Supriya Sule Speech Baramati : आईबद्दल बोलाल तर खपवून घेणार नाही, सुप्रिया सुळेंचा इशारा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #pmnarendramodi
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र दिन | कामगार दिन | नाशिक लोकसभा महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता

КОМЕНТАРІ • 130

  • @suhaspatil6384
    @suhaspatil6384 3 місяці тому +11

    माझ्या साठी प्रथम वांगी शेती,नंतर बाकी सर्व.

  • @diliparekar4007
    @diliparekar4007 3 місяці тому +7

    तुम्ही अजुन माघार घेऊ शकता

  • @diliparekar4007
    @diliparekar4007 3 місяці тому +7

    तुमचे घरगुती प्रश्न घरीच ठेवा. जमलेल्या लोकांचा वेळ वाया घालवू नका. त्याना घरी जावु द्या. निवडणूकीशी काहीही संबंध नाही

  • @suhasinidhuri1115
    @suhasinidhuri1115 3 місяці тому +5

    एकदम साळसुद मॅडम आहेत.बिचा-याकडे संपत्ती नाहीच

  • @ramchandrazagade1184
    @ramchandrazagade1184 3 місяці тому +5

    दुध‌ डेरया कुणाच्या ताब्यात आहेत.... काय नवल‌ आहे....

  • @ramchandrazagade1184
    @ramchandrazagade1184 3 місяці тому +2

    हो का?

  • @ashokpansare116
    @ashokpansare116 3 місяці тому +6

    सुनेत्रा ताईला पवार साहेब बोलले की
    सुनेला मान देता येत नाही
    आता काही खर नाही

  • @prakashtorne4780
    @prakashtorne4780 3 місяці тому +2

    🎉 विजयी भव ताई साहेब

  • @barkupatil5866
    @barkupatil5866 3 місяці тому

    पवार साहेबांचा स्वप्न साकार व

  • @jayshingraojadhav3805
    @jayshingraojadhav3805 3 місяці тому +3

    मग तुम्ही आत्ता पडणारच आहात ताई

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 3 місяці тому

      TUMCHYA GHARATLE TUMICH THEVA KAHIHI GARAJ NAHI AMALA LAIKIT RAHA

  • @RAUTAD
    @RAUTAD 3 місяці тому +6

    ताई हा मानभावेपणा सोडून द्या हो सर्व खोट वाटत आणि नात्यां बद्दल तुम्ही लोकांना नका शिकवू हो
    रोहितच्या आई बद्दल बोलल्यावर तुम्हाला वाईट वाटल मग असच पार्थ पवारच्या आई बद्दल बाहेरची बोलल गेल तेव्हा वाईट वाटल का हो

  • @chandrakantreddi4115
    @chandrakantreddi4115 3 місяці тому +14

    सुप्रिया ताईसाहेब सुळे यांचा विजय असो जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी

  • @rohiniransing7494
    @rohiniransing7494 3 місяці тому +3

    रामकृष्ण हरी पाडा तुतारी 🎉🎉🎉

  • @ravindrachavan3902
    @ravindrachavan3902 3 місяці тому +10

    ताई तुम्ही म्हणतात की मुकेश अंबानी कशाची कोशीबीर खातात आणि तुम्ही म्हणतात की माणसाला किती लागते तर तुम्ही एवढे कमवुन कशाला ठेवले आहे सांगा ना?गरीबांच्या टाळुवरचे लोणी खाऊन संपत्ती गोळा केली कशासाठी तुमचा बारामतीत करेक्ट कार्यक्रम होणार यात तिळमात्र शंका नाही

  • @madhukarshinde8700
    @madhukarshinde8700 3 місяці тому

    बारामतीची जनता तमाच्या बरोबर आहे❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ruturaj_6
    @ruturaj_6 3 місяці тому +15

    ताई आई बाबा बद्दल कोणी काहीच बोल नही.... तुमच्या घरचा विषय घरीच राहू द्या....
    1994 ला बाबांनी मराठ्यांच हक्काचं 16% आरक्षणाचे kay झाले ते सांगा....
    कामच बोला घरगुती गोष्टी नका सांगू....

