Amrutbol-666 | स्पर्धेच्या युगात नेहमी जिंकायचे कसे ? | Shri Pralhad Wamanrao Pai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • Amrutbol-666 | स्पर्धेच्या युगात नेहमी जिंकायचे कसे ? | Shri Pralhad Wamanrao Pai
    Subscribe our channel: bit.ly/jvmytsu...
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on Twitter: / jeevanvidya
    About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
    #jeevanvidya #Amrutbol #ShriPralhadWamanraoPai
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
    under the circumstances as they exist.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    About Shri Pralhad Wamanrao Pai :-
    He is B. Tech, from IIT Powai, Mumbai India, Masters in Administrative Management from Jamnalal Bajaj Institute of Management, Mumbai India, Total Quality Management, Japan, Lead Auditor ISO9001, ISO 14001.
    *Retired as General Manager from a Multinational firm
    *Life Trustee of Jeevanvidya Mission (JVM)
    *Man of Integrity, Eye on Quality
    *Inspirational and Visionary Leader
    *Youth Mentor
    *Carrying the legacy of his father and founder of Jeevanvidya Mission, he mastered Jeevanvidya Philosophy through serious study and contemplation over the years.
    +He emphasized on practicing the philosophy through simple but effective techniques that can be used in day to day life and popularized these through seminars, courses and webinars.
    +These interactive courses depict applied Jeevanvidya philosophy in a structured and logical manner. These courses have appealed to people of all ages from different walks of life and have been attended by over million participants from Industries and Corporates, Government Institutes, educational institutes, students, youth, professionals and family people.
    +His webinars are attended live from more than 8 countries across 230+ locations and thousands more view it offline later.
    +In addition to this he guides people on a weekly teleconference where he answers questions from professionals and businessman around work-life balance, relationship issues, successful parenting and other such day-to-day challenges.
    +These teleconferences are attended live by people in USA, Canada, Australia, Malaysia and India.
    +Many people look up to him for guidance on counseling.
    Related Tags:
    #gratitude #grateful #gratitudemeditation #gratitudeattitude #pralhadpai #pralhadpaispeaks #pralhadwamanraopai #positivity #positivethoughts #marathi #marathipravachan #marathimotivational #motivational #success #happylife

КОМЕНТАРІ • 288

  • @rohidaskhatpe6429
    @rohidaskhatpe6429 2 роки тому +3

    जेवढे लोकाना मांगे.खेकड्यारप्रमाणे.मागे.खेचाल.तेवढे.तुम्ही.मागे.राहल.जेवढे.पुढे.आसाल.तेवढे.पुढे.पुढे.जाल.
    छान सागत.ज्ञानगुरू.प्रल्हाद.पै

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 роки тому +2

    चला आपण सारे सुखी होउयात 🙏 जीवनविद्या सर्व जगात नेऊयात 🙏🙏🙏

  • @shamlidivate5455
    @shamlidivate5455 2 роки тому +5

    दृष्टी कोण विशाल पाहिजे
    मी आणि माझे असे असेल की सगळे कमी मिळते व विशाल असले की सगळे सुख शांती समाधान विशाल मिळते खूप अप्रतिम

  • @seemagavhane5698
    @seemagavhane5698 2 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 2 роки тому +6

    जीवनविद्या हि एक सर्वांना सुसंस्कृत करण्याची शाळा आहे.... ऐका प्रल्हाद दादा यांच्याकडून......

    • @arunapawar7851
      @arunapawar7851 2 роки тому

      स्पर्धेमध्ये तरायचे कसे दुसऱ्यांना संपवून नाही आपण पुढे जाऊन म्हणजेच सर्वांचं भलं असे शुभचिंतन करून धन्यवाद माऊली 🙏🙏

  • @godogamer7903
    @godogamer7903 2 роки тому +2

    मानसिकता बदलण्यासाठी ज्ञान,शहाणपण गरजेचं आहे आणि त्यासाठी जीवनविद्या गरजेची आहे. 🙏🙏

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 2 роки тому +4

    स्पर्धेमध्ये आपण पुढे पुढे जायचे पण एकत्र येऊन जायचे... सांगताहेत ज्ञानगुरु प्रल्हाददादा पै ....

  • @asmitakokane1107
    @asmitakokane1107 2 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल Thanks Dada 🙏 कर्माचे फळ हे कर्मायच असते 🙏🙏🌷🌷🙏🙏

  • @dipaligovekar191
    @dipaligovekar191 2 роки тому +6

    विचार, उच्चार, आचाराद्वारे नशीबाची निर्मिती होते. मनस्थिती बदला परिस्थिती आपोआप बदलेल. खूप छान मार्गदर्शन दादा, कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन

    • @suhaspawar3968
      @suhaspawar3968 2 роки тому +1

      मार्ग दावी त्याच्या पुण्या नाही पार, होती उपकार अगणित.. दादा खुप खुप धन्यवाद..

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 2 роки тому +2

    परिस्थिती बदलांसाठी मनस्थिती बदलांव Thank you Dada 🙏🙏🙏🙏

  • @AmarRamane
    @AmarRamane 2 роки тому

    Vitthal Vitthal Dada, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's

  • @snehalsawdawkar2276
    @snehalsawdawkar2276 2 роки тому +6

    विठ्ठल विठ्ठल 👏👏🙏🙏

  • @ravindramhadgut7586
    @ravindramhadgut7586 2 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल "कर्माचे फळ मिळतेच त्यामुळे कर्माच्या ठिकाणी सावध राहणे गरजेचे "
    धन्यवाद दादा

  • @chandrakantsalavi5280
    @chandrakantsalavi5280 2 роки тому +4

    नवनिर्मिती विचारातून होते कारण विचार तसा जीवनाला आकार खुप छान मार्गदर्शन दादा धन्यवाद 🌹💐

  • @madhaviangne225
    @madhaviangne225 2 роки тому +1

    स्त्रीला सतत आनंदी ठेवले तर लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरेल..हे लक्षात ठेवायचे. 🙏🙏 जय सद्गुरु जय जीवनविद्या जय जीवनविद्या जय सद्गुरु 🙏🙏

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 роки тому +2

    विचार ही एक शक्ती आहे.कोणतीही निर्मिती ही विचारातूनच होते.कोणतीही गोष्ट आधी मनात येते मग वास्तवात येते.प्रत्येक नवनिर्मिती आतून मनातून होत असते.आपल्या आत जी आत्मशक्ती आहे ही नवनिर्मिती चे source आहे.हे जे विश्व निर्माण झाले ते विचारातूनच.सगळ काही विचारातूनच होते ह्यासाठी सोपा उपाय म्हणजे विचार बदलायचे.हे विचार बदलायचे काम सोपे नाही पण सद्गुरु सांगतात कठीण पण नाही.एकदा आपल्याला ज्ञान झाले की आपल्या विचारातूनच आपल्या नशिब घडत असते.विचार,उच्चार आणि आचार इथे सावध रहा.हे सगळे निसर्गनियमानुसार होत असते.सत्कर्माचे फळ पुण्य आणि दुष्कर्माचे फळ पाप मिळतेच.सगळ्यांना निसर्ग नियम एकच आहे.प्रत्येक कर्म करताना सावध राहिले पाहिजे.आपली परिस्थिती बदलण्यासाठी आपली दृष्टी बदलली पाहिजे.आपला दृष्टीकोन विशाल केला पाहिजे .मी आणि माझे असा विचार आपण करतो म्हणजे संकुचित विचार करतो.प्रत्येकानी आपले जग बदलण्याचा विचार करा.आपले कुटुंब आपले मित्र सबंधित लोकांना जीवनविद्येत आणा.त्यामुळे जीवनविद्या जास्तीजास्त लोकांपर्यंत पोचवा.लोक सुखी होतील.
    एक जरी अमृत्त तुषार जगला तरी तुम्ही सुखी होणारच.जीवनविद्या आपली मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करते.मराठी माणूस खेकड्याच्या वृत्तीने जगतो.स्वतः ही पुढे जायचं नाही आणि दुसऱ्याचे पाय खेचण्याची वृत्ती आहे.आपण पुढे असू तर कायम पुढेच राहणार.सगळ्यांनी पुढे कसे जाऊ ही वृत्ती पहिजे.दुसऱ्यांची काठी मोडून तुम्ही कधीही पुढे जाऊ शकत नाही.स्वतः ची काठी मोठी करा.सद्गुरु सांगतात तुझी compition आहे त्याच पण भल होऊ दे अस बोल.कर्म करताना सावध राहा.सर्वांच भल होऊदे हेच चिंतन मनात ठेवले पाहिजे.एकत्र येऊन पुढे जा.दुसऱ्याच्या पायात पाय घालू नका.सगळे मिळून पुढे जा.कर्माचे फळ मिळतेच .सावध राहा.
    सर्वांना घेऊन पुढे गेला तर तुम्ही मोठे होणार.आपली मुले सुशिक्षित आणि सुसंस्कृत व्हायला पाहिजे.सुसंस्कृत करण्यासाठी जीवनविद्या आहे.ह्यासाठी गर्भ पासून संस्कार जीवनविद्येत दिले जातात.पुढे बालसंस्कार नंतर युवा केंद्र वगैरे सुरू आहे.जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर जीवनविद्या आहे.इथे येणारा प्रत्येक जण सुखी होणारच.
    गर्भसंस्कार कोर्स वर काही लोक टीका करतात. पण हे proven आहे.ह्यावर खूप resarch झालेले आहेत.नियम काय तर स्त्री ही गर्भधारणेच्या वेळी आनंदी असली तर मुले चांगलीच निपजनार.स्त्रीला सन्मान देणे तिला आनंदी ठेवले तर तुमच्या घरी लक्ष्मी येणार.
    खूप सुंदर सगळ आहेत आपले प्रल्हाद दादा खूप खूप कृतज्ञता देवा🙏🙏

  • @vaishalishinde7543
    @vaishalishinde7543 2 роки тому

    * ||विठ्ठल विठ्ठल.|| *
    * देवा सर्वांच भल कर.*
    * देवा सर्वांच कल्याण कर.*
    * देवा सर्वांचा संसार सुखाचा कर .*
    * देवा सर्वांना चांगलेे आरोग्य दे.*
    * देवा सर्वांची भरभराट होऊदे.*

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 2 роки тому +7

    विठ्ठल विठ्ठल सद्गगुरू सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाना सुख शांती आनंद आरोग्य ऐश्वर्य लाभो सर्वाचा संसार सुखाचा होवो सर्वाची भरभराट होवो जय सद्गगुरू जय जीवनविद्या

  • @marutibhavikatti6897
    @marutibhavikatti6897 2 роки тому +3

    त्रिकोण चौकोन काटकोन या सर्व किनामध्ये विशाल दृष्टी कोण खूप महत्वाचं आहे. खूप छान अप्रतिम मार्गदर्शन दादा.

  • @marutibhavikatti6897
    @marutibhavikatti6897 2 роки тому +4

    कुठलीही गोष्ट पहिल्यांदा मनात होते, आणि मग जनात होते. खूपच छान अप्रतिम मार्गदर्शन

  • @marutibhavikatti6897
    @marutibhavikatti6897 2 роки тому +3

    खेकड्याची वृत्ती खूप घातक आहे, हे . खूप छान समजावून सांगत आहेत दादा.

  • @आनंदवाणी
    @आनंदवाणी 2 роки тому +6

    *🌹🙏🏻||विठ्ठल विठ्ठल.||🙏🏻🌹*
    *🌺देवा सर्वांच भल कर.*
    *🌼देवा सर्वांच कल्याण कर.*
    *🌸देवा सर्वांचा संसार सुखाचा कर .*
    *🌷देवा सर्वांना चांगलेे आरोग्य दे.*
    *🌻देवा सर्वांची भरभराट होऊदे.*
    *🙏🏻शुभ सर्व काळ.🙏🏻*
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @nilimabawkar9035
      @nilimabawkar9035 2 роки тому +2

      विचार बदला नशीब बदलेल

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 роки тому +5

    विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली , दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू. माऊली , दादा थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

    • @rajanibendale1823
      @rajanibendale1823 2 роки тому

      विचार ही मोठी शक्ती आहे🙏🙏🙏

    • @supriyadeshpande6386
      @supriyadeshpande6386 2 роки тому

      पहिला मनात विचार निर्माण होतो आणि नंतर तो आकार घेतो म्हणून आपले विचारबद्दलन गरजेचे आहे ज्ञानातूनच शहाणपण येते

    • @mugdhauchagaonkar9384
      @mugdhauchagaonkar9384 2 роки тому

      Lahanpanapasoonache sanskar sahaja sahaji badalat nahi mhanoon savadh pane vagale pahije Vitthal Vitthal MAU

    • @dipali1palav262
      @dipali1palav262 2 роки тому

      स्पधेर्च्या युगात सुध्दा सर्वोच भल होऊ दे म्हटल पाहिजे

    • @pratikshapawar714
      @pratikshapawar714 2 роки тому

      Thank you Dada very nice

  • @prakashdeshmukh8571
    @prakashdeshmukh8571 2 роки тому +1

    सत्कर्माचे फळ सुख तर दूषकर्माचे फळ दुःख अतिशय सुंदर मार्गदर्शन आदरणीय दादा येथे करीत आहेत💐💐💐💐

  • @vaishnavideshpande5741
    @vaishnavideshpande5741 2 роки тому +4

    ' ज्ञानातून शहाणपण येते ' ज्ञान म्हणजे जीवन विद्येचे ज्ञान🙏🌹 ' मनस्थिती बदला परस्थिती बदलेल🌹 विचार तसा जीवनाला आकार🌹
    ' प्रत्येक कर्म करत असताना सावध असले पाहिजे🌹 दृष्टी बदला सृष्टी बदलेल🌹🌹 अनंत ज्ञान प्रल्हाद दादा देत आहेत कृतज्ञता पुर्वक नतमस्तक दादा🙏🙏🙏

  • @shankarsawant848
    @shankarsawant848 2 роки тому +7

    विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर

    • @shankarsawant848
      @shankarsawant848 2 роки тому

      Thank you very much

    • @rohidaskhatpe6429
      @rohidaskhatpe6429 Рік тому

      खेकड्याची वूर्ती खूप छान शब्द प्रयोग दादा

  • @sunilghadi8880
    @sunilghadi8880 2 роки тому

    🙏विठ्ठल, विठ्ठल माऊली, जय सद्गुरु, जय जिवनविद्या 🙏

  • @govindpitre8507
    @govindpitre8507 2 роки тому +1

    उत्तम मार्गदर्शन

  • @KrishnaMhaskar24
    @KrishnaMhaskar24 2 роки тому +4

    सत्कर्माचे फळ सुख...व दुष्कर्माचे फळ दुःख....हा निसर्ग नियम डोक्यात भिनवायला पाहीजे व सतत कर्मावर लक्ष ठेवले पाहीजे. व अट्टाहासाने शुभ कर्मच केले पाहीजे.

  • @आनंदवाणी
    @आनंदवाणी 2 роки тому +5

    वंदनीय सद्गुरू, माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना कृतज्ञतेने अनंत कोटी वंदन.माऊली तुमचे खुप खुप आभार.सातारा शाखा.

