अर्ज सुरू, सिंचन विहीर अनुदान योजना, असा करा अर्ज, संपूर्ण माहिती || Navin vihir anudan MGNREGA

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • #PrabhuDeva
    navin vihir anudan yojna 2021
    मनरेगा सिंचन विहीर अनुदान योजना, पहा पुर्ण माहिती.
    #vihir_anudan
    Sc St साठी नवीन विहीर
    ऑनलाईन अर्ज
    • नवीन विहीर अनुदान योजन...
    अर्जा साठी लिंक
    www.prabhudeva...
    www.prabhudeva...
    नानाजी देशमुख योजना,
    विहीर अनुदान,
    जवाहर सिंचन विहीर योजना,
    अहिल्या सिंचन विहीर योजना ,
    धडक सिंचन विहीर ,
    मागेल त्याला विहीर ,
    सरकारची नवीन योजना,
    विहीर,विहीर अनुदान योजना,
    नवीन GR,farming,pocra yojna,pocra anudan yojna,pocra anudan,pocra yojna mahiti,pocra 2020,vihir anudan,subsidy,pocra vihir subsidy,pocra vihir anudan,pocra online form,pocra vihir mahiti,vihirisathi anudan,vihir yojna,
    विहीर योजना,विहीर सबसिडी,
    नानाजी देशमुख कृषी संजीवणी योजना
    #Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
    #gr&shetiyojana,
    Also 🌍Follow me
    Website - www.prabhudevalg.com
    ▶️ Telegram group - t.me/joinchat/...
    Telegram channel - t.me/pdgrsheti...
    ▶️ UA-cam - / prabhudevalg ,
    👬Facebook Page
    / community
    @Facebook Group - / 2416394001930535
    @Prabhu Deva
    #Prabhudeva ,
    #gr_&_sheti_yojana,
    सिंचन विहीर अनुदान,विहिर अनुदान योजना,सिंचन विहीर अर्ज नमुना,रोजगार हमी योजना विहीर अनुदान,Vihir,Vihir anudan,Vihiri sathi anudan,Vihir anudan yojana maharashtra 2021,sinchan vihir yojana 2021,Sinchan vihir anudan yojana maharashtra,रोहयो महाराष्ट्र,
    वैयक्तीक लाभाच्या योजना,शेतकरी अनुदान योजना 2021,विहिरीच्या अनुदानासाठी अर्ज,सिंचन विहीर अनुदान योजना 2021,
    धडक सिंचन विहीर,नवीन विहीर अनुदान 2021
    #gr_&_sheti_yojana ,

КОМЕНТАРІ • 397

  • @manoharpatil3903
    @manoharpatil3903 Рік тому +5

    थोडक्यातच पण चांगल्या प्रकारे माहिती दिली खूप छान काम करता तुम्ही अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचते त्यामुळे आम्ही योजनेचा लाभ घेऊ शकतो खूपच छान

  • @GrShetiYojna
    @GrShetiYojna  3 роки тому

    Sc St साठी नवीन विहीर
    ऑनलाईन अर्ज
    ua-cam.com/video/W6Ggb4oqBSI/v-deo.html

  • @sameertamboli2021
    @sameertamboli2021 3 роки тому +2

    मोजक्या शब्दात खूपच महत्वपूर्ण आणि चांगली माहिती दिली सर आपण

  • @ramajijadhav6349
    @ramajijadhav6349 2 роки тому +4

    खूप छान माहीती दिलीत सर धन्यवाद आर बी जाधव चिपळूण

  • @umesh.mali21
    @umesh.mali21 2 роки тому +1

    फार छान आणि उपयोगी माहिती दिलीत सर, धन्यवाद 🙏

  • @shrikantwaghmare5537
    @shrikantwaghmare5537 3 роки тому +5

    खूप छान माहिती आहे

  • @yogeshshinde380
    @yogeshshinde380 2 роки тому +2

    सर विहीर मजुरांनी करायची आहे. की मशीन केली तर चालते का?

  • @ameethsolankkure392
    @ameethsolankkure392 2 роки тому +1

    Khup chan mahiti dilit sir tumhi .thank you .

  • @balajirathod4466
    @balajirathod4466 Рік тому +1

    जय शिवराय सर🙏❣️
    सर माझे वडील शासकीय नौकरी ला आहेत परंतु शेती आई च्या नावावर आहे (पूर्ण सातबारा आई च्या नावावर आहे)
    तर या योजने साठी अर्ज करू शकतो का आई च्या नावाने
    Plz reply sir😊

  • @govindkure7458
    @govindkure7458 3 роки тому +5

    🚩जय शिवराय, जय महाराष्ट्र 🚩

  • @tejaspadwal6240
    @tejaspadwal6240 3 роки тому +3

    सर आमच्या 7/12 वर सामाईक विहीर आहे तर मग स्वतंत्र विहिरी साठी अनुदान भेटेल का

  • @popatmashla197
    @popatmashla197 3 роки тому +2

    Mast mahiti dili

  • @VishalPatil-tn3sc
    @VishalPatil-tn3sc 2 роки тому +1

    सर अतिशय छान माहिती दिली . जर समजा 60 आर च्या वरती जमीन आहे पण उतारे दोन वेगळे आहेत तरी विहीर मंजूर होते का.

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому

      एका गटात जमीन हवी

    • @VishalPatil-tn3sc
      @VishalPatil-tn3sc 2 роки тому

      @@GrShetiYojna eka gatath 40 r aahe hoil ka manjur

  • @shridharmunde8493
    @shridharmunde8493 Рік тому

    मास्टर ऑनलाइन केल्यानंतर वेरलिस्टनंबर आल्या नंतर wearlist पुढं पटवून देण्यात आली आहे हे कसे पाहायचे.हे सांगा तरच मी समजून घेइल कि tumi kiti हुशार आहेत त्याच्यावर येक विडिओ घ्या. narga saitwar

  • @mayappabandagar6002
    @mayappabandagar6002 3 роки тому +2

    सर माझे प्रश्न: आहेत की,
    1., नवीन खासगी सःता च्या शेतात विहीर काढणे साठी कोणाची परवानगी घ्यावी लागते काय.....?
    2., जर सःता च्या शेतातून हायवे रोड गेला असेल तर रोड सोडून 5 ते 6 फुट अंतर सोडून विहार काडता येते का..?

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому +2

      हो नियम आहेत
      परवानगी असावी
      अधिनियम 2009 पहा

    • @mayappabandagar6002
      @mayappabandagar6002 3 роки тому

      Thanks

    • @amolkharat107
      @amolkharat107 2 роки тому

      दोन्ही vihir madhil अंतर किती asave

  • @DDKumar-yb7kg
    @DDKumar-yb7kg 3 роки тому +1

    मीं sc कास्ट चा असून देवस्थान ची जमीन कसत आहे त्यात विहीर मिळेल कां.

  • @roshanpatil4648
    @roshanpatil4648 8 місяців тому

    दोन पंचायत समिती समवेश असल्यास विहीर अनुदान बद्दल वेडिओ बनवा सर

  • @ashishpatil8333
    @ashishpatil8333 3 роки тому +2

    छान माहिती मिळाली

  • @shankardhoke9970
    @shankardhoke9970 8 місяців тому

    खुप छान माहिती दिली. पण पैसे मागणी जास्त आहे सायबाची 1500...20000 rs😢

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  8 місяців тому

      तक्रार द्या खर असेल तर

  • @Vig6163
    @Vig6163 2 роки тому +1

    Pn sir amcha Gavet andaje attaparyant MNREGA JSV yojna antarg 50+ vihiri completely zala ayhet Ani ANUDAN Pn 2,90,000 rs milale. Mg sir he konti yojna ayhy sir Ani Amcha gavchai population 3000+ ayhy only

  • @SGN2024
    @SGN2024 3 роки тому +3

    धन्यवाद सर 🙏

  • @shetivarta1035
    @shetivarta1035 3 роки тому +2

    Evdhe document karyala paise khup ghetil

  • @SGN2024
    @SGN2024 2 роки тому +3

    जय शिवराय सर 🙏 , विहिरीच्या अंतराविषयी ( अंतर कमी करण्यासाठी) काही अपडेट आहे का ?

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому +1

      Ho समिती नेमली आहे

  • @former1163
    @former1163 2 роки тому +1

    Sir adhar card taluka (sab Distic ) chi hai zaman ka please reply diya sir

  • @mayurgosavi81
    @mayurgosavi81 3 роки тому +5

    सर दोन हेक्‍टरपेक्षा जास्त जमीन असेल तर त्यांना सिंचन विहिरीचा लाभ मिळू शकतो का

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому +2

      शेवट प्राधान्य जर लक्षांक असेल तर

    • @mayurgosavi81
      @mayurgosavi81 3 роки тому +1

      @@GrShetiYojna फक्त दोन हेक्टर पर्यंत वाल्यांना ती योजना आहे का

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому +1

      नाही त्यांना प्राधान्य आहे

    • @amolavhad2751
      @amolavhad2751 3 роки тому

      Sir tasa kahi gr asel tr sanga ...please

    • @gurnuleshivam6380
      @gurnuleshivam6380 2 роки тому

      Amchya gavat shetat ek pan vihir nahi tar manarega madhun vihir manjur house sakte ka?

  • @nirajnatkar1400
    @nirajnatkar1400 2 роки тому +3

    सर खूल्या प्रवर्गासाठी जूणी विहीर बांधनी साठी काही योजना आहे का ?

  • @kisanpawar6864
    @kisanpawar6864 9 місяців тому

    आपल्या नावावर ७/१२वर क्षेत्र ८आणे ३७, १/२ आहे.२ १/२ गुंठे कमी आहे तर या योजनेचा लाभ मिळेल का?

  • @rokadekalpesh3632
    @rokadekalpesh3632 3 роки тому +1

    ग्रामपंचायत च्या वेगवेगळ्या निधी बाबत व्हिडीओ बनवा...

  • @sameerdeshmukh7494
    @sameerdeshmukh7494 6 місяців тому

    छान व्हिडिओ

  • @sagarbhoi4828
    @sagarbhoi4828 2 роки тому

    सर mahadbt नवीन विहीरीसाठी मी अर्ज केला होता आणि लाँटरी पण लागली होती पण क्रृषी अधिकारी म्हणता कि नाशिक जिल्ह्यातील तालुका निफाड गाव मौजे सुकेणा गाव येत नाही म्हणे

  • @chhatragunpaikrao1493
    @chhatragunpaikrao1493 3 роки тому +2

    सर मला डॉ बाबासाहेब आंबेडर कृषी स्वावलंबन या योजनेद्वारे डोकुमेंट अपलोड केले आहे परंतु अद्याप पूर्वसमती मिळालेली नाही जि परभणी आहे...रिप्लाय

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому +1

      मिळेल
      गाव डार्क वॉटर मध्ये आहे का पहा

  • @sanjaysonune1508
    @sanjaysonune1508 2 роки тому

    सुपर माहिती दिली साहेब

  • @kailasthombre3660
    @kailasthombre3660 3 роки тому +3

    Thanks🙏

  • @akshaymokate6290
    @akshaymokate6290 3 роки тому +1

    ज्याच्या शेत्रात अगोदर पासून विहीर असेल तर तो या योजनेसाठी अर्ज करू शकतो का?
    आणि सिंचन सुविधा उपलब्ध असेल तर अर्ज करू शकतो का?.. plz reply

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      विडिओ मध्ये भाऊ माहिती दिलेली असताना आपण न पाहता कमेंट करत आहात
      असो
      नाही

  • @maheshmali7713
    @maheshmali7713 3 роки тому +2

    ग्राम रोजगार सेवक सम्पूर्ण माहिती द्या सर्

  • @sumantbhise2303
    @sumantbhise2303 2 роки тому +1

    मला पोकरा मधून विहीर आली होती वापस गेली अंतर बसत नाही म्हटले आठ दिवस झाले

  • @suvarnakudache7812
    @suvarnakudache7812 3 роки тому +2

    सर ओपन प्रवर्गातील शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची व्यवस्था आहे का? कारण, कोरोना मुळे ग्रामपंचायत मधे सर्व प्रकारच्या योजनांना स्थगिती आहे असे सांगत आहेत..