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 3 місяці тому

      TE 16% AARAKSHAN KUTHE TAKLE TE BAPALA VICHARA TUMCHYA GHARATIL
      NAUTANKI TUMICH PAHA AMALA GARAJ NAHI

  • @jayshingraojadhav3805
    @jayshingraojadhav3805 3 місяці тому +1

    Only अजितदादा

  • @hemantgaikwad844
    @hemantgaikwad844 3 місяці тому +3

    भावनिक साद घालू नका ताई विकासाबद्दल बोलाआतापर्यंत राजकारण असंच करत आलेला आहे पण महाराष्ट्राची जनता आताफसणार नाही

  • @urstruly1111
    @urstruly1111 3 місяці тому +20

    खरं तर तुमच्या आईबद्दल कोणीच काही बोललेलं नाही.. फक्त अजितदादानी एकदा उल्लेख केला की काकी पण आता प्रचार करतायत.. पण त्या वाक्याचा तुम्ही राजकारण चालू केलं आहे.. तुम्हाला तुमचा पराभव स्पष्ट दिसत आहे.. लोकांनी तुम्हाला चांगलंच ओळखलेलं आहे.. तुमचं हे भावनिक राजकारण आता चालणार नाही.. तुम्ही कितीही खोटा प्रचार केला तरी आता लोकं अजितदादाना च सपोर्ट करणार.. तुम्हीच मीडियाला सांगायचं की बारामती मध्ये दहशत.. दडपशाही.. आणि धमक्या दिल्या जातायत.. पण एकही पुरावा तुम्हाला देता आला नाही..कोणताही पुरावा नसताना फक्त लोकांच्या मनात सभ्रम तयार करायचा.. खोटं बोलुन अपप्रचार करायचा एवढं एकच कामं करताय तुम्ही.

    • @pghadage1467
      @pghadage1467 3 місяці тому

      प्रचाराचा नारळ सभा आणि सांगता सभा घेणारे मुख्यमंत्री पदाची साठी धडपडणारे राज्यभर फिरत होते आता आठवड्यातून 5/6 सभा छोट्या बैठका तर विचारू नका एवढं सगळ होऊन पदाच्या खुर्चीच्या संस्था च्या धमक्या का द्याव्या लागतायत यावरून पायाखालची जमीन सरकली आहे हे समजतंय

  • @pramodbhasme7860
    @pramodbhasme7860 3 місяці тому +1

    आता तर घरी बसण्याची पाळी आली आहे!

  • @SunitaShep-rr6dq
    @SunitaShep-rr6dq 3 місяці тому +2

    १५ वरष् खाली दुध २० रू

  • @diliparekar4007
    @diliparekar4007 3 місяці тому +3

    मुकेश अंबानी तुझ्या पैशाचे खात नाही. त्याच्या कंपनीत हजारो लोकांना रोजगार मिळतो. तो करोडो रुपयांचा कर भरतो. तुमचे कर्तृत्व काय ते सांगा.

  • @radhikam1380
    @radhikam1380 3 місяці тому

    शाब्बास सुप्रिया शाब्बास अगदी योग्य बोललीस तुला अनेक शुभ आशिर्वाद शुभ रात्री,

  • @ravindrachavan3902
    @ravindrachavan3902 3 місяці тому +5

    काहीतरी बोलुन भावनिक करू नका

  • @seetakendre5152
    @seetakendre5152 3 місяці тому

    पवार साहेबांची लेक❤❤❤🎉🎉

  • @ashokpansare116
    @ashokpansare116 3 місяці тому +2

    सुनेत्रा ताई निवडून येणार
    तुम्ही आता सासरी जा

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 3 місяці тому

    आदरणीय शरद पवार साहेब जाणता राजा आहेत.