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 2 роки тому +1

    संस्कार म्हणजे रूढी व परंपरा नव्हे तर जीवन जगणेचे संस्कार पाहीजेत निसर्ग नियमांचे ज्ञान पाहिजे

  • @sunitasonavane925
    @sunitasonavane925 28 днів тому

    अतिशय सुंदर प्रवचन

  • @archanapawar2416
    @archanapawar2416 2 роки тому +1

    संस्कार, शिक्षण आणि शहाणपण, सुखी जीवनाचं रहस्य कळले 🙏🙏🌹

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 2 роки тому +7

    कर्माच फळ मिळते निसर्ग नियम सर्वाना सारखे लागू असतात आपल्या मुलाना सुसंकृत व चांगले संस्कार दिले पाहिजेत

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 2 роки тому +13

    कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
    देवा सर्वांचा भलं कर.

    • @suhasraje5758
      @suhasraje5758 2 роки тому +1

      जय जिवनविद्या

  • @rashmiwalke6446
    @rashmiwalke6446 2 роки тому


    जसा विचार तसा जीवनाला आकार
    सद्गुरुंचा अमृततुषार

  • @meenaarekar3481
    @meenaarekar3481 2 роки тому +9

    विठ्ठल विठ्ठल सर्वांना 🙏 विचार 🙏 उच्चार 🙏 आचार 🙏 सुधारले तर जीवनात आनंद निर्माण होईल 🙏

  • @sunshineedu-resource3243
    @sunshineedu-resource3243 2 роки тому

    दुसऱ्याचे हित चिंतण्यात आपले हित आहे सुंदर विचार 🙏🙏🌹🌹

  • @sunitashinde359
    @sunitashinde359 2 роки тому

    Thank you dada and all god bless you all

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 2 роки тому

    आपला दृष्टिकोन हा विषालकोना प्रमाणे विशाल ठेवा....

  • @pradnyatalole6466
    @pradnyatalole6466 2 роки тому +16

    सद्गुरू म्हणतात तुम्ही फक्त 10 % जरी जीवनविद्या जगलात तर तुम्ही 100 % सुखी व्हाल एक जरी अमृत तुषार आपण आचरणात आणला तरी आपण सुखी होऊ 🙏🙏

  • @marutibhavikatti6897
    @marutibhavikatti6897 2 роки тому +7

    सगळ्यांना बरोबर घेऊन मोठं व्हायला पाहिजे हे खूप छान गोष्ट सांगून दादांनी समजावून सांगितले. खूप खूप धन्यवाद दादा

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 2 роки тому +10

    जो सर्वांना मागे खेचतो तो मागेच राहतो म्हणून सर्वांसह आपण पुढे जावु या बरोबर राहू या त्यासाठी शुभचिंतन कर सर्वांचे भलंकर म्हण ह्या विचारानेच स्पर्धा जिंकता येईल

  • @pradnyatalole6466
    @pradnyatalole6466 2 роки тому +6

    स्पर्धेमध्ये पुढे जायचे असेल तर आपण पुढे कसे जाऊ हे बघा आणि तुमची compitition ज्याच्याशी असेल त्याचं भलं होऊ दे अस म्हणा तुम्ही नेहमी जिंकालं 🙏🙏

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 2 роки тому +1

    विचारातून बमहाड विमान होते

  • @raghunathpatil1112
    @raghunathpatil1112 2 роки тому +1

    खूप छान ज्ञान दादा.

  • @vishwasdeshpande3898
    @vishwasdeshpande3898 2 роки тому +7

    Karma kartana savadh. Nisarganiyam mahatwache. Drishtikone Vishal hava. Mi wa aze mhanaje sankuchit. Hi mansikta badalali pahije..... Khup sunder Dada. 👌🏽👌🏽👌🏽🙏🙏🙏

    • @jueelibawdekar5107
      @jueelibawdekar5107 2 роки тому

      सद्गुरूंनी दिलेला जीवन विद्या रूपी ज्ञानाचा हात धरून आपण आपली पिढी सुशिक्षित, सुसंस्कृत घडवू या ... सद्गुरू माऊली दादांना कोटी कोटी प्रणाम

  • @anandkale7711
    @anandkale7711 2 роки тому

    विठ्ठल विठ्ठल खुप खुप आभारी आहे

  • @poojalandge226
    @poojalandge226 2 роки тому +7

    एकमेकांच्या सहकार्याने आपण जीवनात यशस्वी होत असतो म्हणून सर्वांबद्दल चांगले विचार Thanks dada🙏🙏🙏

  • @kumudmhaskar1560
    @kumudmhaskar1560 2 роки тому +5

    देवा सर्वांचं भलं कर,देवा सर्वांचं कल्याण कर ,.देवा सर्वांचा संसार सुखाचा कर .