  • @marutikokate
    @marutikokate 3 роки тому +1

    प्रश्न असा आहे की लाभार्थीच्या नावे जास्तीत जास्त दोन हेक्‍टर जमिनीची जी मर्यादा आहे ती फक्त लाभार्थी का लाभार्थीच्या संपूर्ण कुटुंबातील जमिनीची मर्यादा 2 हेक्‍टरपाहिजे

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому +1

      2 हेकटर पर्यंत प्राधान्य जास्त असेल तरी मिळते

    • @marutikokate
      @marutikokate 3 роки тому +1

      @@GrShetiYojna अजूनही थोडा मी कनफ्यूज आहे जर लाभार्थ्याच्या कुटुंबाची एकूण जमीन ही दोन हेक्टर पेक्षा जास्त असेल तर विहिरीचा लाभ मिळेल का?

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому +1

      हो पण प्राधान्य दिलं जाणार नाही

    • @marutikokate
      @marutikokate 3 роки тому +1

      @@GrShetiYojna दादा मला याचा जीआर मिळेल का

  • @amolrathod1842
    @amolrathod1842 Рік тому

    सर मी देगलूर तालु्यातील मारखेल या गावाचा आहे .
    सर मी विहीर साठी apply केलो.
    पण ग्राम सेवक पैसे मागतो सर
    ठराव साठी. काय करावं सर?

  • @Newsindia4222
    @Newsindia4222 2 роки тому +1

    Sir Sc madhum arja karun 1 varsha jhala mazha maghun lokanche jhale mazha nahi jhali vihir

  • @marutikoli8983
    @marutikoli8983 2 роки тому

    सर शेळी पालन योजना 20/2021
    कधीपर्यंत पूर्ण होतील.....
    डॉक्युमेंट अपलोड झालेली आहेत
    पण पंचायत समिती आणि आयुक्त नविन update काही सांगत नाहित.....
    मार्गदर्शन करा 🙏❣️🌾

  • @saurabhninale4467
    @saurabhninale4467 3 роки тому +1

    सर मी आपले सर्व विहिरेचे video पहिले पण मला एक समजले नाही मी obc ( sbc ) प्रवर्ग मध्ये यत आहे,, तर मी नवीन विहीर साठी कोणत्या योजनेचा लाभ घेऊ शकतो नरेगा कि मग भिडसा मुंडा,, dr. आंबेडकर योजना,, कोणत्या योजनेसाठी मी पात्र आहे ते सांगा प्लीज 🙏🙏🙏🙏

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      विडिओ पाहिले 1 मिनिट पहा फक्त

  • @YouTuberr79
    @YouTuberr79 2 роки тому +1

    दादा जुनी विहीर दुरस्ती साठी कोणती योजना आहे का ? लिंक द्या.

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому

      व्हिडिओ आहे आपला mahadbt वर अर्ज करा

  • @ismartSnacks
    @ismartSnacks 3 роки тому +2

    Nice

  • @umakantbiradar7285
    @umakantbiradar7285 3 роки тому +2

    Gram Sevak navacha prani ha Bharast asalyamule gram panchayati marfat rabvinyat yenarya yojanachi vat lagali ahe. Tyala sarpanchachi sath milate.
    Tase he parternar astat.

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      आज यावर एक उपायत्मक विडिओ बनवत आहे पाहू सर्व डेटा मिळाला तर माहिती घेऊ

  • @prathmeshsaner8049
    @prathmeshsaner8049 9 місяців тому

    Sir aamhi dusri kade rahto aani aamchi sheti dusrya gavi rahto. Arj karata yeil kaa. .

  • @nayansonawane1411
    @nayansonawane1411 3 роки тому

    Sir... पंचायत समिती मधून अजून एक अटकळ सांगितली जाते... यी म्हणजे गट विहीर जी तीन जाण मिळून भेटते... आणि आपले गाव safe zone madhe asel तर एक 7/12 एक विहीर नाहीतर गट विहीर याविषयी काय सांगाल... plz

  • @sb_graphics_yavatmal_007
    @sb_graphics_yavatmal_007 3 роки тому +1

    सर एक विचारच होत ..माझ्या शेताच्या बांधावरून बेंबळा धरणाचा मुख्य कालवा गेला आहे..तर मग मी या विहीरी साठी अर्ज करू शकतो का..plz सांगा

  • @pavanpandhare4894
    @pavanpandhare4894 3 роки тому +2

    Kranti surya birsa munda vihir yojana mdhe maza arj krun ahe tr mla ata arj krta yeil ka..?

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      ऑनलाईन आहे ते mahadbt ला

  • @mayurthakare4846
    @mayurthakare4846 3 роки тому +2

    सर माझ्या शेता जवळ 500 मीटर अंतरावर वैयक्तिकरित्या स्व: खर्चाने खोदलेली विहीर आहे, तरी मी माझ्या शेतात म. न. रे. गा. च्या विहीर योजनेचा लाभ घेऊ शकतो का❓

    • @mayurthakare4846
      @mayurthakare4846 3 роки тому +1

      Reply please

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому +1

      हो

    • @Chetan-gai
      @Chetan-gai 2 роки тому +1

      @@GrShetiYojna sir मी जिथे विहीर कडणार आहे त्याच्या 300 फुटावर 3 विहिरी येत आहेत अधिकारी तपासणी करून येऊन गेले विहीर मंजूर होत नाही म्हणून सांगितले आहे तुम्ही सांगितल्या प्रमाणे अर्ज केला होता आता काय करावे स्वतःच पाणी नाही झाल तर इथून पुढे शेती कारण अवघड आहे sir margdarshan kara

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому

      अट बदलली तरच शक्य आहे अंयथा काही पर्याय नाही

  • @ankushdevkar1383
    @ankushdevkar1383 Рік тому

    सर माझी विहीर मंजूर झाली आणि जियो टॅग पण झालं पण खोदकाम आणखी सुरु केलं नाही तर मला विहीरीचे अंतर कमी होईल का

  • @bapuraojagadmbe6776
    @bapuraojagadmbe6776 3 роки тому +4

    अर्ध्या एकर शेती असणार्या शेतकऱ्यांना द्या, म्हणजे तो वीहीरीत उडी मारतो ,जास्त जमीन असणार्यां देवु नका

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      नाही मिळत 1.5 एकर पेक्षा जास्त लागते

    • @bapuraojagadmbe6776
      @bapuraojagadmbe6776 3 роки тому +1

      @@GrShetiYojna दहा एकर क्षेत्रावर विहीर का नाही 60आर पासून दोन हेक्टर पर्यंतच्या शेतकऱ्यांना आहे, दहा एकर चा शेतकरी उत्पादन जास्त काडु शकतो , मोठ्या शेतकरयांना द्यावे.

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому +1

      मिळते

    • @bapuraojagadmbe6776
      @bapuraojagadmbe6776 3 роки тому +1

      @@GrShetiYojna दहा एकर जमीन असल्यास मिळेल का सर

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      हो पण प्राधान्य शेवट

  • @sachinpawar7789
    @sachinpawar7789 3 роки тому

    सर मी सन 2017-18 मध्ये ग्रामपंचायत मार्फत विहिरीसाठी अर्ज केला होता पण आमचे क्षेत्र हे पाणलोट क्षेत्राखाली येत त्यामुळे संबंधित अधिकारी आम्हाला पाणलोट क्षेत्राचा लाभ होत नाही असा दाखला देत नाही त्यामुळे आमचा प्रस्ताव पंचायत समितीतुन वापस आला मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे कृपया मार्ग सुचवा.