  • @mukundrajput4063
    @mukundrajput4063 3 місяці тому +8

    पवार साहेब पण पार्थ च्या आई बद्दल बोलले

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 3 місяці тому +8

    १५ वर्षे काय केले ते सांगा😂😂😂१२० कोटी वांगी शेती मधून कसे कमवले ते पण सांगा😂😂😂

  • @ardipcreation709
    @ardipcreation709 3 місяці тому +2

    आयुष्यात लागत काय...😂😂😂

  • @bitcoincryptocurrency4600
    @bitcoincryptocurrency4600 3 місяці тому +1

    बापावर बोलू चालेल
    किती दिवस अश्या धमक्या देताय

  • @Sambhajigaykar
    @Sambhajigaykar 3 місяці тому +1

    मतारी. कामात लागली.

  • @HarishChandra-pl8wv
    @HarishChandra-pl8wv 3 місяці тому +1

    Only Rahul Gandhi Jindabad

  • @dadasahebbhusare4435
    @dadasahebbhusare4435 3 місяці тому +3

    4 जून नंतर ताईला एकच काम वांगी तोडत हागायला जाणार 👍👌

  • @suhaspatil6384
    @suhaspatil6384 3 місяці тому +1

    पैशामधे,सत्तेत फार रमत नाहीत,पण थोड्या रमतात.

  • @radhikam1380
    @radhikam1380 3 місяці тому

    सरकारच गरीबी हटाव नाही तर गरीबोंको हटाव मोहीम चालू आहे, शुभ रात्री,

  • @ardipcreation709
    @ardipcreation709 3 місяці тому +2

    हार समोर दिसत आहे त्यामुळे ताई आता महिलांना भावनिक करत आहे

  • @themask5249
    @themask5249 3 місяці тому +4

    Sakshana is Nothing but the NCP's Sushma Andhare ......

  • @rohiniransing7494
    @rohiniransing7494 3 місяці тому +9

    आज बारामती म्हणजे अजितदादा पवार

  • @vaibhavkale9760
    @vaibhavkale9760 3 місяці тому +8

    Manikchand

  • @madhukarshinde8700
    @madhukarshinde8700 3 місяці тому

    मिंढा अजित महाराष्ट्राला लागलेला दाग❤❤❤❤❤❤😊

  • @SunitaShep-rr6dq
    @SunitaShep-rr6dq 3 місяці тому +7

    आरे किती जनाचे घर फोढली आत कस वाटत य

  • @diliparekar4007
    @diliparekar4007 3 місяці тому +1

    विषय काय आहे?

  • @diliparekar4007
    @diliparekar4007 3 місяці тому +7

    50 रू तुमच्या खिश्यात गेले

  • @jayshingraojadhav3805
    @jayshingraojadhav3805 3 місяці тому

    Rohit dada tumhi दादाचे काहीच करू शकत नाही

  • @diliparekar4007
    @diliparekar4007 3 місяці тому +1

    अंधारे आल्या नाहीत ते बरे झाले. सभेचा विचका झाला असता.

  • @rohiniransing7494
    @rohiniransing7494 3 місяці тому +4

    सत्तेसाठी उभी राहिली नाही, पैशासाठी नाही मग कशाला जगाला तमाशे दाखवीत आहे

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 3 місяці тому

      TULA KONIHI MOJAT NAHI GHARI BASAICHI TAYARI KAR GHARATILE NATAK AMALA KAHIHI GARAJ NAHI TE SANGUN VOTE BHETNAR NAHI
      TASHIHI JAMA ST JAPTA HOIL

  • @seemamondkar4737
    @seemamondkar4737 3 місяці тому +3

    पक्ष गेला ,चींन्ह गेले तरी रडत बसत नाही म्हणतायत..उद्धव ठाकरेना टोमणा आहे का हा ? 😂😂

  • @dhansingjagtap354
    @dhansingjagtap354 3 місяці тому +2

    सत्तेची ऊब सुटत नाही का.सुप्रिया ताई.