  • @sheelahonrao7916
    @sheelahonrao7916 2 роки тому +1

    आपल्या मुलांना सुशिक्षीत सुसंस्कृत करा गर्भसंस्कार फार महत्वाचा आहे सांगताहेत दादा thank you दादा

  • @sanjayjoshi5814
    @sanjayjoshi5814 2 роки тому +6

    सद्गुरू माईंना कोटी कोटी प्रणाम दादा वहिनीना वंदन सर्व टेक्निकल टिम मनःपुर्वक आभार मी आणि माझं माणसाला संकुचित बनवते म्हणुन विशाल व्हा

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 2 роки тому +5

    Thanku sooo much Dada 🙏❤️🙏 Great मार्गदर्शन 🙏❤️🙏

  • @marutichougule3912
    @marutichougule3912 2 роки тому +6

    अमृतबोल म्हणजे शुध्द श्रवण 💐💐🙏🙏विठ्ठल विठ्ठल

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 2 роки тому

    आपली मनस्थिती बदलणे किती आवश्यक आहे ..सांगताहेत ज्ञान गुरु

  • @sushmapatil198
    @sushmapatil198 2 роки тому +8

    विचार मनात येतात नंतर ते आकार घेतात विचार च ईश्वर आहे हे माऊली सांगितल आणि दादा खूप समुजू सांगितले दादा कृतज्ञता नमस्कार

  • @manishakale4612
    @manishakale4612 2 роки тому +3

    अप्रतिम मार्गदर्शन केले . आदरणीय प्रल्हाद दादा अनंत कोटी कोटी कृतज्ञता ही सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @vinayakranadive570
    @vinayakranadive570 2 роки тому

    विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर

  • @nishaparab5294
    @nishaparab5294 2 роки тому +1

    Juthe parinaam asto thate Karan

  • @aryakudtarkar8793
    @aryakudtarkar8793 2 роки тому

    🙏प्रल्हाद दादा तुमच्या चरणी विनम्र होतो कारण मनस्थिती बदला परिस्थिती बदलेल या सदराखाली हे जे आपण अगाध ज्ञान देता आहात त्यामुळे अवघं जग सुखी होईल 🙏

  • @shamalnayak8189
    @shamalnayak8189 2 роки тому +5

    जीवन विध्येच्या ज्ञानात जग सुखी करण्याचे सामर्थ्य आहे म्हणून प्रत्येकाने जीवन विध्येचे ज्ञान आपल्या सर्व क्षेत्रात उमटवले पाहीजे.
    "दादा,खुपच सुंदर मार्गदर्शन
    खुप खुप धन्यवाद."
    🙏🙏🙏🙏

  • @anilrathi1258
    @anilrathi1258 2 роки тому

    Amazing guidance

  • @pradnyatalole6466
    @pradnyatalole6466 2 роки тому +5

    अनंत कोटी कृतज्ञता पै कुटुंबियांची,technical team 🙏🙏

  • @artijambhorkar1179
    @artijambhorkar1179 2 роки тому

    नेहमीच चिंतन चांगलेच करायचे 🙏🙏🙏vitthal vitthal SBA

  • @jaywantsalunkhe7027
    @jaywantsalunkhe7027 2 роки тому

    आपल्याला जर परिस्थिती बदलायची असेल तर मानसिकता व विचार बदलले पाहिजेत थँक्यू दादा

  • @SanjayPawar-sm7uh
    @SanjayPawar-sm7uh 2 роки тому +4

    ज्ञाना तुन शहाणपण येते आणि ज्ञान कोणते जीवन विधेचे।।

  • @latachavan8551
    @latachavan8551 2 роки тому +5

    Parinam aahe tithe karan astech ha nisarganiyam aahe. Mhanun manasthithi ,mansiktata badala paristhithi badlel. Jeevanvidhye la paryay nahi. 👌👌🙏🙏Thank u dada.

