Sambhaji Bhide | वटसावित्रीच्या पूजेला नटींनी जाऊ नये...साडी घातलेल्या महिलांनी जावं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 гру 2024

КОМЕНТАРІ • 92

  • @dravidchavare6771
    @dravidchavare6771 5 місяців тому +21

    गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी जे बोलले ते योग्यच आहे

  • @kashinathtupe4774
    @kashinathtupe4774 5 місяців тому +20

    गुरुजी तुम्ही बोलले ते योग्य बोलले हिंदू धर्माची सांस्कृतिक म्हणून बाईने कधी पण साडीच घालावी आपणास संस्कृती जपायला पाहिजे सर्वांनी गुरुजी जे बोलले ते योग्यच बोलले ज्यांना असं वाटतं ते चुकीचे बोलले ते हिंदू धर्मातले नसेल म्हणून तसं बोलत असेल

  • @arungaikwad9682
    @arungaikwad9682 5 місяців тому +8

    १०० गुरूजी गरजेचे आहेत ह्या भारताला,रामदास स्वामींचा वसा घेतलेले एक शिवशंभू भक्त,निस्सिम देव,देश,राष्ट्र प्रेम फक्त

  • @HanumantKakade-h6m
    @HanumantKakade-h6m 5 місяців тому +17

    बरोबर आहे संस्कृती जपली पाहिजे.

    • @gangarde
      @gangarde 5 місяців тому +4

      बरोबर आहे पुरुष मंडळींनी आता धोतर कुर्ता आणि डोक्यावर टोपी घालून फिरावं. संस्कृती जपली पाहिजे हो.

  • @indianfirasti
    @indianfirasti 5 місяців тому +9

    विमल ची जाहिरात करणार्‍या TV9 ने भिडे गुरुजींचा विरोध करावा ,काय काय पहावं लागतयं,😂

  • @Sunilpatil12345
    @Sunilpatil12345 5 місяців тому +13

    गुरुजींचा निषेध करणाऱ्या लोकांनी स्वतः च्या घरातल्या बायका पँट शर्ट घालून पाठवा मग 😂 या प्रकारे निषेध करा मग गुरुजींचा

  • @akashmetkari1745
    @akashmetkari1745 5 місяців тому +3

    साडी ही भारतीय वेशभूषा आहे. अगदी बरोबर बोललेत गुरुजी❤

  • @sudhanshukhandagale2549
    @sudhanshukhandagale2549 5 місяців тому +1

    अगदी बरोबर आणि एकदम बरोबर आहे गुरुजींचं

  • @VinayakSargar-j2i
    @VinayakSargar-j2i 5 місяців тому +3

    जयतुहिंदुराष्ट्रम्

  • @SuLaaa-j8z
    @SuLaaa-j8z 5 місяців тому +7

    बरोबर

  • @jiteshwagh291
    @jiteshwagh291 5 місяців тому +3

    एकदम सत्य ❤️🚩

  • @mayurlembhepatil
    @mayurlembhepatil 5 місяців тому +1

    गुरुजी योग्यच बोलले आहेत

  • @dravidchavare6771
    @dravidchavare6771 5 місяців тому +3

    गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी याच नाव आदराने घेतले जावं नाहीतर धारकऱ्याच्या क्रोधाला समोर जावं लागेल हे सगळ्यानी लक्षात असु द्या

  • @LaxmanRaut2132
    @LaxmanRaut2132 5 місяців тому +2

    ऐक दम बरोबर बोललात गुरूवर्य आपण
    न्यूज वाल्यांना कळकळेची विनंती आहे बातम्या निट सरळ दाखवा भारताची संस्कृती पुर्ण संपत्त चालली आहे भारताचा आर्धी पाकिस्तान होत चालला आहे आपण काय करतोय
    गुरूजींना टार्गेट करू नका
    जय महाराष्ट्र
    जय माँ भारती 🚩🙏