  • @pallavigaikwad2091
    @pallavigaikwad2091 3 місяці тому

    😮

  • @vaibhavkale9760
    @vaibhavkale9760 3 місяці тому +4

    Aai basli tumhas Kashi watte

  • @vishwanathmore8727
    @vishwanathmore8727 3 місяці тому +2

    अजित पवार ची एक ही शिट येत नाही,शरद पवार साहेब 9 शिट येणार आहेत 💯

  • @suprabhasuryawanshi2763
    @suprabhasuryawanshi2763 3 місяці тому

    Supirya mam jindabad

  • @user-ch2jq5di3l
    @user-ch2jq5di3l 3 місяці тому +2

    Empty vessels make much noise.

  • @seemamondkar4737
    @seemamondkar4737 3 місяці тому +3

    घड्याळ हे पण ३ अक्षरी आहे 😂😂 ..लक्षात ठेवा 😂

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 3 місяці тому +1

    सुप्रिया ताई जिंदाबाद.

  • @rajendrakolte4975
    @rajendrakolte4975 3 місяці тому +2

    Great 👍

  • @bharatbhate7968
    @bharatbhate7968 3 місяці тому +2

    Df ne kamala lavale pawar gharane kay bekar divas daya yete

  • @shivajichirkhe3761
    @shivajichirkhe3761 3 місяці тому +8

    ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका विजय तुमचा आजच झाल्यासारखा आहे बारामती ही पवार साहेबांना विसरू शकत नाही

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure8878 3 місяці тому +14

    नौटंकी

  • @HarishChandra-pl8wv
    @HarishChandra-pl8wv 3 місяці тому

    Only India Rahul Gandhi Jindabad

  • @gopalsinnarkar277
    @gopalsinnarkar277 3 місяці тому +1

    घरात घुसून ...

  • @user-oq8pt8fl1e
    @user-oq8pt8fl1e 3 місяці тому

    ताई तुम्ही घरातील भांडन घरात मिटवा हे ऐकायला आलो नाही आम्ही तुमचा आईवर कोन बोलल अजित पवार ते काय मनाले काकीला प़चार आनले एवढे बोलले ताई तुम्ही उगीच दमदाटी करत आहा विकासावर बोला 15 वषं काय केले ते सांगा

  • @user-wv3mt7tr6f
    @user-wv3mt7tr6f 3 місяці тому +2

    Andharebai langadi zali ka😅😅😅

  • @chandrikapatel9869
    @chandrikapatel9869 3 місяці тому +1

    Kendra che krushi mantri astana bharat che tandul baher pathvayche ani tech tandul jast bhavane parat ayat krayche.wah wah

  • @contryface3429
    @contryface3429 3 місяці тому

    कोणी ही nivdun yevot, फक्त् बारामती चे nav asech गाजत राहो,

  • @jayshingraojadhav3805
    @jayshingraojadhav3805 3 місяці тому

    कर्जत जामखेड

  • @ashokpansare116
    @ashokpansare116 3 місяці тому

    जल जीवन केंद्राची योजना ताई

  • @user-tz5yy7dn7n
    @user-tz5yy7dn7n 3 місяці тому +2

    अत्यंत हृदयस्पर्शी भाषण.
    भरपूर शुभेच्छा🙏🙏

  • @arunmankar5259
    @arunmankar5259 3 місяці тому +4

    हे सगळ्याचे आई बापाबद्दल बोलतील पण यांचे आई बापा बद्दल काही बोलायचं नाही वारे पार्टी.

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 3 місяці тому

      YANCHE AAI BAAP TOPHKHAN BELICHYANCHE KAHICH NAHI KA
      LAIKI PAHILI TAR HE SARVAY MOTHE BHIKARI WAKDYA TONDACHE

  • @Vinayakvelhal44
    @Vinayakvelhal44 3 місяці тому +3

    Aila nivdnuk chirote var ahe ka

  • @Sambhajigaykar
    @Sambhajigaykar 3 місяці тому +2

    थोबाडा बघुन वा‌ स शरद

  • @vikramkakade7906
    @vikramkakade7906 3 місяці тому +1

    तुमच्यावर ही वेळ यावी 😂😂😂😂😂

  • @themask5249
    @themask5249 3 місяці тому +1

    Lachari re ........ Lachari .... maza pan naav Ghya San... di.... pa.... , Aashadi la Ma... Ta... Na ....

