकर भक्त आहे पण मी आपल्या सारखी good orator नाही. तरी ही काही प्लॅन आहेत, बघू या कस जमत ते भविष्यात
श्री. शरद पोंक्षे साहेब आधी आपण कॅन्सर सारख्या आजारातून यशस्वी पणे बाहेर पडलात त्या बद्दल हार्दिक अभिनंदन.
दुसरे म्हणजे नेहमीचे तात्याराव सावरकर मांडण्या ऐवजी श्रीयुत निरंजन टकले यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांना उत्तरे दिलीत तर ती मोठी सेवा होईल. त्यांच्या सारख्या अनेकांची तोंडे आपोआप बंद होतील. आपल्या सारख्या बुद्धिमान आणि बहुश्रुत व्यक्तीने हे करणे अगत्याचे आहे..
खूप खूप आभार . 🙏🙏🙏 . 🚩🚩
Good 🎉 सुरेश दिनकर मोरे. Nashik
Hindu samrat veer savarkar yana sat sat pranam .khupach chhan..vyakhan .
Khup chaan vyakhan. Khup vachan ani abhyas aslyashivay he shakya Nani.
जय शिवराय... जय भवानी... जय सावरकर
Ponkshe has devoted himself to Veer Savarkar.Wish him all the best in his programs.Advo Rram Gogte Vandre Mumbai51.
राष्ट्राय स्वाहा....!
आनंद वाटला !!...
आम्ही सगळी व्याख्यानं ऐकू... धन्यवाद
साहेब तुम्ही बोलता तेंव्हा सारखे रडू येत असे किती manapasun सांगता आपण
मी जर्मनी येथे आहे आत्ता फिरa यला आलो आहे मी नाशिकः येथे रहातो आहे मी भगुर येथे अनेक वेळा सावरकर यांच्या घरी गेलो आहे
Jai Hind sir 🙏🏻🇮🇳 SwatantraVeer Sawarkar ji ki jai 🙏🏻
सर पुढील व्याख्यान upload करा अशी नम्र विनंती
जय शिवराय जय सावरकर
हिंदू धर्म की जय
मँचेस्टर मध्ये जाऊन इंग्रजांवर टीका अंगलाळ लेल्या मराठी लोकांना भानावर आणले हे फार कौतुकासपदच आहे.
शरदराव आपण शतायुषी व्हा. आपणास एवढी ऊर्जा कोंठून येते? अत्यंत प्रगल्भ वाणी तसेच विचार. सावरकरांना हे लोक भारतरत्न पुरस्कार का देत नाही. हा हिंदुस्थान नाही का?❤
शरदजी, आपलं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे. कॅन्सरसारख्या आजारावर मात करून ज्या जिद्दीने, तडफेने आज तुम्ही स्वा. सावरकरांवर जागृती करणारी व्याख्यानं करता, त्याची शक्ती माझ्या मते तरी तेच तात्याराव तुम्हाला देत आहेत.
श्रीरामाच्या कृपेने आपण उत्तरोत्तर शारिरीक दृष्ट्या असेच जास्त व्हा आणि लोकांमध्ये हिंदू धर्माबाबत आणि तात्यारावांबद्दल जागृती करत राहा 💐🙏🏻
Tumchya mule evdhi mahiti bhette 3:08 khrokhr khupch Sundar
Hats offs,I appreciate your presentation, convincing power
Very good 👍 u are always true presenting all facts - May Sadguru God sai may bless u & give strength & long life for such beautiful work
Jay hind..Jay maharashtra ..vande Mataram. 🇮🇳
Thanku sir
khupach sundar vyakhyan
Congratulations for 100K subscribers 💐💐
धन्यवाद 🙏🏻
अत्यंत सुंदर
धन्यवाद सर
पोंक्षे साहेब नवीन तरुण पिढीला हे कसे समजणार हा प्रश्न आहे
आजच्या विशितल्या मुलामुलींनी हे बघितले पाहिजे
आपण आईबाप म्हणून हे करतोच पण इंग्लिश शिक्षणाचं परिणाम खूप वाईट झाला आहे
Dear Hindus, shud we not pressurise The present Government for Bharat Ratna to Our most loved Patriot Swatantraveer Sawarkarji..
जय श्रीराम
मा. शरद पोंक्षे आपण एकदा तरी आयुष्यात एकदा तरी छत्रपती संभाजी महाराज की जय हे म्हणून दाखवा किंवा त्यांचा इतिहास ( जो काही फालतू लोकांनी लिहिला आहे खोटा इतिहास तुम्हाला माहिती आहे च त्याची ) आपल्या वाणी तुन आम्हाला सांगा मानून जाईल तुम्हाला
तुम्ही ह्या व्याख्यानात मँचेस्टर आणि सावरकर ह्याबद्दल तुम्ही सांगणार होतात व्याख्यानं सांगायच्या ओघात तुम्ही विसरला असाल तर एक छोटा व्हिडिओ बनवून तो शेयर केलात तर खूप आवडेल.
🙏🙏👌👌
Veer.savrkar
Khup prem sir❤
Love you Sharad ponkshe sir
धन्यवाद
सर स्रुष्टी चा नियम आहे जसे दिले तसेच परत मिळते त्यानुसार आधी ब्रिटिशांनी , मुस्लिमांनी हिंदूवर राज्य केल तसच हिंदू देखील ब्रिटिश आणि मुस्लिमांवर राज्य करतील
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🚩🚩🚩
रोज ची नक्की वेळ सांगितले तर बरे होईल
🚩🚩
Dusrikadech bharkatat gela bhashan
घाणीत जगणारे घाणच खाणार काही किंमत देऊ नका
पैसे द्या कुठेही येतात, अंत्य.त प्रोफेशनल कलाकार
पैसे देवून बुद्धिमत्ता आणि अभ्यास येत नाही
सावरकर प्रेम विकत येत नाही
ते असावे लागते
शरद पोंक्षे हे बुद्धिमान अभ्यासू आणि अत्यंत खरे ,स्पष्टवक्ते आहेत
🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏👌