माझी आवडीची भाजी आहे शेपू, मी ५,६ वीला असताना या शिजनला आमच्या मिरचीच्या शेतात आई शेपू,मेथी,देठ, चाकवत अशा अनेक भाज्या टाकत असायची , शाळा सुटल्यावर घरी आल्यावर आई रानातून येण्याआधी मी त्या वयामध्ये शेपू खुडून आणून निवडून सुपात कापून घेऊन भाजी तयार करून ठेवायचो,आई आली की भाकरी केल्या की जेवायला बसायचो , आईला खूप मदत व्हायची आजही त्या दिवसांची आठवण येते 😢😢
खूप छान शेपूची भाजी आणि आणि चुलीवरची कुरकुरीत भाकरी मस्त मेनू
धन्यवाद😊
Testy delicious shapu vegetable thanks
धन्यवाद😊
Khuapch Chan aahe postik swadist recipe Aaji
धन्यवाद😊
नयन रम्य .. अति . प्रसन्न . आल्हाद दायी . वातवरण . खूप छान ..🙏🙏👌💯👍💐💐🌺🌺
धन्यवाद😊
माझी आवडीची भाजी आहे शेपू, मी ५,६ वीला असताना या शिजनला आमच्या मिरचीच्या शेतात आई शेपू,मेथी,देठ, चाकवत अशा अनेक भाज्या टाकत असायची , शाळा सुटल्यावर घरी आल्यावर आई रानातून येण्याआधी मी त्या वयामध्ये शेपू खुडून आणून निवडून सुपात कापून घेऊन भाजी तयार करून ठेवायचो,आई आली की भाकरी केल्या की जेवायला बसायचो , आईला खूप मदत व्हायची आजही त्या दिवसांची आठवण येते 😢😢
मिरची हिरवी टाकतो मी
धन्यवाद😊
तुमचं असचं प्रेम राहु द्या!
Chhan aathvan!
Aaji laybhari vatala baghayala bhjicha video khup chhan mast laybhari aahe
धन्यवाद😊
खुप छान रेसिपी आहे
धन्यवाद😊
मला ही खूप आवडते माझी आई ओली चवळी टाकून भाजी बनवते
धन्यवाद😊
भिजवलेली चवळी टाकता का ?
Ajji 1no bhaji jhali mast 😘👌🌷🌹
धन्यवाद😊
Khupch chan zhali bhaji
धन्यवाद😊
VA kup chan Keli ajini bhaji
धन्यवाद😊
Mst aaji❤
धन्यवाद😊
Wow mast
धन्यवाद😊
खूप छान शेपूची भाजी
धन्यवाद😊
Aaji mazay pan shetat shepu ugavali aahe. ❤
धन्यवाद😊
खूप छान अप्रतिम शेपुची भाजी
खुपच छान आजी आहे मस्त आहे 👌👌👌
धन्यवाद😊
खूप छान केली आजी न शेपूची भाजी ❤
धन्यवाद😊
आजी मला तुम्ही खूप आवडता 🤗🙏
धन्यवाद😊
छानच झाली भाजी
धन्यवाद😊
आजी भाजी एकदम भारी वाटते
धन्यवाद😊
Khup chan❤
धन्यवाद😊
Khup chan aji Ani ajoba❤🥰🥰🥰🥰🥰
धन्यवाद😊
खूपच छान
धन्यवाद😊
Khup Chan
धन्यवाद😊
खूप छान आजी
धन्यवाद😊
Ya bhaji tamatar takave.
🙏🏻😊
आजी तुमचं गावं कोणतं आहे माझी मावशी तुमच्या सारखीच होती
करमाळा-सोलापुर
धन्यवाद😊
छान
धन्यवाद😊
🔥🔥🔥
धन्यवाद😊
खूपच छान भाजी 🙏
धन्यवाद😊
Mast...
छान
धन्यवाद😊
आजी तुमचं गावं कोणतं माझी मावशी तुमच्या सारखीच होती
Tya Krmalya chya aahet mi pn vichrle hote Nav😊
🙏🏻😊
Karmala yat konta gaon
Aaji sarv भाजीपाला घरीच लावता का?
हो!😊
👌👌
धन्यवाद😊
❤❤❤
धन्यवाद😊
Aaji bhaji chhan jhali pn aadhi dhuva bhaji aani mg chira mhanje satv rahte
🙏🏻😊
Mast mast
धन्यवाद😊
हा तर रिवाजच नाही तुळशीची पूजा
माझी
आजी
सेम
तुमच्या
सारखी
होती
धन्यवाद😊
आजी भाजी चिरून धुवायचे नसतात तुमचा प्रत्येक व्हिडिओत सांगतो पण तुमि नेहमीच अस्स करता चिरूनाच धुता.
🙏🏻😊