माझे पाय Bow Lag आहेत .गॅप संपली आहे.आॅपरेशन सांगितले आहे.जिना चढणे उतरणे बंद सांगीतले आहे. माझी आॅपरेशनची मानसिक तयारी नाही.आपण दाखवलेल्या व्यायामानी ग्रीस व कार्टिलेज तयार होत का? की फक्त गुडघे दुखी नुकतीच सुरु झाली असेल तरच फायदा आहे.माझ्या सारख्यानीं कोणते व्यायाम करावेत.मी एकमहिन्यापुर्वी मला काहीच माहीतीनसल्यामुळे बिनधास चढऊतार करत कॅपसला पाचसात चकरा मारत असे.पण एकस्रेचा रीपोर्ट ने मी खचले. माझा काॅनफीडन्स गेला आहे. मी व्यायाम करते .मला सल्ला हवा आहे.
Ortho knee Dr. without observing xsay don't refer to xray fellow remarks etc.directly advice operations where as other observe sonography advice aslubricant reduce what is the meaning? Both bone Dr.isadvi
सर मी आजच तुमचा विडिओ बघीतला मला एका पायाला साईटीका चा त्रास आहे एका पायाचा गुडघा दुखतो माझे वय एकसशठ आहे वजन सत्तर कीलो आहे थोडे चालले की पाय दुखतो व ताठ होतो ऊपाय सागा मी आत्ताच सब scribe केले आहे रीप्लाय द्या प्लीज
Majh pishavich operation jhal aahe tasech donhi andashay pan kadhale operation chya veles 29/9/2017 la operation jhal aahe aata majhe gudhage v payachi ek tach khup dukhat aahe tar mi hi excise karu shakate ka Please reply
खुप छान टिप्स दिल्या आहेत सरांचे व मॅडमचे खुप आभार🙏🙏👍👍
अतिशय सुंदर माहिती सांगितली. आपले खूप खूप धन्यवाद
Very important information ,Thank you so much
Khup chhan mahiti dilit v vyayam dakhavle. Thanks a lot Dr.
खूप छान माहिती देता सर आपण आणि सायली मॅडम व्यायामही फार छान सोप्या पध्दतीने करून दाखवतात
धन्यवाद सर🙏
वरील व्यायाम ने गुढग्या मधला आवाज कमी होणार काय
खूप छान आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
Happy Birthday 😅😅😅😅😅😮😮😮😮😮😮😮
सर,अतिशय उपयुक्त आहे असेच पाठीच्या दुखण्या साठी टिप्स,आणि व्यायाम सांगा.
Majheavadle😊
सायली कुलकर्णी यानी भारी सांगितले....मि ऐकतच राहिलो
खूप सुंदर!🎉🎉👍👌👏🙏
Sayali madam is a very good doc !
Namaskar
Khupach chhan exercises aani tips many many thanks
Ya exercise eakdach kele khup pay halke zalet mi Solapurchach aahe 70 vay aahe
Dusra tumchya vedio cha fayda mhanje mazi kambar dukhat hoti Ice bag mule char divsat kami zale
Solapur la jevha yein tevha jarrur bheten
खूप छान माहिती दिली. थँक्स.
P n pingale उपयुक्त माहिती मिळाली
Khup chan mahiti doli Dr aapan Tq
Thank you Dr.
Taach dukhivar pan upaay sanga.
व्यायाम खुप सोप्या पद्धतीने शिकवले आहेत मी सगळे व्यायाम शिकण्याचा प्रयत्न जरुर करीन
सुंदर माहिती धन्यवाद
खूपच छान माहिती दिलीत धन्यावाद
खुप सुंदर माहिती दिली आहे
सर खूप छान माहिती सांगितली धन्यवाद सर
अतिशय उत्तम व उपयुक्त मार्गदर्शन 🙏
Thnx a lot Dr 🙏 very informative n Knee exercises Shown by Sayali Mam
Look Li and asha Sumbe for summer llllllllllllll
Pppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppg
❤
Thank you dada
@@ashasumbe4481a08of 77num ojgb❤xJohn
Lots of Blessings to you and your family with lots of Happiness and prosperity and Best Regards 🙏
अतिशय चांगली माहिती दिली धन्यवाद
Khup chhan maheti
Dr thanks khup sunder information
खूप छान मार्गदर्शन 🙏
😊😊 Thanks 🙏 for your warm regards 💕
Sir,
Nice video with informative
Khup chhan
धन्यवाद सर खूपच उपयुक्त माहिती आहे माझ्या एल4 एल5 एस1 MRI रिपोर्ट मध्ये शिर दबली आहे कृपया काही व्यायाम असेल तर कृपया सांगावा
very nice... Thanks a lot Dr.
सर खूप छान माहिती दिल्याबद्दल आपला अत्यंत आभारी आहे....🙏🙏🙏🙏
Thanks Dr. घुडगया बद्दल छान माहिती दिव्या सर मला 6 वर्ष पासुन घुडग्यात त्रास आहे मिनिस्कस फाटले आहे please
Thanks Sir,🙏🙏 Thanks madam🙏🙏
Thanks
फार उपयुक्त माहिती दिलीय. आभार!
धन्यवाद
Excellent audio visual demonstration.
