Vijay Wadettiwar : सत्ता आली तर संभाजी भिडेंना चक्की पिसायला लावू,वडेट्टीवार आक्रमक

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • #abpमाझा #abpmajha #MarathwadaCabinetmeeting #maharashtrarain #marathareservation #obcreservation #eknathshinde #uddhavthackeray #devendrafadnavis #sharadpawar #ajitpawar #maharashtrapolitics #marathinews
    Vijay Wadettiwar : सत्ता आली तर संभाजी भिडेंना चक्की पिसायला लावू,वडेट्टीवार आक्रमक
    Aurangabad Name Changed To Sambhajinagar and Osmanabad Name Changed To Dharashiv | औरंगाबाद नामकरण संभाजीनगर आणि उस्मानाबाद नामकरण धाराशिव करण्यात आलं आहे.
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Marathi News Today Live | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | राजकीय घडामोडी | टॉप न्यूज एबीपी माझा

КОМЕНТАРІ • 388

  • @yashwantratnaparkhi6406
    @yashwantratnaparkhi6406 Рік тому +19

    वाह , वाह kya बात है जी , इतकी हिम्मत तुम्ही दाखविली , याबद्दल मी तुमचे स्वागत करतो ji Jaybhim नमस्कार वडेट्टीवार ji.

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 Рік тому +16

    कोणी च नाही सत्तेत आलं दिलेल्या शब्दाला जगतात..सत्ता येई पर्यंत नुसतं आश्वासन असतात

  • @rameshahir4649
    @rameshahir4649 Рік тому +41

    वडेट्टीवार सुंदर बोललात. असाच आक्रमक पवित्रा २०२४ च्या विधानसभा निवडणुकी पर्यंत कायम ठेवणे आवश्यक आहे

  • @vijayshirke3786
    @vijayshirke3786 Рік тому +13

    ❤ धन्यवाद साहेब
    सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन

  • @suresh_biranage
    @suresh_biranage Рік тому +16

    सत्तेवर होता त्यावेळी काय गवत उपडत होता.

  • @kisanraut9342
    @kisanraut9342 Рік тому +17

    सत्ता आली तरच भिडेना जेलमध्ये टाकणारना आडीच वर्षे सत्ता होती त्यावेळेस वसूली करत होता का

  • @prasadjadhav6084
    @prasadjadhav6084 Рік тому +32

    अडीच वर्षपूर्वी सत्ता होती तेव्हा का आत टाकलं नाही जेलमध्ये

    • @Jay-P2S2
      @Jay-P2S2 Рік тому +1

      Karn aata pani lai vr nighun gel aahe mhnun

  • @yashwantkuthe4033
    @yashwantkuthe4033 Рік тому +15

    सनातनला शिव्या द्या लवकर सत्ता येईल.

    • @anilborse8604
      @anilborse8604 Рік тому

      बिडे सनातन नाही आहे

  • @mas55555
    @mas55555 Рік тому +17

    साहेब 2016 ला आपणाकडे खूप मोठा स्कोप होता आंदोलन करायला पण तुम्ही सर्व स्वतःचा पैसे वाचविण्यासाठी धडपड सुरू होती त्यावर बोला साहेब

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 Рік тому +14

    बाहेर बोलतो आतून चाटत राहतो याच्या सते च्या. काळात त्यांनी काय दिवे लावले

  • @mas55555
    @mas55555 Рік тому +5

    तुम्ही आताच म्हणाले आम्ही obc ची सत्ता पाहिजे मग मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील तुमच्या पक्ष्यातील मराठा आमदार ,खासदार हे कुणाच्या बळावर निवडून येणार साहेब हे ही सांगा साहेब

    • @championcorner8449
      @championcorner8449 Рік тому

      मराठा पण आपलेच आहेत, OBC आणि SC, ST आणि अल्पसंख्य देखील आपलेच आहेत.
      महाराष्ट्रा मध्ये आजवर सर्वाधिक काळ मुख्यमंत्री आणि आमदार, खासदार मराठा समाजाचेच राहिले आहेत. तेंव्हा आता जर मुख्यमंत्री आणि आमदार, खासदार इतर समाजा चे झाले च( कदाचित) तर त्यास विरोध असण्याचे काय कारण आहे?
      शेवटी आमदार खासदार किंवा मंत्री हे आपल्या जनतेसाठी च संविधानाच्या कक्षेत च काम करणार ना.

