देवा सर्वांचे भले कर, देवा सर्वांचे कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, देवा सर्वांची भरभराट होऊदे, देवा सर्वांची मुले सर्वगुणसंपन्न होऊदे, टॉप ला जाऊदे राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊदे.🙏🙏🙏🙏🙏Thank you Satguru Mauli, Thank you so much Dada,Thanks to technical Tim and all satguru bless all 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
विठ्ठल विठ्ठल सर्वांना👏👏 सर्वांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा💐💐 सदगुरू माई दादा वहीनींना कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत कोटी साष्टांग नमन🙌🙌 सर्वांनचे खुप भले कर देवा सर्वांनचा संसार सुखाचा भरभराटीचा कर देवा सर्वांनची मुले टॉप ला जाऊदे सर्वांनच्या मनोकामना पुर्ण होत आहेत 🙌🙌🙌🌹💐थॅंक्यू सदगुरू माई🌹 थॅंक्यू दादा वहीनीं थॅंक्यू🌹 सर्वांना👏👏👏
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹 🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🤗🌄🇮🇳
मन स्थिर करण्यासाठी सतत वर्तमानात- आतामध्येच रहा, आता जे काम करता त्यावर पूर्ण लक्ष देऊन मन त्यावर ठेवूनच काम करा. धन्यवाद सद्गुरु,दादा,माई ,वहिनी कोटी कोटी प्रणाम. सद्गुरुनाथ सर्वजण विश्वप्रार्थनाजप आनंदात करत आहे
विठ्ठल विठ्ठल सद्गगुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाच संसार सुखाचा होवो सर्वाची भरभराट होवो जय सद्गगुरू जय जीवनविद्या
विठ्ठल विठ्ठल.🙏🙏🙏 आदरणीय सद्गुरू, माई आणि आदरणीय दादा, वहिनी संपूर्ण कुटुंबाला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🙏🙏🙏🌹❤️🌹आपण जेव्हा दुसऱ्यांना सुख, आनंद मनापासून देतो तेव्हा ते आपल्याला मिळणारच आहे Thank you so much Dada Satguru bless all 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
आदरणीय प्रल्हादाने सुखाचे ब्रम्ह असरं अप्रतिम दिल दादांची अनंत कोटी कोटी कृतज्ञता कृतज्ञता कृतज्ञता आनंदाचा पासवर्ड मिळाला हा आनंदाचा पासवर्ड सर्वांना मिळून ही सद्गुरू चरणी प्रार्थना करते जय सद्गुरू जय जीवन विद्या मिशन 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल कृतज्ञतापूर्वक अभिवादन 🙏🙏🌹🌹🌹🌹
पै सकाळ सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏❤️🙏 विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी आरोग्य लाभू दे सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा होऊ दे हि सद्गुरू चरणी प्रार्थना 🙏❣️🙏
देवा सर्वांना चांगली बुध्दी दे देवा सर्वांचे भले कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचे रक्षण कर देवा सर्वांचे संसार सुखाचे कर देवा सर्वांची भरभराट होऊ दे देवा सर्वांचा उत्कर्ष उन्नती होऊ दे.🙏🌹
सतगुरू माऊली, दादाना कोटी कोटी नमस्कार,🌹 अप्रतिम मार्गदर्शन, तुम्ही समाजाचे देने आहे, ते तुम्ही द्यायला पाहिजे. DNYAN हे सतपात्री असावे. रक्तदान, अन्नदान, DYANADAN वस्त्रदान, अनेक प्रकारे देऊ शकता, पण दिले पाहिजे. थैंक्स दादा. 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
विठ्ठल विठ्ठल 🙏 विषय सुख तात्पुरते असते. आपण वर्तमानात राहिलो की प्रत्येक गोष्टीतून आनंद निर्माण होत असतो. वर्तमानात राहणं म्हणजे आनंदात राहणं. खूप खूप खूप धन्यवाद सद्गुरु आणि दादा 🙏 कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन सद्गुरु आणि दादा 🙏🙏🙏
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे सदगुरू श्री वामनराव पै 🙏🙏🙏
विठ्ल विठ्ल दादा,सुख हे आपल्याच ठिकाणि असते असे दादा सागंतात . आनंद देण्यातच असते.आपल्याला हवं असे आपल्याला वाटते ते आधि द्यायला शिका म्हणजे सुख आपसुकच आपल्याकडे यायला लागते.👋👋👋⭐⭐
विषय सुख मिळविण्याकरीता आपल्या कडे पैसा पाहिजे,आपली इंद्रिय कार्यरत हवीत आणि त्या ठिकाणी आपल्या मनाची हजेरी हवी.हे सगळे असेल तर आपल्याला विषय सुख भोगता येईल. पण आपण आपल्याकडे असलेला स्वानंद दुसऱ्याला दिला तर आपल्याला सतत सुख भोगता येईल.खूप सुंदर दादा. विठ्ठल विठ्ठल देवा कृतज्ञता पूर्वक वंदन. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
" कोणी निंदा, कोणी वंदा ! 🌹🙏 आमची * देवा ह्याचं भलं कर * ही साधना !! " जय सद्गुरु ! जय जीवन विद्या !! जय नामधारक !! विठ्ठल विठ्ठल !! 🙏🌹धन्यवाद प्रल्हाद दादा 🌹🙏
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद. देवा सर्वांच भलं कर.
