भोरक्यान : तुम्ही कधी खाल्ले का ? गाव टिकवणं आपल्या हाती नाही का ? Kokan Village | Kokankar Avinash

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 гру 2023
  • भोरक्यान : तुम्ही कधी खाल्ले का ? गाव टिकवणं आपल्या हाती नाही का ? Kokan Village | Kokankar Avinash
    #konkan #bhorkyan #village
    Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
    Month : December 2023
    Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
    व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
    For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
    Our Others Channel :
    1)Recipe Channel : / @recipeskatta
    2)Entertainment Katta : / @entertainmentkatta
    3)WhatsApp Channel: whatsapp.com/channel/0029Va5w...
    Join this channel to get access to perks:
    / @kokankaravinash
    Give Review about my Channel on Google Page :-
    g.page/r/CaTODKNH5-KtECA/review
    S O C I A L S
    Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
    Facebook : / kokankaravinash
    Instagram : / kokankaravinash
    UA-cam : / kokankaravinash
    #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiUA-camr #MarathiVlogs
    Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi UA-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

КОМЕНТАРІ • 98

  • @sudamshimpi6515
    @sudamshimpi6515 6 місяців тому +22

    अविनाश तु कधी एकदा गावी जातोस याची मी खूप आतुरतेने वाट पाहतो. तेवढे दिवस मी खूप आनंद उपभोगतो. गावासारखे सुख या पृथ्वीवर दुसरे नाही.धन्यवाद.

  • @vandanahiray3561
    @vandanahiray3561 6 місяців тому +4

    पहिल्यांदाच भोरक्यांन हे नाव ऎकले कंदमूळ आहे. 👌👌👌गाव खूप छान आहे.

  • @athanshghadshi
    @athanshghadshi 6 місяців тому +4

    भाई मला आवडणाऱ्यापैकी एक कंदमुळ भोरक्यान छान लागत.👌

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 6 місяців тому +1

    मी गावी गेले बहुतेक कंदमूळ माहीत आहे भोरकयान नवीन नाव ऐकल त्याच साफ करून उकडून किंवा त्याची उपवासाची भाजी करता येत असेल करून पहा आणि दाखवा पण आम्हास

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 6 місяців тому +7

    "भोरक्यान "नवीनच कंदमूळ. उपवासाला चालणार आहे.. भारी आहे!आई खुपचं कष्टाळू आहे कोणत्या झाडाला लागते हे?😮लागवड कशी करतात 😮आम्हाला हे नवीनच... गाव साठी तुझा संदेश १००/खरा ..😊☺️👍👌👌👌😄🤗🤗

    • @amolgurav
      @amolgurav 6 місяців тому

      झाडावर लागत नाही.
      जशी रताळी लावतात तसच हे सुद्धा लावतात.
      Ok......

  • @mahendrakadam9206
    @mahendrakadam9206 6 місяців тому

    He khare gavche sone ahe Avinash dada zatan kara fal nakki bhetel....
    U r so lucky Avinash dada...

  • @samirmadurwar8479
    @samirmadurwar8479 6 місяців тому +2

    आमच्या गडचिरोली जिल्ह्य़ात जास्त करून मिळतात हे कंदमुळे रानभाज्या ...

  • @mustang2245
    @mustang2245 Місяць тому

    Mast Video♥️💗♥️

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 6 місяців тому +1

    भोरक्यान कंद खायाला खूप छान 👌 लागते. प्रत्येकाने आपापल्या घरी गावाला दर महिन्याला जायला पाहिजे त्यामुळे आपल्या या शरीराला या धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम आणि घरच्या आपल्या मानसाला पण खूप बरे वाटते.तेवढाच वेळ त्यांच्या साठी तू गावाला गेलास कि, आम्हाला खूप छान 👌 वाटते.गाव पहिले पाहिजे.धन्यवाद दादा 🙏

  • @ashishsmalankar2407
    @ashishsmalankar2407 6 місяців тому

    शेतकर्‍यांनी कोकण कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

  • @vedikapandhare9292
    @vedikapandhare9292 6 місяців тому

    Hmm khup Chan lagato ghorkyan mhantat amchyakade dapolila

  • @user-kw6zq3im7f
    @user-kw6zq3im7f 6 місяців тому +2

    दादा आई खूप कष्टाळू आहेत खूप ग्रेट दादा विडीओ छान आहे गाव घर स्वतःचे असणे खूप गरजेचे असते