  • @शाहीरगणेश
    @शाहीरगणेश Рік тому +13

    सत्ता कधीच येणार नाही

    • @ShambhosleBhosle
      @ShambhosleBhosle Рік тому

      काँग्रेसचे बरेचसे नेते नाना पटोले वडे वार अशोक चव्हाण मराठा आरक्षणाला विरोध करतात हे विसरू नका मराठा भावांनो

  • @कैलासउगले-थ5थ

    सत्ता येत नाही

  • @dhanushribile
    @dhanushribile Рік тому +4

    तुम्ही हिंदू मुस्लिम जाती जाती मध्ये आग लावून देशाची वाट लावली....
    मुस्लिमांना कितीही मुल
    पण हिंदूंना 2 मुल असा कायदा केला...
    हिंदू मंदिरावर समित्या नेमल्या आणि सरकारच्या ताब्यात पण मस्जिद, वर कोणतेही बंधन नाही...
    देशात गरिबांना आरक्षण देण्या पेक्षा जातीला आरक्षण मग मराठा समाज तुमच्यावर उडला होता का मराठा समाजाला देशोधडीला लावायला काँग्रेस जबाबदार आहे...

  • @ganeshlokhande3504
    @ganeshlokhande3504 Рік тому +5

    मते मीळावया साटी मनात आल तस भुकाचा धंदा धरला ?

  • @TatyasoKadam-ur3db
    @TatyasoKadam-ur3db Рік тому +21

    शेतकऱ्यांना बिल माफ करणारा मंत्री किती खोटं बोलतोय

  • @harunmulla9057
    @harunmulla9057 Рік тому +1

    वडेट्टीवार साहेब मजबूत नेतेः अभिनंदन ः

  • @sureshchandanksr6010
    @sureshchandanksr6010 Рік тому +6

    ❤🙏जय हो विजयभाऊ,
    धन्यवाद......धन्यवाद....
    सर्वकष अभ्यास पुर्ण, भाषणासह आक्रमक जोशपूर्ण आव्हानास जनता निश्चितच सहकार्य करेल असा विश्वास व्यक्त करतो.
    जय हो❤🙏🙏

  • @SatishChaudhari-x1u
    @SatishChaudhari-x1u Рік тому +3

    अडीच वर्षे काय केले?

  • @arundere8337
    @arundere8337 Рік тому +12

    सत्ता गेली की बुडाला आग लागतेच.

  • @sunandajaybhay8644
    @sunandajaybhay8644 Рік тому +5

    आपण एकदम सत्य बोलत आहात.
    जय संविधान 🙏🙏🙏

  • @hemantgaikwad844
    @hemantgaikwad844 Рік тому +9

    यांना जनतेच काही घेणं देणं नाही हे फक्त प्रत्येकाला तुरुंगात टाकायला बसलेले आहेत महाराष्ट्राची जनता नक्की याचा विचार करणार आहे

  • @sachinmane782
    @sachinmane782 Рік тому +7

    याला कोणी बोलवले यांच्या मुळे

  • @latawagh4761
    @latawagh4761 Рік тому +2

    आता म्हणतात...सता आल्यावर संभाजी bhide ला सरकार मध्ये सामाविष्ठ तर करून घेणार नाही ना?
    काय भरोसा तुमचा ...देवेद्र फडणवीस ही अजित पवार बद्दल बोलले होते ।।।नंतर काय झाल सर्वाना माहीती आहे ...

  • @yashwantratnaparkhi6406
    @yashwantratnaparkhi6406 Рік тому +2

    प्राथमिकता आपण evm cha mudda उचला, कारण बीजेपी चा ch vijay होईल , जोपर्यंत rvm हटणार नाही, तोपर्यंत आपण कितीही प्रयत्न केले तरी इंडिया जिंकून yenar नाही , बॅलेट पेपर varach निवडणूक घ्यायला बाध्य करा , hich विनंती.