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली, दादा थँक्यू. माऊली, दादा थँक्यू. माऊली, दादा थँक्यू. Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
विठ्ठल !! विठ्ठल !! सद्गुरू, माई व दादांना वंदन !! आपण पुराणात ब्रम्हास्त्र सोडलं असं ऐकथोतो. आज दादांकडून ऐकूया "हे ब्रम्हास्त्र सुखाचे". धन्यवाद दादा !!
घेण्यात Stress आहे आणि देण्यात Grace कसे आहे खूप छान सांगितले आहे ज्ञानगुरू श्री प्रल्हाद वामनराव पै यांनी त्यासाठी आम्ही सर्व खूप खूप ऋणी आणि कृतज्ञ आहोत 🙏🙏🙏
जी वि ची शिवी म्हणजे देवा ह्याचे भलकर कोणी कसाही वागू दे आनंदात राहा आनंदात राहणेचे ठरवा भान घ्या आनंदाचे धन्यवाद दादा सौमिलनताई सद् गुरू सौमाईजय सद् गुरू जय जीवन विद्या
आपला जे करतो ते दुसऱ्याला आनंदच देणारेच असेल पाहिजे.दुसऱ्याला जे देतो तो आनंदच असतो त्याच्याकडून परत मिळतो ते सुख रूपाने च मिळतो.देण्या मध्ये आनंदी आनंद असतो.आधीचा आनंद हा विषयावर अवलंबून असतो. विषयानांद हा बऱ्याच गोष्टीवर अवलंबून असते .ते तात्पुरते असते.विषय भरपूर पैसा ,वेळ मर्यादित असतो. आत्मसुखं हा nirvishay आहे.देण्यामध्ये ग्रेस आहे ,घेण्यामध्ये स्ट्रेस आहे.म्हणून आनंद तुम्ही द्या.तुम्हाला खरे सुख पाहिजे असेल तर दिले पाहिजे.अब्दुल कलाम साहेब बोलले होते मी सतत देण्याचा विचार करतो म्हणून फ्रेश असतो. चांगल बोलणे,चांगले करणे शुभ चिंतन ,शुभ इच्छा करणे ह्यातून आपण आनंद देत असतो.आपण दुसऱ्यांचे कौतुक करू शकतो. तुम्ही लोकांना जेवढा मान द्याल तेवढे लोक तुम्हाला मान देतील . ताण द्याल तर ताण देतील. नुसते एखाद्याच्या अस्तित्वाचे भान घेतले तरी आनंदाची निर्मिती होते .साधं smile पासून मेल्यावर पण अवयव दाना पर्यंत सगळ काही देऊ शकता .अन्नदान,ज्ञानदान करू शकतो.अन्नदान नाही केले तरी चालेल पण अन्न वाया तरी घालवू नका वाढदिवसाला केक अंगाला फासू नका.ह्यातून तुम्ही आनंद देत नाही .असल्या गोष्टी करू नका.ज्ञानदान हे उच्च दर्जाचे दान आहे ह्यामुळे अनेक लोक सुखी होतील. व्यसने गळून पडतील.सत्पात्री दान असेल पाहिजे.भिकाऱ्याला अन्न द्या पाणी कपडे द्या ,पैसे देऊ नका दान हे जीवनविद्या मिशन सारख्या संस्थेला द्या. Ufaratya दृष्टीने पाहणे ह्यातून आनंद मिळवण्यासाठी कोर्सेस करा. नामस्मरणाने आनंद मिळवता येतो .अजून एक मार्ग म्हणजे मन जर आता मधे म्हणजे present मध्ये राहणे .आत म्हणजे स्वरूप आहे त्याच्याशी कनेक्ट होणे. टाइम काय तर आता मिळणार.वर्तमान काळात राहायचे.प्रत्येक movement la त्याच movement मध्येच रहा.जे काही करताय तिथेच राहिले पाहिजे.मन इकडे तिकडे जाऊ द्यायचे नाही .लव्ह work and bless all. कामात जीव ओतून काम करा.प्रत्येक गोष्टीत मन लावून करा.तिथेच राहून केले की आनंद निर्माण होतो ,ज्ञान , एनर्जी निर्माण होते.कल्पकता निर्माण होते कौशल्य वाढते.त्यामुळे योग्यता वाढते . आयडिया सुचणार.present मध्ये राहाल म्हणजे आनंदात राहाल .दुसऱ्यावर आपला आनंद अवलंबून ठेऊ नका. खूपच सुंदर मार्गदर्शन दादा खूप खूप कृतज्ञता 🙏🙏 जय सद्गुरु 🙏जय जीवनविद्या 🙏🙏
घेण्यामध्ये स्ट्रेस आहे देण्यामध्ये ग्रेस आहे. देण्याने खरा आनंद मिळतो. म्हणून आनंद द्या. जो देना नही जानता, वह गरीब रहता है. कूछ पाने का हक उसिको है, जो देना जानता है. दुसऱ्यांचे कौतुक करा,smile द्या, त्याने दुसऱ्याला आनंद होईल. पुण्य कमावण्याच्या युक्ती दादा सांगत आहेत. व्हिडिओ नक्की पहा, कान देऊन ऐका.
दुसऱ्यांबद्दल शुभ बोलणं ,शुभ करणं ,शुभ इच्छा करणं,शुभ चिंतन करणं ही वायर आहे आनंद देण्यासाठी,दुसऱ्याचं कौतुक करणं ,साधी smile जरी आपण दिली तरी आपण आनंद देऊ शकतो,मरणानंतर पण देऊ शकतो अवयवदान,अन्नदान करू शकतो आणि अन्नदान जरी नाही केलं तर अन्न वाया घालवू नका ,अनंत कोटी कृतज्ञता दादा 🙏🙏
दान सत्पात्री करा...ज्या ठिकाणी गैरवापर होईल त्याठिकाणी दान करू नका भुकेलेल्या अन्न द्या अन्नाची नासाडी करू नका...अत्यंत सुंदर मार्गदर्शन दादांचे धन्यवाद 🙏🌷🙏
आपल्याला सतत आनंदी राहायचं असतं मात्र सतत भुतकाळ च्या कींवा भविष्याचा विचारांमुळे आपण दुःखात टेन्शन मध्ये असतोआता यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे वर्तमानत राहणं 🙏🙏
तुम्ही दुसऱ्यांच्या अस्तित्वाचे नुसते भान घेतलेत तर तेव्हापासून आनंदाची निर्मिती होते. कारण आंनद तिथेच आहे. म्हणून जे कराल ते मनापासून करा. खूप खूप धन्यवाद सत्गुरू- माई, दादा- वहिनी कोटी कोटी वंदन. धन्यवाद टेक्नॉलॉजी आणि टीम.
Thanku Thanku soooooo much Dada 🙏❤️🙏 Great great मार्गदर्शन दादा 🙏 सतत वर्तमान काळात कसे रहायचे आणि त्याचे फायदे कोणते,? अप्रतिम मार्गदर्शन 🙏 दादा खूप खूप कृतज्ञता 🙏❤️🙏
देवा सर्वांचे भले कर, देवा सर्वांचे कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, देवा सर्वांची भरभराट होऊदे, देवा सर्वांची मुले सर्वगुणसंपन्न होऊदे, टॉप ला जाऊदे राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊदे.🙏🙏🙏🙏🙏Thank you Satguru Mauli, Thank you so much Dada,Thanks to technical Tim and all satguru bless all 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद् गुरू पै माऊली सौ माई श्री प्सल्हाददादा सौ मिलनताई पै कुटुंबास कोटी कोटी प्नणाम सर्वांना वंदन व शुभेच्छा
विठ्ठल विठ्ठल सर्वांना👏👏 सर्वांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा💐💐 सदगुरू माई दादा वहीनींना कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत कोटी साष्टांग नमन🙌🙌 सर्वांनचे खुप भले कर देवा सर्वांनचा संसार सुखाचा भरभराटीचा कर देवा सर्वांनची मुले टॉप ला जाऊदे सर्वांनच्या मनोकामना पुर्ण होत आहेत 🙌🙌🙌🌹💐थॅंक्यू सदगुरू माई🌹 थॅंक्यू दादा वहीनीं थॅंक्यू🌹 सर्वांना👏👏👏
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️
🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️
🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐
🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर
🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे
🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹
🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या
🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🤗🌄🇮🇳
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सद्गुरु माऊली, माई दादा मिलन वहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार
मन स्थिर करण्यासाठी सतत वर्तमानात- आतामध्येच रहा, आता जे काम करता त्यावर पूर्ण लक्ष देऊन मन त्यावर ठेवूनच काम करा. धन्यवाद सद्गुरु,दादा,माई ,वहिनी कोटी कोटी प्रणाम. सद्गुरुनाथ सर्वजण विश्वप्रार्थनाजप आनंदात करत आहे
देवा सर्वांचं भलंकर कल्याणंकर रक्षणकर सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची भरभराट होवूदे सुख शांती समाधान आनंदऐश्र्वर्य उत्थम आरोग्य उदंड आयुष्य सर्वांनामिळू दे धन्यवाद हद् गुरू
विठ्ठल विठ्ठल सद्गगुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाच संसार सुखाचा होवो सर्वाची भरभराट होवो जय सद्गगुरू जय जीवनविद्या
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
दुसऱ्याला आपण आनंद दिला की तो सहस्त्र पटीने आपल्याकडे परत येतो. म्हणून सतत दुसऱ्याला आनंद देत रहा. कृतज्ञता पुर्वक धन्यवाद सदगुरूं माऊली 🙏🙏🙏
तुम्ही सुखाने जगा इतरांना सुखाने जगू द्या
घेण्यात स्ट्रेस आहे तर देण्यात ग्रेस आहे म्हणून दादा सांगतात सतत देत रहा. हास्य, मान, देत रहा धन्यवाद माऊली.
विठ्ठल विठ्ठल.🙏🙏🙏 आदरणीय सद्गुरू, माई आणि आदरणीय दादा, वहिनी संपूर्ण कुटुंबाला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🙏🙏🙏🌹❤️🌹आपण जेव्हा दुसऱ्यांना सुख, आनंद मनापासून देतो तेव्हा ते आपल्याला मिळणारच आहे Thank you so much Dada Satguru bless all 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
जो पर्यंत तुम्ही इतरांना सुख देत नाही तो पर्यंत तुम्हांला सुख मिळवण्याचा हक्क नसतोधन्यवाद सदगुरु.
आदरणीय प्रल्हादाने सुखाचे ब्रम्ह असरं अप्रतिम दिल दादांची अनंत कोटी कोटी कृतज्ञता कृतज्ञता कृतज्ञता आनंदाचा पासवर्ड मिळाला हा आनंदाचा पासवर्ड सर्वांना मिळून ही सद्गुरू चरणी प्रार्थना करते जय सद्गुरू जय जीवन विद्या मिशन 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल कृतज्ञतापूर्वक अभिवादन 🙏🙏🌹🌹🌹🌹
आपण दुसऱ्यांना जो आनंद देतो तो multiply and magnify होवून आपल्याकडे परत येतो🙏🙏🙏 Thanks Dada 🙏🙏🙏🌹
पै सकाळ सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏❤️🙏 विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी आरोग्य लाभू दे सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा होऊ दे हि सद्गुरू चरणी प्रार्थना 🙏❣️🙏
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
देवा सर्वांना चांगली बुध्दी दे देवा सर्वांचे भले कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचे रक्षण कर देवा सर्वांचे संसार सुखाचे कर देवा सर्वांची भरभराट होऊ दे देवा सर्वांचा उत्कर्ष उन्नती होऊ दे.🙏🌹
दान सर्वश्रेष्ठ आहे, पण ते सत्पात्री असावे.... सद्गुरूंचा हा संदेश विस्ताराने सांगताहेत ज्ञानगुरू प्रल्हाददादा....
