Birmingham लाखमोलाच्या गप्पा.... शरद पोंक्षे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 лип 2023
  • शरद अभिनेता कसा घडला? त्याचा रोमांचीत प्रवास

КОМЕНТАРІ • 104

  • @pallavikulkarni5507
    @pallavikulkarni5507 10 місяців тому +4

    भाषेवर प्रभुत्व असलेला उत्तम कलाकार 👌👌👏👏 सावरकरभक्त आदर्श व्यक्तिमत्व 🙏🙏

  • @anujabal4797
    @anujabal4797 10 місяців тому +8

    शरद पोंक्षे सर तुमचे हे अनुभव ऐकताना हसू ही आले ते ऐकताना तुम्ही किती कष्ट केले याची जाणीव झाली तुमचे u tube channel नेहमी ऐकते तुमची चाहती आहे तुम्हाला खूप शुभेछ्या

  • @kavitapatil6438
    @kavitapatil6438 10 місяців тому +10

    शरदजी खूप छान बोललात तुम्ही. नथुराम गोडसेविषयी माहित नसलेली माहिती तुमच्याकडून समजली. ऐकतांना डोळे पाणावले 😢

  • @varshabhat1981
    @varshabhat1981 8 місяців тому +1

    Gr8 नेहमीच प्रेरणादायी,राष्ट्रभक्तीमय 🙏🌷
    खडतर वाटचाल,अभिनयप्रवास उत्तम उलगडलात .शेवट प्रखर देशभक्त वंदनीय नथुराम गोंडसेंचे मृत्युपूर्व सत्यकथन जागं करणारा,डोळे पाणावले 🙏🌷

  • @vilaskulkarni5485
    @vilaskulkarni5485 11 місяців тому +8

    आदरणीय शरद पोंक्षे जी तुम्ही एक प्रेरणास्थान आहात... आपण जे बोलतात ते अगदी चित्रफिती सारख उभ राहातं प्रत्येक विडिओ ऐकण्याचा प्रयत्न करतो ... नविन गोष्टींचा उलगडा होतो आणि कळतात. खूप प्रतिभावंत व्यक्ती आहात आपण... उदंड आयुष्य आपणास लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना .विलास कुळकर्णी पुणे

  • @somasundarkadur1779
    @somasundarkadur1779 11 місяців тому +12

    An Excellent Family Conversation. Well arranged by UK Marathi People.

  • @shobhamanojbhingare3812
    @shobhamanojbhingare3812 11 місяців тому +4

    खरच एकदम लाखमोलाच्या गप्पा ...कधी वेळ गेला कळलंच नाही...गप्पा संपूच नये असं वाटत होतं...अजून खूप असं ऐकायला आवडेल जे याआधी कधीच कुठे ऐकलं नाही...

  • @rajeshreevinzey20
    @rajeshreevinzey20 10 місяців тому +1

    शरद पोंक्षे शाब्बास, शाब्बास, शाब्बास उत्तम.तत्कालीन घडामोडी आणि सामान्य माणसाच्या जीवनाला. गप्पा मारत उजळून लखलखीत प्रकाश झोतात आणले..🎉
    तुमचा स्वभाव उत्तम, जीवन प्रवास आनंदी व यशस्वी होण्यासाठी घेतलेले अपार कष्ट यांचा जो चित्रपट नजरेत भारावलेल्या अवस्थेत आहे❤❤🎉🎉🎉😂😂😂 धन्यवाद उत्तम शुभाशीर्वाद राजश्री रविकुमार विंझे नागपूर ८० वय

  • @user-wb5tp7pc2l
    @user-wb5tp7pc2l 10 місяців тому +7

    भाषेवर प्रभुत्व असलेला उतुंग कलाकार "शरद पोंक्षे "

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar5817 10 місяців тому +1

    केवळ अप्रतिम 🎉🎉🎉 खूप सुंदर गप्पा रंगल्या... हसता हसता डोळे पाणावले... धन्यवाद पोंक्षे सर.. आपले राष्ट्रप्रेम सर्वश्रुत आहे. खऱ्या राष्ट्रभक्तांना आपला खरेच खूप अभिमान वाटतो..हा कार्यक्रम थिएटर मध्ये झाला पाहिजे..अनेक अनेक शुभेच्छा 🎉🎉🎉