  • @nareshgughe9213
    @nareshgughe9213 Рік тому +10

    गरीब कुटुंबांमध्ये जन्म घेतला स्वतः बळावर आमदार मंत्री झाले वडेट्टीवार

  • @dmp2022
    @dmp2022 Рік тому +10

    असा एकदम हलकट आणि बे विचारी बे जबाबदार विरोधी पक्ष नेता आता पर्यंत पहिला नाही आणि झाला नाही....
    राहुल गांधी ला पण ठववावे लागेल मग चक्की पिसायला....आणि शिवानी म्हणून कोणीतरी आहे सावर करांबद्दल वायफळ बोलणारा तिला पण पाठवा....

  • @satishkeknis117
    @satishkeknis117 Рік тому +4

    कोणाच्यातरी दम असेल असे वाटत नाही

  • @ShashikantShinde-ox7fn
    @ShashikantShinde-ox7fn Рік тому +3

    कीती मराठी माणस जेलमध्ये टाकनार

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 Рік тому +1

    धन्यवाद ,,नक्की सत्तेत याल यात तीळ मात्र शंका नाही,,,,,,

  • @navnathdhupe4954
    @navnathdhupe4954 Рік тому +2

    येणारा इलेक्शनला आमदार होईल का नाही ते बघ तुझी वेळ येऊ नये जलात जायची तू बीच चक्की पिशवी

  • @avinshchavhan5596
    @avinshchavhan5596 Рік тому +6

    फ़ासि द्या त्याला काहि पन बोलत अस्ते,

  • @mayabhoyer
    @mayabhoyer Рік тому +1

    सत्यनारायणाची पूजा करा बाळासाहेब आंबेडकरांना इंडिया आघाडी त घ्या नाही तर तुमचं काही खर नाही

  • @kartikGadekar-cn4yc
    @kartikGadekar-cn4yc Рік тому +4

    सत्ता एण्याकरता खांङाखाली झोपा मग सोप्न पङल मग तवाकूठ सत्येत एशाल😂😂😂😂😂

  • @abhedanandnulkar1851
    @abhedanandnulkar1851 Рік тому +1

    थोरामोठ्यांची नावे वाचली म्हणजे काय फार मोठी गोष्ट नाही.

  • @yashwantratnaparkhi6406
    @yashwantratnaparkhi6406 Рік тому +1

    वडेट्टीवार ji , apan कॉंग्रेस vale प्रकाश आंबेडकर यांना आपल्या कॉंग्रेस सरकार मध्ये घेत नाही आहात , यावर आपण विचार करा , परिणाम उलटाच होणार , वंचित आघाडीला sobat करा....

  • @manchakjodh772
    @manchakjodh772 Рік тому +1

    निवडणूक जवळ आली की राघू सारखं मिटूमिटू बोलतात... आणि येरवी मुके असतात ...!

  • @sadanandsable8577
    @sadanandsable8577 Рік тому +12

    Jai Maharashtra...we are fortunate Maharashtrian. We are proud of Shivaji Maharaj Sambhaji Maharaj, Dr Ambedkar. Jotiba and Savitribai Phule, Sahu Maharaj, Maharashtra is India's light house because of these great souls

  • @subhashmanwar5323
    @subhashmanwar5323 Рік тому +14

    OBCS must understand the reality behind Hinduism and Brahminism, they must leave immediately RSS, bajrang dal and VHP, they must fight for their constitutional rights

    • @vishalvetti4635
      @vishalvetti4635 Рік тому

      1
      L

    • @zainuddinshaikh3345
      @zainuddinshaikh3345 Рік тому

      विजय.आसो.जैयहींद.

    • @krishnajaybhaye9147
      @krishnajaybhaye9147 Рік тому

      We already understand our position , you can blame bramhanism but dont disrespect Hinduism for a instance take example of varkari sect of Hinduism we don't discriminate in any caste or difference just pure love to god and are most happy people here in MH.
      Although just like you have a right to say according article 19 and vice versa.
      Hope this help you in making future comments.

  • @mohantodkar4005
    @mohantodkar4005 Рік тому +5

    भिडे गुरुजीच्या पाठीवर किती समाज आहे.आणि तोही देशप्रेमी.कल्पनासुद्धा करु नका.

