किती cute छोट पिल्लू आहे ताई तुमचं स्वतः च्या हाताने जेवते😊 दादांना congratulations. आणि ताई पालेभाज्या चिरल्यानंतर धुवू नये त्यातील पोषक घटक निघून जातात.भाजी चिरण्याअगोदर २-३वेळा स्वच्छ धुवावे
खुपचं छान रेसिपी आहे ताई. 14 वर्ष झाले आज पर्यंत मी शेपूची भाजी आणि ज्वारीची भाकरी खाल्लेली नाही. आज रविवार आहे सुटी आहे मला तर मी आज शेपूची भाजी आणि ज्वारीची भाकरी बनवून बघतो.,
दादा,भाजी तर खूपच छान दिसतेय.मळ्यातील ताजी ताजी भाजी --मग काय,ॽआणि ताई,तुम्ही ज्वारी ची भाकरी किती सुंदर थापता हो.मी खूप प्रयत्न केला पण मला नाही जमत.असो.मी अशा पद्धतीने भाजी करून पाहीन.
खुपच मझा आली बघायला. जेवणाचा स्वाद पण आला👌🙏🏻👌
किती cute छोट पिल्लू आहे ताई तुमचं स्वतः च्या हाताने जेवते😊
दादांना congratulations.
आणि ताई पालेभाज्या चिरल्यानंतर धुवू नये त्यातील पोषक घटक निघून जातात.भाजी चिरण्याअगोदर २-३वेळा स्वच्छ धुवावे
किती छान आवाज ऐकु येतोय पक्ष्याचा मन एकदम प्रसन्न वाटत
धन्यवाद 🙏
खुपचं छान रेसिपी आहे ताई. 14 वर्ष झाले आज पर्यंत मी शेपूची भाजी आणि ज्वारीची भाकरी खाल्लेली नाही. आज रविवार आहे सुटी आहे मला तर मी आज शेपूची भाजी आणि ज्वारीची भाकरी बनवून बघतो.,
खुपच छान भाजी बनवता .
किती सुंदर भाकरी थपता ताई❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤मनाला मोहून गेलं... थप थाप आवाज....
भाजी भाकरी छान झालीये ...मोनू फारच गोड
खूप खूप अभिनंदन दादा भाजीपण एकदम मस्त झाली आहे
😮
Mn
Pakshacha avaj mast
Congratulations bhaya khupch abindand tumche resipi khup chan astat
मस्त झाली आहे भाजी वहिनी
धन्यवाद 🙏
Dada hi recipe aadhi aali hoti ok pn congratulations
Chan😋
Congratulations dada 🌹
दादा,भाजी तर खूपच छान दिसतेय.मळ्यातील ताजी ताजी भाजी --मग काय,ॽआणि ताई,तुम्ही ज्वारी ची भाकरी किती सुंदर थापता हो.मी खूप प्रयत्न केला पण मला नाही जमत.असो.मी अशा पद्धतीने भाजी करून पाहीन.
Wow mast Dada , Vahini . Favourite dish . 👌👌 Khup chhan recipe 👌👌
Congratulations 🎉🎉🎉
खरच आहे का हे, दादांना पोलीस यांचा रोल मिळाला म्हणून, jr खरं असेल Tr खूप खूप congratulations
धन्यवाद 🙏
आधी भाजी धुऊन घेणे आणि मग चिरणे.बाकी खूप सुंदर.मोराचा आवाज येतोय ..खूप मस्त
Congratulations 👍
Congratulations Dada ase ankhi film bhetu de Ani Vahini chi recipe ekdam bhari must 👌👌👌👌
Congratulations khup phude Jaa peacock cha sound lai Bhari bless u 👌👌🙏🙏
अभिनंदन दादा 😊
Palebhajya madhe jire nahi takat vahini lasun Ani mirchvar khup chanlagte tashi ekda karun bagha tumhi pn bhaji khup Chan Ani dada congratulations 👌😋🙏
अभिनंदन दादा तुमने पिक्चर मध्ये निवडं झाल्या🎉🎉🎉🎉बद्ल
Abhinandan Bhau..😊Mi Mumbai police 🚨🚓🎉🎉
खुप खुप धन्यवाद 🙏
Nice recipe vahini
Congratulations
Congratulations bhaya Monu khup Sundar diste
Hing sudha taka aamchyakade ashich kartat mirchi Ani lasun Ani hing khup Chan test yete bhajila
Congratulations dada
Congratulations 🎉 doghanna pan 💐
Congratulations dada roll bhetyla baddal
Ani vedio khup chan aaj cha
Mla tumche he shetata jevan banvayche vedios khup avadat
अभिनंदन दादा 💐💐💐🙏🙏
👌👌👌👌👌👌😊😊
🎉 Congratulations dada picture madhhe roll milalya baddal 😮 tehi polise❤Vahini chi kakann khup sunder didat aahet❤
Picture ch naav sanga na dada
@@aatifsheikh463sudhagad 7 film ch nav aahe.
@@ManishaGadade-tc4cgthanks tai
GAO kunikade ahe ?
Congratulations dada 👏
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤🙏🌹
सिमला मिरची ची भाजी कशी बनवतात
Mor n Kokila pan dakhva
Congratulations Dada hero zhalene
vishru nako amaashni
नाही ओ 🙂
तुमचाच आशिर्वादामुळे शक्य झाले आहे 🙏
Gavach nav Kay ahe.
Konti hi palebhji kapaychya adhi dhun ghet ja
Dada tondili chi bhaji recipe dakhava na pl.
💐💐💐💐
Gavach name kay
जत जि. सांगली
सरीताभागवत
Congratulations dada tumhi movies madhe kaam kara chaan distat
mi pn mugachi daal takunch bnvte
दादा पाणीपुरी रेसिपी दाखवा ना
समृध्दीला दाखवा
दादा शेतामध्ये मोराचा आवाज येतोय एकदा व्हिडिओ शूट करून दाखवा. मी पुण्यातील पूजा कल शेट्टी
वहिनी, भाजी चिरून घ्यायच्या आधी धुवून घेत जा!
Congratulations dada