  • @SHUBHAM-wj8pe
    @SHUBHAM-wj8pe 5 місяців тому +1

    गुरुवर्य 🚩🙏

  • @amolayare3513
    @amolayare3513 5 місяців тому +3

    Jay bhim

  • @shubhambhoir8933
    @shubhambhoir8933 5 місяців тому +4

    🙏🙏🚩

  • @marutidhanavde7849
    @marutidhanavde7849 3 місяці тому

    गुरूजी अगदी बरोबर बोललात

  • @mr_munya_0072
    @mr_munya_0072 5 місяців тому +1

    गुरूजी 🚩🙏

  • @shivray_ase_shaktidata...
    @shivray_ase_shaktidata... 5 місяців тому +7

    हिंदू संस्कृतीच पालन करावं हे... जर गुरुजी चुकीचं असेल तर ते वादग्रस्त विधान कसं असू शकेल... मुद्दा असा कि... मीडिया येतेच कशाला उगाच... कोणी सांगतीलय या म्हणून न्युज साठी... मीठ मसाला लावून सांगायला...

    • @gangarde
      @gangarde 5 місяців тому +2

      बरोबर आहे पुरुष मंडळींनी आता धोतर कुर्ता आणि डोक्यावर टोपी घालून फिरावं. संस्कृती जपली पाहिजे हो.

    • @shivray_ase_shaktidata...
      @shivray_ase_shaktidata... 5 місяців тому +4

      @@gangarde काय वाईट आहे माऊली... शुभ कार्यात आणि सणासुदीला आपल्या पारंपारिक वेशभूषेचा आग्रह करणे चुकीचं असू शकत?

    • @दत्तात्रयगोरेनाना
      @दत्तात्रयगोरेनाना 5 місяців тому +1

      अगदी बरोबर आहे

    • @nandakamble6427
      @nandakamble6427 5 місяців тому

      Punjabi veshbhoosha original Hindustani ahe he gurujina mahit asel

    • @shivray_ase_shaktidata...
      @shivray_ase_shaktidata... 5 місяців тому

      @@nandakamble6427 ताईसाहेब प्रश्न वेशभूषेचा नव्हताच मुली... महाराष्ट्रातील चालीरीतीचा होता... आणि तुम्ही संपूर्ण भाषण ऐकलं असतात तर तुम्हालाही वाटतंच असेल कि आपल्या लेकीसूनेनी आपल्या सणाला महाराष्ट्रातील वेशभुषा करून जावं.. त्य दिवसाच्या पावित्र्याचा विचार केला असता.. हाल्फ पॅन्ट घालून जाणाऱ्या स्त्रियांना होता.. एक वडिलधारी माणूस आपल्या लहान लेकरांना जर संस्कृती आणि परंपरेचा आग्रह करत असेल तर त्यात गौण काय आहे... आणि ज्यांना ते चुकीचं वाटतं त्यांनी खुशाल जावं..
      त्याचं भाषा हे त्यांच्या संघटनेसाठी होत.. आजकाल कीर्तनकरा जे प्रबोधन करतात ते पान चुलीच आहे का...

  • @shivammadane002
    @shivammadane002 5 місяців тому

    गुरूवर्य 🚩

  • @DeepakJirage-ez5sr
    @DeepakJirage-ez5sr 2 місяці тому

    *🐛🐞🦟किडे गुरुजी😂😂*

  • @kisankale8850
    @kisankale8850 5 місяців тому +12

    गूरूवर्य 🚩🙏

  • @THELOYALPROPERTY1307
    @THELOYALPROPERTY1307 5 місяців тому +8

    Je gurujina chukiche tharvtat tyani aplya gharati baykana vatpornimila pant shirt ghalun jayla sang ani gurujincha nised kara

    • @gangarde
      @gangarde 5 місяців тому +2

      बरोबर आहे पुरुष मंडळींनी आता धोतर कुर्ता आणि डोक्यावर टोपी घालून फिरावं. संस्कृती जपली पाहिजे हो. आणि माझी पत्नी ड्रेस घालूनच गेली होती. मग मी करू का टीका गुरुजींवर

  • @Sunilpatil12345
    @Sunilpatil12345 5 місяців тому +3

    योग्य च बोलले गुरुजी, आपण हिंदूंनी पाश्चात्य संस्कृती पेक्षा आपली हिंदू संस्कृती जपली पाहिजे 💯🚩

  • @sachinbombale2502
    @sachinbombale2502 5 місяців тому

  • @amarwadar5562
    @amarwadar5562 5 місяців тому +6

    गुरूजी जे बोलत आहात ते त्रिकालबाज सत्य आहे...

