किल्ले शिवनेरी । छत्रपतींच्या जन्माने पावन झालेला किल्ला । Shivneri Fort
Вставка
- Опубліковано 6 січ 2022
- ►UA-cam - Psycho Prashil
►Facebook - Prashil Ambade
► Instagram- Prashil Ambade
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
शिवनेरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ, पुण्यापासून १०५ किलोमीटरवर आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[१]१९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता.हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे.शिवनेरी अगदी जुन्नर शहरात आहे. जुन्नरमधे शिरतानाच शिवनेरीचे दर्शन होते. किल्ला तसा फार मोठा नाही. १६७३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली होती. त्याने आपल्या साधनग्रंथात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षे पुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे.
Shivneri is known to be a place of Buddhist dominion from the 1st century AD. Its caves, rock-cut architecture and water system indicate the presence of habitation since 1st century AD. Shivneri got its name as it was under the possession of the Yadavas of Devagiri. This fort was mainly used to guard the old trading route from Desh to the port city of Kalyan. The place passed on to the Bahmani Sultanate after the weakening of Delhi Sultanate during the 15th century and it then passed on to the Ahmadnagar Sultanate in the 16th century. In 1595, a Maratha chief named Maloji Bhonsle, the grandfather of Shivaji Bhosale, was enabled by the Ahmadnagar Sultan, Bahadur Nizam Shah and he gave him Shivneri and Chakan. Shivaji Maharaj was born at the fort on 19 February 1630 (some accounts place it 1627), and spent his childhood there. Inside the fort is a small temple dedicated to the goddess Shivai Devi, after whom Shivaji was named. The English traveller Fraze visited the fort in 1673 and found it invincible. According to his accounts, the fort was well-stocked to feed thousand families for seven years. The fort came under the control of the British Rule in 1820 after the Third Anglo-Maratha War.[citation needed]In 2021, it was added to the tentative list of the UNESCO World Heritage sites as part of "Serial Nomination of Maratha Military Architecture in Maharashtra".
Shivneri Fort[3] is a hill fort having a triangular shape and has its entrance from the South-west side of the hill.[4] Apart from the main gate there is an entrance to the fort from side called locally as the chain gate, where in one has to hold chains to climb up to the fort gate. The fort extends up to 1 mi (1.6 km) with seven spiral well-defended gates. There are mud walls all around the fort. Inside the fort, the major buildings are the prayer hall, a tomb and a mosque.[2] There is an overhanging where executions took place.[5] There are many gates structures protecting this fort. Mana Daravaja is one of the many gates of the fort. Its also called the origin of Tune.
At the centre of the fort is a water pond which is called 'Badami Talav', and to the south of this pond are statues of Jijabai and a young Shiva. In the fort there are two water springs, called Ganges and Yamuna, which have water throughout the year. Two kilometers away from this fort there are the Buddhist rock-cut caves, called Lenyadri caves, which is also one of Ashtavinayak temple in Maharashtra. It has been declared as a protected monument.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------Ignor Hashtags:
#ShivneryFORT #Shivnery #शिवनेरी #shivneri #killa #fort #history #NavriSulka #Nashik #NavariPinnacle #MalangFort #ShriMalang #HajiMalang #Gorakhgad #गोरखगड #GorakhgadfFort #Bhairavgad #Rajgad #Rajgadfort #Raigad #SudhagadFort #DhakBahiri #ThrillerFort #HardestClimb#KundalikaValley #HeavenOnEarth #TaminiGhat #VisapurFort #Lonavla #LohagadFort #HiddenSahyadri #TaminiGhat #SecretePlace #MalshejGhat #Naneghat #Jivdhan #ReverseWaterfall #Naneghat #JivdhanFort
ते पाळणा बघितल्यावर अंगाला काटा आला राव 😥 जय भवानी जय शिवाजी शिवाजी महाराज कि..........