  • @prashikdurge7983
    @prashikdurge7983 Рік тому +2

    विरोधी पक्ष नेते,म्हणून आपण किती प्रयत्न केले.कंत्राटी नेमणुकीच्या जी आर ला.हे सांगा साहेब

  • @ashokgarje7232
    @ashokgarje7232 Рік тому

    साहेब आपण कंत्राटी बद्दल बोलतात ते वास्तव आहे याच्या विरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे

  • @ashokgarje7232
    @ashokgarje7232 Рік тому

    कंत्राटी करण झालं तर सर्वसामान्यांना जगणं कठीण होईल आता जे कंत्राटी पद्धतीवर काम करत आहेत त्यांच्याशी चर्चा करा कंत्राटाच्या पद्धतीच्या विरोधात आंदोलन करणे गरजेचे आहे

  • @vikasshinde5598
    @vikasshinde5598 Рік тому

    बाबासाहेब आंबेडकरांच्या नातूला मा. प्रकाश आंबेडकरांना तुमची काँग्रेस आणि बाकीची आघाडी बरोबर येत नाही आणि तरीही बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मतांचा जोगवा मागताना या नेत्यांना लाज लाज कशी वाटत नाही

  • @dmp2022
    @dmp2022 Рік тому +2

    तुमच्याच सगळ्यांच्या हवा तिघत होतील.... हावरात सारखे पक्ष बदल करायला फिराल.... स्वतः मेहनत करून राजकारणी असले तरी तुम्ही सगळे हलकट असतात....

  • @rajabhaujadhav8776
    @rajabhaujadhav8776 Рік тому +1

    साठ वर्षं खोटं बोलत होता ना आता राहुल गांधी यांना मत म्हणजे पाकिस्तान ला मत सत्ये साठी बाबासाहेब आंबेडकरांचे सारखे नाव घेता

  • @pradipnimgade4585
    @pradipnimgade4585 6 місяців тому

    सत्तेत असताना झोपेत होते का❓
    फक्त
    चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवायची होती का ❓

  • @nanamane1478
    @nanamane1478 Рік тому +3

    या विरोधी पक्ष नेत्याने राष्टमाता राज माता च उल्लेख ही नाही केला
    म्हणून जाहीर निषेध याचा समजून घ्या समाज बांधवांनो

  • @yashwantkuthe4033
    @yashwantkuthe4033 Рік тому +6

    स्पन्न बघा

  • @KalpanaKadam-h1k
    @KalpanaKadam-h1k Рік тому +5

    किती खोट

  • @surajbhoite6170
    @surajbhoite6170 Рік тому +7

    स्वप्नात पण नाही

  • @pirajiwaghmare-jm5ft
    @pirajiwaghmare-jm5ft Рік тому

    Akadi. Satya. Jay. Bhim.

  • @jagdishwaghmare3801
    @jagdishwaghmare3801 Рік тому +1

    हा महाराष्ट्र शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचे
    इथे स्वराज्य पाहिजे भिडे ला हत्ती च्या पाई द्या

    • @gorakhpagare6696
      @gorakhpagare6696 Рік тому

      अगदी बरोबर बोललात दादा

  • @DnyaneshwarMehakare-dj7bh
    @DnyaneshwarMehakare-dj7bh Рік тому +8

    सत्ता ही स्वप्नात बघा

  • @surekhakharat9694
    @surekhakharat9694 Рік тому +1

    ❤ जय काँग्रेस

  • @sharadwakode3455
    @sharadwakode3455 Рік тому +3

    Uttam bhashan

  • @murlidharwagh3059
    @murlidharwagh3059 Рік тому +1

    येऊ द्दा एकदा 2024 ला परत बार बार मोदी सरकार भारताच्या जनतेने बघीतले खान कंपनी नेच कागंरेस देशाची वाट लावली

  • @sanjaypawar524
    @sanjaypawar524 Рік тому +1

    मागील अडीच वर्षे काय केले

  • @nandkumardewne4556
    @nandkumardewne4556 Рік тому +1

    आन तुम्हि काय केल व्हत आडीच सालात ¡
    मडे बी सोडले नाही कोरोनामधी !!!!

  • @isakpatel69
    @isakpatel69 Рік тому +1

    आपण जनतेला बावळट समजता काय. ज्या पक्षाने गरिब जनतेची व देशाची वाट लावली त्या पक्षाची सत्ता येइल अस आपणास वाटत असेल तर आपण कोणत्या जगात आहेत याच भाण ठेवा. भाषनात वेळ घालवू नका. ही विनंती. धन्यवाद.