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 10 місяців тому

      केवळ 😂😂😂

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 10 місяців тому

      माफीनामा वाचा सर्व,मंजे कळेल सावरकर कसे महान होते

  • @poojakurundwad3333
    @poojakurundwad3333 11 місяців тому +4

    अत्यंत उत्तम गप्पा..... खूप मज्जा आली. जितके मनोरंजक तितकेच उदभोदक 💞💞💞

    • @San-li3ex
      @San-li3ex 11 місяців тому +1

      उदबोधक 🙏

  • @sanjoshi729
    @sanjoshi729 10 місяців тому +3

    अप्रतिम. माझं भाग्य म्हणून
    मी हे ऐकलं!
    माझं आणखी एक भाग्य की माझ्या गझलसंग्रहाचं (नेऽ कुठेही वादळा)प्रकाशन तुमच्या हस्ते झालं....
    पुन्हा एकदा भेटायची इच्छा
    आहे. मृणालच्या घरी.
    संगीता जोशी, पुणे.

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 11 місяців тому +8

    ईश्वर आपल्याला भरपूर यश आणि आरोग्य देवो

  • @ajaykulk
    @ajaykulk 11 місяців тому +3

    शरद पोंक्षे चा interview बघणं हा एक विलक्षण अनुभव असतो. त्यांचा अभ्यास, अनुभव आणि तळमळ थक्क करणारी आहे.

  • @BharatKumar-xt5qk
    @BharatKumar-xt5qk 11 місяців тому +13

    अग्निहोत्र मालिकाच खूप उत्कृष्ट आहे। आणि त्यातली आपली भूमिकाही फार आवडते! 🙏👌

  • @maniklonkar
    @maniklonkar 11 місяців тому +7

    Apratim thanks for arranging such a versatile actor’s talk .hats off Sharad pokanshe 🙏🙏💐

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 11 місяців тому +3

    पोंक्षे सर तुम्हाला उदंड आयुष्य लाभो.

  • @BharatKumar-xt5qk
    @BharatKumar-xt5qk 11 місяців тому +12

    तुम्हाला ऐकायला फार आवडतं 🙏👌

  • @jyotibhave6001
    @jyotibhave6001 9 місяців тому +1

    फारच सुंदर शब्दच नाहीत

  • @prasaddeole
    @prasaddeole 10 місяців тому +3

    सारे सावरकर प्रेमी अभिनंदन करतो

  • @rajankulkarni1097
    @rajankulkarni1097 10 місяців тому +2

    भाषेवर प्रभुत्व असणारा कलाकार

  • @rajeshdeshpande3776
    @rajeshdeshpande3776 11 місяців тому +6

    राष्ट्राय स्वाहा 🙏🙏

  • @vaishalipawar5869
    @vaishalipawar5869 10 місяців тому +2

    खूप छान वाटलं ऐकतांना….🙏🙏

  • @ranjitsingsisodiya9957
    @ranjitsingsisodiya9957 11 місяців тому +5

    Great and daring personality living life with devotion and sacrifices

  • @ravindranathghadi9537
    @ravindranathghadi9537 10 місяців тому +2

    खरंच एक उत्तुंग कलाकार शरदजी.

  • @renukadoppa1224
    @renukadoppa1224 10 місяців тому +3

    Great person n daring personality
    .Hats of you sir.

  • @purnanandnadkarni5117
    @purnanandnadkarni5117 10 місяців тому +1

    सुंदर बोधप्रद. धन्यवाद

  • @shubhadamahajan6743
    @shubhadamahajan6743 10 місяців тому +1

    अप्रतिम. कार्यक्रम ।

  • @swatiathavale4012
    @swatiathavale4012 10 місяців тому +2

    अप्रतिम कार्यक्रम

  • @prabhabalang1605
    @prabhabalang1605 11 місяців тому +2

    मंत्रमुग्ध गप्पा अफाट ज्ञान व वक्तृत्व त्रिवार वंदन वंदन

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 10 місяців тому +1

    हो,शरदा तू ग्रेट आहेस ़

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 11 місяців тому +4

    आमचे वडील पण साडे चारला उठायचे आणि साडे पाचला आम्हाला म्हणायचे XXXXX उन्हं आली तरी झोपताय उठा.
    हसू नका पण त्यामुळे आज आम्हाला लवकर उठायची सवय झाली.आणि सकाळचा आल्हाददायक ,शुद्ध आणि निर्मळ आनंद घेता येतो.आणि आरोग्य ही प्राप्त झालंय.माझे बाबा ८७ वर्ष होते. करो ना मध्ये गेले. no sugar,no b.p no dental problems .