सतगुरू माऊली, दादाना कोटी कोटी नमस्कार,🌹 अप्रतिम मार्गदर्शन, तुम्ही समाजाचे देने आहे, ते तुम्ही द्यायला पाहिजे. DNYAN हे सतपात्री असावे. रक्तदान, अन्नदान, DYANADAN वस्त्रदान, अनेक प्रकारे देऊ शकता, पण दिले पाहिजे. थैंक्स दादा. 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल देवा
सर्वांचे भलं कर , कल्याण कर, रक्षण कर, सर्वांचा संसार सुखाचा कर, सर्वांची भरभराट होऊ दे,
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
विठ्ठल विठ्ठल माऊली, आनंद वाटा आनंद लुटा,धन्यवाद दादा
देण्यात आहे आनंद आणि घेण्यात आहे संघर्ष
तुम्ही नेत्रदान , अन्नदान , अवयवदान ,ज्ञानदान दया हे सर्वदाना क्षेषटदान आहे
विठ्ठल विठ्ठल 🙏
विषय सुख तात्पुरते असते. आपण वर्तमानात राहिलो की प्रत्येक गोष्टीतून आनंद निर्माण होत असतो. वर्तमानात राहणं म्हणजे आनंदात राहणं.
खूप खूप खूप धन्यवाद सद्गुरु आणि दादा 🙏
कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन सद्गुरु आणि दादा 🙏🙏🙏
Tumhi kharya arthani sukhi wayche asel tar tumhi dusryala dyayla shika. Satguru love you dear 😘😘😘🙏🙏🙏🙏🙏
सद्गुरू माईंना कोटी कोटी प्रणाम दादा वहिनीना वंदन सर्व
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय जीवनविद्या जय दादा
वर्तमानात जगण्यासाठी दात घासण्याच जे दादांनी उदाहरण दिल ना ते प्रचंड आवडल.
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे सदगुरू श्री वामनराव पै 🙏🙏🙏
देवा सर्वांचं भलं कर
देवा सर्वांचं कल्याण कर
देवा सर्वांचा संसार सुखाचा कर
देवा सर्वांची भरभराट होऊ दे
Thank you all
विठ्ल विठ्ल दादा,सुख हे आपल्याच ठिकाणि असते असे दादा सागंतात . आनंद देण्यातच असते.आपल्याला हवं असे आपल्याला वाटते ते आधि द्यायला शिका म्हणजे सुख आपसुकच आपल्याकडे यायला लागते.👋👋👋⭐⭐
आदरणीय दादा ! विठ्ठल विठ्ठल ! 🙏🏻🙏🏻🙏🏻 तुम्हाला आम्हा सगळ्यांकडून अतिशय कृतज्ञतापूर्वक वंदन ! 🙏🏻🙏🏻🙏🏻 नेहमीप्रमाणेच आजचं सुध्दा तुमचं अप्रतिम मार्गदर्शन ! 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻 मनापासून धन्यवाद दादा ! 🙏🏻🙏🏻🙏🏻
विषय सुख मिळविण्याकरीता आपल्या कडे पैसा पाहिजे,आपली इंद्रिय कार्यरत हवीत आणि त्या ठिकाणी आपल्या मनाची हजेरी हवी.हे सगळे असेल तर आपल्याला विषय सुख भोगता येईल. पण आपण आपल्याकडे असलेला स्वानंद दुसऱ्याला दिला तर आपल्याला सतत सुख भोगता येईल.खूप सुंदर दादा. विठ्ठल विठ्ठल देवा कृतज्ञता पूर्वक वंदन. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी,व्यवसायात टॉप ला,जाऊ देत👏🏻
जय सद्गुरु जय जीवनविद्या
दादा व्यवस्थारुपी सद्गुरु 🙏🙏🙏😇🙏
Vitthal Vitthal Mauli Thanku Dada n Vahini
घेण्यात ट्रेस तर देण्यात ग्रेस आहे. दादा सुखी जीवनाची गुरुकिल्ली देत आहेत. कृतज्ञतापूर्वक वंदन दादा. विठ्ठल विठ्ठल 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏👏👏👏
सद्गुरू माईंना कोटी कोटी प्रणाम दादा वहिनीना वंदन देण्यात सुख आहे खुप अप्रतिम मार्गदर्शन केले दादा
आपण जेव्हा समोरच्या माणसाला आनंद देतो तेव्हा तो तर आनंदी होतोच पण त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला आनंद आणि समाधान मिळतं हे अगदी खरं आहे. 👌👌👌🙏🏻
" कोणी निंदा, कोणी वंदा ! 🌹🙏
आमची * देवा ह्याचं भलं कर * ही साधना !! "
जय सद्गुरु ! जय जीवन विद्या !!