  • @maheshmangvade8943
    @maheshmangvade8943 2 роки тому +1

    दोन एकर क्षेत्र आहे त्यामध्ये एक पडीक विहीरत्याला विहिरीला पाणी नाही जुना बोरवेल एक आहे त्यालाही पाणी अशा साठी काही करता येईल का

  • @Sopan_Kadam_Official
    @Sopan_Kadam_Official 3 роки тому +1

    पाच एकरवरील खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना कोणती योजना चालू आहे

  • @vijayghode2961
    @vijayghode2961 3 роки тому +1

    You are great

  • @GovindJangilwad-bv8ud
    @GovindJangilwad-bv8ud Рік тому

    Majhi jamin 5 akar 13 gunthe ahe tar mala labh milelka

  • @viditbhosale9714
    @viditbhosale9714 9 місяців тому

    सर माझी विहीर प्रशासकीय मंजुरी मिळाली पण जियो टॅग केले नाही मी विहिरीचे खोदकाम चालू केले पण मला शासकीय मोबदला मिळत नाही यावरती काही पर्याय देण्यात यावे

    • @viditbhosale9714
      @viditbhosale9714 9 місяців тому

      2023 ची मंजूरी आहे

  • @shayribestmostfullhdvideo7028
    @shayribestmostfullhdvideo7028 2 роки тому

    सामायिक विहीर आहे आणि नविन विहीर वैयक्तिक काडचे आहे . ग्रामपंचायत एक आहे गाव दोन आहे . दुसऱ्या गावात वैयक्तिक गट नंबर आहे तिथे अर्ज केला जातो का

  • @rohanremje5485
    @rohanremje5485 3 роки тому +1

    Sir phal bag lagvad hya yojanesathi samayik shetr asel ani jar samorci vyakti samatti det nasel tar yasathi Kay karta yel

  • @marutikoli8983
    @marutikoli8983 2 роки тому

    शेळी पालन राज्यस्तरीय योजना तालुक्यातून एकूण किती लोकांची निवड केली जाते.
    मार्गदर्शन करा 🙏❣️🌾

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому

      जेवढा लक्षांक असेल तेवढी

  • @krushnkantdhanwate4325
    @krushnkantdhanwate4325 3 роки тому +1

    सर अहमदनगर जिल्ह्या साठी सिंचन विहीर नाही देत अस ग्रामसेवक बोलतात टालटाल करतात नगर जिल्हात पानीदार भागात विहीर देत नाही का ?

  • @pravinkvir4626
    @pravinkvir4626 2 роки тому

    बिरसा मुंडा योजना नवीन विहीर अर्ज केला विहीर मंजूर झाली पण आता लिस्ट का दाखवत नाय...

  • @viditbhosale9714
    @viditbhosale9714 9 місяців тому

    आपण जी माहिती दिली चांगल्या पद्धतीची आहे
    आपला नंबर देण्यात यावा माहितीसाठी

  • @bkokate7473
    @bkokate7473 3 роки тому +1

    सर माझी सिंचन विहिरींसाठी निवड झाली आहे मी 16 फेब्रुवारी रोजी डॉक्युमेंट अपलोड केले पूर्व सहमती पावसाळ्या च्या नंतर मिळेल की अगोदर

  • @meramann4472
    @meramann4472 2 роки тому

    Sir jar apan svatahun vihir khodnyas suruvat Keli ani vihir khodali tar Sarkar anudan deil Ka..
    Pan tya sathi Kay Kay karav lagel

  • @adeshlonare6939
    @adeshlonare6939 3 роки тому

    सर नमस्कार, मी december मध्ये वडिलांच्या नावाने dr. बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजनेसाठी अंतर्गत नवीन विहिरीसाठी अर्ज केला होता,तो अर्ज मंजूर झाला आणि डॉक्युमेंट्स अपलोड करायला सांगितले आहे,7-12, नमुना8,उत्पन्नाचे प्रमाणपत्र इ. परंतु वडिलांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले,त्यामुळे मला उत्पन्न याचे प्रमाणपत्र वडिलांच्या नावानेच काढावे लागणार की आईच्या, शेती फक्त वाडीलयांच्यास नावाने आहे, उतपन्न च्या प्रमाणपत्र ऐवजी दारिद्र्य रेषेचे प्रमाणपत्र चालेल काय?
    की आता वडीलाचे निधन झाल्याने संपूर्ण अर्ज रद्द होणार?
    ---आपल्या उत्तराच्या प्रतीक्षेत.