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai 🚩🙇🏻♂️
जय
जय भवानी जय शिवराय ❤️🚩
Jai
खूप सुंदर तुझ्या पाठीशी आई जगदंबेची कृपा श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज आशीर्वाद छत्रपती संभाजी महाराज यांचा आशीर्वाद आहे आज तुझ्यामुळे आज आम्हाला गडांचा दर्शन झालेला आहे खूपच सुंदर
Thnk u so much dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏
खुपच छान , भव्य दिव्य असे शिवनेरी गड , आंम्हाला प्रथमच या स्वर्गाचे दर्शन झाले तुझ्यामुळे भाऊ, तुझ्या सर्व ईच्छा उत्तम आहेत पूर्ण होवोत , जय भवानी ,जय शिवाजी 🙏🙏♥️♥️👍👍🚩🚩
Thank you so much dear..
Jay Bhavani.. Jay Shivaji 🚩🚩
Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
खुप छान सादरीकरण आणि चित्रीकरण तर कमालच. जय भवानी जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
मी कधी गडावर गेले नाही पण तुझ्या मुळे ते पहायला मिळाले धन्यवाद तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो ही सदिच्छा 🙏
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
मित्रा तू खरोखरच नशीबवान आहेस तू वीडीयो मध्ये आपल्या महाराजांचा पुर्ण इतिहास दाखवत आहे हे सर्व पाहून मन अगदी भर भरून येत आहे असच राज्यांचा इतिहास दखवत रहा व माहिती देत रहा 🚩💐जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 💐 🚩
Thank you so much dear..
Jay Jijau.. Jay Shivray.. Jay Shambhuraje🚩🚩
Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
भाऊ मी अदनान शेख मुस्लिम, मी माझ्या हिंदू बेस्ट मित्रांसोबत राजगड किल्ला बघायला गेलो होतो खूप चांगला असा माझा experience होत, मित्रानी सुद्धा खूप काही माहिती सांगितली राजगड किल्ल्यांची😊
एक दम छान 🌹💛🏵️ जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ मा साहेब🙏❤️
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@@psychoprashil नक्कीच🙂
चांगली माहीती दिला बद्दल तूला मनार्पूवक आभार 🙏🙏🙏🙏
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
खुपच सुंदर ❤️😇
माझं सुद्धा स्वप्न आहे शिवनेरीवर जायच 🤗❣️
Thnk u dear...
. Ptknch swapn purn hoil... Chan fort ahe.. Ekda nkkich visit kr shivnery vr
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
शिवजन्मभुमीत आपले सहर्ष स्वागत
खूपच सुंदर , अप्रतिम 👍 , जय शिवराय , जय महाराष्ट्र 🚩
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
❤ जय भवानी 💗जय शिवाजी ❤
लय भारी आहे. भावना जागृत झाली.
भावा तुच खरा शिव भक्त. 👍👍👍
'🏅🏅🏅🏅'तुम्हाला माझ्याकडून
💖💖💖💖खुप सारे लाइक
Thnk u so much dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏
ua-cam.com/video/_1IlEDh86t0/v-deo.html मुजरा राजे
५ वर्षापूर्वी आम्ही शिवनेरी या पावन भूमीवर जाऊन आलो खूप proud feel झाल ..... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
Illool LL lllll like LL lllll l lol llolooo loop आय oooip
ua-cam.com/video/_1IlEDh86t0/v-deo.html मुजरा राजे
@@psychoprashil नक्कीच भाऊ
जय भवानी जय शिवाजी अप्रतिम किल्ला आहे दाखवल्याबद्दल धन्यवाद भावा तुझ्यामुळे मला पवित्र स्थान बघायला मिळालं
Thank you so much dear....
Jay Bhavani... Jay Shivaji...
Jsa prem ani support UA-cam la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤
Insta id- Psycho Prashil...