जय नामधारक !! विठ्ठल विठ्ठल !!
🙏🌹धन्यवाद प्रल्हाद दादा 🌹🙏
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
देवा सर्वांच भलं कर.
आनंद वाटा आनंद लुटा🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
सुख हे मिळविण्याची गोष्ट नाही. सुख हे दिले पाहिजे
विठ्ठल विठ्ठल माऊली,जय सद्गुरू जय जिवनविद्या.🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
विठ्ठल विठ्ठल दादा कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏🙏दादा सांगतात की आपण वर्तमान काळात मन लावून जगले पाहीजे आणि कि आपल्यालाआतून आनंद मिळतो.
आपण दुसऱ्याला ज्यावेळेला आनंद देतो तो स्वानंदच असतो व तो आपल्याकडे मल्टीप्लाईड आणि मॅग्नीफ्लाईड होऊन सहस्त्र पटीने परत येतो थँक्यू दादा
बारामती-- पुत्र व्हावा ऐसा,,सद्गुरु पुत्र दादां जैसा.. कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.. ग्रेट दादां..ग्रेट जीवनविद्या .. ग्रेट सद्गुरु..🙏🙏👌👌👍👍
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली, दादा थँक्यू. माऊली, दादा थँक्यू. माऊली, दादा थँक्यू. Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
विठ्ठल !! विठ्ठल !! सद्गुरू, माई व दादांना वंदन !! आपण पुराणात ब्रम्हास्त्र सोडलं असं ऐकथोतो. आज दादांकडून ऐकूया "हे ब्रम्हास्त्र सुखाचे". धन्यवाद दादा !!
विठ्ठल विठ्ठल 🙇
देण्यात Greece आहे तर घेण्यात Trees आहे.
खूप खूप धन्यवाद सद्गुरु आणि दादा 🙇
कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन सद्गुरु आणि दादा 🙇
प्रत्येक गाेष्टीच भान घेतलं तरच आनंद मिळेल .
घेण्यात संघर्ष देण्यात आनंद ग्रेट दादा धन्यवाद 🌹💐 पै सकाळ 💐🌹🌺🏵️
घेण्यात Stress आहे आणि देण्यात Grace कसे आहे खूप छान सांगितले आहे ज्ञानगुरू श्री प्रल्हाद वामनराव पै यांनी त्यासाठी आम्ही सर्व खूप खूप ऋणी आणि कृतज्ञ आहोत 🙏🙏🙏
जी वि ची शिवी म्हणजे देवा ह्याचे भलकर कोणी कसाही वागू दे आनंदात राहा आनंदात राहणेचे ठरवा भान घ्या आनंदाचे धन्यवाद दादा सौमिलनताई सद् गुरू सौमाईजय सद् गुरू जय जीवन विद्या
खूप खूप खूप खूप मनापासून धन्यवाद दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐❤❤❤❤
आनंद वाटा आनंद लुटा सुखाने जगा thank you dada 🙏🌹🙏🌹🙏🌹
आपला जे करतो ते दुसऱ्याला आनंदच देणारेच असेल पाहिजे.दुसऱ्याला जे देतो तो आनंदच असतो त्याच्याकडून परत मिळतो ते सुख रूपाने च मिळतो.देण्या मध्ये आनंदी आनंद असतो.आधीचा आनंद हा विषयावर अवलंबून असतो. विषयानांद हा बऱ्याच गोष्टीवर अवलंबून असते .ते तात्पुरते असते.विषय भरपूर पैसा ,वेळ मर्यादित असतो. आत्मसुखं हा nirvishay आहे.देण्यामध्ये ग्रेस आहे ,घेण्यामध्ये स्ट्रेस आहे.म्हणून आनंद तुम्ही द्या.तुम्हाला खरे सुख पाहिजे असेल तर दिले पाहिजे.अब्दुल कलाम साहेब बोलले होते मी सतत देण्याचा विचार करतो म्हणून फ्रेश असतो.