  • @santoshshedge1135
    @santoshshedge1135 5 місяців тому +5

    गुरुवर्य

  • @salunkheprakash6408
    @salunkheprakash6408 5 місяців тому +7

    Yane Kadhi Fadnvis Parivarala Updesh Kela Nahi Tithe Ka Chup Hoto

    • @sunilpatil7621
      @sunilpatil7621 5 місяців тому +1

      Amruta tai ni vatpornima karavi ka nahi guruji

    • @Sunilpatil12345
      @Sunilpatil12345 5 місяців тому +2

      तुम्ही स्वतः पासून सुरुवात करा आधी

    • @sunilpatil7621
      @sunilpatil7621 5 місяців тому

      @@Sunilpatil12345 Tumachi ka jalate..xxxx

    • @marutidhanavde7849
      @marutidhanavde7849 3 місяці тому

      यामध्ये राजकीय दृष्ट्या पाहणं चुकीचे आहे ते धर्म उपयोगी गोष्टी सांगतात गुरूजी कित्येक वर्षे विनाचप्पल चालत आहेत धर्म टिकला पाहिजे यासाठी धडपडत आहेत असे विचार समजून घेतले नाही तर बांगलादेश मध्ये झालं ते भारतात होणार नाही याची खात्री आहे का

  • @zphspatrud6238
    @zphspatrud6238 5 місяців тому +2

    खूपछ छान विचार... व्वा छानच

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 5 місяців тому +1

    अम्हला तावडीतून नाऱ्याचा जीव वाचवणारी सावित्री कळते पण हजारों वर्षे बंदमनुस्मृतीतील शिक्षणाची दारे उघडून अम्हाला शिक्षणं देणारी विद्येची देवता माता सावित्री फुले कधी कळेल?

  • @rahulrk...1210
    @rahulrk...1210 5 місяців тому +4

    याला वर्षांत किती दिवस असतात हे माहित नाही 360 म्हणतय

    • @vishakhapawar2060
      @vishakhapawar2060 5 місяців тому

      🤣

    • @Sunilpatil12345
      @Sunilpatil12345 5 місяців тому

      तूझ्या आज्याला माहित आहे का विचार की भडव्या 😂 चालला गुरुजींच्या वर बोलायला

  • @AbhijeetBabar-wu9gd
    @AbhijeetBabar-wu9gd 5 місяців тому +2

    Barobar

  • @mayurlembhepatil
    @mayurlembhepatil 5 місяців тому

    नट्यांनी बोलले गुरुजी हे नीट ऐका जर नटी नाही भिकाऊ मीडिया

  • @sanketatkale1023
    @sanketatkale1023 5 місяців тому +5

    गुरुजी बोलले बरोबरच बोलले
    वडाची पूजा करायला सिव्हलेस टॉप घालून जायचे का ?? TV9 वाल्यानी सांगावे

    • @vishakhapawar2060
      @vishakhapawar2060 5 місяців тому

      Ho

    • @sanketatkale1023
      @sanketatkale1023 5 місяців тому

      @@vishakhapawar2060 ??? काय म्हणायचे आहे तुम्हाला

    • @gangarde
      @gangarde 5 місяців тому +3

      बरोबर आहे पुरुष मंडळींनी आता धोतर कुर्ता आणि डोक्यावर टोपी घालून फिरावं. संस्कृती जपली पाहिजे हो.

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 5 місяців тому +2

    Good. सुसंस्कार. 🚩🚩🚩🚩🚩

  • @Aditya27727
    @Aditya27727 5 місяців тому

    🦟 kide guruji

  • @thinkers_kick-dn8le
    @thinkers_kick-dn8le 5 місяців тому +3

    सडका मेंदू😂😂😂

    • @akshaymore9514
      @akshaymore9514 5 місяців тому

      तू मेंदूत आहे का लाज वाटते आहे का तुला कोणाला टीका करत आहेस तू जरा भान ठेवून बोल 😡

  • @nandakamble6427
    @nandakamble6427 5 місяців тому

    Ynachi mule USA madhe settle zale,ani Hindu Sanskriti bahujanani rakhli sambhalali pahije

  • @nitinwadia7981
    @nitinwadia7981 5 місяців тому +1

    Fad20 la suddha sangat ka nahi ?