    • @DShree28
      @DShree28 10 місяців тому +1

      Majhe pappa aajahi oradtat ushira ushira uthata .. ushira uthata .. pan amhi maha nirlajja 😅😅😅

  • @9stillsearching
    @9stillsearching 11 місяців тому +5

    Many thanks for uploading it.

  • @tatiana8508
    @tatiana8508 10 місяців тому +2

    शरद जी तुम्ही सांगितलेत एका इंटरव्ह्यू मध्ये की
    नथुराम नाटक सुरू करणार पुन्हा ऑक्टोबर मध्ये
    Please booking link open करा लवकर आणि ठाण्यात नाहीतर कालिदास ला नक्की प्रयोग ठेवा
    म्हणजे आम्हाला येता येईल आम्ही खास तुमचे नाटक बघण्यासाठी येणार आहोत परदेशातून
    Please mulund किंवा ठाण्याला डिसेंबर मध्ये ठेवा

    • @DShree28
      @DShree28 10 місяців тому +1

      Hya october pasun kaa ????
      Mi atta paryanta 3natak pahilet ayushyat .. far chan vatta .. movies chya 1000pat bhari asta 🙏

  • @mangeshjoshi3894
    @mangeshjoshi3894 8 місяців тому

    संघर्षातून माणूस घडतो ते असा. अप्रतिम अभिनय आणि रोख टोख भूमिका म्हणजे शरद पोंक्षे.
    आपणास पुढील वाटचालीस अनेक हार्दिक शुभेच्छा !

  • @pm.7030
    @pm.7030 10 місяців тому +2

    Amazing! Loved it.

  • @maheshjamdade5050
    @maheshjamdade5050 9 місяців тому +1

    खुप छान

  • @sumantshejul465
    @sumantshejul465 4 місяці тому

    The great personality Mr. Sharad ji Ponkshe....

  • @sukahadavaishampayan6705
    @sukahadavaishampayan6705 10 місяців тому +1

    नेहमप्रमाणेच ऐकत रहावे वाटते अश्या गप्पा सर खुप मोठे आहात तुम्ही नमस्कार

  • @rajendragokhale1962
    @rajendragokhale1962 11 місяців тому +1

    Sharadji tumchi sarv natak aani Serials me pahili aahet Nathuram tar me 11 vela baghital aahe pan aaj hya videomadhe tumhi ulgadlela tumacha JivanPat Apratim aani Avismaraniya aahe !

  • @suvarnamaind9646
    @suvarnamaind9646 10 місяців тому +3

    तुम्ही आमचे डोळे उघडले

  • @prakashuchit15
    @prakashuchit15 11 місяців тому +1

    Cancer nantar bai pan bhari deva madhli aapli bhimika actors tar tumhi great ahat mahiti ahe amhala salute tumcha jiddila

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 10 місяців тому

    Sharadji Ponksheji tumhi khup wachan karun tey abhyasilehi aahe hey tumchya abhibhashanane ani bhashaprachur shabhhane kalate Awaghe loka sahane karun sodawe hey kaam tumhi karat aahat farach cchhan God bless you maharaja

  • @virajvaravadekar9753
    @virajvaravadekar9753 10 місяців тому

    खूप छान गप्पा होत्या.
    जय हिंद

  • @SK-zi3of
    @SK-zi3of 10 місяців тому

    Khoop chaan interview. Mee sagle baghte tumche. Khoop masta bolta. Minor fact check: mumbai doordarshan started in 1972, mug 75 years zali 1995 la he barobar nahi na.

  • @shobhna__9207
    @shobhna__9207 11 місяців тому +4

    Khoooopach bhari bolta baba tumhi...Nathuram godse tumchyamule aaj thodefar kalale..🙏🙏👍

  • @vivekkalokhe3568
    @vivekkalokhe3568 6 місяців тому

    I love you Sharad Pongashe.