चांगल बोलणे,चांगले करणे शुभ चिंतन ,शुभ इच्छा करणे ह्यातून आपण आनंद देत असतो.आपण दुसऱ्यांचे कौतुक करू शकतो. तुम्ही लोकांना जेवढा मान द्याल तेवढे लोक तुम्हाला मान देतील . ताण द्याल तर ताण देतील. नुसते एखाद्याच्या अस्तित्वाचे भान घेतले तरी आनंदाची निर्मिती होते .साधं smile पासून मेल्यावर पण अवयव दाना पर्यंत सगळ काही देऊ शकता .अन्नदान,ज्ञानदान करू शकतो.अन्नदान नाही केले तरी चालेल पण अन्न वाया तरी घालवू नका वाढदिवसाला केक अंगाला फासू नका.ह्यातून तुम्ही आनंद देत नाही .असल्या गोष्टी करू नका.ज्ञानदान हे उच्च दर्जाचे दान आहे ह्यामुळे अनेक लोक सुखी होतील. व्यसने गळून पडतील.सत्पात्री दान असेल पाहिजे.भिकाऱ्याला अन्न द्या पाणी कपडे द्या ,पैसे देऊ नका दान हे जीवनविद्या मिशन सारख्या संस्थेला द्या.
Ufaratya दृष्टीने पाहणे ह्यातून आनंद मिळवण्यासाठी कोर्सेस करा.
नामस्मरणाने आनंद मिळवता येतो .अजून एक मार्ग म्हणजे मन जर आता मधे म्हणजे present मध्ये राहणे .आत म्हणजे स्वरूप आहे त्याच्याशी कनेक्ट होणे. टाइम काय तर आता मिळणार.वर्तमान काळात राहायचे.प्रत्येक movement la त्याच movement मध्येच रहा.जे काही करताय तिथेच राहिले पाहिजे.मन इकडे तिकडे जाऊ द्यायचे नाही .लव्ह work and bless all. कामात जीव ओतून काम करा.प्रत्येक गोष्टीत मन लावून करा.तिथेच राहून केले की आनंद निर्माण होतो ,ज्ञान , एनर्जी निर्माण होते.कल्पकता निर्माण होते कौशल्य वाढते.त्यामुळे योग्यता वाढते . आयडिया सुचणार.present मध्ये राहाल म्हणजे आनंदात राहाल .दुसऱ्यावर आपला आनंद अवलंबून ठेऊ नका.
खूपच सुंदर मार्गदर्शन दादा खूप खूप कृतज्ञता 🙏🙏
जय सद्गुरु 🙏जय जीवनविद्या 🙏🙏
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
पाने का हक्क उस्को ही है, जो देना जाणता है. अजुन एक महान वाक्य.
घेण्यामध्ये स्ट्रेस आहे देण्यामध्ये ग्रेस आहे. देण्याने खरा आनंद मिळतो. म्हणून आनंद द्या. जो देना नही जानता, वह गरीब रहता है. कूछ पाने का हक उसिको है, जो देना जानता है. दुसऱ्यांचे कौतुक करा,smile द्या, त्याने दुसऱ्याला आनंद होईल. पुण्य कमावण्याच्या युक्ती दादा सांगत आहेत. व्हिडिओ नक्की पहा, कान देऊन ऐका.
खरा आनंद आपल्यातच आहे , असे दादा सांगताय , दादांना कृतज्ञतापूर्वक वंदन
Denyat grace aahe, ghenyat trace aahe, jo anand dusryana deta to multiply n magnify hovun parar yeto, khup sundar margdarshan, Thank you Satguru, thank you Dada.