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 6 місяців тому

    अविनाश आपल्या कोकणाला निसर्गाने भरभरून अनमोल खजिना ‌दिला आहे.ग्रामिण भागांमध्ये शेतकरी कष्टकरी स्वाभिमानी आनंदी जिवन जगतात आणि जीवनाचा भरभरून आनंद उपभोगतात.....आपल कोकण खरंच खूप खुश छान आहे अनेक प्रकारच्या भाज्या फळे फुले शेती बागायती अन्य व्यवसाय वाढविण्यासाठी प्रत्येकांने प्रयत्न करणे गरजेचे आहे.मला माझं कोंकण खुप आवडते .....मी कोकणी

  • @yashwantdadarwest6096
    @yashwantdadarwest6096 6 місяців тому +1

    घोरक्यान मीट घालून चुलीवर उखळवून झाल्यावर खायला खूप चविष्ठ, उपवासाला पण खातात

  • @SahilGhadshi2007
    @SahilGhadshi2007 6 місяців тому

    Mast video 😍❤

  • @dadanalawade7682
    @dadanalawade7682 6 місяців тому +1

    🎉

  • @yeshwantparsekar417
    @yeshwantparsekar417 6 місяців тому

    ❤ nice video Bro 🌴🌲🌳..... 😊😊

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 6 місяців тому +1

    Masat hota video

  • @dalvi1004
    @dalvi1004 6 місяців тому

    Ha khup Chan lagtat

  • @tembulkarmilind2592
    @tembulkarmilind2592 6 місяців тому

    Khup cchan

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 6 місяців тому

    Khup chchan video

  • @SunilPanchal-vg2sg
    @SunilPanchal-vg2sg 6 місяців тому

    Mala mahit hai aamaichaya kade ghorkan mantat yala mast chav aasate aani mahiti dili jamani n denyaya badal avinash

  • @kanchannikam209
    @kanchannikam209 6 місяців тому

    भाजी छान लागते मला माहीत आहे

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 6 місяців тому

    Ek no, mast, very nice

  • @shreesiddhi77
    @shreesiddhi77 6 місяців тому

    nice imformative video

  • @supatil8041
    @supatil8041 6 місяців тому

    छान मित्रा

  • @satishjadhav6716
    @satishjadhav6716 6 місяців тому

    Khup chaan vichar aahet

  • @kaveridhurat864
    @kaveridhurat864 6 місяців тому

    Chan video

  • @deepalizagade8916
    @deepalizagade8916 6 місяців тому

    Khup chaan video and message for everyone...

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 6 місяців тому

    Khup Chan Video ❤❤👌

  • @supatil8041
    @supatil8041 6 місяців тому +5

    दादा एक दिवस असा येईल ना की सगळे गावा लाच प्राधान्य देतील जे टिकतील ते टिकतील आमच्या एकडे ही जमिनी विकल्यात आता गाव गावा सारखं राहील नाही...दादा तुम्ही तुमच्या गावात हे सगळ्यांना पटून द्या की जमिनी विकू नका...आता लॉक डाऊन मध्ये गावच कामी आली

  • @SugandhaTambe-hm6px
    @SugandhaTambe-hm6px 6 місяців тому

    Amchyakade 'Ghorkyan' mhantat. Kandamul madhe 'chini' , 'karinda', 'Kange', 'Suran' ...etc. pan hotaat

  • @shivprasadbhise2004
    @shivprasadbhise2004 6 місяців тому

    Kokan ❤

  • @vlogs-gi4lv
    @vlogs-gi4lv 6 місяців тому

  • @sanjaymore1622
    @sanjaymore1622 6 місяців тому

    mast

  • @maganlalpritwani8317
    @maganlalpritwani8317 6 місяців тому

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sharadpatil4266
    @sharadpatil4266 6 місяців тому

    Super video

  • @shobhadhayarikar7009
    @shobhadhayarikar7009 6 місяців тому

    Mast video barobar gavche kandmul chi mahiti dili chan

  • @user-surekhajadhav
    @user-surekhajadhav 6 місяців тому

    मला माहित आहे, खुप छान लागतात

  • @jaypatil4959
    @jaypatil4959 6 місяців тому +2

    आमच्या पालघर साइड ला कोणफळ बोलतात ह्याला ह्याची भाजी नाही करत वाफवून खातात.

  • @user-yq4dv9ok1t
    @user-yq4dv9ok1t 6 місяців тому

    मी खाल्ले आहे, छान लागते

  • @kishorthakur1645
    @kishorthakur1645 6 місяців тому +2

    कोनफळं!