  • @sayalikambli4633
    @sayalikambli4633 2 роки тому +5

    अप्रतिम प्रवचन. कृतज्ञतापूर्वक खूप खूप धन्यवाद दादा🙏🙏अनंत अनंत कोटी कोटी वंदन दादा🙏🙏

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 2 роки тому +8

    प्नत्येकाचे जग वेगळे असते प्नत्येकाने त्या आपापल्या जगात जी वि पोहचवा जग सुखी होईल एक तरी अमृततुषार अनुभवा उदा;सावध तो सुखी

  • @shubhangijagtap372
    @shubhangijagtap372 2 роки тому

    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @rutujarane929
    @rutujarane929 2 роки тому

    खूप छान मार्गदर्शन 👌

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 2 роки тому +5

    म्हणून विचार बदला पण हे सोपे नाही पण अशक्य ही नाही तर जी वि चे ज्ञान जर मिळाले तर शक्य आहे कारण जी वि निसर्ग नियमांचे महत्व सांगते म्हणून सत्कर्म करा कर्मचांग करा दृष्टी बदला हादृष्टीकोन विशाल बनवा त्यासाठी व्यापक व्हा दृष्टी बदलली की सृष्टी बदलेल

  • @deepalibajare9554
    @deepalibajare9554 2 роки тому +6

    विचार हा चैतन्यशक्ती चा अविष्कार आहे. विचार हा विश्वाचा सम्राट आहे.. धन्यवाद सदगुरु. देवा सर्वांचे भले करो.

    • @kalpanagalande236
      @kalpanagalande236 2 роки тому

      तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा सिध्दांत नसून ती एक चळवळ आहे

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 2 роки тому +5

    परिणामाला कारण हे असतेच म्हणून परिस्थितीला काही तर कारण असते विचार तसा जीवनाला आकार पहिला विचार असतो नव किंवा साधी निर्मिती असो ती विचारातून होते पहिले मनात मग जनात विश्र्व सुध्दा विचारातून निर्मिती झाले विचार ही शत्की आहे

  • @mandakinibomble9655
    @mandakinibomble9655 2 роки тому +4

    पहिली गोष्ट मनात होते मग जनात होते खूप छान दादा विठ्ठल विठ्ठल

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 2 роки тому

    तुम्ही समाचार विचार कराल तर तुम्ही, सुखी वहाल

  • @svnaik6578
    @svnaik6578 2 роки тому

    स्त्रीला सुखी करणे हे खूप महत्वाचे आहे विठ्ठल विठ्ठल

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 роки тому +7

    सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

    • @swarachaudhari5208
      @swarachaudhari5208 2 роки тому

      स्त्रीचा सन्मान म्हणजे जग सुखी

  • @raghunathkumbhar7080
    @raghunathkumbhar7080 2 роки тому

    विठ्ठल विठ्ठल

  • @aratisali6320
    @aratisali6320 2 роки тому +6

    हे ईश्वरा,
    सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव,
    सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,
    आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे"
    -सदगुरु श्री वामनराव पै

  • @9326564663
    @9326564663 2 роки тому +5

    देवा सर्वांचं भलं कर
    देवा सर्वांचं कल्याण कर
    देवा सर्वांचा संसार सुखाचा कर
    देवा सर्वांची भरभराट होऊ दे
    Thank you all

  • @rajendrabhagat2108
    @rajendrabhagat2108 2 роки тому +5

    विठ्ठल विठ्ठल, धन्यवाद सद्गुरु,स्पर्धेच्या युगात कसे टिकून राहायचे ते सांगतायत प्रल्हाद दादा,, धन्यवाद दादा