  • @RadahakisanMore
    @RadahakisanMore 5 місяців тому +6

    महाराष्ट्राचे मर्द

  • @123Punekar
    @123Punekar 5 місяців тому +8

    डोक्यावर पडलेला माणूस आहे

    • @Sunilpatil12345
      @Sunilpatil12345 5 місяців тому

      तू कशावर पडलास😂

    • @akshaymore9514
      @akshaymore9514 5 місяців тому

      Are tula doka pan nahi ahe tu padu pan shkt nahi डोक्यावर कोणाला टीका करत आहे तेच जरा भान ठेवा sudhra jara landya madhe tumche mdhe kahi phark nahi rahila ahe 😡

    • @LakshmanSonavane-pt6nl
      @LakshmanSonavane-pt6nl 5 місяців тому

      ​@@Sunilpatil12345तू पण पडलेला दिसतो

  • @Vabisfab7788
    @Vabisfab7788 5 місяців тому

    बोनस टाइम...

  • @rahulrk...1210
    @rahulrk...1210 5 місяців тому +2

    Tv 9 याचं का दाखवत असतील...काय प्रबोधन होत याने

  • @VinayakSargar-j2i
    @VinayakSargar-j2i 5 місяців тому

    गाढीव सवाशीन

  • @nishantsawant3674
    @nishantsawant3674 5 місяців тому

    Bhide Saheb bramhanachya porana pahila tyr kara 2/3 varshya tyna prashikshan dya mag bahujan yat ghya nahi tr bramahan rahil gharat ani bahujan bahujanacha doka fodel 🙏🙏🙏

  • @akshaymore9514
    @akshaymore9514 5 місяців тому

    अरे न्युज वाले सुध्रा जरा तुम्ही च खर sudhra jra

  • @dhanrajnimrot295
    @dhanrajnimrot295 5 місяців тому +2

    100 बराेबर कारण की बाैध धर्म हींदु धर्मावर था्ेपवला.

    • @pandurangkamble7205
      @pandurangkamble7205 5 місяців тому

      कसा काय

    • @pandurangkamble7205
      @pandurangkamble7205 5 місяців тому +1

      तुमच्या धर्माशी बरोबरी अन्य धर्माशी केली जाऊ शकते धम्माशी नाही

  • @rohidasyadav3421
    @rohidasyadav3421 5 місяців тому

    हे म्हातारं अजून पर्यंत जिवंत का बरं ठेवलं आहे याचं काहीतरी केलं पाहिजे हे का लोकांच्या लक्ष्यात येत नाही

    • @Sunilpatil12345
      @Sunilpatil12345 5 місяців тому

      ये की भडव्या कधी पण समोर, बघू तू राहतोस का 😡

  • @nisarshaikh7059
    @nisarshaikh7059 3 місяці тому

    हेच खूप जानकर आहे 🍌

  • @rahulkale4782
    @rahulkale4782 5 місяців тому +3

    Bhakdhu 😂

  • @preciousdiamond3870
    @preciousdiamond3870 5 місяців тому

    Hyala pan kanfadat marali pahile
    And
    Nagda karun haanla pahile

    • @Sunilpatil12345
      @Sunilpatil12345 5 місяців тому

      अरे झवण्या खर नाव वापरून बोल दहा बापाच्या 😡

    • @dravidchavare6771
      @dravidchavare6771 5 місяців тому

      गुरुजीन वरती टीका करायची लायकी नाही तु जी दम असेल तर धारकऱ्याच्या समोर ये मग समजलं तुला

  • @9969385508
    @9969385508 5 місяців тому +1

    Tv९ च पोट यावरच चालत.

  • @amitpawar2810
    @amitpawar2810 5 місяців тому +2

    गुरुवर्य