  • @pournimapathare5407
    @pournimapathare5407 6 місяців тому

    आम्ही ह्याची खीर पण बनवतो

  • @naturerelaxation1940
    @naturerelaxation1940 6 місяців тому

    आम्ही खाल्ल आहे घोरक्कानच बोलातात देवरुख

  • @anitaanant92
    @anitaanant92 6 місяців тому

    आम्ही खाल्ली आहेत छान लागतात

  • @meghakarkare6793
    @meghakarkare6793 6 місяців тому

    Khup chhan kharech jaga viku naka

  • @sandeepkadam7743
    @sandeepkadam7743 6 місяців тому

    आमच्याकडे घारकान बोलतात.. ( सातारा सज्जनगड) मिठ घालून शिजवल्यावर एकचं नंबर लागत खायला...

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 6 місяців тому

    Avinash tuzi aai aani Satish chi aai sagle khup aavadine karat aahet. Ashya mata pitya mule gaav tikun aahe. Asech gaav rahu dhya. Khup chan message tu dilas kaaran khup advertisement yetat jamin aani bangalow for sale ya mule paraprantiya yenar.

  • @ankitashinde5117
    @ankitashinde5117 6 місяців тому +1

    आम्ही त्याला घोरकण बोलतो छान आसत

  • @deepakpatil5620
    @deepakpatil5620 6 місяців тому

    नमस्कार,,

  • @namitapotdar2173
    @namitapotdar2173 6 місяців тому

    Vlog mastach tumacha ghar manje rajwada aahe kitti motha angan chan aahe

  • @chandumanjarkar1101
    @chandumanjarkar1101 6 місяців тому

    Dada Gujarat la pan aahe pan koknatil bhorkyan mast

  • @mandarpatil7128
    @mandarpatil7128 6 місяців тому

    आम्ही बाफवूण खातो खूप छान लागते. आमच्या कडे कोणफळ बोलतात.

  • @lolagednyanesh20
    @lolagednyanesh20 6 місяців тому

    विनंती आहे. एक काम आहे तुमच्या माहिती मध्ये कोणी साऊथ इंडियन फूड बनवणारा कूक आहे का

  • @milindmali0829
    @milindmali0829 6 місяців тому

    Dada palghar ,nallsopara west ,khup jana kade astat yala konfhal mantat

  • @diptiadhatrao3314
    @diptiadhatrao3314 6 місяців тому

    Kokancha meva yala malvani jatremadhey sonyacha bhav and yala amchyakade ghorkand mhantat and tuja sandesh manala bhidla

  • @kishorgorivale9152
    @kishorgorivale9152 6 місяців тому

    आमच्याकडे ह्यांना करांदे किंवा घरकांदे बोलतात मी दोन दिवसापुर्वीच खाल्ले सासूबाईंनी गावावरून पाठवले होते

  • @pravinasalvi2458
    @pravinasalvi2458 6 місяців тому

    अरे काटेरी कंणग आम्हि टोपला भर काढायचे एकादशीला आम्ही हैच खायचे करांदे घोरक्यान मस्त लागायच उपासाला हेच खायची आम्ही कंदमुळ

  • @rajivshende325
    @rajivshende325 6 місяців тому

    Aamhi yala aadivasi bhashet chai bolato

  • @vishnunaik778
    @vishnunaik778 6 місяців тому

    😂👌

  • @snehalt4548
    @snehalt4548 6 місяців тому

    👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷

  • @bhereshweta682
    @bhereshweta682 6 місяців тому

    जेव्हा हे कंदमुळं पावसाळ्यात लावलं जाईल तेव्हा त्याची वेल आणि पानं कशी आहेत हे एकदा दाखव., प्लीज

  • @musica.000
    @musica.000 6 місяців тому

    Aamhi khalley bhau hi kandmule. Jast karun ' Kate kanang' khalley. Pan aata nahi milat gavi. Khoop mehanat karate aaie. Salam tila. Ekdum khare bolalas bhau. Gav havech. Gav tikavane aaplyach hatat aahe.