जगदंबे चरणी नतमस्तक जय शिवराय जय जिजाऊ
शिवनेरी किल्ला मी बघितला नाही पण बघनार नक्की , रायगड मी बघीतला स्वर्ग आहे,जय शिवराय 🙏
खुप छान आहे खुप छान माहिती जय शिवराय जय महाराष्ट्र भाऊ
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Tu lay kadak manus ae bhava ❤️
Jai shivray jay maharashtra🧡🙏
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
भाऊ मी अजून शिवनेरी किल्ला बघीतला नाही पण आज तु संपूर्ण किल्ला दाखवून मन भरलं यार. जय जिजाऊ जय शिवराय.
Thank you so much... 😊😊❤❤
Jay Jijau... Jay Shivray🚩🚩
Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
Recently ch तुझे व्हिडिओज पाहायला मिळाले.. खरचं अप्रतिम 🙌🏻 keep it up ❤️
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@@psychoprashil nkkich ❤️
@@psychoprashil and I have UK
@@ashunirajvlogs m
Very nice fort ☺️☺️☺️😄
मस्त भावा ,शिवनेरी गडाची उत्तम रीतीने माहिती सांगितल्या बद्धल तुझे मनापासून आभार, खूपच छान, धन्य झालो शिवनेरी गडाचे दर्शन झाले, साक्षात आपल्या देवाचेच दर्शन झाले.
जय जिजाऊ। जय शिवराय।जय शंभूराजे
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Thnk u so much dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏
जय शिवाजी जय भवानी 🚩🚩🚩 हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 🎷🎷🎷🚩🚩🚩 एकच नंबर भावा 🔥❤️💯
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
खरंच खुप छान आहे, शिवनेरी किल्ला आम्ही गेलतो, शाळेच्या ट्रीप मधे खूप आनंद झाला होता ,आणि enjoy सुधा केला.🚩🚩🙏🙏छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🙏🙏
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
जय भवानी जय शिवराय एक नंबर भावा नाद खुळा
अप्रतिम किल्ला आहे तुझ्यामुळे मला या पवित्र स्थानचे दर्शन पाहायला मिळाले🙏🚩
Thank you so much dear...
Jay Bhavani.. Jay Shivray 🚩🚩
Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share krshil, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
Ek number BHAVA 👌👌👌
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️
Thank you so much dear..
Chatrapati Shivaji Maharaj ki Jay..
Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
Gffmfjtygfvh
.
Uyrtdfg tv भेटले की wwrttcdsd या विषयावर व्याख्यान होणार नाही का तुला भरवसा नव्हता का आज येणार नाहीत का सर हे त्या व्यक्तीच्या नावे जी मी ते त्या व्यक्तीच्या नजरेला व त्याची कारणे शोधली व त्याची ती का बरोबर वाटते त्या त्या ठिकाणच्या तर काही तरी करण्याची योजना यशस्वी केला तर ते वावगे ठरु शकतं मोदी यांचा वारसा यादीत शिवसेनाप्रमुख आदरणीय या वर्षी त्यांनी ते वावगे काहीच नसते की ती गावाला जायला निघाले असता ती मला सोडून जाणार होती त्या दासीला ते ते सांग तु येशील खुशीत हे त्यांचे शेवटचे श्वास विसरत चालला पाहिजे यासाठी त्यांना ती जाणार हे लिहायच मी हे केले ते या भागात विभागणी करणे
यद्ध ugrhgghfhyhcd तर या काळात ती येणार
खूपच छान माहिती दिलीत शिवनेरी गडाबद्दल. धन्यवाद प्रशिल दादा 🙏👍
Thnk u so much dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏
खुपच छान...👌🏻👏...🚩जय शिवराय..🚩
व्हिडिओ खूप आवडला दादा.अप्रतिम असा व्हिडिओ आहे.. छ.शिवाजी महाराज यांचे जन्म स्थान दाखवून आज आमचे पण स्वप्न तू पूर्ण केले..व्हिडिओ बघून एकदम जवळून स्वतः महाराजाचा गड पहीलचा अनुभव मला आला..खूप खूप धन्यवाद🙏जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩
Thank you so much dear...