खूप छान मार्गदर्शन सांगतात प्रल्हाद दादा धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Azcha Vshay ahe ," He aahe sukhache Brahmastra" .... PralhadDada vistarane sangtahet.
देण्यात आनंद 🙏🏻🙏🏻
ज्ञानदान हे सुद्धा उच्च कोटी च दान आहे ,दान करताना सुद्धा सत्पात्री करा 🙏🙏
दुसऱ्यांबद्दल शुभ बोलणं ,शुभ करणं ,शुभ इच्छा करणं,शुभ चिंतन करणं ही वायर आहे आनंद देण्यासाठी,दुसऱ्याचं कौतुक करणं ,साधी smile जरी आपण दिली तरी आपण आनंद देऊ शकतो,मरणानंतर पण देऊ शकतो अवयवदान,अन्नदान करू शकतो आणि अन्नदान जरी नाही केलं तर अन्न वाया घालवू नका ,अनंत कोटी कृतज्ञता दादा 🙏🙏
सूख हे देण्यात आहे सदगुरू सांगतात पाने का हक उसिको है जो देना जानता है thank you Mauli 🙏🙏
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय जीवनविद्या
दान सत्पात्री करा...ज्या ठिकाणी गैरवापर होईल त्याठिकाणी दान करू नका भुकेलेल्या अन्न द्या अन्नाची नासाडी करू नका...अत्यंत सुंदर मार्गदर्शन दादांचे धन्यवाद 🙏🌷🙏
मी आनंदात राहणार हे मनात ठरवा
सतत प्रेजेंट मध्ये रहा.
थॅंक्यू सदगुरू दादा🌹🌹🌹
आपल्याला सतत आनंदी राहायचं असतं मात्र सतत भुतकाळ च्या कींवा भविष्याचा विचारांमुळे आपण दुःखात टेन्शन मध्ये असतोआता यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे वर्तमानत राहणं 🙏🙏
विठ्ठल विठ्ठल, सुखी होण्याचे ब्रम्हांस्त्र सांगत आहेत प्रल्हाद दादा,धन्यवाद दादा, धन्यवाद सद्गुरु
स्वरूपाचे अनुसंधान करणे म्हणजे नामस्मरण करणे होय......!! 🌹🙏
वर्तमान पकडुन जीवन जगण्यात खरं शहाणपण आहे 👌👌🙏🙏🌹
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन👏🏻
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏 कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏
विठ्ठल विठ्ठल,देवा सर्वांचं भलं कर
घेताना संघर्ष आणि देताना आनंद असतो, खूप खूप महान वाक्य. खूप खूप धन्यवाद दादा
तुम्ही दुसऱ्यांच्या अस्तित्वाचे नुसते भान घेतलेत तर तेव्हापासून आनंदाची निर्मिती होते. कारण आंनद तिथेच आहे. म्हणून जे कराल ते मनापासून करा. खूप खूप धन्यवाद सत्गुरू- माई, दादा- वहिनी कोटी कोटी वंदन. धन्यवाद टेक्नॉलॉजी आणि टीम.
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏
सद्गुरूंना व प्रल्हाद दादांना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल
🙏
Pa I good morning Sarvana. Dilyane yet Aahe re aadhi dilchi pahije
👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌
❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤
आनंदात कसं राहायचं, हे नेमक्या शब्दात खूप छान मार्गदर्शन केले धन्यवाद दादा.
As you think so you become vitthal vitthal mauli God bless all
Thank you dada sundar margdarshn
Wow khupch Bhari God bless you all🙏
धन्यवाद दादा माऊली
Vitthal Vitthal Dada, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's lot's
विठ्ठल विठ्ठल सर्वांचे भले हो
Thanku Thanku soooooo much Dada 🙏❤️🙏 Great great मार्गदर्शन दादा 🙏 सतत वर्तमान काळात कसे रहायचे आणि त्याचे फायदे कोणते,? अप्रतिम मार्गदर्शन 🙏 दादा खूप खूप कृतज्ञता 🙏❤️🙏
व्यवस्थारुपी सद्गुरु म्हणजे दादा..🙏🙏
Thank you soo much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru 🙏 Great मार्गदर्शन दादा 🙏❣️🙏
*Thanks All of you
God of health wealth Energy knowledge and happiness bless all of you*