  • @elitemotivation881
    @elitemotivation881 11 місяців тому

  • @RekhaRamteke-l9o
    @RekhaRamteke-l9o Рік тому

    Nice

  • @deonathhiwarde1966
    @deonathhiwarde1966 Рік тому +1

    भिडे गुरुजीचे वय काय त्याचा गुन्हा काय. तूम्ही बोलता काय .

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 Рік тому

      अक्कल माती खायला गेली हाय😂😂

  • @mangalshinde2991
    @mangalshinde2991 Рік тому

    तुमचा जनतेसाठी अजेंडा सांगा,सत्तेत असणारा बाबत काही न बोललेले बरे.जनतेचे हितासाठी,तुमचे विचार टाका.

  • @harunmulla9057
    @harunmulla9057 Рік тому

    राहुल गांधी मजबूत नेतृत्व है अभिनंदन ः

  • @keshavpagarejaibhim8297
    @keshavpagarejaibhim8297 Рік тому +2

    दीड वर्षा पूर्वी कोणाची सत्ता होती

    • @championcorner8449
      @championcorner8449 Рік тому

      महा विकास आघाडी ची सत्ता होती.
      कोरोना मध्ये सर्वात उल्लेखनीय कार्य केल होत. नदी मध्ये प्रेत तरंगत नव्हते. ऑक्सिजन अभावी गल्ली पासून दिल्ली पर्यंत लोक मेली इतर राज्यात. पण आपल्या राज्याने कधी रुग्णांचा आकडा लपवला नाही. किमान ऑक्सिजन अभावी तरी इथे कोणी मेल नाही .
      लोकसेवा आयोगाने 2020, 2021 , 2022 च्या जाहिराती काढून पेपर फुटी न होता पदभरत्या यशस्वी करून दाखवल्या.
      आता तर वनरक्षक पासून तलाठी ते अगदी MPSC चा पेपर सर्रास फुटतो.

  • @sudhakarbhalke410
    @sudhakarbhalke410 Рік тому +1

    Vaditivar saheb kranti guru Lahuji salve mahiti nahi ka ,aanabhau sathe mahiti nahi ka Jay lahuji Jay bhim jay sivray,

  • @dnyaneshwarshirfulepatil9628

    विजयराव लयच आवाज चढला आता,

  • @krushnapacharne2636
    @krushnapacharne2636 Рік тому

    तुम्ही सारे राजकारणी एकाच माळेचे मणी आहेत

  • @PandurangMane-ys9sf
    @PandurangMane-ys9sf Рік тому +2

    जयशिवराय,जयभिम,जयसऺविधाऺन,जयभारत,
    जयमुलनिवासी,जयमहाराष्ट्र,

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad5407 Рік тому +2

    सत्ता कशी याईल ते सांगा

  • @RaysingPadvi-hd7ls
    @RaysingPadvi-hd7ls Рік тому

    दादा आपल्या संस्कृती टिकून ठेवा

  • @nandkumarvaral7638
    @nandkumarvaral7638 Рік тому +2

    ऊर्जामंत्री असताना विजबिल माफ केली 😂आता सत्ता पाहीजेन का

    • @babanraojadhav7273
      @babanraojadhav7273 Рік тому

      Yane vijbil maph keli nahi.asa ha. Vadettivar.bolka ......

  • @kiranbarade968
    @kiranbarade968 Рік тому

    दोघेही एकाच माळेचे मनी N. C P, I काँग्रेस, या बी. ज. पि
    V. B. A. शिवाय पर्याय नाही

  • @dattatraydhole1787
    @dattatraydhole1787 Рік тому +1

    साहेब भिख नको कुत्रं आवरा शेतकरी शेवटची घटिका मोजत आहे

  • @damankatre6127
    @damankatre6127 Рік тому

    भंकस भाषणबाजी no gress स्वतः ला काय समजता ? आदरणीय गुरुजींचे नाव घेण्याची 11:11 योग्यता आहे का तुमच्या पक्षात ?