Keep supporting.. ❤❤
Khup Chan mahiti detos tu mst aykun Chan vatl 👍👌🙏🚩🚩🚩🚩jay bhavani Jay shivaji
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
खूप च छान आम्ही तिथे गेल्या सारख वाटलं 🙏
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
सुंदर माहिती पट दिल्याबद्दल धन्यवाद, गड पण खूप सुंदर आहे 🙏🚩✌️👍
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
खुप छान माहिती दिली आहे भाऊ.धन्यवाद.छत्रपती.शिवाजी.महाराज.की.जय
Love from junnar ⛳😊💕
Thank you so much dear...
Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share krshil, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
भावा तुझ्यामुळे आह्माला पण घरी बसून सह्याद्री फिरायला मिळतेय . धन्यवाद. जय शिवराय.
किती वेळ लागतो शिवनेरी गड चढायला तुम्ही खुप छान व सुंदर माहिती दिलीत धन्यवाद 🙏🏻🙏🏻जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
महाराजांचा मावळा शोभतोय गणेश 🙏
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
ua-cam.com/video/_1IlEDh86t0/v-deo.html मुजरा राजे
Ekch numberi video bhava jai Shivray 🚩
Thnk u dear...
. Jay shivraay🚩🚩🚩
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
खूपच सुंदर शिवनेरी किल्ला, निसर्ग सौंदर्य आहे.आम्ही कोल्हापूर
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
अप्रतिम सौंदर्य खूपच भारी वाटल व्हिडिओ पाहून
Thank you so much dear...
Keep supporting.. ❤❤
Hon sir very nice information about fort shivneri the blessed fort where chatrapati shivaji maharaj was born viewed the holy place where he was born it soothed our hearts that it is in very good condition many thnx keep going
Thank you so much dear....
Jsa prem ani support UA-cam la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤
Insta id- Psycho Prashil...
Jai ho shivaji maharaj ki 🙏🚩🇨🇮
Thank you so much dear..
Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
शिवनेरी गडावर गेल्यावर प्रशिलच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत आहे. खूप छान वाटले मलाही.
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
नेहमीप्रमाणे व्हिडिओ खूप छान होता👍👍
आम्ही सहकुटुंब मागील महिन्यातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन आलो किल्ल्याची निगा खूपच चांगल्या पद्धतीने राखली गेली आहे असेच सर्व किल्ल्यांकडे लक्ष दिले गेल्यास छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्यासाठी सर्वस्व देणाऱ्या अनेक सरदारांच्या आणि मावळ्यांचा इतिहास अजरामर होईल
🚩🙏जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🙏🚩
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
Atiche 👌👌👌sundar mann anni aatma😇😇😇 dogi prafull zalla..❤️❤️❤️
Nicely covered bro nice narration n background score really amazing,hats off to u.
Thank you so much dear....
Jsa prem ani support UA-cam la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤
Insta id- Psycho Prashil...
Jai Jai Shivaji 🗡🗡🗡🗡🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Thanks Bhau, Great Efforts ❤❤
Thnk u dear...
. Jay shivraay bhau🚩🚩🚩
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
एक नंबर आम्ही कधी इतक्या जवळून आम्ही शिवनेरी ची माहिती पाहिलेली नव्हती की तुम्ही दाखवलेल्या माहिती खुप सुंदर आहे
फारच छान अप्रतिम
Thank you so much dear...
Keep supporting.. ❤❤
Jay shivray 💝🚩
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
LOVE FROM PANVEL 🤗🙏❤😘
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
प्रशील दादा खरं तर मी ओतूरला राहते मला माझ्या घरातून शिवनेरी चा किल्ला रोज दिसतो पण आज मला पुन्हा एकदा शिवनेरी बघायला मिळाली......
या कोरोनाचा काळात पण तू लोकांचा मनोरंजन व्हावं त्यांना इतिहास समजावा यासाठी किती करतोयस खरच प्रशिल दादा तुझ्या कार्याला सलाम.....
विडीओ निर्मिती अतिशय सुंदर.....
माहिती सांगण्याची कला तुझ्याकडे खूप चांगली आहे दादा.....