  • @SS-cz7nj
    @SS-cz7nj 3 місяці тому +2

    श पवार च्या सभाना रिकामी खुर्च्या असतात. शिरूरचा video फिरतोय ते बघा सर्वांनी. पाठीमागून घेतला आहे.

  • @SunitaShep-rr6dq
    @SunitaShep-rr6dq 3 місяці тому +1

    किती वरष राज केले तेव्हा महाराष्ट काय हित केले आसते तर हे

  • @vasantraodesai3239
    @vasantraodesai3239 3 місяці тому

    Nari shakti

  • @rohidasjadhav2465
    @rohidasjadhav2465 3 місяці тому +2

    सुप्रियाताई निवडून येणार

  • @user-vb7lh5wq8o
    @user-vb7lh5wq8o 3 місяці тому

    Only Tai

  • @vaibhavkale9760
    @vaibhavkale9760 3 місяці тому +1

    5000 acre Jamin aadiwasi chi lagte manik babu la

  • @surelmehta5022
    @surelmehta5022 3 місяці тому

    Only Tutari

  • @nitiningavle8870
    @nitiningavle8870 3 місяці тому +3

    नवरदे खडाळा घाटात ही बरामतीत .

  • @geetharajw7427
    @geetharajw7427 3 місяці тому

    Kitty party chan😅

  • @anusayapatil3285
    @anusayapatil3285 3 місяці тому +1

    सुनेत्रा वहिनी

  • @madhukarshinde8700
    @madhukarshinde8700 3 місяці тому

    सोहम❤❤❤❤❤

  • @rajendrakolte4975
    @rajendrakolte4975 3 місяці тому +1

    निवडून तर येणार सुप्रिताईच 👍

  • @S.SSalunke
    @S.SSalunke 3 місяці тому

    😂😮

  • @sagarkhedekar19
    @sagarkhedekar19 3 місяці тому +3

    Tai minimum 2 lach ni yenar tumhi

  • @chandrikapatel9869
    @chandrikapatel9869 3 місяці тому

    Kay lagat nahi tar kotya vadhi jamvle kase.

  • @user-wv3mt7tr6f
    @user-wv3mt7tr6f 3 місяці тому +1

    Tumchy bapach ghari bola,etha vikasach bola mam.

  • @chandrikapatel9869
    @chandrikapatel9869 3 місяці тому

    Suger karkhana ka bandh jale?

  • @rohitbafna-zs8qb
    @rohitbafna-zs8qb 3 місяці тому

    Karjamafi.nako.gunjawaniche.pani.aana

  • @pradeepbatwal143
    @pradeepbatwal143 3 місяці тому

    🤣🤣🤣

  • @vinodinichawan2513
    @vinodinichawan2513 3 місяці тому

    supriya madam kiti gahivarun bolat aahet. Ajitdadane gharachi vat lavalich shivay pakshachi Maharashtrachihi vat lavali. Asha Ajitdadachya gatala kunihi mat devu naye.

  • @AllaminSk-km9gw
    @AllaminSk-km9gw 3 місяці тому

    Only tutari.. Supriya tai

  • @nitinpingale
    @nitinpingale 3 місяці тому +1

    Ajit Dada

  • @madhukarshinde8700
    @madhukarshinde8700 3 місяці тому

    ताई अजित हतबल झाला

    • @madhukarshinde8700
      @madhukarshinde8700 3 місяці тому

      ऊदव ठाकरे होते म्हणून कोविड काळात महाराष्ट्राची सुखात राहिला

  • @diliparekar4007
    @diliparekar4007 3 місяці тому +1

    तुम्ही अजुन माघार घेऊ शकता

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 3 місяці тому

    Only Tutari