    • @ujwalapawar157
      @ujwalapawar157 2 роки тому +1

      आपल्याला​ जग सुखी करायचे असेल तर आपली मानसिकता बदलली पाहिजे खुप छान मार्गदर्शन दादा अप्रतिम अप्रतिम कोटी कोटी प्रणाम दादा विठ्ठल विठ्ठल देवा

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 2 роки тому +3

    Dada Khoop Apratim Margadarshan kele .Manaspoorvak Krutadnyata 👏👏🙏🏻🙏🏻

  • @anujatate5511
    @anujatate5511 2 роки тому +3

    मराठी माणसासारखा माणूस जगात नाही फक्त त्याला जीवनविद्येचं शहाणपण भेटलं तर तो जगात मोठा होईल.
    Thanks Dada 😊😊🙏🙏

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 2 роки тому +4

    Satguru sangtat 10 % jeevanvidya acharanat anli tar 100% tumhi sukhi honar.

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 2 роки тому +5

    शुभ सकाळ सुंदर विषय "स्पर्धा" सांगतायेत स्वत प्रल्हाद दादा पै.

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 2 роки тому

    Vitthal vitthal deva

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 2 роки тому +9

    आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय, सकलांसी आचरणीय सदगुरु माऊली, माई दादा मिलन वहिनी आणि जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 роки тому +3

    आपली पिढी सुसंस्कृत होण्याकरिता जीवनविद्येत घेऊन या.१००%खरे आहे. थँक्यू दादा.🙏🙏🌹❤️

  • @chandrakantsalavi5280
    @chandrakantsalavi5280 2 роки тому +3

    विशाल दृष्टिकोन असायला हवी दृष्टी विशाल विचार विशाल धन्यवाद 🌹💐

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 2 роки тому +8

    पै सकाळ सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏❤️🙏 विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी आरोग्य लाभू दे सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा होऊ दे हि सद्गुरु चरणी प्रार्थना 🙏❣️🙏❣️

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 2 роки тому +5

    Spardhechya Yugant Jinkayache kase he Shree Pralhad Dada aplyala Samajavun sangtat .Kan devun eikuyat. Thankuu Dada. SSBless You 🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 2 роки тому +4

    जो सर्वांचा विचार करतो त्याचा विचार परमेश्र्वर करतो मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिलेपाहिजे त्या बरोबर संस्कार चांगले चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत कारण देशाचे जगाचे भविष्यअवलंबुन आहे चुल व मुल फार महत्वाचे आहेत

  • @sunetrakeny9121
    @sunetrakeny9121 2 роки тому +4

    मनस्थिती बदला परिस्तिथी बदलेल. त्यामुळे जग सुखी होईल.

  • @pradnyatalole6466
    @pradnyatalole6466 2 роки тому +3

    परिस्थिती जर आपल्याला सुधारायची असेल तर दृष्टी सुधारली पाहिजे आणि दृष्टी म्हणजे मानसिकता सुधारली पाहिजे म्हणजेच आपले विचार, उच्चार,आचार सुधारले पाहिजे अनंत कोटी कृतज्ञता दादा 🙏🙏

  • @shobhataware7050
    @shobhataware7050 2 роки тому

    खूपच छान

  • @shraddhapawaskar6726
    @shraddhapawaskar6726 2 роки тому

    Aadhi Nan ghei hati tochi Kara ganpati 🙏🙏🙏vichar badala nashib badlel

  • @harishchandratamhanekar7426
    @harishchandratamhanekar7426 2 роки тому +3

    सत्कर्माचे फळ सुख आणि दुषकर्माचे फळ दुख:

  • @ankushsawant3032
    @ankushsawant3032 2 роки тому +3

    आपले जग माणसे family यांना सुखी करा

  • @rohidaskhatpe6429
    @rohidaskhatpe6429 2 роки тому +3

    मनःस्थिती.बदला.परस्थिती.बदलेल