  • @user-kw6zq3im7f
    @user-kw6zq3im7f 6 місяців тому

    दादा मधल्या बोटात अंगठी नसावी अनामिका मध्ये असावी सारी

  • @vandanajoshi3346
    @vandanajoshi3346 6 місяців тому

    आमच्या येथे कोनफळ म्हणतात

  • @anilbotle823
    @anilbotle823 6 місяців тому

    शहरातील माणसांना आता गावाचे महत्व कळायला लागले आहे

  • @bharatthakur7187
    @bharatthakur7187 6 місяців тому

    आमच्या कडे ह्या कंदमुलाला पायकोंड या नावाने ओळखले जाते

  • @pournimapathare5407
    @pournimapathare5407 6 місяців тому

    आमच्या कडे ह्याला कोनफळ म्हणतात

  • @namdevhindlekar2942
    @namdevhindlekar2942 6 місяців тому

    काही किती सांगितलेस तरी आमच्या मुलाना कळनार नाही आईला नमस्कार शुभेच्छा

  • @ashishsmalankar2407
    @ashishsmalankar2407 6 місяців тому

    गावकर्‍यांनो एक वेळ अापली जमीन अापल्या ओळखीच्या एखाद्याला कसायला द्या. मात्र, कोणत्याही परिस्थितीत कसायाला देऊ नका.

  • @rideravi4038
    @rideravi4038 6 місяців тому

    आमचे डहाणू तालुक्या मध्ये याला कोण असे नाव बोललात आमचे इकडे फार लावतात

  • @bhushangolatkar6466
    @bhushangolatkar6466 6 місяців тому

    He mala mahit ahe चीनी bolto yala
    Amhi

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 6 місяців тому

    घोरकयान काटेकान रताळी करिंदा

  • @surendrapisat8144
    @surendrapisat8144 6 місяців тому

    ₹100/- Kg la market madhe milte.

  • @abhayrane1099
    @abhayrane1099 6 місяців тому

    कोनफल

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 6 місяців тому

    EK NVIN PRKAR PHAYLA MILALY

  • @Sh_raddha11
    @Sh_raddha11 6 місяців тому +1

    Chiplun la amchyakade ghorkyan boltat.

  • @yasminmhaldar4079
    @yasminmhaldar4079 6 місяців тому

    दादा आमच्या इकडे रोकीळ बोलतात त्या ला

  • @gaureshgawas3107
    @gaureshgawas3107 6 місяців тому

    Aami goa made mandi bolto

  • @user-zz8vd9tl6t
    @user-zz8vd9tl6t 6 місяців тому

    भाऊ आमच्या वसई भुईगावला ह्या ला कोण म्ह णतो निर्मळ यात्रा मधे गेले नाही काय

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  6 місяців тому

      पुढच्या सोमवारी मंगळवारी जाणार

  • @kirankamdi8207
    @kirankamdi8207 6 місяців тому +1

    पालघर ला ह्याला कोनफल बोलतात

  • @pranalichaudhari3099
    @pranalichaudhari3099 6 місяців тому

    Vasaila konphal boltat. Ukdun khatat

  • @sandipkhaire2812
    @sandipkhaire2812 6 місяців тому

    पुण्याकडे कंदमुळे बोलतात

  • @Rakeshkajrekar_Vlog2512
    @Rakeshkajrekar_Vlog2512 6 місяців тому

    बोरक्यान नाही घोरक्यान

  • @gsjambhale155
    @gsjambhale155 6 місяців тому

    Gharkan boltat sataryat yala

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 6 місяців тому

    आईला एक माईक लावून देत जा , त्या जे बोलतात नं ते ऐकू येत नाही.

  • @rajuaadwade1340
    @rajuaadwade1340 6 місяців тому

    amchyakade ghorkyan boltat hya kandmulyala

  • @vinudegvekar3925
    @vinudegvekar3925 6 місяців тому

    Are kalu balu kuthe disat nahit

  • @anjalisawant1664
    @anjalisawant1664 6 місяців тому

    अविनाश आमच्या कडे मिळतात विरार ला विरार ला बूथवार ये आमच्या कडे मार्केट लागत आठवडी बाजार लागतो रात्री अकरा वाजे पर्यंत लागतो संध्याकाळी पाच वाजता ये नेहायला ये आमच्या कडे काटेकंद मिळतात तु घेयला ये विरार वेस्ट ला अंअग्रवाल

  • @amitagawad9136
    @amitagawad9136 6 місяців тому

    Da tu nalasoparyala rahto tr nirmal chya yatrela jayla pahije hot tithe tula ashya anek prakarchi kandmul bhettil rvivar parynt yatra aahe ajun jml tr nkki bhet de

  • @sakshi2802
    @sakshi2802 6 місяців тому

    Ghorkan boltat amchya gavi koyananagar

  • @arushvloger9395
    @arushvloger9395 6 місяців тому

    Gava shivay maja nahi

  • @nustatravel
    @nustatravel 6 місяців тому