  • @swastikadhuri8257
    @swastikadhuri8257 Рік тому

    Chan mudde. Mandlat. Paksy kontai asude satya mandnyachi himmat. Tila salam

  • @vijaysarwade1581
    @vijaysarwade1581 Рік тому

    70 वर्षे सत्तेत असताना काय उपडली .

  • @dattatrayjavir9477
    @dattatrayjavir9477 Рік тому

    Patole only one man for इंडिया

  • @dilipsawant5914
    @dilipsawant5914 Рік тому

    फुसके बार उगीच उडवू नका आर एस एस बाबत काँग्रेसची काय भूमिका आहे इतके दिवस स्पष्ट नाही बंदुकांचा शस्त्र पूजन होत होतं त्यावेळी काँग्रेस काय झोपली होती

  • @rushikeshgarje39
    @rushikeshgarje39 Рік тому

    चोंबडेपणा तुमचे काही उरले नाही सबुरीने बोला त.तर चार दोन आमदार येतील खासदार एक पण येणार नाही खरंच

  • @sureshbaviskar8540
    @sureshbaviskar8540 Рік тому

    वा काय भाषन वीज बील माफ केल होत का साहेब कीती कैवारी शेतकरीचा वा

  • @r.b.gaikwad9513
    @r.b.gaikwad9513 Рік тому +1

    तुमची सत्ता होती, तेंव्हा भिड्याच्या पाठीवरुन हात फिरवला.....
    अन्
    आता भिड्याच्या विरोधात बडबड..
    करुन काय..
    ऊपयोग...

  • @shrikrushnrandive1439
    @shrikrushnrandive1439 Рік тому

    आठ तास इडी च्या ऑफिस मध्ये बसला तर काय झालं आम्हा शेतकऱ्यांना रात्री आठ आठ तास आंधाऱ्या रात्री जंगली जानवर ,सपामधे ,गोम विंचू यामधे तुम्ही लोक रात्रीची वीज देऊन.जीव मुठीत घेऊन पाणी द्यावं लावता त्या पेक्षा ईडीच्या ऑफिस मध्ये बसन सोप आहे

  • @shrikrushnrandive1439
    @shrikrushnrandive1439 Рік тому

    अजित पवार यांच्या विरोधातील पुरावे तुमच्या कडे होते तर येवढ्या दिवस का कारवाई केली नाही तुम्ही ही सत्तेत होता

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 Рік тому +1

    हागायला झालं तरच चड्डी काढणार पण मुतायला झालं तर नाही काढणार😂😂😂😂😂😂

  • @akashgayake9600
    @akashgayake9600 Рік тому

    एक वर्षा पहिले तुमची सत्ता होती साहेब लक्षात नाही का तुमच्या

  • @akilshaikh2001
    @akilshaikh2001 Рік тому

    🎉

  • @pratikrchavan9093
    @pratikrchavan9093 Рік тому +3

    Aurangzeb premi😂😂

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 Рік тому +2

    भौ भौ भुंकायची वेळ झाली😂😂😂😂

  • @mahendraramteke8207
    @mahendraramteke8207 Рік тому

    वि लव इंडिया

  • @ashokbhagat2945
    @ashokbhagat2945 Рік тому

    Jaybhim jayshivaray jaysvidhan

  • @Jacky0792
    @Jacky0792 Рік тому

    Ek number bhau..

  • @Shivsonu99
    @Shivsonu99 Рік тому

    2.5 वर्षे सत्तेत होता काय उपटला?

  • @VBAvoice
    @VBAvoice Рік тому +1

    अडीच वर्षे काय गोट्ट्या खेळत होते काय ?

  • @GumsayDuga
    @GumsayDuga 5 місяців тому +1

    Yes 🤠🥱👍☝🦁

  • @swastikadhuri8257
    @swastikadhuri8257 Рік тому

    Mast. Chan.

  • @praladbargal2080
    @praladbargal2080 Рік тому

    जिसको फ्री चाहिए वोट वोट राहुल गांधी को दे
    जिसको देश चाहिए वोट मोदि जी को हि दे

  • @hanumantPawar-wh6on
    @hanumantPawar-wh6on Рік тому

    👏👍

  • @sunilkhandare5882
    @sunilkhandare5882 Рік тому

    Right Saheb 👌👌👌👌👍