  • @ScamsandReality
    @ScamsandReality 3 роки тому

    नवरा सरकारी नोकरीला असताना ग्रामपंचायत सदस्य असलेल्या बायकोला सिंचन विहरीसाठी अनुदान घेता येते का? तसे नसेल तर नियम पाठवा

  • @saurabhninale4467
    @saurabhninale4467 3 роки тому +1

    Sir अर्ज ऑनलाईन अर्ज कसा भरायचा तो video कोठे आहे सापडला नाही चॅनल वर

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      Video च्या सजेशन मध्ये आहे

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому +1

      ua-cam.com/video/W6Ggb4oqBSI/v-deo.html

  • @tatyaba191
    @tatyaba191 Рік тому

    हे अनुदान कुटुंबात कोणी नोकरीला असेल तर मिळते का ?

  • @Sarkariyojana213
    @Sarkariyojana213 3 роки тому +1

    सोलर पंप फिट झाला पण इंजिनिअर हे लिहून दिले कि आम्हाला विज कनेक्शन आढळले तर कंपनी चे बील पास होईल का??

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      पैसे परत येतील

  • @munjajipitale4021
    @munjajipitale4021 Рік тому

    Veer manjur aahe baki aahe ts kam chalu nahi Kay karave Ali nahi ts

  • @nagarjunnimmalwar1694
    @nagarjunnimmalwar1694 2 роки тому +1

    Vihir sathi arj karayala gramsevakanni 10 hajar rupaye vicharat ahe Kay Karu sir dyaycha ka nahi

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому

      BDO यांना भेटा

    • @nagarjunnimmalwar1694
      @nagarjunnimmalwar1694 2 роки тому

      @@GrShetiYojnaकामामध्ये तर काही आडथळा करत नाही न सर ग्रामसेवक

  • @gajananshinde1257
    @gajananshinde1257 3 роки тому +1

    काका संजय गांधी निराधार योजनेतील लाभारती या योजनेत बसतात का असेल तर मग महाडिबीटी पोर्टल वर अर्ज करता येईल का

  • @saurabhninale4467
    @saurabhninale4467 3 роки тому +2

    सर मी obc ( sbc ) प्रवर्ग मध्ये यत आहे,, तर मी नवीन विहीर साठी कोणत्या योजनेचा लाभ घेऊ शकतो ते सांगावे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      आपण व्हिडिओ न पाहता कमेंट करत आहात

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      हो

  • @bhausahebjadhav9086
    @bhausahebjadhav9086 3 роки тому

    मला 4 एकर क्षेत्र आहे. परंतु ते बोलतात कि 3 शेतकरी मिळुन विहीर खोदणे. असे का ? असा GR

  • @sachiningale8783
    @sachiningale8783 3 роки тому +1

    जमिनीचा मौजा वेगळा आहे तर अर्ज स्वतःच्या गावात करावा का जमीन ही 2 km दूर आहे माझ्या गावापासून

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      जमीन जिथे आहे तिथे

  • @surajdadmal6147
    @surajdadmal6147 2 роки тому +1

    Birsa munda विहीर सुरू झाली का sir plz

  • @Aars-h8s
    @Aars-h8s 3 роки тому +2

    Grate job sir

  • @rjstatuslover2843
    @rjstatuslover2843 3 роки тому +1

    Saheb sarpancha mhantay Ki aata sadhya yojna band ahe aani tyavishi baolnyas tala tal karat ahe Kay karu

  • @pravinnikam3993
    @pravinnikam3993 3 роки тому +2

    फॉर्म भरन्यासाठी जमीन जिरायति असल्याचा दाखला लागतो का?

  • @dhananjaybhokrepatil7851
    @dhananjaybhokrepatil7851 Рік тому

    Sir 1 labarati 2 yojana akach velala gheu shekato ka
    Mahogani tree + vihir

  • @pravinkvir4626
    @pravinkvir4626 2 роки тому

    अर्ज केला आहे विहीर मंजूर पण झाली आहे पण ऑनलाइन लिस्ट ल नाव नाय तर कारण काय असल.... 🙏

  • @swapnilgarud3212
    @swapnilgarud3212 3 роки тому +1

    मस्टर किती काढावे लागतात

  • @sandipkale8978
    @sandipkale8978 3 роки тому +1

    सर एकविडेओ बनवा bank। fo। maharatra। मधे
    Mazya पिकक़र्ज़ साठी फ़ाएल दिल्या ahe पन bank
    Vale manteyki
    Men शाखा मधे जा sir lokdaund Padalekay

  • @ashoksongude3446
    @ashoksongude3446 2 роки тому

    सर मि रहीवासी एका गावातील आणि जमीन दुसऱ्या गावात आहे जमलका

  • @sharadkasbe5303
    @sharadkasbe5303 2 роки тому +1

    sarv jilyache prastav sarkhech astat ka.ha nashik cha 17 pages prastav aurangabad sathi vaparta yeil ka.