  • @latabhattad
    @latabhattad 10 місяців тому +1

    सर आप" मी नाथुराम गोडसे बोलतोय चे किती प्रयोग केलेत सर आम्ही नक्की जाणार🙏🙏 गोडसे जीना नमन करता करिता

  • @abhayabhyankar6162
    @abhayabhyankar6162 10 місяців тому

    लोकमान्य टिळक यांनी मंडालेच्या तुरुंगात लिहीलेल्या गीतारहस्य ह्या ग्रंथाची ४थी आवृत्ती त्यांच्या चिरंजीवानी १९२३साली प्रसिद्ध केली होती.माझ्या वडीलांनी तेव्हां ती खरेदी केली होती.ती अजूनही माझ्याकडे आहे.ती जेव्हा मी वाचली, तेव्हा मराठी भाषेचं सौंदर्य किती उच्च दर्जाचे आहे,ते लक्षात आले. सदर ग्रंथ मी सवडीने वाचत असतो,त्या प्रत्येकवेळी मला त्याचा प्रत्यय येतो.

  • @Travel_With_Gaurav
    @Travel_With_Gaurav 10 місяців тому +1

    Mast 👌👌👌👌👌

  • @swaradaranade16
    @swaradaranade16 10 місяців тому +2

    👏👏👏🙏

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 11 місяців тому +2

    आपली मुलाखत मी खूप forward केली तर गंमत म्हणजे मलाच सगळे धन्यवाद देत आहेत की इतकी छान मुलाखत त्यांना फॉरवर्ड केली म्हणून.

  • @deshbhakt3592
    @deshbhakt3592 10 місяців тому

    आपले घ्यान त्या चॅलेंज केलेल्या फडतूस विशंभर चोधरी ल दाखवा. .....आपली नसली असलेली बुध्दी..हिमतीने...आम्ही तुमच्या सोबत ठाम आहोत

  • @user-kz7hw1yz3c
    @user-kz7hw1yz3c 11 місяців тому +4

    लाख मोलाच्या गप्पा नथुराम गोडसे किती वेळा ऐकलं तरी परत परत ऐकावसं वाटतं अक्षरशः पारायण करून झाली

  • @neelimajoshi214
    @neelimajoshi214 11 місяців тому

    Far sunder sangitaleli jeevan kahanich ahe Pratham paritoshikacha anubhav chikati ani saiyam yachi shikvan deun gela

  • @rajendragokhale1962
    @rajendragokhale1962 11 місяців тому +1

    Sharadji hya Gappa Lakh molachyach kay pan AMULYA THEVA aahe aani tumhi Nathyramla tumchya Vanine Ajaramar kel aahe tyabaddal tumhala Shatasha DHANYAWAD.

  • @suhassane4903
    @suhassane4903 11 місяців тому +1

    sharadji thank you

  • @sandhyajoshi9002
    @sandhyajoshi9002 11 місяців тому +1

    अप्रतिम

  • @sandhyajoshi9002
    @sandhyajoshi9002 11 місяців тому +1

    अप्रतिम गप्पा.

  • @satvikmuradeofficial
    @satvikmuradeofficial 10 місяців тому +2

    👍👍👍

  • @sonalisatishtalekar7350
    @sonalisatishtalekar7350 10 місяців тому +1

    पोंक्षे प्रामाणिक बोलतात ब्राम्हण आणि मराठा ओपन कॕटॕगरीचे प्रश्न सारखेच आहेत आणि ते सर्व मध्यमवर्गीय प्रामाणिक मांणसांचे विचार परखडपणे मांडतात

  • @sanjivanitelkar9571
    @sanjivanitelkar9571 10 місяців тому

    मजा आली.पण 48.46 25 वर्ष

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 10 місяців тому

    खूप छान व्हिडिओ होता

  • @pratibhakarambelkar3097
    @pratibhakarambelkar3097 10 місяців тому

    शरदजी बोरिवलीत तुम्ही कुठे रहाता?

  • @uddhavkulkarni8461
    @uddhavkulkarni8461 10 місяців тому

    ऐकताना तुम्ही प्रत्यक्ष समोर नाही आहात हे खरेच वाटत नाही.

  • @jayabhagwat3887
    @jayabhagwat3887 10 місяців тому

    खूप छान भारी

  • @shwetamanohar9566
    @shwetamanohar9566 10 місяців тому +1

    Very nice

  • @prathmeshjangam.298
    @prathmeshjangam.298 11 місяців тому

    V.D.Savarkar badal tumi kup chan bolta maji yeak request ahey sir ki tumi taichay moplanche bannd ya book badal sangitlat ter खूप avdel.

