What is Avascular Necrosis? (AVN) - Dr. Abhijit Agashe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024

КОМЕНТАРІ • 11

  • @meenalpatil7839
    @meenalpatil7839 2 роки тому

    सुंदर उपयुक्त भाषण.रुग्णांसाठी अत्यंत आशादायक !👌👌

  • @mahesh2570
    @mahesh2570 2 роки тому +1

    Maji 2nd stage aahe ani core decompression karat aahe.

  • @sushanthirekerur1013
    @sushanthirekerur1013 2 роки тому

    मला हा आजार झालेला आहे. सध्या 2nd stage la आहे आणि तुम्ही सांगितल्या प्रमाणेच माझे dr. ट्रीटमेंट करत आहेत. माझी शंका आहे कि सध्या माझ्या डाव्या खुब्याला हा आजार झालेला आहे. मात्र उजव्या बाजूला ओटीपोटाला मला दुखत आहे. मागच्या MRI मध्ये उजवा भाग व्यवस्थित होता मात्र आता त्यालाही असा आजार झाला असेल का? आणि ह्याचा साधारण वाढीचा वेग काय असू शकतो? आणि मी cell culture (स्टेमसेल) ऑपेरेशन डाव्या खुब्याचे करणार आहे तर भविष्यात पुन्हा हे उद्भवू शकत का? कृपया मार्गदर्शन करावे 🙏🏻

    • @power3433
      @power3433 2 роки тому

      Stem cell therapy waste of money aahe

    • @power3433
      @power3433 2 роки тому

      आपण therapy केली असेल तर अनुभव सांगावा

    • @mahesh2570
      @mahesh2570 2 роки тому

      maji 2nd stage aahe n Mi core decompression karat aahe.

    • @power3433
      @power3433 2 роки тому

      @@mahesh2570 core d compression waste of money aahe... Mi hip replaced kele ya dr kdun ata normal life jagat aahe

    • @mahesh2570
      @mahesh2570 2 роки тому

      @@power3433 kashavrun waste of money aahe ???

  • @Gerdokalice
    @Gerdokalice 2 роки тому

    нихуя не понятно, но очень интересно.