  • @silentlover3394
    @silentlover3394 3 роки тому

    सर आजोबा मयत आहेत त्यांचे 3 वारस आहेत जमिन नावांवर नाही तर एकमेकांची संमती घेऊन लाभ घेता येईल का

  • @VitthalHaramkar-g4t
    @VitthalHaramkar-g4t 7 місяців тому

    सर मी दिव्यांग बांधव आहे माझे सामाईक क्षेत्र आहे विहिरीचा अर्ज करण्यासाठी राशन कार्ड वेगळे पाहिजे का एका राशन कार्ड मध्ये तिघा भावांची नावे आहे 🙏

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  7 місяців тому

      चालते
      त्यांच्या नावे विहीर नसावी

  • @bharatgopnar2083
    @bharatgopnar2083 Рік тому

    Sir aamcha gavcha sarpanch aamcha kadun vihir manjur karun dena sathi paise magtoy te pn 12000 rupay he yavjena garibansathi aahe tr he lok ka paise magtat BO saheb ghetat manjur karna sathi mantat

    • @bharatgopnar2083
      @bharatgopnar2083 Рік тому

      Aani aapan sota Manjur kraych manla tr ky ky Dowcment lagtil sir please reply

  • @मीसंकेत
    @मीसंकेत 3 роки тому +1

    सर निंबु लागवड करायची आहे त्या बद्दल काही माहिती असेल तर द्याल का सर

  • @vitthalborule1434
    @vitthalborule1434 Рік тому

    Dhanyavad

  • @rushikeshshinde1012
    @rushikeshshinde1012 3 роки тому

    Dada gay gotha yojne babat mahiti bya mala form kasa submit karaycha konakde bharaycha please

  • @maheshgore2914
    @maheshgore2914 3 роки тому +2

    OBC साठी 3Hp चे solar form kdhi sure hotel sirg please reply sirg

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      हो नक्की मिळेल।अपडेट

    • @maheshgore2914
      @maheshgore2914 3 роки тому +1

      @@GrShetiYojna Thanks❤🌹🙏 a lot sirg

  • @sumedhbhau6845
    @sumedhbhau6845 2 роки тому

    Yavatmal जिल्ह्यातील शेतकरी साठी आहे का..?

  • @pravinnikam3993
    @pravinnikam3993 3 роки тому +1

    जमीन जिरायति असल्याचा दाखला कोठुन काढावा लागेल?

  • @rahulphuke2108
    @rahulphuke2108 3 роки тому +1

    सर माझी फाईल जमा असून माझं नाव ऑनलाईन यादी मध्ये सुद्धा आहे तर त्यासाठी मला परत अर्ज करण्याची गरज असेल का

  • @vitthalchavan5422
    @vitthalchavan5422 3 роки тому +1

    Jay shivray sir,
    Mazya navane purvichi samaik vihir aahe tar mala manrga antrgat navin vihir milu shkte ka.?

  • @lahubarkulbarkullahu1551
    @lahubarkulbarkullahu1551 3 роки тому

    सर गावातील सार्वजनिक किंवा मालकीचे विहीर व जुने आड हे पाणी उपसा चालु असताना बुजुन बंद करता येतात का या बद्दल काही शासन निर्णय आहे का माहीत आहे तर मार्गदर्शन करावे

    • @avinashdhange8575
      @avinashdhange8575 2 роки тому

      सर पाटाखालील जमीनी साठि वीहीररी साठी अनुदान हाहे का

  • @amolspokale405
    @amolspokale405 2 роки тому +1

    जय शिवराय