Nice information 🙏🙏🙏
छान मार्गदर्शन सर
खूप छान माहिती 🙏
Thanks garm hotwaterbeg ne ki Ice beg ne shake ghyeyecce
Farach chan mahiti
kup chaan hai video. 👍👍
Nice one
Very useful information
आभारी आहोत सर
थँक्स सर &मॅडम
Sir mi 48 years chi aahe eikdam chaltana paiy Musto, aani aapan padto ki kai ase watate ya var upay suchawa
Super super
Nice exercises🤩🤩
Thank you very much Dr 🙏🙏
पाय आणि पोट ऱ्या दुखणे यावर उपाय व् व्यायाम् सांगा
Good information Thanks for guidence
Hello sir, पोटात सतत काही खाल्ले की लगेच वायू होतो आणि पोट फुगते, त्यावर solution सांगा pleSe
Thanks सायटिका साठी पण एक व्हिडिओ बनवा सर सुंदर टिप्स दिल्या आहेत
Sure
Thanks sir very good tips
Thanks sir, asech video relij kara.
माझे पाय Bow Lag आहेत .गॅप संपली आहे.आॅपरेशन सांगितले आहे.जिना चढणे उतरणे बंद सांगीतले आहे. माझी आॅपरेशनची मानसिक तयारी नाही.आपण दाखवलेल्या व्यायामानी ग्रीस व कार्टिलेज तयार होत का? की फक्त गुडघे दुखी नुकतीच सुरु झाली असेल तरच फायदा आहे.माझ्या सारख्यानीं कोणते व्यायाम करावेत.मी एकमहिन्यापुर्वी मला काहीच माहीतीनसल्यामुळे बिनधास चढऊतार करत कॅपसला पाचसात चकरा मारत असे.पण एकस्रेचा रीपोर्ट ने मी खचले. माझा काॅनफीडन्स गेला आहे. मी व्यायाम करते .मला सल्ला हवा आहे.
Its really work...
Very nice information sir
Thanks Sir khup khup
Very good exercise
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
Sir tumch hospital कुठे आहे solapur t
Bal gora honyasati upaye sanga
फारच ऊपयुक्त माहिती सर.
योगनृत्य करणे चालेल का गुडघे दुखत असताना सांगावे प्लिज
Very good exercises.
👍👍🙏
Khupch chan sir Thanks
Ortho knee Dr. without observing xsay don't refer to xray fellow remarks etc.directly advice operations where as other observe sonography advice aslubricant reduce what is the meaning? Both bone Dr.isadvi
Thanks sir
Hi madam, eye व्यायाम सांगा
फारच छान
धन्यवाद
गुढग्या खालील पोटरीवर सुज येते त्याला उपाय काय आहे
डॉ.नमस्ते , पायाचे तळवे दुखतात त्यासाठी काय करावे
मला सायली कुलकर्णी यांच्याकडे उपचारासाठी यायच आहे....बाकी कुनाकड़ेच नाही
खूप .छान
Khup Chan
धन्यवाद
👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏👍👍👍👍
झीज झाल्यांबदल काय सांगाल
Do you come to Mumbai? Nd if it's yes then where do you come?
छान
बेस्ट ऑफ लक
Nice.
नमस्कार,"मेतनसर"🙏🏽💐 व्यायाम व टिप्स सांगितले ते खुप उपयोगी माहिती आहे आपलं आभारी आहे
धन्यवाद
आभारी आहे सर🙏
Very nice
Maze gudghe dukhatat vl60vrshya he. Aahe. Unchhi5fut. Aahe
सर मी आजच तुमचा विडिओ बघीतला मला एका पायाला साईटीका चा त्रास आहे एका पायाचा गुडघा दुखतो माझे वय एकसशठ आहे वजन सत्तर कीलो आहे थोडे चालले की पाय दुखतो व ताठ होतो ऊपाय सागा मी आत्ताच सब scribe केले आहे रीप्लाय द्या प्लीज
Majh pishavich operation jhal aahe tasech donhi andashay pan kadhale operation chya veles 29/9/2017 la operation jhal aahe aata majhe gudhage v payachi ek tach khup dukhat aahe tar mi hi excise karu shakate ka
Please reply
गुडघे दुकी वर इलाज आहे 7020247201
चांगली माहिती.
nice sir
Pain सोबत सूजन पण कमी होईल का मैडम व डॉ. साहेब खाली paul पेरेंत सूज आली आहे
Sir hata sati kay upay saga
Exercise saga hata sati
गूडगे दुखी साठी कोणते शुज वापरावेत
Sir maze chalta na गुडघे नाही दुखत मला फक्त खाली बसताना आणि उठताना खूप दुखत आधार शिवाय उठले तरी खूप दुखत
सर, मला चालताना दावा पायाच्या गुडघ्याखालील भगात मागच्या बाजूस बाहेरील स्नायू मध्ये खूप दुखते यावर काही उपाय कृपया सांग. माझे वय 46 आहे
Sir I daily do running on the road so tell me it effect on knee or not because of hard surface of road ( I partice for army ) Jai HIND
Keep running. You practice for army.
@@vaishaliathavale7588 ,☺️ thanks sist
Plz contact me your pain 7020247201
Means you are not a army
You are going to it
माझेच गुडधे वाकत नाही काय करावे
Sir शिलाई मशिन war Kam केल्याने पाठ दुखी गुडघे दुखी होते का.
Good sir
धन्यवाद
Bhagwan Sonawane य
@@tadkakitchen5292 णञ