जय शिवराय...... हर हर महादेव.....
Thnk u so much dear...
Jay Jijau...Jay Shivraay🚩🚩🚩.
.
. Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏
@@psychoprashil नक्कीच दादा......
पण एका अटीवर मी विडीओ शेअर करणार तुझे असेच नवनवीन, सुंदर , अतिउत्तम विडीओ आम्हाला बघायला मिळाले पाहिजे.....
❤❤❤❤👌👌👍👍
सुधागड वर पण टकमक टोक आहे काय
अप्रतिम व्हिडिओ🚩🚩
Thank you so much dear...
Keep supporting.. ❤❤
Kharch kup chan bhavaa😊✌jay bhawani jay shivaji❤❤
Thnk u dear...
Jay bhavani.. Jay shivraay🚩🚩
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
जय शिवराय
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
आमची शाळेची सहल 1995 सालि शिवनेरी किल्ल्यावर गेली होती त्यावेळेस सुविधा फार कमी होती वर आणि बऱ्याच ठिकाणी आता नवीन बांधकाम व डागडुजी झाली आहे
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Mi shivneri cya paytyashich rahto swargapekshahi sundar feel hot
jay jijau. 🚩 jay Shivray 🚩
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
Jay shivaji jay bhavani 🚩🚩
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
सुंदर भावा... 👌🏻👌🏻👌🏻
Thnk u so much dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏
दादा तूची ही व्हिडिओ खूप भारी आहे आणि तू अस्या व्हिडिओ बनून आम्हाला बघायला भेटतात खरच मन तृप्त होत आणि हा दादा मी पली मध्ये राहतो खरच खूप भारी वाटल तू आमच्या सुधागड चा नाव घेतलास 🙏🙏.. आणि दादा अस्याच व्हिडिओ बनवत रहा आम्ही वाट बघू 🙏🙏
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Khup mast vedio banvla ahe asa vatate vedio bghitlyavr apnch tithe jaun alo🤗
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे..
Mast khup chan❤❤❤❤❤❤❤
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
खुपचं सुंदर 👌👌👌🚩🚩
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Khup chan dada tu amla ghari basun gad dhavat ahes धन्यवाद मनापासुन
Thank you so much dear... 😊😊❤❤
मी जुन्नर तालुक्यातील असून सुद्धा मला एकदा पणं शिवनेरी किल्ला पाहता आला नाही पणं मी आयुष्यात एकदा तरी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन शिवाजी महाराजांचे दर्शन नक्की घेणार . माझं स्वप्न आहे ते पूर्ण करणार मी पणं .🚩🚩 जय शिवराय 🚩🚩जय जिजाऊ 🚩🚩 जय शंभुराजे 🚩🚩आम्ही जुन्नर कर 🚩🚩
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Jay shivaray jay bhavani ❤️😍😘😘
Thnk u dear...
Jay bhavani.. Jay shivraay🚩🚩
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
Very nice
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
Thanks brother for telling most important history of Maharaj❤🫰💯❣️🙇🥰
Mst👌👌🚩जय शिवराय 🚩
Jai shivrai
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
🙏🙏👌👌
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
दादा आम्ही पण आज तुमच्या मार्फत हा व्हिडिओ पूर्ण बघितला आणि शिवनेरी किल्ल्याचे दर्शन झाले मी हा व्हिडिओ माझ्या मुलांबरोबर बघितला तर मला खूप आवडला आणि मला खूप अभिमान वाटतो आपल्या संस्कृतीचा जय जिजाऊ जय शिवराय
Khup chhan Mitra ❤️asach video banvat rha 🥰Jay shivray 🚩🙏🥰
Thnk u so much dear...
. Jay Shivray🚩🚩🚩
.
. Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा, छत्रपती संभाजी महाराज, जय जिजाऊ यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🙏
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
तुमच्या सर्वांचे शिवजन्मभूमी जुन्नर मध्ये सहर्ष स्वागत
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
खूप अप्रतिम माहिती माहिती दिली.... मित्रा
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
छान माहिती दिलीस प्रशिल् ,❤️
छत्रपती शिवाजी महाराज कि जय
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
🤩❤❤
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
*"One of the best things about dude is that he never takes credit for himself when he achieves something. He always respect us, the audience, and his team, and he is always polite in all of his videos. We congratulate ourselves on this achievement. More to come and everything to come''''❤❤😍😍.,,..,.,,*
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@@psychoprashil spammer ahe to 😂
Dada khup chan mahiti dili
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Khupch bhari bhau.... Jay jijau jay shivray..
Thnk u so much dear...
. Jay jijau.. Jay shivraay 🚩🚩🚩
.
. Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏
मी पण गेला होता शिवनेरी किल्ला वरती दोन वेळा जावून आला मी तरी पण जायला वाट❤❤
Khup chaan vatla video maja aali aani maharajanchya janam stanache darshan zale dhanyawad
Thnk u so much dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏
मला शिवाजी महाराज किल्ला पाहिल्यावर खूप दुःख झाले अणि महाराज यांचिखूप आठवण आलि हा किल्ला पाहून मी थक्क झाले अणि रडले महाराज यांचिखूप आठवण आली 😢🎉❤❤
World ka best video for shivneri killa Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Bhai tune pura shivneri ka darshan karva Diya bahut achcha video 📸 hai yaar..👌👌👌👍👍❤️
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
डोळ्यातून पाणी आले भावा भाऊक झालो धन्य झालो या ठिकाणी मी येईन की नाही माहित नाही पण तुजामुळे मी माला स्वतःला तुजामध्ये पाहतो आहे अ माला असा अनुभव किंवा। भास होतो मी शिवनेरी पाहायला आलोय समजतायना भाव माला काय मानायचं आमची अधुरी इच्छा तु पूर्ण करतोय जय शिवराय जय भवानी जय हिंद अन सलाम तूझा कर्तुत्वाला
Thank you so much... 😊😊❤❤
Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
Khup mast video aahe 👌khup chan 👌❣️
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
खुप सुंदर दादा... 👌👌👌👌🙏🙏🙏🙏
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
खुप छान माहिती आवडली आम्ही पण शिवनेरी गड बघायला जाणार
Thnk u dear...
Nkkich visit kra
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏
Chatrapati Shivaji Maharaj ki Jay🚩🚩
या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
भाऊ तुझं बोलण खूप छान आहे. तू जी माहिती देतो ते ऐकायला खूप छान वाटते.
Thank you so much dear..
Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
जाणाता राजे ला कोटी कोटी प्रणाम
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
जय जिजाऊ जय शिवराय मित्रा किल्ल्याची माहिती खूप चांगली दिली सुंदर परिसर दाखवाला
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
माझही स्वप्न आहे शिवनेरी पाहण्याचे 😊
प्रशील भाऊ तुझे विडियो पाहून् एक वेगळाच
आनंद मिळतो. अप्रतिम ........... 🚩🚩🚩🚩🚩🚩जय शिवराय🚩🚩🚩
Thnk u dear...
. Jay shivraay🚩
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@@psychoprashil हो नक्कीच.
खरच अप्रतिम
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Bo bhari aahe supper,✨👌👌👌👌
Thank you so much... 😊😊❤❤
Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
Khup khup mast tujhe video astatt
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
खूप छान माहीती दिली, अप्रतिम 👌
Thank you so much dear...
Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
mst video...tuze video pahayla khup mst vatat
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
Shivneri fort. Maharaja cha Janm zalale pavan sthan
Jai shivrai 🙏🙏🙏 .
Thank you so much dear...
Jay Shivray🚩🚩
Video la jastit jast share kra ❤❤...
Ani asach support nehmi asu dya ❤❤...
Ek no भावा खूप छान विडिओ 🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🚩 जय जिजाऊ माता 🚩
Thnk u dear...
Jay shivraay🚩 Jay shambhu raaje.. Jay jijau mata🚩🚩🚩
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