  • @maniiyer1391
    @maniiyer1391 11 місяців тому

    Jabardst

  • @govindlakhe9348
    @govindlakhe9348 11 місяців тому

    पुरोगामी फक्त हिंदू धर्म आणि धर्मग्रंथ एव्हढ्या पुरते पुरोगामी आहेत इतर धर्म आणि धर्मग्रंथा विषयी तुम्ही पुरोगामी नाहीत हे तुम्हाला जर माहीत असेल तर हे आम्हाला ही महित आहे तरीही आम्ही ऐकुन घेतो यालाच हिंदुत्व म्हनतात.जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र

  • @sunitabhandari9007
    @sunitabhandari9007 11 місяців тому

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @geetabarhanpurkar682
    @geetabarhanpurkar682 11 місяців тому

    Aprtim

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 10 місяців тому

    अशा राजकारण्यांना निरपेक्ष पणे काम करणे माहिती आहे का? असे बोलायला लाज वाटली पाहिजे धन्यवाद

  • @dearomkar
    @dearomkar 10 місяців тому

    धन्यवाद

  • @prakashghewari1144
    @prakashghewari1144 4 місяці тому

    शरद जी नमस्कार,
    काही लोकांचा गैरसमज दूर करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म का स्विकारला याबद्दल व्याख्यान किंवा मुलाखत प्रसारित करावी, हि विनंती

    • @prakashghewari1144
      @prakashghewari1144 4 місяці тому

      बराच प्रयत्न केला व माहिती नसल्याने आपले नथुराम नाटक बघता आले नाही. विनंती आहे कि पुन्हा काही प्रयोग करावेत, त्यामुळे अजून काही लोकांपर्यंत सत्य पोहचेल. आभारी आहे

  • @nitinpm
    @nitinpm 11 місяців тому

    राष्ट्र प्रथम 🙏👍

  • @sunilshinde7086
    @sunilshinde7086 10 місяців тому

    राष्ट्र प्रथम

  • @sunilgokhale
    @sunilgokhale 11 місяців тому

    Apratim gappa

  • @dipeekarawal5982
    @dipeekarawal5982 10 місяців тому

    vah shard ji na aikne mhnje parvin ch.

  • @deepakkirtane8827
    @deepakkirtane8827 10 місяців тому

    👍👍😀❤️😂

  • @sachinpaluskar4144
    @sachinpaluskar4144 11 місяців тому +1

    खुप छान गप्पा 🎉🎉❤

  • @proudtroller8987
    @proudtroller8987 11 місяців тому

    Saheb . . Toh top tevdha kadha !!

  • @shivanandpatil1110
    @shivanandpatil1110 11 місяців тому

    आता मात्र हिदू राष्ट्र होणारचक्ष

  • @neerajabivalkar1802
    @neerajabivalkar1802 11 місяців тому

    Kharach lakh molachya gappa. Maja aali

  • @deshbhakt3592
    @deshbhakt3592 10 місяців тому

    माझे भाग्य होते...पण त्यात माफीनामा
    नाही वाचला ...है प्रकरण आपल्या उत्तम वणी ने स्पष्ट करा..खूप उत्तम कलाकार आहात आपण

  • @sdongre7766
    @sdongre7766 11 місяців тому

    No voice

  • @Ad-jaishreeram
    @Ad-jaishreeram 11 місяців тому

    लाखमोलाच्या गप्पा नाहीं मोकाट गप्पा.मोकाट ढोर 😝😝😝

  • @sharadsawant7641
    @sharadsawant7641 11 місяців тому

    पैसे द्या आपल्या पसंतीचे बोलतात

  • @user-ir6ln6bb7b
    @user-ir6ln6bb7b 11 місяців тому

    कमळाबाई च्या कपाळावर शिवसेनाप्रमुखांच्या नावाच भगव कुंकू आहे.
    चपात्या लाटी मोदीबाई चा नवरा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे
    अंध मंद मिंधे भक्तांचा बाप देशाच नेतृत्व सर्वाधीक लोकप्रिय मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख पंतप्रधान उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे

  • @BhaveshKadam-yn6vs
    @BhaveshKadam-yn6vs 10 місяців тому

    अतिशय फालतू.
    मर्कट म्हणे माझीच ताम्रवर्णीय😂😂😂😂